सरिता तुझे किती आभार मानावे खरंच खूप छान आणि महत्वाच्या टिप्स सांगितल्यास तुझी मला भाडी कमी कशी पडतील ही टिप्स जास्त आवडली कारण स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती पडलेली भांडी घासायचा कंटाळा येतो खरंच खूप धन्यवाद
सरिता तू खूप छान सादरीकरण केले आणि टिप्स पण छान समजावून सांगितल्या! आम्ही फ्रिज डिफ्रॉस्ट चे पाणी गोळा करून ते कारच्या बैटरी किंवा इन्व्हर्टर बैटरी मधे वापरतो तसेच ईस्त्री च्या टाकीत पण भरतो कारण ते शुद्ध असे क्षार विरहित असे डिस्टिल्ड वॉटर असते!
सर्व टिप्स अगदी योग्य आणि छानच आहेत. ❤ बटाटा उकडण्याची टिप खूप आवडली तसंच बिस्किटं डब्यात कशी ठेवावीत ही टिप पण आवडली. बरेच पदार्थ करतांना मी आणि माझी आई तुम्हालाच follow करतो. तिनेच मला तुमच्याबद्दल सांगितलं. आईचं नावही सरिता आहे. 😅
मस्त टिप्स दिल्या,त्यापैकी शेवटची बोनस टिप्स खरोखर चांगली आहेत, मी सुधा स्वयंपाक करताना जास्त पसारा करण टाळते,किंवा जास्त भांडी जमा करत नाही ❤ मी तुमच्याच जास्तीत जास्त रेसिपी फॉलो करते,कारण मला त्या फार आवडतात.
S👍 1) मीही असेच बटाटे उकडते. २) same, त्यामुळे खुसखुशीत होतो ३) कॉफी - फ्रीज योग्य, हे माहीत नव्हते, thank you 🙏 ४) same using 👍 ५) मेथीची भाजी मला उत्तम जमते. ६) फ्रिजची स्वच्छता व वस्तू नीट नेटके ठेवणे. ७) वेळच्यावेळी भांडी स्वच्छ करुन जागच्या जागी ठेवले तर पसारा होत नाही. माझ्याकडे कुठल्याच कामाला बाई नाही. मी (६४+) व माझे Mr. (६८+) आम्ही दोघेच एकमेकांना सावरतो त्यामुळे आम्ही घर-kichen lovers आहोत, आम्हाला आमचाच अभिमान वाटतो, faqt video करता येत नाही 😔
सगळ्या टिप्स मस्त. माझ्याकडे मदतनीस नाहीये सध्या. मी पण हातासरशी भांडी घासून ठेवते. अजिबात पसारा होत नाही. दोन भाज्या करायच्या असतील तर एक भाजी झाल्यावर ती भांड्यात काढून तीच कढई घासून दुसऱ्या भाजीसाठी वापरते.
भांडी कमी कशी पडतील ही टीप बहुमोल आहे. ह्यात पाणी, वेळ, एनर्जी खूप वाचते. किचन मध्ये पसारा दिसत नाही. मदतनीस येणार नसेल तरीही कामाचे ओझे वाटत नाही. आपल्यालाच एक शिस्त लागते त्यामुळे. फार छान टीप शेअर केलीत. 😊
सगळ्या टिप्स छान. सरीता तु ज्या टिप्स सागितल्या त्या एकदम आवडल्या.मी बऱ्याच टिप्स स्वत: फॉलो करते.नवीन मुलींना या टिप्स फारच उपयोगी आहेत.शेवटची टिप्स मी खूप वर्षापासून अमलांत आणते.ही टिप्स माझ्या आईकडून शिकले.आमचं कुटुंब मोठं होतं.आताही माझ्या संसारात आम्ही पाच जण आहोत.कामवाली मावशी १७ वर्षी झाली एकच आहे.त्यामुळे मी आरामात असते.माझे छंद जोपासते.तु म्हंटल्याप्रमाणे मी स्व:ताला वेळ देऊ शकते.
सरिताताई आत्ताच स्मिता ताईचा विडिओ पाहिला.... तुम्ही साक्षात अन्नपूर्णा तर आहेतच... आणि आमच्यासाठी एक खूप मोठे inspiration आहात अडचणी या आपल्याला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी येत असतात हे अगदी खर बोललात तुम्ही... मी आता अनुभवतेय तुमच कौतुक कराव तेवढं कमी आहे... You are Great❤
मी आपल्या रेसेपी आणि टिप्स नेहमी पहाते मला त्याभावतात ताई तुमचे सादरीकरण खूप छान आहे आवजही तिशय अर्जवी बोले ने व्यामुळे ऐ रहाते खूप खूप धन्यवादकण्याची इच्छा कायम टिकून
Hi Sarita Madam ,mi tumchya tips baghanar aahe, pan aaj mi tumchya veg thali madhil veg karma bhaji keli, ti khoop chhan zali,tumhi sangitale tya pramane keli, mala pan khoop Anand zala mhanun mi ha experience tumchya barobar share kela aahe, Thanks Madam 😊👍
All tips r good🎉I keep the vegetables in the fridge wrapped in the paper then put it in plastic .this way they remain fresh for long time ..leafy vegetables also remain fresh ..another tip for working women is while boiling take more potatoes at a time so that you cn use it later for various purposes instantly like for sandwich,paratha,bhajee etc
बोनस टीप माझ्याकडे भांड्यान साठी मावशी नाही आहे मी जशी कामहोतील तशी ती भांडी घासते म्हणजे जेऊन झाल्यावर भांडी कमी असल्यामुळे लगेच घासली जातात कंटाळा येत नाही
ताई तुझी shevatle टीप मी बर्याच वर्षापासुन करत आहे. हाताला ती सवय झाली आहे. त्यामुळे खूप पसारा होत नाही व मावशी पण खुश. Kitchen svacha राहण्यास मदत होते.
ताई मी तुझ्या सर्व रेसिपी follow करते,तुझी recipe बघितल्या शिवाय confindance येत नाही😊, सर्वच tips छान आहेत पण coffee tips आता पर्यंत माहित नव्हती मल. thank यू.
All tips ekdam ekdam chhan hote. Ekdam best n best. Tysm chan tip dilyabadddal. Tumcha show day by day wadhat rahu de. Ashi majhi shubheksha. Dhanywaad.
सरिता तुझे किती आभार मानावे खरंच खूप छान आणि महत्वाच्या टिप्स सांगितल्यास तुझी मला भाडी कमी कशी पडतील ही टिप्स जास्त आवडली कारण स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती पडलेली भांडी घासायचा कंटाळा येतो खरंच खूप धन्यवाद
सरिता तू खूप छान सादरीकरण केले आणि टिप्स पण छान समजावून सांगितल्या! आम्ही फ्रिज डिफ्रॉस्ट चे पाणी गोळा करून ते कारच्या बैटरी किंवा इन्व्हर्टर बैटरी मधे वापरतो तसेच ईस्त्री च्या टाकीत पण भरतो कारण ते शुद्ध असे क्षार विरहित असे डिस्टिल्ड वॉटर असते!
माझी आई आणि मी ही भांडी वेळोवेळी धुवून ठेवतो.ही टीप खूपचं छान आणि सगळ्यांचं टीप खूपचं छान ❤ मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
सरिता तुझे व्हिडिओ खुपच छान असतात. तुझे सादरीकरण भावते. खुप छान पध्दतीने तु सांगतेस.फाफडपसारा नसतो त्यामुळे ऐकावे वाटते. 👍👌
सर्व टिप्स अगदी योग्य आणि छानच आहेत. ❤ बटाटा उकडण्याची टिप खूप आवडली तसंच बिस्किटं डब्यात कशी ठेवावीत ही टिप पण आवडली. बरेच पदार्थ करतांना मी आणि माझी आई तुम्हालाच follow करतो. तिनेच मला तुमच्याबद्दल सांगितलं. आईचं नावही सरिता आहे. 😅
मस्त टिप्स दिल्या,त्यापैकी शेवटची बोनस टिप्स खरोखर चांगली आहेत, मी सुधा स्वयंपाक करताना जास्त पसारा करण टाळते,किंवा जास्त भांडी जमा करत नाही ❤ मी तुमच्याच जास्तीत जास्त रेसिपी फॉलो करते,कारण मला त्या फार आवडतात.
S👍 1) मीही असेच बटाटे उकडते. २) same, त्यामुळे खुसखुशीत होतो ३) कॉफी - फ्रीज योग्य, हे माहीत नव्हते, thank you 🙏 ४) same using 👍 ५) मेथीची भाजी मला उत्तम जमते. ६) फ्रिजची स्वच्छता व वस्तू नीट नेटके ठेवणे. ७) वेळच्यावेळी भांडी स्वच्छ करुन जागच्या जागी ठेवले तर पसारा होत नाही. माझ्याकडे कुठल्याच कामाला बाई नाही. मी (६४+) व माझे Mr. (६८+) आम्ही दोघेच एकमेकांना सावरतो त्यामुळे आम्ही घर-kichen lovers आहोत, आम्हाला आमचाच अभिमान वाटतो, faqt video करता येत नाही 😔
@Rupali_helwatkar1983
ताई किती वेळ तीच comment copy paste कराल? 😅😂
मी 68+एकटीच घर, स्वयंपाक धुणी भांडी, बाजार सांभाळते
😂
खूप छान टिप्स दिल्या आहेत धन्यवाद ताई खूप हुशार आहेस
सगळ्या टिप्स मस्त. माझ्याकडे मदतनीस नाहीये सध्या.
मी पण हातासरशी भांडी घासून ठेवते. अजिबात पसारा होत नाही.
दोन भाज्या करायच्या असतील तर एक भाजी झाल्यावर ती भांड्यात काढून तीच कढई घासून दुसऱ्या भाजीसाठी वापरते.
सर्वच टिप्स उपयोगी आहेत. मला फ्रीज विषयी दिलेली टीप आवडली .धन्यवाद. 😊
काही सर्व टिप्स खूप सुंदर आहे तुमची पावभाजीची रेसिपी अप्रतिम टेस्टी आहे मला खूप आवडली मी तशीच पावभाजी करून बघितली जशीच्या तसा कलर आला मस्त
मनापासुन धन्यवाद 😊
आजच्या सर्व टिप्स खूप छान आणि उपयोगी आहेत 🙏Thank you
सरीता तुझी बोनस टीप खूप आवडली मी पण शक्यतो असंच करते जेणेकरून भांडी घासायला कमी पडतात. बाकीच्या दहाही टीप्स खरोखर छानच होत्या. धन्यवाद सरीता
खूप छान होत्या टिप्स मी सगळी काम अशीच करते मला जास्त फ्रिज ची टिप आवडली.
धन्यवाद 😊
सरिता ताई तुम्हाला माझा सलाम आहे you are great तुमची बोनस टिप मला खूब च छान vatli
भांडी कमी कशी पडतील ही टीप बहुमोल आहे. ह्यात पाणी, वेळ, एनर्जी खूप वाचते. किचन मध्ये पसारा दिसत नाही. मदतनीस येणार नसेल तरीही कामाचे ओझे वाटत नाही. आपल्यालाच एक शिस्त लागते त्यामुळे. फार छान टीप शेअर केलीत. 😊
Seriously freeze tip was so amazing👍
बरीच उपयोगी माहिती मिळाली ,इतक्या लहान वयात इतके अनुभव कौतुकास्पद आहे.
मनापासुन धन्यवाद 😊
Mast hotya Tai saglya tips👏👍 helpfull..thank you 🙏
Hi, mi pahilyandach pahile tumchi video ,pn mla khup avdlya, dupar pasun mi tumchch recipes bghtey, itka chan sagla sangta tumhi,itka shant pane sangta,agdi chotya chotya tips sangta, itka avdine, manapasun sagla sangta, kharch khup mast vatla, Ani mi pn praytna kren hya tips follow kraycha, thanks, Ani tumhala pn khup shubbheccha
Khup dhanyawad sarita khup sunder tips aahet tuzya.Tu sangitle pramane tandulachi kheer mi banvley. Sarvana khup aavdli🙏🙏
सगळ्या टिप्स छान. सरीता तु ज्या टिप्स सागितल्या त्या एकदम आवडल्या.मी बऱ्याच टिप्स स्वत: फॉलो करते.नवीन मुलींना या टिप्स फारच उपयोगी आहेत.शेवटची टिप्स मी खूप वर्षापासून अमलांत आणते.ही टिप्स माझ्या आईकडून शिकले.आमचं कुटुंब मोठं होतं.आताही माझ्या संसारात आम्ही पाच जण आहोत.कामवाली मावशी १७ वर्षी झाली एकच आहे.त्यामुळे मी आरामात असते.माझे छंद जोपासते.तु म्हंटल्याप्रमाणे मी स्व:ताला वेळ देऊ शकते.
धन्यवाद ताई साहेब आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो❤❤😊😊😊
Last tip 😍👍
Tai, Sarv tips chan hotya ❤❤
खुप छान टीप आहेत. 👌मेथीच्या भाजीची टीप जास्त आवडली.
किचन ची टीप खुपछान आहे ताई फ्रिजची टीप आवडली
Sarvch tips far chhan tai.
खूप छान टिप्स आहेत 😅धन्यवाद ताई
सगळ्याच टिप्स खूप छान व उपयोगी 👌👌👍पण पाहुणे येणार असतील व बटाटे जास्त प्रमाणात उकडायचे असतील तर डायरेक्ट कुकरमधे उकडावे लागतात.. अशा वेळी काय करावे
Khup khup chaan. Coffe tip was v.good.
तुमची टीप्स सगळेच आवडले आणी पदार्थ पण आवडतात नमस्कार
Mi hya tips khuo varshpsin karat ahe khar as bykani follow kelya pahijet......mala mi je roj follow karte tech tumi sangital chan vatle...thnx ajun khup tips ahet...😊
Khup chan hotya ya tips
Kitchen madhe vaparyana sathi khup mahatvachya tips tumhi dilya ahet Sarita ji ani hya,fakta tumhalach mahit ahet karan tumhi Sugran ahat Sarita ji wah tumche khup aabhar hya mahtvachya tips anchya sobat share karnya sathi
मनापासुन धन्यवाद 😊
सरिताताई आत्ताच स्मिता ताईचा विडिओ पाहिला.... तुम्ही साक्षात अन्नपूर्णा तर आहेतच... आणि आमच्यासाठी एक खूप मोठे inspiration आहात
अडचणी या आपल्याला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी येत असतात हे अगदी खर बोललात तुम्ही... मी आता अनुभवतेय
तुमच कौतुक कराव तेवढं कमी आहे... You are Great❤
तुमच्या बद्दल आदर खूप वाढलाय खरंच... खूप काही शिकायला मिळाले आज तो विडिओ पाहून.... सर्व महिलांनी आवर्जून ऐकावे ते अनुभव... Great🙏
मनापासून धन्यवाद:) पुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा
❤️❤️
@@saritaskitchen खूप मौल्यवान शुभेच्छा मिळाल्या... 🙏
मी आपल्या रेसेपी आणि टिप्स नेहमी पहाते मला त्याभावतात ताई तुमचे सादरीकरण खूप छान आहे आवजही तिशय अर्जवी बोले ने व्यामुळे ऐ रहाते खूप खूप धन्यवादकण्याची इच्छा कायम टिकून
खुप छान टिप्स सांगितल्या ताई धन्यवाद 😊😊🎉🎉
सरीता तु खूप छान आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे सगळ्या टिप्स आवडल्या त्यातली शेवटची टिप्स आवडली
खूप खूप धन्यवाद
खुप छान टिप्स आहेत...😊😊
Thank you madam , kalwa , Maharashtra , Mumbai ,
Khup छान मी बऱ्याचश्या फॉलो करते.मेथी व कॉफीची नवीन वाटली
उतम टिप्स खुप खुप धन्यवाद. फ्रीज ची टीप जास्त उपयुक्त आहे . 😊
मला खूप avdlie आहेत tucha tips मी tucha reshipi pahte mla khup aavdtat❤😊
काॅफीची टिप आवडली.
आळुची भाजी देड कापताना हात काळे होतात त्यावरील उपाय उपयोगी , माहित झाला.छान.
मी पण डबे जसे मोकळे होतात तसे धुण्यास टाकते.
Ekepeksha ek best tips ahet. Thank you so much 🙏🙏🙏
Wow.. सरिता ताई मला जास्त फ्रीजची टीप आवडली... आणि सर्वच ती एक नंबर होत्या..😂
मनापासुन धन्यवाद 😊
मला पहीली टिप आवडली.
Bonus tip अगदी सहज करता येईल अशी आहे. मी पण असच करते 😊
फ्रीज वर लिस्ट लावायची टीप मस्त,thankyou
Khup sunder sangta madam. Shruti marathe and Priya bapat cha bhas hoto. Pan khup chan. God bless you
Hi Sarita Madam ,mi tumchya tips baghanar aahe, pan aaj mi tumchya veg thali madhil veg karma bhaji keli, ti khoop chhan zali,tumhi sangitale tya pramane keli, mala pan khoop Anand zala mhanun mi ha experience tumchya barobar share kela aahe, Thanks Madam 😊👍
खूप छान मी तुमची फॅन आहे मी कित्येक रेसिपी तुमच्या फॉलो करते लाजबाब असतात.धन्यवाद माझी स्वामी आई तुम्हाला उदंड दीर्घायुष्य देऊ देत .🙏🏻
आपले मनापासून धन्यवाद ❤️
😊😊😊
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌
End of Tips Very nice👍👍👏👏 💐💐
Thank you tai thumhi sangitle paramane sagle chan hot pn capati bigdte aani aaj video pahila aani tashic capati keli khop cchan zali
खूप छान सांगितल
Tips khupch chhan aahet aavadalya
सरिता सर्व टिप्स महत्वाच्या उपयुक्त दिल्या धन्यवाद ❤❤
धन्यवाद 😊
Nice di❤👍
Thanks a lot 🙏🙏khupach chan tips
खूप छान व उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Very Nice Information ❤ Thanks sarita Tai😊
Very nice information ( tips )aahet mam😅
खूपच छान टिप्स सांगितल्यास. धन्यवाद.
Excellent tips tai....thank you so much 💓😊
Khup Chan tips sangetlya thank you so much for everything 🙏🙏🙏❤️♥️♥️♥️
All tips r good🎉I keep the vegetables in the fridge wrapped in the paper then put it in plastic .this way they remain fresh for long time ..leafy vegetables also remain fresh ..another tip for working women is while boiling take more potatoes at a time so that you cn use it later for various purposes instantly like for sandwich,paratha,bhajee etc
Mi tumchi fan hae
Srvch tips khup chan ahe t tai methichi bhaji bnvtana ti fodnimdhe telat thodi siju dyaychi mg Tomato takaychi bhaji mst testy bnte
Laiii mast tumchya tips astat. .... Tysm uor shearing ❤❤
Thank you
फ्रीज़ ची टिप्स खूप खरी आहे..मी नेहमीच ही टिप्स वापरते❤
सर्व टिप्स खूप महत्त्वाच्या
बोनस टीप माझ्याकडे भांड्यान साठी मावशी नाही आहे मी जशी कामहोतील तशी ती भांडी घासते म्हणजे जेऊन झाल्यावर भांडी कमी असल्यामुळे लगेच घासली जातात कंटाळा येत नाही
भaaरिचa
Hi tip khup Chan aahe
@@BossmaskerGamingz thanku
छान टिप्स सांगितल्या thank you
Sarv tips 👌
Very nice video Liked all tips very informative
Chan tips bhandi ghasnyachi khas tips jast awdli😊
Khup chhan.❤
कॉफी ची टीप जास्त आवडली thanks त्यासाठी🙏
खूप खूप छान टिप्स दिल्या आहेत 👍 मला आठवी टिप्स आवडली.सर्वच टिप्स उपयोगी आहेत.🙏 धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊
Saglya tips Chan ahe fridge Ani bhandi Kami vaprne chi padhat 👌
Sarita mam aap ka thinking bilkul mere tarha hi hai.I like all kitchen tips.😊
Sarita ma'am Coffee aani fridge samana baddal chi tip mast hoti .
ताई तुझी shevatle टीप मी बर्याच वर्षापासुन करत आहे. हाताला ती सवय झाली आहे. त्यामुळे खूप पसारा होत नाही व मावशी पण खुश. Kitchen svacha राहण्यास मदत होते.
Khup chan tips bonas tips awdli
I am following all these tips since 25 years as I am working but thankful to you for sharing it with us
So nice of you
❤️
खूपच छान छान टिप्स 👌👌👍
First comment ❤karan mahit ahe nakki useful tips astil
Wow !! Thanks very much ❤️❤️
😊
ताई मी तुझ्या सर्व रेसिपी follow करते,तुझी recipe बघितल्या शिवाय confindance येत नाही😊, सर्वच tips छान आहेत पण coffee tips आता पर्यंत माहित नव्हती मल. thank यू.
मनापासून धन्यवाद ❤️
All tips ekdam ekdam chhan hote. Ekdam best n best. Tysm chan tip dilyabadddal. Tumcha show day by day wadhat rahu de. Ashi majhi shubheksha. Dhanywaad.
मनापासुन धन्यवाद 😊
Thank you ❤🙏🏻
फ्रिज ची टिप खूप छान आहे.
Saglya tip khup upukat ahet Sarita
Thank you so much Sarita ❤❤❤
Mi ya tip nakki follow karel
सगळया टिपस खूप छान
Khup chan tips ❤❤
Sarita tai aap ka lastvaala akhri vaala tip bahut pasand aaya i like u tai
कॉफ़ीची टीप छानच
Sagalya tips chan aahet
सर्व टिप एकदम छान
९ वी टिप लैच भारी🎉🎊
फ्रीज वर लीस्ट लागल्या
शेवटची टिप पण छान म्हणजे हात💪 के साथ काम
हा हा :) एकदम भारी वाक्य रचना
@@saritaskitchen धन्यवाद
खूप छान माहती आहे
Nice tips