पेशवाई आणि इंग्रजी वास्तूशैलींत बांधला आहे दगडी वाडा | गोष्ट पुण्याची भाग २० | Stone Palace Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2021
- पेशवाई आणि इंग्रजी वास्तूशैलींत बांधला आहे दगडी वाडा | गोष्ट पुण्याची भाग २०
नगरच्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ज्या अभ्यंकरांना नगरकर म्हणून लोक ओळखू लागले त्या नगरकरांच्या पुण्यातील वाड्याला आज आपण भेट देणार आहोत. बुधवार पेठेतील तापकिर गल्लीत रघुनाथ नगरकर यांचा दगडी वाडा आहे. चला तर आजच्या भागात या वाड्याची गोष्ट ऐकुया.
The stone palace is built in Peshwa and English architectural styles Story Pune Episode 20
Today, we are going to visit the palace of the Nagarkars in Pune, who came to be known as Nagarkars. There is a stone mansion of Raghunath Nagarkar in Tapkir Galli in Budhwar Peth. Let's hear the story of this palace in today's episode.
#stonepalacepune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Proud to be great-granddaughter of Raghunath Daji Nagarkar. My father Vasant was son of Vinayak who was son of Raghunath Daji Nagarkar. Some of the history narrated in this video was unknown to me. Thank you very much for your research which is of great benefit to our family. 🙏🏼.
ह्या वस्तू मध्ये आता कोणाचे वास्तव्य आहे.
It's a heritage structure but not well maintained. It's architecture is so beautiful but as all historic structures are ignored this one is too. Very sad state of affairs.
ह्या वाड्या चा अंतर्भाग दाखवला नाही...त्यांच्या कोणी वंशजा ना ही बोलते करायला हवे होते...
👍🙏
Khoop khoop Chan, We are mpsc exam students live in Pune but didn't know about details of Pune ,you gave us full knowledge of Pune. we love Pune.
This wada should be saved.
narration by Ms. Versha is great!!
सुंदर बांधला आहे ! 👌
Great
लई भारी
😊 ईमारती सिमेंटच्या जंगलात जाऊन आल्यावर आमच्या बालपणी असलेलेवाडापंघदतपुणेयेथीलदाखवुनआंनंदीलातछानवाटले
नगरकरांचे वंशज कोठे आहेत आणी ते काय करतात
Khup Chan mahiti detay tumhi pune chi olakh karun detay dhanyawad 🙏🙏🙏
खुप छान 👌
Very nice information
Khup chaan
Very interesting.
Very nice 👌👍
Narobabaji abhankar(Nagarkar) great man
Good information madam
छान
Chan mahiti varsh ji
Kindly provide one single URL where we can see all episodes of "गोष्ट पुण्याची"
Thanks.
ह्याच चॅनेलवर playlist आहे... गोष्ट पुण्याचीची आणि गोष्ट मुंबईचीची पण
संपादक महोदय आहे पुण्याच्या गंज पेठे मधे घर नंबर 807 हि वाळवेकर यांची हि वास्तू बद्दल हि व्हिडिओ करा विनंती
Nagarkar hyancha dagadi wada hyabaddalchya bahumol aitihasik mahitibaddal manahapurvak dhanyawad
❤❤❤ આભાર 🙏
मी अनेक वर्ष पुण्यात होतो, पण नगरकर वाड्या बद्दल माहिती नव्हते.खूप छान माहिती आहे पण सध्या या वाड्यात कोण राहते,त्यांचे वंशज काय करतात याबद्दल माहिती दिली असती तर बरे झाले असते.
पुण्यामध्ये कोणत्या वर्ल्ड हेरिटेज साईट असेल तर ते दाखवा पुण्यामध्ये हेरिटेज बाई लॉज नाही म्हणते दिसणार नाही
तापकीर गल्ली नाही हो! "तपकीर" गल्ली आहे ते .🤦♀
Aata tya wadyacha malak kon, kon rahata, nasel rahat tar kaa nahi rahat, te nay sangitla
It would be grt if you could also cover Nasik and vasai series too 🙏🙏
Cleanliness is necessary around the nagarkar wada.
Theur cha ashtavinayak ganapati ani tulapur cha pan video banava
PLEEASE ABOUT KESARIWADA
1890 nahi 1790
छान पण माहिती संपुर्ण नाही.
तपकीर गल्ली.... तापकीर नव्हे...
सावदा येथे माझे एक नातलग लाकडे विक्रीची वखार चालवित. त्यांंचे नाव चौधरी विसर पडून ते लकडे नावानेच ओळखले जात
Tapkir not. Taapkir. Vk. Thanks
Anchor च्या चेहर्यावरची माशी पण उडत नाही. सुधरा तिला नाही तर बदला! 🙄
सुंदर बांधला आहे ! 👌