खूप छान शिकवता तुम्ही आजी. सर्व पाककृत्या share करण्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. असेच नवीन नवीन विडिओ येत राहूदे! पुढील विडिओ साठी काही suggesions: १. ताकाची उकड २. अळूवड्या ३. घागरे ४. आता पावसाळा गेला पण पुढील उन्हाळ्यात कुर्डयांबद्दल नक्की एक विडिओ करा. ५. गोधडी सारखे शिवणकामाचे सुद्धा, वाती बनवण्यासारखे घरकामाचेही सुद्धा अजून विडिओज बघायला आवडेल! Keep up the good work ! खूप काही शिकायला मिळत तुमच्या ह्या चॅनेल वरून!
ओक मॅडम खुप सोपी सुटसुटीत अशा पद्धतीने दोन्ही पदार्थ भगर भात व दाण्याची आमटी सादर केलीत. आणि नेहमीप्रमाणेच नवगृहिणींना शिकण्यास सोपी वाटते. ऊत्तम रेसीपी सादर केलीत. 👌👌🙏🙏
Khup cchan prakare samjaun sangital aaji ni mala pittacha traas aahe tyamule mi shegdane jast nahi khayche pan thank u aaji aaj tumchi trick vaprli Tak takun pahil thanks aaji aamhala evadhi changali racipe dakhvanyasathi...❤
आजींच्या पाककृती खूपच सुंदर आहेत आणि सांगण्याची पद्धत सुद्धा उत्कृष्ट आहे. मी आजींना विनंती करू इच्च्छितो की त्यांनी आम्हाला सातू पिठाची पाककृती करून दाखवावी. लहानपणी मी खूप सातू पीठ खाल्लं आहे पण हल्ली कुठे मिळत नाही आणि घरी करता ही येत नाही.
उपवासाची वरीचा भात आणि दाण्याची आमटी receipe अगदी छान दाखविली.
मी अशीच ताक घातलेली दाण्याची आमटी करते.खूप चविष्ट लागते . माझ्या सारख करणार कोणीतरी आहे.हे पाहूनआनंद झाला. दोन्ही पदार्थ ऊत्तम.
एकदम सोपी आणि चांगल समजवून रेसिपी सांगितली❤
खूप छान आमटी आहे उद्या नक्की अशी करून बघू
Thank you kaki
Farach chaan ani ruchkar upasachi amti ani varyacha bhat. Thank you aaji.
Va khup chan bhagar & aamti /voice & explation is good / Thank you Smita tai for sharing this vdo 🙏🙏🙏😋😋
सांगण्याची paddhat अप्रतिम, 🙏💐
नमस्कार ताई
आपल्या रेसिपी मी हमखास पाहतो आणि सुनेला करायला सांगून चवीनं खातो.धन्यवाद.
Khup chan kele tumhi bhagar anni shengdanyachi amti👌🏻👌🏻👌🏻
Vah chan Recepee. Khup chan samjun sangat.khup kautuk vatate.Pakatale Raba ladu dakha.mast chan.
Tumhi receipe khup chan dakhavata ani bolatahi God.
Manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya priysmitakaki🙏🙌🙏ram krushna Hari 🙏🙌🙏🌹
खूप छान शिकवता तुम्ही आजी. सर्व पाककृत्या share करण्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. असेच नवीन नवीन विडिओ येत राहूदे!
पुढील विडिओ साठी काही suggesions:
१. ताकाची उकड
२. अळूवड्या
३. घागरे
४. आता पावसाळा गेला पण पुढील उन्हाळ्यात कुर्डयांबद्दल नक्की एक विडिओ करा.
५. गोधडी सारखे शिवणकामाचे सुद्धा, वाती बनवण्यासारखे घरकामाचेही सुद्धा अजून विडिओज बघायला आवडेल!
Keep up the good work ! खूप काही शिकायला मिळत तुमच्या ह्या चॅनेल वरून!
ओक मॅडम खुप सोपी सुटसुटीत अशा पद्धतीने दोन्ही पदार्थ भगर भात व दाण्याची आमटी सादर केलीत. आणि नेहमीप्रमाणेच नवगृहिणींना शिकण्यास सोपी वाटते. ऊत्तम रेसीपी सादर केलीत. 👌👌🙏🙏
⁹
Mast
Aaji ek number banvli bhagar mi atach keli khup swadishtt zali
सांगायची पद्धत खूप छान.
Excellent ! PRONAMS TO YOU MADAM .
खुप छान
धन्यवाद
मस्त सांगितली माहिती धन्यावाद आजी
Khup cchan prakare samjaun sangital aaji ni mala pittacha traas aahe tyamule mi shegdane jast nahi khayche pan thank u aaji aaj tumchi trick vaprli Tak takun pahil thanks aaji aamhala evadhi changali racipe dakhvanyasathi...❤
खुप छान रेसिपी मला आवडली
Kete chan shekavtat tumhi 😊 thank you
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
I recall my mother doing some variants : adding one or two pieces of Mirchi ani Amsul.
Khup Chan . Mi tak ghalun try Karin . Amhi kokam ghalto
खूप छान आज्जी
इतके सुंदर समजावून सांगता ना
धन्यवाद
Bhagar ani amti khupch chhan ❤❤
खूपच छान भगर आणि ताक घातलेली दाण्याची आमटी ,
ओक मॅडम तुमच्या सर्व रेसिपी सुंदर असतात. ही देखील सुंदर. धन्यवाद व नमस्कार.
I will try
Aagi khup masttah recipi dakhavlit
Khup chhan sangitale
Lagech udya karnar
Aaji khup mast patkan zale 2 nhi padarth tysm aaji mi aajach banvlay aani chav agdi apetim punha ekda dhanyawad asech chan padarth dakhva 😊
आजींच्या पाककृती खूपच सुंदर आहेत आणि सांगण्याची पद्धत सुद्धा उत्कृष्ट आहे.
मी आजींना विनंती करू इच्च्छितो की त्यांनी आम्हाला सातू पिठाची पाककृती करून दाखवावी. लहानपणी मी खूप सातू पीठ खाल्लं आहे पण हल्ली कुठे मिळत नाही आणि घरी करता ही येत नाही.
Sope ahe pan vidarbhat satu Che pith khatat koknat nahi pahije . Oak tai kokan madhil asawyat ase mala watate
खूप छान !
Khup jast mst ahe recipie
Khup khup chan
Khup chan
आजी तुम्ही दाखवलेली शेव करून बघितली. खूपच छान झाली. तुमचे व्हिडिओ आम्हा नवशिक्यांसाठी खूपच उपयोगी पडतात❤
छान च झाली आमटी बात..
Tumhi khup chan padhtine sanglitla.
मस्तच उपास रेसीपी आहे
Mast recipe shengda taak aamti chaan
खूपच छान व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
खूप छान वाटली रेसिपी
आजी तुम्ही शेंगदाणा आमटी खूपच छान दाखवली, मी नक्की करेन, कारण मी कधीच केली नाही. Thanks.
बहुत बढ़िया
फक्त अप्रतिम आणी अप्रतिम चविष्ठ व्वा काकू छान
खूप छान समजावून सांगता तुम्ही आजी आणि रेसिपी पण एकदम मस्त आहे मी नक्की ह्या आषाडी एकादशीला बनवीन खूप खूप धन्यवाद तुम्हाला आजी 🙏😘👍
Khup chan aamti keli aahe Aaji Saheb....mastach
Khup chan aajji tumhi sangta
verý beautiful aaji ...ýami yami
Chan kele donhi item
Khup chhan
आजी,आज, तुम्ही छान दिसत आहात.रेसिपीज पण सुंदर ❤
😊😊,
खुप छान ❤🙏
खूप छान भगर 👌
सुन्दर प्रस्तुति !
Tandul Aamti... Uttam
फार छान.
Khupach chaan mast
Khup sundar Aaji ❤❤
Khup chan
Pls show traditional recipes for young generation
नमस्कार ताई
मस्त रेसिपी
Khup chan Kaku recipe full support big like😊😊
Khupach chan Smita tai 👌👌😋
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मस्त खूपच छान
अरे आई मस्त. मी नक्की करणार.
7:44 ताकाऐवजी आमसूल ही घालतात कारण ते पित्तशामक आहे
❤❤❤❤Purfect
Thanks can we go in coocker
मी वरीचा भात करताना आधी वरी तादुल कोरडेच परतून भाजून घेते नंतर ते धुवून तुपावर परतते.
मस्तच!!!!!!!
Khup chhan boltat thumhi aji
Tak shegdana amti 1 no
Very yummy recipe thanks
खूप छान आजी. खूप aawadli recipe. नमस्कार.
खूपछान
खूपच छान
Khup chan aajji
Smita Tai tumhi khup chan bolts me kadhich Khalle nahi now I will try.
Chan aahe
मस्त 😊🙏
वा खुप छान. आवाज पण छान
खूप छान रेसीपी दाखवली 👌🏻👌🏻👌🏻
छान रेसिपी 👌👌✨️✨️
🌹👌🌹🙏शेंगदाण्याची आमटी वाढवी गोडी भरड धान्य भगरची,आषाढी एकादशी “सगळ्यांच्या मर्जीतली❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟⭐️🙏🌟⭐️🌟🙏⭐️
aji mast
ताक घालून करायची माहीत नव्हतं.. छानच 👍
Khup chan healthy recipes❤❤❤
आम्ही आमटी मध्ये उकडलेला बटाटा कुस्करून टाकतो छान लागतो
Khup sundar
खूप मस्त व्हिडिओ❤
खुप छान🙏
Khoopch chaan 👌👌
ताई,दाणे सगळे एकसारखे खमंग बदामी सुरेख भाजलेत.त्याचा पण व्हि.काढा.आमटी फारच छान.
Khup Chan ! samjawun sangnyachi padhat Ani nehmi lagnare maharashtrian padarth
Tumhi khup Chan sangta.
Wow mast
आजी तुम्हाला बघून मला माझी आजी आठवली... रेसीपी मस्त 👌👌
Wah masst shengdanyachi amti Kaki 🙂
आम्ही ओला नारळ पण वाटून घालतो, आंबटपणाला आमसूल आणि बटाटा लहान फोडी करून फोडणीत घालतो.
आजी तुमच्या रेसिपीज खूप छान असतात..अशाच पारंपरिक रेसिपीज आम्हाला शिकवा..please..
.खुपच छान👌👌❤❤