बाजीरावांच्या बहिणीच्या स्मरणार्थ बांधलेले १८व्या शतकातील अमृतेश्वर मंदिर व समूह| गोष्ट पुण्याची- ८९
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2023
- बाजीरावांच्या बहिणीच्या स्मरणार्थ बांधलेले १८व्या शतकातील अमृतेश्वर व सिद्धेश्वर मंदिर समूह | गोष्ट पुण्याची- ८९
पुणे जसं ऐतिहासिक वाड्यांसाठी ओळखलं जातं तसंच ते इथल्या ऐतिहासिक जुन्या मंदिरांसाठीही ओळखलं जातं. आज पुण्याचा विस्तार, इथलं औद्योगीकरण जरी वाढलं असले तरी इथली काही मंदिरं पुण्याच्या श्रीमंतीचा आणि ऐतिहासिक वारशाचा दाखला देत आजही उभी आहेत. आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात आपण पेशवेकालीन अमृतेश्वर व सिद्धेश्वर मंदिर समूहाला आपण भेट देणार आहोत आणि इथल्या काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि याचा इतिहासही जाणून घेणार आहोत.
18th century Amriteshwar and Siddheshwar temple complex built in memory of Bajirao's sister
Just as Pune is known for its historic palaces, it is also known for its historic old temples. Today, although the expansion of Pune, the industrialization has increased, some of the temples here are still standing as proof of the wealth and historical heritage of Pune. Today we will visit the Peshwa period Amriteshwar and Siddheshwar temple group in the area of 'Goshta Puni' and learn about some of the unique idols and their history.
#amriteshwarmandir #amriteshwartemple #siddheshwartemple #siddheshwarmandir #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
धन्यवाद लोकसत्ता >>>>
साग्रसंगीत इतिहास व विवेचक सादरीकरण!!.
卐ॐ卐
फारच छान माहिती
खूप छान माहिती.नविन पिढीला यांची माहिती होईल.
Pp
P
Pp
छान माहिती
❤❤❤❤❤
लहान पणी पासुन ह्या मंदिरा जवळून गेलो. पण कधी आत नाही गेलो.. कायम दरवाजा बंद
Nahi. Dar band naste mi dar somvari jate
Aavaj spasht nahi