दलिया लापशी | पौष्टिक आणि टेस्टी गुळाची लापशी | लापशी रेसिपी | झटपट नाष्टा लापशी | Daliya Lapash |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • दलिया लापशी | पौष्टिक आणि टेस्टी गुळाची लापशी | लापशी रेसिपी | झटपट नाष्टा लापशी | Daliya Lapash | अशी बनवा नाष्ट्यासाठी किंवा डिनर साठी लापशी |
    ===============================
    #लापशी #daliya #daliyalapshi #lapashirecipe #tastynation
    ===============================
    music
    TH-cam Audio Library
    Correle Carna - Cumbia Deli
    ===============================
    साहित्य ** ( Ingredients )
    1 वाटी दलिया ( जाडसर )
    3 to 3½ वाटी पाणी
    1 वाटी गुळ
    ½ च. वेलची पावडर
    ½ वाटी तूप
    ओलं खोबरं, ड्राय फ्रूट आवडीप्रमाणे
    * चिमूटभर मीठ
    कृती *
    प्रथम लो फ्लेमवर दलिया तूपावर खरपूस भाजून
    घ्यावा |
    दलियाच्या तिप्पट पाणि गरम करून घ्यावे |
    नंतर गरम पाणी दलियावर घालून मीठ घालून चांगले
    मिक्स करावे आणि गॅस लो टू मिडीयम फ्लेमवर
    ‌करावा आणि झाकण ठेवावे व 2,2 मिनिटांन
    झाकण काढून ढवळून घ्यावे |
    नंतर शिजला की चेक करावे पाणी कमी वाटले आणि
    शिजला नसेल तर गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि
    झाकण ठेवून शिजवून घ्यावे |
    नंतर त्यातच गुळ घालून चांगले मिक्स करावे आणि
    गुळ विरघळेपर्यंत झाकण ठेवावे |
    नंतर त्यात वेलची पावडर घालून आवश्यकतेनुसार
    तूप व ड्राय फ्रूट घालून चांगले मिक्स करावे |
    नंतर त्यावर झाकण 5/6मिनीटे झाकण ठेवावे |
    ( गरमागरम मऊसूत आणि टेस्टी हेल्दी लापशी तयार )
    ==============================
    लापशी रेसिपी मराठी
    दलिया लापशी कशी करायची
    Daliya Lapashi Dakhava
    Lapashi kshi Karayachi
    How To Make Daliya Lapashi
    Lapashi kaise banaye
    Marathi Recipe Lapashi
    Rava Lapashi kshi Karayachi
    Gulachi Lapashi Dakhava
    Marathi Lapashi Shira
    Maharashtrian Style Lapashi
    Lapashi Recipe By TastyNation
    #lapashi
    #lapashirechipe
    #marathilapshi
    #gullapashi
    #lapashimarathi
    #rvalapashi
    #daliyashira
    #daliyalapashi
    #daliya
    #guldaliyalapshi
    #gullapshi
    #lapashimarathi
    #maharashtrianlaphi
    #tastynation
    ==============================================================

ความคิดเห็น • 1