गुळाची लापशी / कुकरमध्ये झटपट पाणी व गुळाच्या अचूक प्रमाणात मऊसूत तरीही दाणेदार/lapasi/broken wheat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
  • साहित्य व प्रमाण
    एक वाटी दलिया
    तीन वाट्या पाणी
    एक वाटी गूळ
    (दूध वापरायचे असल्यास साडेतीन वाट्या)
    आवडीप्रमाणे सुकामेवा
    पाव चमचा वेलची जायफळ पावडर
    तीन टेबलस्पून साजूक तूप
    एक चमचा भाजलेली खसखस

ความคิดเห็น • 115

  • @seemadeolalikar4488

    माझ्या सासूबाईंनी मला ही रेसिपी करायला शिकवली ,परंतु त्या उकळीच्या पाण्यात गुळ घालून ते पाणी लापशी शिजवारला चालायच्या, एकदम छान लापशी होते

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नावाला मीठ घालावे 🙏

  • @ShobhanaKamble-ko4ov
    @ShobhanaKamble-ko4ov 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे पदार्थ पण छान असतात आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे धीर गंभीर गोड

  • @manjushajogdeo5623

    Tumhi kharach sugaran aahat karan tumchya tupacha rang sangtoy me pan tumchyasarkhech khamang tup banvate

  • @VijayaVaity-uk6hf

    तुमची रेसीपी बघून मी without कुकर वापरून लापशी बनवली, खूपच छान झाली. धन्यवाद ❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🎉🌹🍀लापशी छान👏✊👍 झाली धन्यवाद

  • @dhanrajkukreja1808

    झटपट नाही होणार वेळ लागत

  • @akankshanarkhede7028

    कूकर किती लिटर चा आहे. आणि कोणत्या कंपनीचा आहे

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 21 วันที่ผ่านมา

    थोडेसे मीठ घालावे छान लागते

  • @maneeshavelankar1684

    Chhan mi karun pahin

  • @yogitaghule1352

    खूपच छान..recipy..wah !!!

  • @sunitasudrik5122

    एकच नंबर प्रिया ताई मस्तच लापशी बनवली !!👍👍👌

  • @aparnapimpodkar1332
    @aparnapimpodkar1332 14 วันที่ผ่านมา

    Zatpat aani Khup chan zali thanku so much

  • @vijetajagtap6535

    खुप छान माहिती दिली

  • @kalpanabhosale4920

    खूप छान रेसिपी आहे

  • @anildesai6024

    सुन्दर रेसिपी.

  • @raajpatil1263

    Khup chan 👌

  • @user-fu8ts9fc9o
    @user-fu8ts9fc9o 14 วันที่ผ่านมา

    खुप छान एकच नंबर ताई

  • @rekhamhatre9706

    Masta bhari❤

  • @vijayasawant559

    खूप छान