खूपच छान अनुभव आहे हा आपण ज्या गावात आपलं बालपण घालवले त्याच्या बद्दल एवढी सखोल माहिती दिली प्रचंड अभिमान वाटतोय मला कि मी या गावाची लेक आहे माज माहेर एक ऐतिहासिक परंपरा जपत आहे मला जे माहीत नव्हती ती माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏😍😍😍
ताई खूप छान माहिती मिळाली, अभिमान वाटतो की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी या गावातील आहे, इतिहास मध्ये याची नोंदणी आहे आणि गावाचे गावपण असेच टिकून राहील अशी अपेक्षाही आहे

धन्यवाद ताई 🚩🙏खुप खुप आभारी आहोत , असेच आमचे नवनवीन व्हिडीओ नक्की पहा 🙏🚩
आमचे गाव खुपच छान आभारी आहे माहीती इतिहासांत आहे
धन्यवाद 🙏🚩
इतिहासात बोरकर घरान्याची नोंद आहे हे येकुन छान वाटल .ख़ुपच छान व्हिडिओ बनवता तुम्ही या व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद🙏🏻
धन्यवाद 🚩🙏
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
धन्यवाद 🚩🙏 असेच आमचे नवनविन व्हिडीओ नक्की पहा 🙏🚩
माझं माहेर आहे 💕
खूप छान आहे 💕
माहिती साठी आभार🙏✨
धन्यवाद ताई 🚩🙏
ताई खूप छान माहिती मिळाली, अभिमान वाटतो की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी या गावातील आहे, इतिहास मध्ये याची नोंदणी आहे आणि गावाचे गावपण असेच टिकून राहील अशी अपेक्षाही आहे
धन्यवाद 🙏🚩 गावाचे गावपण असेच टिकून रहावे हीच अपेक्षा .
Khupch Chan mahiti.. maze ajol ahe khup athwani ahet Ambodi mdhe ❤️❤️
धन्यवाद 🚩🙏
छान माहीती दिली
धन्यवाद 🙏🚩
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🚩🙏
Informative👍🚩
धन्यवाद 🙏🚩
Very nice information 👌 🙏🙏
धन्यवाद 🙏🚩
छान माहिती
धन्यवाद 🚩🙏
खुप खुप आभार ताईसाहेब
धन्यवाद भाऊ 🚩🙏
🙏🙏
धन्यवाद 🙏🚩
Khupch chhan, prathamach gavcha itihas samazla, bhanyavad tai 🙏🙏
@@seemaborkar141 धन्यवाद ताई 🚩🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🚩
🙏🙏