याच वाड्यात भरली भारतातील मुलींची पहिली शाळा | गोष्ट पुण्याची - भाग ३ | Bhide Wada Pune | Loksatta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 93

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +6

    शासनाने या वाड्यात कन्या शाळा सुरू करण्यात यावी ही च अपेक्षा जय महाराष्ट्र 🎖🌹🤹‍♀🥀

  • @pradnyapowar2546
    @pradnyapowar2546 3 ปีที่แล้ว +30

    पुण्याच्या लोकंची फुले दांमत्याबद्लची अनास्था दिसुन येते.

  • @seeunique.5293
    @seeunique.5293 3 ปีที่แล้ว +35

    महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची अवस्था देखील या भिडे वाड्यासारखीच झालीय.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Bujbal Kaya Kartat Gujrat la Janarae Paani Adwalae ani Bhide wada Purla 🗣️📢🇮🇳

  • @tarachandabhang3798
    @tarachandabhang3798 2 ปีที่แล้ว +7

    मला ही शाळा पाहून डोळ्यात पाणी आले एक आठवण म्हणून प्रशाशसने लक्ष दिले पाहिजे व याच्यावर मुलांना धडे दिले पाहिजे

    • @rajanimudalgi2792
      @rajanimudalgi2792 ปีที่แล้ว

      विशेष करून मुलींना जागृत केले पाहिजे

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 3 ปีที่แล้ว +9

    *"आमचे मित्र आहेत खरे समाजसेवक आयु. कुमार आहेर यांनी त्यांच्या स्वखर्चाने स्वतःच्या जागेवर पुण्यातील कात्रज परिसरामध्ये प्रती फुले वाड्याची निर्मिती केली आहे आपण तिथे भेट द्यावी"* 🙏🙏.................
    असे करून त्यांनी 🙏महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले 🙏 यांना एक प्रकारे आदरांजली च वाहिली आहे🙏🙏👍👍👌👌

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 8 หลายเดือนก่อน +1

    लोकसत्ता ला विनंती की आपण मोलाचे काम करत आहात. निवेदिकेला नऊवारी व डोक्यावर पदर ऐवजी निदान चांगले भारतीय- सांस्कृतिक पेहराव सांगावे

  • @sanketrisbood1557
    @sanketrisbood1557 3 ปีที่แล้ว +5

    मी गोष्ट मुंबईची हे आत्तापर्यंत पूर्ण पहिली.
    पुण्याची गोष्ट साठी आपण जसे भरत गोठोस्कर यांना घेतल होतं तसेच पुण्यासाठी कोणीतरी अभ्यास वंत आणि आणि अगदी प्रेमाने आणि आपलेपणाने माहिती देणारा घ्या, आपले वार्ताहर किंवा निवेदक ही जुजबी माहिती देतात जी इंटरनेट वर सहज उपलब्ध आहे, काही किस्से, घडामोडी, याचा संदर्भ नाही, विकिपीडिया वाचल्या सारखे वाटते, भरत जी ज्या हिरहिरीने सांगतात तसं नाही आणि जमणार नाही, कारण जॉब आणि छंद हे अगदी सहज लक्षात येते.
    आपण हे लक्षात घेऊन योग्य ते बदल कराल ही अपेक्षा.

  • @sandeepbhalerao7397
    @sandeepbhalerao7397 ปีที่แล้ว +1

    आध्य क्रांतिगुरू लहुजी साळवे व मुक्ता साळवे चा इतिहास पण आहे.. ते पण सांगा

  • @Saxena-anokhelal
    @Saxena-anokhelal 3 ปีที่แล้ว +13

    Punyachi history mahit aslele ekhade scholar ghetle tr khup chan watel 🙏

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +1

    धन्य ते महात्मा फुले

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 3 ปีที่แล้ว +5

    लोकसत्ता कृपा करून माहिती पूर्ण सांगा.. 🙏

  • @arvindgharat2519
    @arvindgharat2519 ปีที่แล้ว

    छान दीदी अशीच माहिति देत राहा

  • @ddinternational8423
    @ddinternational8423 3 ปีที่แล้ว +14

    पुणे महानगरपालिकेने वास्तूचे चांगले नियोजन केले आहे वास्तूच्या डागडुजी वरती चांगला खर्च होताना दिसून येतो

  • @niveditataras2649
    @niveditataras2649 2 ปีที่แล้ว +2

    Bhede cha pn moth yogdan hot🙏🏻

  • @vishalnikam4653
    @vishalnikam4653 3 ปีที่แล้ว +11

    ज्या वास्तूमध्ये आधुनिक स्त्री शिक्षणचा पाय रचला गेला. ज्या वास्तुमधून संपूर्ण भारताला स्त्री शिक्षणाचं महत्त्व समजलं, आज त्या वास्तूची इतकी वाईट अवस्था...

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 ปีที่แล้ว +3

    स्तुत्य उपक्रम, धन्यवाद

  • @balasahebgotarne9935
    @balasahebgotarne9935 3 ปีที่แล้ว +12

    "पुरोगामी शिक्षणाचा पाया येथेच रचला, पुरोगामी महाराष्ट्र येथेच घडला.. !!!! "

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 3 ปีที่แล้ว +7

    कुठे आहे बहुजन समाज 😡😡😡😡😡😡...........
    आपल्या मायबापाची ही वास्तू आज अशा अवस्थेत आहे आणि आपल्याला काहीच कसं वाटतं नाही...............
    खरच आपण विसरलो आहोत त्यांचे उपकार आणि आजच्या मुलींविशयी तर बोलायलाच नको........
    ज्यांच्या मुळे आज आपली प्रगती आहे महाराष्ट्राच्या त्या दैवतांना आपण कसे दुर्लक्षित करू शकतो😰😰😰😰😰😰

  • @priyabhave4144
    @priyabhave4144 3 ปีที่แล้ว

    काय वाईट अवस्था आहे या जागेची

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 3 ปีที่แล้ว +14

    Loksatta team far Chhan pan Anchor change kara
    Gosht Mumbai chi maddhye jya paddhati ne Bharat sir sangtat Comfortable vatate shakyato old ege Male anchor thheva
    Because ha series history madhil aahe

    • @ganeshshastri7842
      @ganeshshastri7842 3 ปีที่แล้ว +1

      Bharat Ghotosakar sir swataah historian hote ...ithe hya fakt anchor disat ahet..swataah itihaskar nahiyet .sangitlel vaakya patha karun vachvun dakhavat ahet ..content madhe pan specific panaa basato..tech tech vaakya 10 da samgitale jaatat

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 ปีที่แล้ว +1

    माग सरायच नाही करुन दाखवायच भीडे वाडा झाला च पाहिजे फुले समर्थक

  • @vikramakut5492
    @vikramakut5492 3 ปีที่แล้ว

    Khoop chan kaam lokmat ne kele 👍💐🙏

  • @rammahadik5417
    @rammahadik5417 3 ปีที่แล้ว +3

    ही खाजगी मालमत्ता आहे का

  • @chhayag.434
    @chhayag.434 3 ปีที่แล้ว +3

    भिडे वाड्या आधी मध्य प्रदेशात अहिल्याबाई होळकर यांनी शिक्षण घेणे चालू झाले होते 1740चया आसपास तर सावित्रीबाई फुले कशा पहिल्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असण्याचा प्रश्नच उद्भभवतो याचा सविस्तर खुलासा सर्व समाजाला करावा

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 3 ปีที่แล้ว +3

    आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जे महात्मा
    फुले चे गुरू होते, त्यांचं मोठं योगदान होत ते काही याच्यात सांगितलं नाही..

    • @omgaikwad9434
      @omgaikwad9434 2 ปีที่แล้ว +1

      जय लहुजी भाऊ💯

  • @baputongle122
    @baputongle122 3 ปีที่แล้ว +1

    🙂🙂

  • @wonderwoman1863
    @wonderwoman1863 ปีที่แล้ว

    Hya vadyachi duravstha bhaghwat nahi.pan shashnane hya kade laksh dyave v hyache jatan karave

  • @onkarjadhav8308
    @onkarjadhav8308 3 ปีที่แล้ว +7

    दुर्लक्ष होण्याचं करण मंदिर आणि शिक्षण याच फरक समजला नाही

  • @sanjaysawant173
    @sanjaysawant173 3 ปีที่แล้ว +2

    Evhadha mahatwach thikan asun Shasan ani samajakadun durlakshit zhal he apana sarvanchich lajiravani goshtha ahe. Apn ata apalyala kay karata yeil te sarv upay apan kele pahijet.

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 ปีที่แล้ว

    भिडै वाडयातील आजचे न निघणारै भाडेकरू कोणी ठेवले.

  • @wavhaleashok
    @wavhaleashok 3 ปีที่แล้ว +2

    Mandir kitte importent aahe te aaj disla..
    Mulinchi pahile kay aane dusri shala kay farak padtoy..
    Techi niga thavli nahi mandirachi niga matra varshanu varsha thavli jate....
    Bindok loka....

  • @satishchandvankar1010
    @satishchandvankar1010 ปีที่แล้ว

    ज्या ठिकाणी स्त्री 🐻 सहनशीलता वरदान आहे तिथे भिडे वाड्यात शिक्षण वावदेवुनमानसंमानदिलायविशेषकौतुक

  • @amolbalid589
    @amolbalid589 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान... माहिती....! आपल काम खुप छान आहे...(प्रतिनिधि वर्षा भुते ) कोणीही काही म्हणु दया आपल काम असच चालू असू दया

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 ปีที่แล้ว

    Abhas

  • @thegameofcricket3338
    @thegameofcricket3338 3 ปีที่แล้ว +1

    Ek request ahe .......... Ekach vakya sarkh repeat nko karu

  • @Vaibhav_VJ_9293
    @Vaibhav_VJ_9293 3 ปีที่แล้ว +1

    दुर्लक्ष जाणूनबुजून केलेला दिसतो.....

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 2 ปีที่แล้ว

    Complaint of
    Plague Commissioner Rand's killing by चाफेकर brothers was also lodged in फरासखाना police station in 1897.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 ปีที่แล้ว

    अभ्यास करून माहिती देणे अपुरी माहिती देऊ नये

  • @PNEWSREAL
    @PNEWSREAL 6 หลายเดือนก่อน

    लोकांचा विरोध नाही...ब्राह्मणांचा विरोध होता. खरा इतिहास सांगा.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 ปีที่แล้ว +6

    मुलींची पहिली शाळा जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुंबईत सुरू केली होती

    • @prashantkamble8171
      @prashantkamble8171 3 ปีที่แล้ว +3

      काय पुरावा, पुरावा घ्या.

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 3 ปีที่แล้ว +1

      हे तर प्रचार करताहेत कि फुलेंनी काढलेली शाळा भारतातली पहिली. हे अतीच होते आहे.तरी बरं जगातली पहिली म्हणत नाहीत.

    • @prashantkamble8171
      @prashantkamble8171 3 ปีที่แล้ว +4

      @@smitapatwardhan7 जगन्नाथन शंकर शेठ यांच्या शाळेत किती बहुजनांच्या मुली शिकल्या यांची माहिती द्या. किती फुलें बद्दल राग

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 3 ปีที่แล้ว

      @@prashantkamble8171 बहुजनांच्या मुलींना अजुनही त्यांचे बाप भाऊ शिकु देत नाहीत. सरकारने मुलीच्या लग्नाचे वय 18 केले आहे म्हणुन मुलगी कधी एकदा वयाची 18 पुर्ण करते आणि आपण तिला लग्न करुन उजवुन टाकतो याची या पुरुष नातेवाईकांना घाई झालेली असते. बरेचदा मुलींचे लग्न 16 -17 व्या वर्षीही उरकले जाते.
      जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शाळेत किती मुली शिकल्या ते शोधेनच. पण फुलेंची शाळा भारतातली पहिली मुलींची शाळा नाही हे नक्की. शिवाय स्त्रिशिक्षण हाच एकमेव उद्देश धरण्याची अजुनही तीव्र गरज असताना फुलेंनी मात्र शाळा जेमतेम 4_5 वर्ष चालवली आणि प्रचार मात्र जणुकाही स्त्रिशिक्षण जे काही आहे ते फुलेंमुळे असा डांगोरा पिटणे सुरु आहे. बहुजन मुली उच्चशिक्षित व्हाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात ही खुद्द बहुजन पुरुषांचीच इच्छा नाही .
      धाकट्या भावंडांना संभाळण्यासाठी मुलींना शाळेतुन काढणारे बहुजन हास्यास्पदपणे फुलेंचा उदोउदो करतात. फुलेंमुळे फक्त जातीयवादच वाढला . बायका होत्या तिथेच राहिल्या . अजुनही मुल नको असले तरी बहुजन समाजातली बाई तसे स्पष्ट बोलु शकत नाही. अजुनहि मुलगा हवा म्हणुन बाईवर बाळंतपणं लादली जातात. आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारे पुढारी कधीही पुरुष नसबंदीबद्दल प्रबोधन करत नाहीत. पण ब्राह्मण समाजाविरुध्द तोंडसुख घ्यायला हेच पुढारी एका पायावर तयार असतात. हे सगळे द्वेष करायचे शिक्षण फुलेंनी दिले. सत्यशोधनात आत्मपरीक्षण बसते आणि बहुजन समाजाने आत्मपरीक्षण करायची प्रचंड गरज आहे. ज्याप्रमाणे सावरकर हे समाजसुधारक होत नाहीत तसेच फुलेही समाजसुधारक नाहीत. सावरकर आणि फुले दोघेही द्वेष पसरवणारे राजकारणी होते . सावरकर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविरुध्द द्वेष पसरवत होते आणि फुले ब्राह्मण समाजाविरुध्द.
      कालच मी फुलेंचे शेतकऱ्यांचा आसूड हे ऑडिओ बुक ऐकत होते. फुलेंनी बालविवाह करु नका हे कधी सांगितले नाही. शेतकऱ्याच्या मुलामुलीच्या लग्नात भटभिक्षुक लुटतात हे फुले सांगतात. त्याच वेळी त्या लग्नसमारंभात कलावंतीण येणार असेल तर हे ब्राह्मण लोडाला टेकुन त्या बाईचे गाणे ऐकत बसतात असे फुले म्हणतात. पण मुळात शेतकऱ्याने कलावंतीण बोलावणे त्यांना गैर वाटत नाही . एखाद्या बाईवर कलावंतीण, वेश्या होण्याची वेळच येऊ नये म्हणुन बालविवाह थांबावेत असे काही प्रबोधन करताना फुले दिसत नाहीत. फुले हे बहुजन पुरुषांचे नेते आहेत. बहुजन काय कुठल्याच बायकांचे ते सदिच्छुक म्हणता येत नाहीत.

  • @sandeshk007
    @sandeshk007 2 ปีที่แล้ว

    Looking red hot....

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 3 ปีที่แล้ว +3

    ती भारतातील पहिली शाळा नाही. खुद्द पुण्यातली ही पहिली शाळा नाही. गवर्नर फ्रिअर यांच्या भाषणात 1830 साली पुण्यात लपुनछपुन एक मुलींची शाळा सुरु होती असा उल्लेख केलेला आहे. संदर्भ: अरुणा ढेरेंचे पुस्तक विस्मृतीचित्रे

    • @countrybrother2035
      @countrybrother2035 3 ปีที่แล้ว +14

      लपुन छपुन ला काही अर्थ आहे का??
      फुले दाम्पत्य नसत तर आजही लपुन छपुन च स्त्रीयांना शिक्षण घ्याव लागल असतं...

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 3 ปีที่แล้ว +2

      @@countrybrother2035 किती सातत्यानं फुलेंनी शाळा चालवली? शिक्षण महत्वाचं असल्याने लपूनछपून का होईना मुली शिकत होत्या हे महत्वाचं आहे. पुरुषांच्या गनिमी काव्याचं कौतुक होत असतं तर शिक्षणासाठी मुलींचा गनिमी कावा का चालु नये?
      तालिबानी राजवटीतही मुली लपूनछपून शिक्षण घेत होत्या. हे कमी महत्वाचं नाही. स्त्रिशिक्षणाच्या प्रयत्नात सातत्य महत्वाचे असते .फुलेंना स्त्रिशिक्षणापेक्षा राजकारण महत्वाचे होते म्हणुन त्यांनी जेमतेम चारपाच वर्ष शाळा चालवुन सरकारच्या ताब्यात देऊन टाकली.
      फुलेंमुळे फक्त जातीयवादच वाढला. स्त्रिशिक्षणाला प्राधान्य असतं तर अजुनही सुरु असलेली बहुजन समाजातल्या स्त्रियांची गुलामगिरी कधीचीच नाहीशी झाली असती. अजुनही बहुजन समाजातल्या स्त्रिया नवऱ्यांच्या दावणीला बांधलेल्याच आहेत. अजुनही पुरुषानुनयी राजकारण सुरु असल्याने बहुजन स्त्रिया या नवरा आणि सासरचे म्हणतील तोपर्यंत मुलं जन्माला घालायचे मशीन झालेल्या आहेत.

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 3 ปีที่แล้ว +1

      @@countrybrother2035 तुम्ही स्वतःचं नाव लपवुन का ठेवलंय?

    • @swapnil9598
      @swapnil9598 3 ปีที่แล้ว +7

      Smita patwardhan थोडी लाज वाटू द्या बहुजन समाजानं साठी काही चांगलं काम केलं की ते कसं चूक आहे ते सांगायला तुमच्या सारखे मनुवादी लगेच येतात पहिल्या शाळेचं जाऊ द्या पण तेव्हाचे सनातनी कशे बहुजनांची लूट करायचे आणि त्यांना आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीत ढकलायचे हे त्यांनी सगळ्यांना सांगितले एवढी हिंमत सुधा कोणाची झाली नाही तेव्हा तर त्यांना मारण्याचा प्रयत्न पण केला होता.आता तो कोणी केला असेल ते सांगायची गरज नाही आणि तुम्हाला का मिरच्या झोंबल्या हेही.

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 3 ปีที่แล้ว +1

      @@swapnil9598 मला मिरच्या झोंबायचे कारण नाही. फुलेंनी काढलेली शाळा भारतातली पहिली हे विधान धादांत खोटे आहे हे मला सांगायचे होते. बहुजन पुढाऱ्यांना खुद्द बहुजन स्त्रियांचीच काळजी नसल्याने त्यांच्याकडून सतत फुले यांच्याबद्दल अनावश्यक गौरवोद्गार काढले जातात. प्रत्यक्षात फुले आणि सनातनी वर्ग या दोघांचेही स्त्रियांबाबतचे विचार असंवेदनशीलच होते. भक्त मंडळी मोदींची असोत नाहीतर फुलेंची ती मंडळी आपल्या नेत्याच्या दुर्गुणांना झाकायचा जोरदार प्रयत्न करतात. कोणी त्या दुर्गुणांबद्दल चर्चा सुरु केली की कधी मनुवादी तर कधी देशद्रोही ठरवतात.

  • @satishchandvankar1010
    @satishchandvankar1010 ปีที่แล้ว

    ज्या ठिकाणी स्त्री 🐻 सहनशीलता वरदान आहे तिथे भिडे वाड्यात शिक्षण वावदेवुनमानसंमानदिलायविशेषकौतुक