- 725
- 1 273 716
Marathi Matter
India
เข้าร่วมเมื่อ 27 ก.ค. 2019
आपल्या मायमराठीचे कौतुक गात, महाराष्ट्राचा मुकुटमणी असणाऱ्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांतुनी केलेली भटकंती आपल्यापर्यंत पोचवण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे 'मराठी मॅटर'. महाराष्ट्र भूमीतील फारशा परिचित नसलेल्या विविध प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देऊन आपली संस्कृती, स्थळे आपल्या मराठमोळ्या रसिकांपर्यंत पोचवण्याचे माध्यम म्हणजे 'मराठी मॅटर'.
मराठी आणि इतर भाषांच्या साहित्यातील काही विखुरलेले अप्रतिम मोती पुस्तक सारांशरूपात, आपल्या मातृभाषेतून मांडण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे 'मराठी मॅटर'.
आमचा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे कळवायला, आपली मते, आपले विचार आमच्यापर्यंत पोहोचवायला तसेच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले चॅनेल "मराठी मॅटर".
Follow Marathi Matter on Facebook, Instagram -
Facebook : marathimatter
Instagram : marathi_matter
#marathivlog #booksummary #booksummarymarathi

Explore Malvan's THRILLING Water Sports Adventures | Chiwla beach |#marathivlog
Experience the adrenaline rush of Malvan's thrilling water sports adventures at Chiwla Beach! From parasailing to jet skiing, this Marathi vlog showcases all the fun activities you can enjoy in Malvan. Come along for an exciting day by the sea!
Explore Malvan's THRILLING Water Sports Adventures | Chiwla beach |#marathivlog
"तयार आहात का एका रोमांचक साहसाला? 🌴✨"
"स्वागत आहे मालवणच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर! 🏖️ जिथं साहस आणि निसर्ग एकत्र येतो."
"थरारक जलक्रीडांपासून शांत सुर्यास्तापर्यंत, इथे सगळं आहे! चला, डुबकी मारूया या अनुभवात!"
Subscribe करा, बेल आयकॉन दाबा आणि साहसाला सुरुवात करूया! 🎥✨
• भटकंती आम्हाला घेऊन आलेली आहे एक शांत आणि नयनरम्य समुद्रकिनारा.
• शांत समुद्रकिनारा, नयनरम्य दृश्ये, मऊ पांढरी वाळू, स्फटिकासारखे स्वच्छ पाण्या आणि जलक्रीडा साठी ओळखले जाते - मालवणमधील चिवला बीच.
• शहरी गजबजाटापासून बाहेर पडून आम्ही थांबलो आहोत, चिवला बीचवरील नारळाच्या झाडांमध्ये वसलेल्या , या सी फेसिंग सविता निवास येथे.
• गाडीमधून सामान काढून आम्ही पहिल्या मजल्यावर असणाऱ्या आमच्या रूममध्ये Alo.
• "हे आमचं फॅमिली रूम आहे, रूम अगदी प्रशस्त आहे. दोन माणसांसाठी एक मोठा बेड पाहायला मिळतोय.
• तीन चार लोक येथे सहज राहू शकतात..
• रूममध्ये एसी, टिव्ही, आणि वायफाय सुविधा आहेत.
• मोठ्या बाथरूममध्ये गरम पाण्याचं शॉवर आहे. अटॅच बाथरूममध्ये हॉटेलच्या खास टॉवेल्स व टॉयलेटरीज दिल्या जातात.
• स्वच्छतेला प्राधान्य दिलं जातं.
Ahha खिडकीतून बाहेरचा व्ह्यू सुंदर आहे
• मस्त अशी बाल्कनी आहे या बालकनी मधून होणारे समुद्राचे दर्शन मनाला आनंद देणारे आहे.
समोरच शांत समुद्रकिनारा, समुद्रात वाऱ्यावर डोलणाऱ्या सुंदर बोट्स आम्हाला खुणावत होते
• यामुळे पर्यटक सविता निवास च्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत.
मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर समुद्रकिनारी शहर, हे जलक्रीडा प्रकारांसाठी प्रसिध्द आहे. निसर्गसंपन्न किनारे, शांत पाणी, आणि समुद्राच्या विविधरंगी सौंदर्यामुळे मालवण हे जलक्रीडाप्रेमींसाठी एक अद्वितीय गंतव्यस्थान आहे.
मालवणमधील जलक्रीडा प्रकार:
1. स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving): मालवण हे स्कुबा डायव्हिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे. शांत, स्वच्छ आणि निळेशार पाणी, तसेच प्रवाळी विश्वाच्या जादुई सौंदर्यामुळे, येथे स्कुबा डायव्हिंगचा अनुभव अत्यंत खास ठरतो. रंगीत प्रवाळी संरचना, विविध प्रकारचे मासे, समुद्री कासवे, आणि इतर समुद्री जीव पाहायला मिळतात.
2. जेट स्की (Jet Ski): वेगाने पाण्यावर सुसाट जाण्याचा थरारक अनुभव मालवणमध्ये जेट स्कीच्या माध्यमातून घेता येतो.
3. मालवणमधील पॅरासेलिंग: हवेतून समुद्राचे विहंगम दृश्य
हवेतून समुद्राच्या विहंगमदृश्याचा अनुभव घ्यायचा तर मालवणमधील पॅरासेलिंग एक अत्यंत लोकप्रिय प्रकार खास तुमच्यासाठी. स्पीड बोट ला जोडलेला पॅराशुट तुम्हाला हळूहळू हवेत उंच उंच नेतो.एकदा तुम्ही हवेत गेल्यावर, खाली पसरलेला निळ्याशार समुद्र, चकचकीत किनारे, आणि नारळाच्या झाडांचे विहंगम दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करते. समुद्राच्या लाटांवरून उंच आकाशात झेपावण्याचा थरार अनुभवण्यासाठी एकदा जिवलग बीचला भेट द्या
स्कुबा डायविंग पॅरासोलिंग याचबरोबर बनाना राईट, स्पीड बोट राईड, हॉर्स रायडिंग यांचाही अनुभव आपल्याला मालवणच्या किनाऱ्यावर घेता येतो.
भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी:
ऑक्टोबर ते मे महिन्याचा कालावधी भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या हंगामात समुद्र शांत असतो,
मालवण हे फक्त समुद्रकिनारे आणि जलक्रीडांपुरतेच मर्यादित नाही, तर येथील स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळेही अनुभवण्यासारखी आहेत. संध्याकाळच्या वेळेला जवळच असलेल्या रॉक गार्डनला तुम्ही भेट देऊ शकता.
प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला येथून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. ज्याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवला असून त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल.
प्रसिद्ध तारकर्ली बीच येथून तीन चार किलोमीटर वर आहे.
तर मित्रांनो, हा होता मालवणच्या अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांचा आणि साहसी क्रीडा प्रकारांचा एक अविस्मरणीय अनुभव. निळ्याशार पाणी, सुंदर किनारे, चविष्ट कोकणी खाद्यपदार्थ, आणि साहसाचा रोमांच यामुळे मालवण हे एक स्वप्नवत पर्यटन स्थळ आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाइक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
Explore the thrilling world of water sports in Malvan, a scenic beach town in Maharashtra, India. Get ready to experience the rush of adrenaline as you indulge in exciting water activities like jet skiing, parasailing, and scuba diving at Chiwla beach. This stunning beach is a part of the Tarkarli coastline, known for its crystal-clear waters and picturesque views. In this video, we'll take you on a thrilling adventure to Malvan, showcasing the best water sports, homestays, and tourist attractions in the region. From Savita niwas to Malvan beach resort, we'll cover it all. So, if you're planning a 3-day, 2-night itinerary to Malvan, this video is a must-watch. Get ready to dive into the world of water sports and experience the beauty of Malvan like never before!

มุมมอง: 106
วีดีโอ
पुरंदरला पाणीपुरवठा करणारे घोरवडी धरण | #marathivlog
มุมมอง 2683 หลายเดือนก่อน
पुरंदरला पाणीपुरवठा करणारे घोरवडी धरण | #marathivlog
सह्याद्रीचा फ्रिज - कमळगड | Kamalgad Fort Trek | #marathivlog
มุมมอง 2093 หลายเดือนก่อน
सह्याद्रीचा फ्रिज - कमळगड | Kamalgad Fort Trek | #marathivlog
Inside Maharashtra's Mysterious Lost Forts | Chandan Vandan | Satara
มุมมอง 3104 หลายเดือนก่อน
Inside Maharashtra's Mysterious Lost Forts | Chandan Vandan | Satara
१२ मोटेची ऐतिहासिक विहीर | Baramotichi Vihir Satara | #marathivlog
มุมมอง 4964 หลายเดือนก่อน
१२ मोटेची ऐतिहासिक विहीर | Baramotichi Vihir Satara | #marathivlog
पद्मश्री सिंधुताई सपकाळ | ममता बालसदन कुंभारवळण पुरंदर | पुणे | #marathivlog
มุมมอง 2875 หลายเดือนก่อน
पद्मश्री सिंधुताई सपकाळ | ममता बालसदन कुंभारवळण पुरंदर | पुणे | #marathivlog
The Most Incredible Gathering of Humanity On Earth
มุมมอง 1836 หลายเดือนก่อน
The Most Incredible Gathering of Humanity On Earth
Rishikesh: The Most Thrilling River Rafting Experience
มุมมอง 806 หลายเดือนก่อน
Rishikesh: The Most Thrilling River Rafting Experience
Exploring Ladghar Beach & Sagar Sawali Resort: A Hidden Gem in India
มุมมอง 2.6K7 หลายเดือนก่อน
Exploring Ladghar Beach & Sagar Sawali Resort: A Hidden Gem in India
पळसनाथ मंदिर पळसदेव उजनी | Palasnath temple Palasdev | #marathivlog
มุมมอง 1.1K7 หลายเดือนก่อน
पळसनाथ मंदिर पळसदेव उजनी | Palasnath temple Palasdev | #marathivlog
तुळजाभवानी | तुळजापूर दर्शन | Tuljapur Darshan | #marathivlog
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
तुळजाभवानी | तुळजापूर दर्शन | Tuljapur Darshan | #marathivlog
Exploring the Mystical Shri Swami Samarth Temple of Akkalkot
มุมมอง 3178 หลายเดือนก่อน
Exploring the Mystical Shri Swami Samarth Temple of Akkalkot
Inside the Incredible Vitthala Temple of Hampi | #marathivlog
มุมมอง 1628 หลายเดือนก่อน
Inside the Incredible Vitthala Temple of Hampi | #marathivlog
Unveiling the Ancient Mystery of Kopeshwar Temple | #marathivlog
มุมมอง 2.7K8 หลายเดือนก่อน
Unveiling the Ancient Mystery of Kopeshwar Temple | #marathivlog
दगडी रथ - विठ्ठल मंदिर हम्पी | Stone Chariot Hampi | #marathivlog
มุมมอง 1488 หลายเดือนก่อน
दगडी रथ - विठ्ठल मंदिर हम्पी | Stone Chariot Hampi | #marathivlog
एकमुखी दत्त मंदिर नारायणपूर | Narayanpur Datta Mandir | #marathivlog
มุมมอง 849 หลายเดือนก่อน
एकमुखी दत्त मंदिर नारायणपूर | Narayanpur Datta Mandir | #marathivlog
The Science of Karma: Explained by Krishna
มุมมอง 1.2K9 หลายเดือนก่อน
The Science of Karma: Explained by Krishna
पुष्करणी हंपी | Pushkarani Hampi | Hampi's Hidden Gem #marathivlog
มุมมอง 299 หลายเดือนก่อน
पुष्करणी हंपी | Pushkarani Hampi | Hampi's Hidden Gem #marathivlog
Achyutraya temple Hampi | Hampi tourist places in Marathi | #marathivlog
มุมมอง 589 หลายเดือนก่อน
Achyutraya temple Hampi | Hampi tourist places in Marathi | #marathivlog
पुण्याजवळील हुरडा पार्टी | Hurda Party and Agro Tourism place near Pune | #marathivlog
มุมมอง 83010 หลายเดือนก่อน
पुण्याजवळील हुरडा पार्टी | Hurda Party and Agro Tourism place near Pune | #marathivlog
Lotus Mahal Hampi | कमळ महाल | #marathivlog
มุมมอง 4610 หลายเดือนก่อน
Lotus Mahal Hampi | कमळ महाल | #marathivlog
Underground shiva temple in Hampi | Prasanna Virupaksha Temple | #vlog
มุมมอง 3310 หลายเดือนก่อน
Underground shiva temple in Hampi | Prasanna Virupaksha Temple | #vlog
वराह मंदिर हंपी | Varah mandir Hampi | #marathivlog
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
वराह मंदिर हंपी | Varah mandir Hampi | #marathivlog
Kodanda Rama Temple | famous Shriram Temple in Hampi | #marathivlog
มุมมอง 13110 หลายเดือนก่อน
Kodanda Rama Temple | famous Shriram Temple in Hampi | #marathivlog
The Mysterious Birthplace of Hanuman Discovered in Hampi
มุมมอง 32210 หลายเดือนก่อน
The Mysterious Birthplace of Hanuman Discovered in Hampi
Shri Vishnu Mandir Hampi | #marathivlog
มุมมอง 13711 หลายเดือนก่อน
Shri Vishnu Mandir Hampi | #marathivlog
Inside the Mysterious, Ancient Hazara Rama Temple of Hampi
มุมมอง 8111 หลายเดือนก่อน
Inside the Mysterious, Ancient Hazara Rama Temple of Hampi
Hampi's Badavilinga and Ugra Narsimha Temples: A Tale of Divine Revenge
มุมมอง 3711 หลายเดือนก่อน
Hampi's Badavilinga and Ugra Narsimha Temples: A Tale of Divine Revenge
Om jai shree mahakaleshwaray namah 🙏🕉️🙏 om namah shivay 🙏🕉️🙏
Om namah Shivay 🙏 Please share and subscribe 😊
Har Har Mahadev
Har har Mahadev. Please share and subscribe for full video😊
Khupch sundar..maze Maher nazare ahe..😅😅thanku
Thank you. Please share and subscribe to our channel ☺️
Maze maher..nazare ahe..thanku bhau. Darshan ghadvkya baddal
Thank you. Please share and subscribe to our channel ☺️
Shikhar singapur
Yes😊
Bhau tite katkar wasti aahe na tete maje mama rahatat
अच्छा. खूप छान आहे हा भाग 😊
Chan chan 🙏
Thank you. Please share and subscribe to our channel ☺️
शेखर तुझ्या मुळे हे पाहायला भेटल रे... Thanks...🎉❤
Hey thank you Nasrin😊
साहेब तुमच्या अनाथ आ आश्रमात लग्नासाठी मुलगी आहे का
एकदा आश्रमात संपर्क करावा. मी फक्त व्हिडिओ बनवलेला आहे.
Nice vlog 😊 support to your channel
Hey thank you 😊. Please let us know your opinions.
रेट काय आहे ? व फोन नंबर द्या
Hi Sneha, it's a peak period. Rate must be around 6-7 k per day. Please check their website. You will find a phone number over there.
Mobil no. Send kra
Tripod name plz
amzn.to/4fBB6kA Please find 😊
Khoop..sundar...💓
Thank you. Please subscribe our new channel मुक्काम पोस्ट पुरंदर
Nice place and beutiful music 🎵
Yes it is😊
Sar mam mala mulagi dattak milel ka mala aai panacha sukh mimel
एकदा आश्रमाशी संपर्क साधावा 😊
Nabar dhya
Internet वर त्यांची साईट चेक करा. नवीन नंबर तेथे मिळेल.
दादा तुमचा आश्रमात राहायला जागा मिळेल ka
एकदा आश्रमात संपर्क करावा. मी फक्त व्हिडिओ बनवलेला आहे
सर मला राहायला घर नाही मी कुठे राहू सर मी आत्महत्या शिवाय मला कोणताच पर्याय नाही प्लीज सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना सर मला
दादा नंबर मिळेल का दादा तूतचा
099216 67461 Mamata bal Sadan Please try this one

Om Shree Mahalaxmi Narayan Namo Namah 🙏🙏🙏 Om Shree Vishnu Narayan Mahalaxmi Narayan Namo Namah 🙏 🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏵️💮😄🌹🌷🌺🌼🌹🌺😄❤️🕉️🏵️👑❤️💐🌼💮🌷🌹🌼🏵️👑❤️💐🌼💮🌷🌹🌼🏵️👑❤️🌞🌹💮🌷🌹🌼🏵️👑❤️💐🌼💮🌷🌹🌼🌺🌷💮🌻🌹🌼🏵️👑❤️🌞🌹💮🌼🌻💮💐🌺🏵️👑🌸🏵️👑❤️🌞🌹🌺🌞🌼😄🏵️👑❤️🌞🌹🌺😄👑🌞🏵️👑🌸🏵️🌼😄🏵️👑🌸🌻🌼💮🌹🌼🌺🌸🌹💐👑🌞🏵️👑🌸🏵️👑❤️💐🌼💮🌹🌼🌺🌸💐👑🏵️😄💐🌞👑🌷🌺💐🌷🌹💮🌼🌻🌸💮🌷🌻😄🌼🌺🌸
🙏🙏
मला तीन मुले आहेत त्यांच्यासोबत मी आश्रमात राहू शकते का रिप्लाय देऊन सांगा
एकदा आश्रमात संपर्क करावा.
Nicely presented and informative video like it 😍🙏
Thank you Sachinji. Please share and subscribe 😊
सर माझा भावा साठी लग्नाला एक मुलगी पाहिजे... 🙏🙏
एकदा आश्रमात संपर्क साधावा.
Thank you sir 😊 By the way my name is Anushka
Hi Anushka. Hope you are happy with our efforts. Please subscribe for more informative videos 😊
Hi sir amhala babh adop karaicha hotha mulgi mulga kahi chalil amhi nanded chi plc contact number
एकदा आश्रमात फोन करा
आत मध्ये जाऊन पाहता येतो का?? सासवड मध्ये कुठंय
नाही. वाडा बंद आहे. आमच्या चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओ पहा. आतमधून वाडा पाहायला मिळेल.
@@rushigolande2253 aajch jaun aloy purn band ahee.
दत्तगुरु...
गुरुदेव दत्त
Mast केला आहे रे हा व्हिडिओ शेखर 🎉
Thank you Nasrin. 3 o clock one more coming 😊
@@MarathiMatter24 that's great
Time nahi milat ahe aajkal
जीर्णोद्धार झालाच पाहिजे.
अगदी खर आहे.
याचा फुल व्हिडिओसुद्धा आमच्या चॅनेलवर आहे. कृपया पहा.
Dada mala 3muli 1mulaga ahe mala tumachi madat pahije Karan maza Navara daruda ahe mulinchya sureshesati Mulina tumachya ashramat tevu ka
ताई एकदा आश्रमात फोन करून विचारा.
❤️👌 व्हेरी good
Thank you
मराठीत एकीगाई पुस्तकाची किंमत किती, कसे मागावायचे
amzn.to/3ZlG0Nu या लिंकवरून मागवू शकता. १७१ रू. किंमत आहे 😊
.....AWESOME.....🕉
Thanks ✌️
......AWESOME.....🕉
Yes really 😊
Swargiy. Shilpa. Soundarya..
Please share and subscribe to our channel ☺️
Swargiy..Shilpa. soundarya.
Dhanywaad 😊
Swargiy. Shilpa. Soundarya.
अगदी खरंय😊
Khuch Chan
Thank you 😊
Har Har mahadev 🙏🙏🙏
Har har Mahadev
Beautiful 👌
Thank you 😊
लग्नासाठी मुली आहेत का
आश्रमात कॉल करा
आपले कर्म देखील आपल्या कडून परमात्माच करून घेत असतो असे म्हणतात...तर तो वाईट किंवा चुकीचे कर्म आपल्या हातातून का करून घेतो..हा एक प्रश्न पडतोच....
परमात्म्याने मनुष्याला विवेक दिला आहे. कोणतेही काम करण्याआधी आपण आपली विवेकबुध्दी वापरणे गरजेचे वाटते. इतर प्राण्यांपेक्षा मानवाला हीच गोष्ट वेगळे बनवते. पाप करण्याआधी माणसाला माहिती असते की तो चुकीचे करत आहे. दारू पिणे वाईट आहे हे माहीत असूनही ती पिणारे कितीतरी लोक आजूबाजूला पाहायला मिळतातच की🙂
Very nice information wonderful
Thanks for liking
Chan
Thank you 😊
सुंदर चलचित्र 👍👌👍👌👍🙏 आम्ही प्राचीन मंदिरे दाखवतो 🙏 आपल्याला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा 🙏🌹🙏
धन्यवाद. आमच्या चॅनेलवर आपल्याला बरीच प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील😊
हर हर महादेव 🙏🚩🙏
हर हर महादेव 😊
Good 👍👍👍👍👍
Thank you 😊
M mazya mulala gheun rahu shakte ka aashramat
मॅडम एकदा आश्रमात फोन करा.
फार चांगली माहिती, मला मराठीत पुस्तक पाहिजे, कसे मिळेल ते सांगाल का
amzn.to/3SRqF3b Amazon लिंक शेअर केली आहे. इथे ऑर्डर करा.