गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen | Tiffin Recipes
साहित्य :-
गव्हाचे पीठ / wheat flour 2 cup
मीठ / salt
तेल / oil 1 tsp
मिश्रण बनवण्यासाठी / for stuffing
ढोबळी मिरची / capsicum 2 tbsp
टोमॅटो / tomatoes 2 tbsp
हिरव्या मिरच्या / green chillies 2-3
गाजर / carrots 1 cup
कोबी / cabbage 3 tbsp
किसलेले आले / ginger grated 1 inch
मीठ / salt
जिरे पूड / cummin pw 1 tsp
मिरी पूड / black pepper pw 1 tsp
रेड चिली फ्लेक्स / red chilly flakes 1tsp
Oregano 1 tsp
बेसन / besan 1 cup
तूप / ghee3 tbsp
कोथिंबीर / fresh corriander
In todays video we are going to see :-
गहू के आंटे का मजेदार नाश्ता | 10 mins breakfast Recipes | Quick and easy breakfast recipes | tiffin recipes for kids,
Gavhya pithacha majeshir nashta | Easy breakfast recipes for morning | breakfast recipes ideas, easy breakfast recipes,
tiffin recipes, saritas kitchen breakfast, saritarecipes nashta recipes, saritaskitchen brealfast ideas|
सकाळच्या नाश्ता साथी गव्हाच्या पिठाचा मजेदार प्रकार, खूप सोप्या पद्धतीचा सकळचा नाश्ता, अगदी मुलांना आवडेल असा नाश्ता प्रकार, 1 कप बेसन आणि 2 कप गव्हाचे पिठापासून मजेदार पौष्टिक नाश्ता, मुलांच्या टिफिन साथी मजेदार नाश्ता,
सकाळच्या घाईत किंवा संध्याकाळच्या भुकेला मुलांच्या आवडीचा, पटकन होईल असा मजेशीर नाश्ता, नाश्ता रेसिपीस सरितास किचन, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक नाश्ता . टिफिन साथी पौष्टिक नाश्ता |
**********************************************************
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
1) रोजच्या जेवणात काय बनवायचं? प्रश्न पडतो ? खालील लिंक वर बऱ्याच रोजच्या जेवणाच्या थाळी रेसिपीज मिळतील :-
• Playlist
2) चिकन बिर्याणी रेसिपी / Chicken Biryani Recipe :- • 1 किलो चिकन बिर्याणी म...
3) Pressure Cooker Veg Biryani recipe / कुकर व्हेज बिर्याणी रेसिपी :- • कुकर मधे बनवा काही मिन...
4) Muslim Style Mutton biryani recipe / मटन बिर्याणी रेसिपी :- • मुस्लीम स्टाईल मटण बिर...
5) veg dum biryani recipe / व्हेज दम बिर्याणी रेसिपी :- • 1 किलो वेज दम बिर्याणी...
6) veg paneer pulav recipes / व्हेज पनीर पुलाव रेसिपी :- • पनीर मटार पुलाव | रात्...
7) गोडचा शीरा रेसिपी / suzi ka halwa recipe :- • कापसासारखा मऊसूत गोडाच...
8) पुरणपोळी रेसिपी / puranpoli recipe :- • भरपूर पुरण भरून न फूटत...
9) संपूर्ण महाराष्ट्रियन पुरणपोळी थाळी / mahrashtrian puranpoli thali :- • होळी स्पेशल पुरणपोळी थ...
10) रोजचा नाश्ता रेसिपी / सकळचा नाश्ता रेसिपीज / breakfast recipes :- • रोजचा नाष्टा काय बनवू?... #नाश्तारेसिपी #मुलांसाठीटिफिनरेसिपी #मजेशीरनाष्टा #सकाळच्याघाईतमजेदारनाष्टा #quickbreakfastrecipes #saritaskitchen #saritarecipes #breakfast
#indianbreakfast #Tiffinrecipes
*************************************
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com
खुपच सुंदर नाष्ट झाला गं सरिता...माझा मुलगा फारच नाटक करतो खायला पण तुझी रेसीपी पाहू केली न गं सरिता माझा मुलगा फारच आवडणी खातो त्यामुळे खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏💐
अरे वाह.. छान आहे की मग..
😅
Thank you
Farch sunder
Sunder
ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओध
@@saritaskitchen khupach chan
Khup mst idea recipe chaan
Indian pizza,good option for pizza, This is healthy pizza
खूप छान वाटला पदार्थ
धन्यवाद
मस्त, सोपी रेसिपी, नक्की करुन बघणार
खुप खुप छान आहे नाष्टा
Veg cheese paratha very nice aaflatun
किती ग सुंदर रेसिपी
Khup sundar chila
खूपच मस्त नाश्ता " गव्हाचे पीठ + बेसन + चीज धिरडे " आगळा वेगळा ...क्रिस्पी ...👌
एकदम भारी रेसिपी
tiffin pizza nav mast aahe
खूप छान रेसिपी
Wow, मस्तच करुन बघायला हरकत नाही
सुंदर 👍 खूप छान 👍 हुषार सुगरण आहेस तू 👍😁 संपूर्ण पराठा
खूपच पौष्टिक, मुलांसाठी रेसिपी आहे.👌👌👍👍
Khupach sundar
खूप छान नाष्टा
खूप वेगळा आणि पौष्टिक पदार्थ ...खूप छान
Best 👍👍👍👍👍, vegetable cheese tawa platter.
अरे.वा . छान.👌
खूप खूप छान आहे रेसिपी एकनबर धन्यवाद सरीता नाट्याचा प्रश्न सुटला आहे धन्यवाद ❤️👍👌👌😍👌👌🌹
Mugalai paratha ❤
Yummy 😋 Healthy whole wheat pizza 🍕
बेसन चपाती पिज्जा 👌🏻👌🏻
Chhan recipe
Great idea......
Khup Chan 👍 vegetable pizza 🍕
Mast ekdam Chan ahe
सरिता तुझे विडिओ खुप छान असतात. आणि तु सांगीतलेल प्रमाण घेऊन बनवले छान बनतात मी बर्याच तुझ्या रेसिपीज ट्राय करुन बघीतला छान बनतात. अशीच नवनवीन रेसिपीज टाकत जा.तुझ्या कडून खूप रेसिपीज शिकलो आम्ही. धन्यवाद 🙏🌹
खूप छान टेस्टी आणि हेल्दी👍😊
Kupc chan
अप्रतिम khup chan 👌🏼👌🏼👍🏻
Chan recipe dakhavta tai tumhi
Khuuupp mast receipie
Khupch mast.....
खूप खूप छान ताई
ख्रिस्पी वेझी चीझ पराठा
Khupach chan recipe
मस्त....
Khup chan saritaji
Kharach khup Chan......
Sare khupAch mast
Bharich
Khupch chan recipe ahe tai
खूपच मस्त ..👌🏻👌🏻 नक्की करेन
मी शिळ्या पोळी चा हा प्रकार केला, फक्त बेसन चे मिश्रण आधी तव्यावर घालून त्यावर लगेच शिळी पातळ पोळी थोडी दाबून लावली आणि नंतर तेल लावून दोन्ही बाजूने भाजली. छान झाली. धन्यवाद तुमच्या कल्पनेसाठी.
I tried its yummy
खूपच छान
Ekdam chan recipe aahe tiffin sathi tar chan ch aahe
Kharach tumhi Kamal aahat
खूप सुंदर पाककृती सांगितली आहे. 👌👌👌
खूप मस्त❤ diet healthy wheat pizza 🍕
धन्यवाद
Supar
एकदम मस्त
khup chan👌👌
पौष्टिक पराठा. खूप खूप छान रेसिपी
खुप छान नंकी करुन बघेन 👌🙏
झटपट व्हेज चिझी पराठा ...👌
Tumchi creativity excellent aahe
खूप मस्त. नेहमीचे पदार्थ वापरून वेगळा पदार्थ तयार करण्याची खूप मस्त आयडिया..
Khup sundar me tray pan kela chhaaan lagato thank you very much
खुप छान झाला
Very nice
Khup khup Chan 👍
मला आवडला हा प्रकार. मी जरूर बनवेन. 👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan dear
अप्रतिम रेसिपी👍👌👌👌
फार छान आहे
A dish is very easy n testy,yummy..
Mouthwatering.
सरिता बेटा तुझ्या सर्व रेसिपीज अफलातून असतात.संगण्याची पध्दत तर अत्यंत छान असते. सहज समजते.धन्यवाद बेटा
Poli Magic
पौष्टिक पराठा
अप्रतिम ,खूप छान नवीन प्रकार.
Mast ek number 😋😋😋😋
Khup chan Sarita mam
Chpaati pizza mastch 👌
Nice ❤️🙏
Multi veg pizza
खुप छान आहे
😂खूपच छान.
Bharich 👌👌👌👌
चपाती पिझा छान आहे
मस्तच
Khup unique recipe ahe saritas ..
Mustch khup chan di👌👍
खूपच छान ताई
Mast chapati piza
Mast👌👌👍
Khupch chan recipe 👌
खुपच छान 👌👌
Kup mast
Desi poli pizza 🍕
Mast tai 👌🏼👌🏼
👌👌😋
Khup chan receipe tasty 😍
नवीन प्रकार आवडला. व्हेज पोळी पीझा.
khupach chan recipes astat tujhya.nachniche padartha dakhv na.
खुप छान.. मी नक्की करून बघेन.. अशाच नवनवीन रेसिपीस शेअर करत राहा..
Asa same aamhi egg cha karto .chappati pizza nice video #Aamhishelatkars