हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय : गोष्ट पुण्याची भाग- ५८

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय : गोष्ट पुण्याची भाग- ५८
    हजारो वर्षांपूर्वी ज्यू समाज भारतात आला, इथेच मिसळला आणि वाढला. याच ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात 'गोष्ट पुण्याची' मालिकेतील आजच्या भागात...
    The prayer hall of the Beneisrael community who came to India thousands of years ago: Story of Pune - 58
    Thousands of years ago, the Jewish community came to India, mingled and grew here. The same Jewish community built their prayer hall in Rasta Peth in Pune in 1921. Let's learn the story of this prayer hall, Jewish community and their culture in today's episode of 'Goshta Puni' series...
    #chruchinpune #punechurch #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 9

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
    पण तो माहिती देणारा तितका हुशार वाटला नाही. कारण तो अडथळत माहिती देत होता.

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +1

    मनः पूर्वक आभार 🎉🙏

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd ปีที่แล้ว

    आम्ही जगातील विविध धार्मिक परंपरा जपणाऱ्या लोकांना भारतात सन्मानाने आणि आदराने सामावुन घेतलें.

  • @GambhirsCluster
    @GambhirsCluster ปีที่แล้ว

    भारताचा नकाशा चुकीचा दाखवला आहे, ताबडतोब बदल करावा. लोकसत्ता कडून अशी अक्षम्य चूक अपेक्षित नाही.

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍👌

  • @samartha279
    @samartha279 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 ปีที่แล้ว

    4 varshapurvi sangitla asta tr gelo asto bagayla tewa punyat hoto....
    changl aahe pn asl kahi tri pahije tv / news mde

  • @minaldani1087
    @minaldani1087 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @suhassawant1999
    @suhassawant1999 ปีที่แล้ว

    Excellent,👌👌✨💫