अप्रतिम पुण्याची ऐतिहासिक माहिती. धन्यवाद लोकसत्ता. कृपया सी.डीन.देशमुख व पंडीत भीमसेन जोशी सारखा पाण्याबाबत लोकसत्ता विशेषांक प्रसिद्ध करण्यास विनंती.
शनिवार वाडा म्हणजे अतिशय कट कारस्थानी वास्तु आहे अभिमान बाळगण्यासारखे वास्तु नाही अभिमान फक्त रायगडाचा माझ्या शिवरायांचा शंभूराजांचा; कोरेगाव भीमा आठवा आणि सर्व काही ठरवा जय शिवराय जय भीम
Shaniwarwada is Majestic. It was also from here that Pratap-Surya Shrimant Bajirao Peshwe expanded the Kingdom in a big way until Attok in present-day pakistan and made it into an Empire! And this big empire was all controlled from Shaniwarwada! Thats the reason all people are very much interested in this Majestic Vastu!
जो लाल मलाल होता जो पर्यंत छत्रपती शाहू होते तो पर्यंत छत्रपतीनची आज्ञा... नंतर छत्रपती शाहूनच्या निधनानंतर हा झाला शनिवार वाडा. त्या नंतर स्वराज्याशी फक्त गद्दारी. म्हणून तर पेश वाई बुडाली...
मला एवढेच कळते , कोणताही राज्यकर्ता आपले राज्य प्रधानाच्या घशात घालणार नाही । म्हणजेच शिवरायांचे हिंदवी स्वराज्य , थोरल्या शाहूंचे मराठा साम्राज्य नाना पेशव्याने बळजबरीने घशात घातले आणि साम्राज्यात फूट पडली शिंदे , होळकर यांनी पेशव्यांचे ऐकले नाही , त्यांनी वेगळी राज्ये स्थापली । पानिपत वर देखील यामुळेच पराभव नशिबी आला । एकी संपली ।
असे नाही म्हणता येणार 100 % । शाहु असे पर्यन्त वाडा हा एवढा मोठा नव्हता । शाहु गेल्यानंतरच वाडा पसरला आणि कदाचित त्याने लाल महाल चा काही भाग गिळंकृत केला असेल ।
Kiti wela comment karay chi amhi… Anchor change kara , detail history dya plz Bharat Ji Uttam ahet … Te Mumbai expert ahet … Tr pune sathi pan koni expert Aana , anchor nako history expert Aana … Anchoring n report madam karat astil changlya but history nako… Jar tumhi viewer feedback ghet asal tr
अशीच आमच्या राजधानी सातारा ची पण माहिती सांगा.
माहुली. संगम माहुली. अजिंक्यतारा
अप्रतिम पुण्याची ऐतिहासिक माहिती. धन्यवाद लोकसत्ता. कृपया सी.डीन.देशमुख व पंडीत भीमसेन जोशी सारखा पाण्याबाबत लोकसत्ता विशेषांक प्रसिद्ध करण्यास विनंती.
सी.डीन.देशमुख व पंडीत भीमसेन जोशी सारखा पुणे बाबत लोकसत्ता विशेषांक प्रसिद्ध करण्यास विनंती.असे वाचावे. हि विनंती.
शनिवार वाडा म्हणजे अतिशय कट कारस्थानी वास्तु आहे अभिमान बाळगण्यासारखे वास्तु नाही अभिमान फक्त रायगडाचा माझ्या शिवरायांचा शंभूराजांचा; कोरेगाव भीमा आठवा आणि सर्व काही ठरवा जय शिवराय जय भीम
सर्व भाग अप्रतिम आहेत, अँकरिंग अप्रतिम केली ताई आपण, छान पद्धतीत माहिती दिली आहेत,
असेच सुंदर कार्य करत इतिहास पुन्हा उजवलीत करा
शनिवार वाडा लहुजी वस्ताद साळवे याच योगदान
वीर अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे ना शतशः नमन
वर्षाताई, आपलं कथन प्रभावी -उत्तम आहे !
ताई इतिहास प्रेमिना शनिवारवाडा बघण्याची गरज पडली तर तुमचे मार्गदर्शन युटुब सादर केलेली माहिती उपयुक्त पडेल असे मला वाटते. धन्यवाद ! जय शिवराय !!
He sarv BHARAT GOTHSKAR CHYA AAVAGAT CHAN VATALE ASTE, TYANCHA AAVAJ LAKSHAT RAHATO
Ek no mam😊😊👍👍
Khup sundar mahiti dili
कागद पत्री शनिवार वाड्याची मालकी आता कोणा कडे आहे.
जय शिवराय
Grateful for this series, Bhute madam and team....
देवानी तुमच्या सारखी माणस इतिहास जपायला देव माणूस आहे हेचं सिद्ध होतं आहे
બોલ સરસ છે 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
khup mast. khup dhanyawad!!!
Madam tumcha voice khup sweet and aikavasa vatato😘
Hii
छान माहिती
Nice and detailed information about Shanivar wada given in this video.. 👍🏻
Apratim,nicely explained...
Very interesting.
Good information of Pune history, keep it on our good wishes&good luck for you.
सरदार मुजुमदारांचा वाडा सुद्धा दाखवा पुढे केव्हातरी
Nice initiative
शनिवार वाडा👍
मंसाराम आसाराम नाईक यांचे वंशज आजही पुण्यात रहायला आहेत.
Nice
पुना विद्यापीठ माहेर घर
It would have been informative if every inside spot of Shaniwaar wada explained with its purpose.
Purpose of chimney in one 'Buruj' also unknown.
🎉
Tumhi he nahi सांगितलं की वाडा च्या दोन मजले कसे पडले आणि ते कोणी पाडले
Someshwar temple,Theur cha ganapati ani Ranjangaon cha ganapati chi pan mahiti pudhchya video mde dyal ka??
शनिवार वाडा नॉट intrested लाल महाल राजधानी सातारा ,रायगड बदल ,महाराजांचे गड किल्ले या बदल माहिती द्या
Shaniwarwada is Majestic. It was also from here that Pratap-Surya Shrimant Bajirao Peshwe expanded the Kingdom in a big way until Attok in present-day pakistan and made it into an Empire! And this big empire was all controlled from Shaniwarwada! Thats the reason all people are very much interested in this Majestic Vastu!
जो लाल मलाल होता जो पर्यंत छत्रपती शाहू होते तो पर्यंत छत्रपतीनची आज्ञा... नंतर छत्रपती शाहूनच्या निधनानंतर हा झाला शनिवार वाडा. त्या नंतर स्वराज्याशी फक्त गद्दारी. म्हणून तर पेश वाई बुडाली...
मला एवढेच कळते , कोणताही राज्यकर्ता आपले राज्य प्रधानाच्या घशात घालणार नाही ।
म्हणजेच शिवरायांचे हिंदवी स्वराज्य , थोरल्या शाहूंचे मराठा साम्राज्य नाना पेशव्याने बळजबरीने घशात घातले आणि साम्राज्यात फूट पडली शिंदे , होळकर यांनी पेशव्यांचे ऐकले नाही , त्यांनी वेगळी राज्ये स्थापली ।
पानिपत वर देखील यामुळेच पराभव नशिबी आला । एकी संपली ।
शनिवार वाडा हाच खरा लाल महाल आहे .
😂 piun ala..
असे नाही म्हणता येणार 100 % ।
शाहु असे पर्यन्त वाडा हा एवढा मोठा नव्हता ।
शाहु गेल्यानंतरच वाडा पसरला आणि कदाचित त्याने लाल महाल चा काही भाग गिळंकृत केला असेल ।
@@dhirajjadhav29 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@dhirajjadhav29😂😂
😂😂
Shaniwar vada he nav kase padale/ thevale?
बापू बिरू वाटेगावकर याची कहाणी ऐकवा.....
कट कारस्थानाचा अड्डा
कटकारस्थानी लोकांची वास्तू म्हणजे शनिवार वाडा...
BUTTRUE VALUE OF THEN RS.IS HEAVY.
Bharat ghotsakar sarkhe expert nahit ka punyat
शनिवार वाडा हाच खरा लालमहाल
😂😂
ब्रिटिशा ंनी वाड़ा जाळला, वाड़ा 07 मजली होता 1000 खोल्या होत्या
Khandar wada
Aaytya vr koyta
Kiti wela comment karay chi amhi…
Anchor change kara , detail history dya plz
Bharat Ji Uttam ahet …
Te Mumbai expert ahet …
Tr pune sathi pan koni expert Aana , anchor nako history expert Aana …
Anchoring n report madam karat astil changlya but history nako…
Jar tumhi viewer feedback ghet asal tr
गोष्ट नागपूरची साठी काही प्रयत्न चालू आहत का?
16110 होन रूपये नाही ,
तटबंदी....तटभिंती नव्हे.
ह्याच शनिवार वाड्यात chatrapti shivaji महाराजांची जन्म झाला होता का...
हाच पूर्वीचा लाल महाल आहे...
नाही शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
@@mukeshbobade4449😂😂
@@mukeshbobade4449😂😂😂😂😂
तु जीव दे तुला छत्रपती महाराजांचे जन्म ठिकाण माहित नाही, इतिहास वाचलं नाही का
तो जाळला कसा आणि कुणी याबद्दल काहीच माहिती दिली नाही
Ingrajani jalala..
Shaniwar wada.ha Bramhan v peshva yancha maratha samaj v chatrapati ghranya sobat kelelya dhokya cha sakshidar
This is wrong poisonous false statement
छान माहिती
Shaniwar wada.ha Bramhan v peshva yancha maratha samaj v chatrapati ghranya sobat kelelya dhokya cha sakshidar
Shaniwar wada.ha Bramhan v peshva yancha maratha samaj v chatrapati ghranya sobat kelelya dhokya cha sakshidar
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂