पिंपळे गावाची माहिती आणि इतिहास खूप आवडला. ऐतिहासिक गावांची विशेषतः पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये जाऊन अगदी सखोल आणि अभ्यास पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग वर देता ती अगदी कौतुकास्पद आहे. अगदी तरुण वयात तुम्हाला इतिहासाचे वेड लागले आहे. तुम्ही खरेच अभिमानास्पद कार्य करत आहात. आजकाल शाळेच्या सहली किल्ल्यावर जातात पण बऱ्याच वेळा विशेषतः शिक्षकानाच इतिहास माहिती नसल्याने मग मुले म्हणतात, इथे दगड धोंड्याशिवाय काय आहे आणि मग ती निरर्थक सहल होते. पण तुमच्या भुरर् सहली मध्ये मात्र तुम्ही त्या गावाला वर्तमान काळातून पार इतिहास काळात घेऊन जाता .आपल्या इतिहासाचा अभिमान असल्याशिवाय हे घडत नाही. त्यामुळे तुमच्या कडून मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा मिळण्याचे मोठेच कार्य घडत आहे यात शंका नाही. पिंपळे गावाची सुद्धा अशीच पुरेपूर माहिती व इतिहास आमच्या पर्यंत तुम्ही पोहचवला याबद्दल धन्यवाद आणि कौतुक. वीरगळ मी पाहिले आहेत पण वीरगळ ची रचना आणि त्याचा अर्थ आज तुम्हाला ऐकल्यावर कळाला. अगदी त्याचे चार भाग कसे असतात व प्रत्येक भागात काय दर्शविले आहे हे लक्षात आले. धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा 👍👍
खुप छान माहिती सखोल अभ्यास पूर्ण व पुराव्यानुसार माहिती दिल्याबददल प्रथम धन्यवाद तुम च्या मुळे आम्हा गावकरी मंडळी ना पिंपळे गावचा इतिहास माहित झाला त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏🚩 पिंपळे गावाला खुप मोठा ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे,भविष्यात अजून बराच इतिहास समोर येईल . श्री पिंपळेश्वर महादेव मंदीराचे जतण होने गरजेचे आहे....🚩🙏
आमच्या गावची अशी एेतिहासीक विस्तृत माहिती दिल्याबद्दल खरंच तुमच्या चॅनलेचे व तुमचे आभार मानले पाहिजेत. अतिशय अभ्यासपुर्ण माहिती जी आम्हाला अतिशय त्रोटक स्वरुपात होती. आपल्या पुर्वजांचा इतिहास जतन करणे काळाची गरज आहे. पुढील पिढीसाठी तर महत्वाचे आहे. ज्यांनी गाव सोडले , जे परदेशात गेले त्यांना या गोष्टी माहित व्हाव्यात. ब्रिटीश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात सुध्दा आपल्या गावचे महत्वाचे योगदान आहे. असा इतिहास लिहुन काढणे गरजेचे वाटते. पुन्हा एकदा आभार प्रताप पोमण पोलीस निरीक्षक
आमच्या गावचा अतिशय सुंदर इतिहास तुमच्यामुळे आम्हास माहीत पडला.. खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल ताई तुला व तुझ्या चॅनेलचे आभार..🙏💐 असेच कार्य तुझ्या हातून घडत राहो ..हि विनंती.💫
नमस्कार, सर्वप्रथम आपले अभिनंदन आपल्या कष्ट मेहनतीमुळे एक अप्रकाशित शिलालेख आज प्रकाशित झाला. इतिहासात एक नविन भर पडली , पुढील पिढीला याची नक्कीच मदत होईल. आपले हे काम उत्तरोत्तर असेच वृध्दीगत होव्हो यासाठी खुप खुप शुभेच्छा!
ताई बहिरवाडी ला पण ,,,,या,,,दसरा,,मोठा असतो,,,, आणि तो बारा गावचे. असतो,,इतरांचा दसरा आज असला तर ,,बहिरवाडीचा दसरा दुसऱ्या दिवशी असतो,,, नक्की.भेट द्या,,
ताई बहिरवाडी ला पण ,,,,या,,,दसरा,,मोठा असतो,,,, आणि तो बारा गावचे. असतो,,इतरांचा दसरा आज असला तर ,,बहिरवाडीचा दसरा दुसऱ्या दिवशी असतो,,, नक्की.भेट द्या,,
पिंपळे गावाची माहिती आणि इतिहास खूप आवडला. ऐतिहासिक गावांची विशेषतः पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये जाऊन अगदी सखोल आणि अभ्यास पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग वर देता ती अगदी कौतुकास्पद आहे. अगदी तरुण वयात तुम्हाला इतिहासाचे वेड लागले आहे. तुम्ही खरेच अभिमानास्पद कार्य करत आहात. आजकाल शाळेच्या सहली किल्ल्यावर जातात पण बऱ्याच वेळा विशेषतः शिक्षकानाच इतिहास माहिती नसल्याने मग मुले म्हणतात, इथे दगड धोंड्याशिवाय काय आहे आणि मग ती निरर्थक सहल होते. पण तुमच्या भुरर् सहली मध्ये मात्र तुम्ही त्या गावाला वर्तमान काळातून पार इतिहास काळात घेऊन जाता .आपल्या इतिहासाचा अभिमान असल्याशिवाय हे घडत नाही. त्यामुळे तुमच्या कडून मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा मिळण्याचे मोठेच कार्य घडत आहे यात शंका नाही. पिंपळे गावाची सुद्धा अशीच पुरेपूर माहिती व इतिहास आमच्या पर्यंत तुम्ही पोहचवला याबद्दल धन्यवाद आणि कौतुक. वीरगळ मी पाहिले आहेत पण वीरगळ ची रचना आणि त्याचा अर्थ आज तुम्हाला ऐकल्यावर कळाला. अगदी त्याचे चार भाग कसे असतात व प्रत्येक भागात काय दर्शविले आहे हे लक्षात आले. धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा 👍👍
धन्यवाद सर 🙏🚩असेच तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहो , समाजऋणातून उतराई होण्यासाठी उचललेलं पाउल यशस्वी होवो. 🚩🙏
खुप छान माहिती सखोल अभ्यास पूर्ण व पुराव्यानुसार माहिती दिल्याबददल प्रथम धन्यवाद तुम च्या मुळे आम्हा गावकरी मंडळी ना पिंपळे गावचा इतिहास माहित झाला त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏🚩 पिंपळे गावाला खुप मोठा ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे,भविष्यात अजून बराच इतिहास समोर येईल . श्री पिंपळेश्वर महादेव मंदीराचे जतण होने गरजेचे आहे....🚩🙏
खूप छान इतिहास व माहिती 🚩👌तुमच्यामुळे पिंपळे गावाचा एवढा अमूल्य इतिहास समजाला 🙏तुमचे खूप आभार 🙏🚩
धन्यवाद भाऊ 🙏🚩
सुंदर उपक्रम... खुप छान माहिती.. जय पुरंदर
धन्यवाद सर 🙏🚩
आमच्या गावची अशी एेतिहासीक विस्तृत माहिती दिल्याबद्दल खरंच तुमच्या चॅनलेचे व तुमचे आभार मानले पाहिजेत. अतिशय अभ्यासपुर्ण माहिती जी आम्हाला अतिशय त्रोटक स्वरुपात होती. आपल्या पुर्वजांचा इतिहास जतन करणे काळाची गरज आहे. पुढील पिढीसाठी तर महत्वाचे आहे. ज्यांनी गाव सोडले , जे परदेशात गेले त्यांना या गोष्टी माहित व्हाव्यात. ब्रिटीश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात सुध्दा आपल्या गावचे महत्वाचे योगदान आहे. असा इतिहास लिहुन काढणे गरजेचे वाटते. पुन्हा एकदा आभार
प्रताप पोमण
पोलीस निरीक्षक
धन्यवाद सर 🙏🚩पिंपळे गावाला खुपच मोठा इतिहास आहे , असाच अभ्यासपूर्ण पिंपळे गावचा नविन व्हिडीओ लवकरच येणार आहे . 🚩🙏
खुप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद
धन्यवाद भाऊ 🚩🙏
🙏खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल. Great Work👍🚩
धन्यवाद भाऊ 🚩🙏
खूप छान
@@pratibhakarandilar163 धन्यवाद 🙏🚩
No. 1
धन्यवाद 🙏🚩
Maza gav❤️😍
धन्यवाद🙏🚩
आमच्या गावचा अतिशय सुंदर इतिहास तुमच्यामुळे आम्हास माहीत पडला.. खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल ताई तुला व तुझ्या चॅनेलचे आभार..🙏💐
असेच कार्य तुझ्या हातून घडत राहो ..हि विनंती.💫
धन्यवाद 🚩🙏 मी सुध्दा पिंपळे गावातीलच आहे ....पिंपळे गावाचा अजुन खुप इतिहास बाकी आहे ...🙏🚩
खुपचं छान माहीती सांगितली आहे ताई तुम्ही
धन्यवाद भाऊ 🚩🙏
आमच्या गावाची आणि पुर्वजांची माहिती प्रथमच आपल्या माध्यमातून मिळत आहे . खुप खुप धन्यवाद आणि आभार ताई.
धन्यवाद सर 🚩🙏 पिंपळे गावाला इतिहासाचा खुप मोठा वारसा लाभला आहे , तो वारसा जपण्याची गरज आहे.🙏🚩
Khup chan
धन्यवाद 🚩🙏
Very Nice and unknown information in Deatail
धन्यवाद 🚩🙏
Khup chan.... 👌👌
धन्यवाद, चॅनेलवरील असेच माहितीपुर्ण व्हिडीओ पहात रहा🚩🙏
खुप महत्त्वाचा इतिहास , धन्यवाद
धन्यवाद,चॅनेलवरील इतरही माहितीपुर्ण व्हिडीओ नक्की पहा🙏🚩
नमस्कार, सर्वप्रथम आपले अभिनंदन आपल्या कष्ट मेहनतीमुळे एक अप्रकाशित शिलालेख आज प्रकाशित झाला. इतिहासात एक नविन भर पडली , पुढील पिढीला याची नक्कीच मदत होईल. आपले हे काम उत्तरोत्तर असेच वृध्दीगत होव्हो यासाठी खुप खुप शुभेच्छा!
धन्यवाद सर 🚩🙏 आपले मार्गदर्शन असेच लाभो......
खुप छान माहिती
धन्यवाद 🚩🙏
Be proud.., majh gao❤❤
धन्यवाद 🙏🚩
Deep research 🙏
धन्यवाद🙏🚩
Khup Chan....
धन्यवाद🚩🙏
Kip sundar
धन्यवाद 🚩🙏
चांगली माहिती
धन्यवाद भाऊ 🙏🚩
Very nice l LA
धन्यवाद 🙏🚩
👍👍👍
धन्यवाद 🚩🙏
,👌
धन्यवाद🙏🚩
ताई बहिरवाडी ला पण ,,,,या,,,दसरा,,मोठा असतो,,,, आणि तो बारा गावचे. असतो,,इतरांचा दसरा आज असला तर ,,बहिरवाडीचा दसरा दुसऱ्या दिवशी असतो,,, नक्की.भेट द्या,,
धन्यवाद 🚩🙏
ताई मी पिंपळगावचाच आहे पण
आजपर्यंत मला ही माहिती नव्हती
तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🚩🙏 भाऊ मी सुध्दा पिंपळे गावातीलच आहे 🙏🚩
सुपे खुर्द गाव ची माहिती द्या
धन्यवाद 🚩🙏 हो ताई लवकरच मौजे सुपे खुर्द गावचा माहितीपट येणार आहे 🙏🚩
गुरोळी गावची माहिती द्या ...
हो नक्कीच गुऱ्होळी गावचा व्हिडीओ लवकरच बनवणार आहे,धन्यवाद 🚩🙏
खूप छान माहिती दिली आहे आमच्या गावाची पण तुमच्या वाचण्याच्यात आले आहे का की कुलदैवत कुठले आहे पोमण हे मुळचे कुठले आहेत
धन्यवाद ताई 🙏🚩 मी सुध्दा पिंपळे गावातीलच आहे , पिंपळे गावाला खुप मोठा इतिहास लाभलेला आहे,संशोधन चालू आहे, माहिती मिळाल्यास नक्की सांगेल.🚩🙏
Channel subscribe kara aani support kara
Khup Chan
धन्यवाद नाना🙏🚩
ताई बहिरवाडी ला पण ,,,,या,,,दसरा,,मोठा असतो,,,, आणि तो बारा गावचे. असतो,,इतरांचा दसरा आज असला तर ,,बहिरवाडीचा दसरा दुसऱ्या दिवशी असतो,,, नक्की.भेट द्या,,
धन्यवाद 🚩🙏 खुपच महत्वपुर्ण माहिती मिळाली , बहिरवाडीचा माहितीपट लवकरच बनवनार आहोत.🙏🚩