गुळाची लापशी |गव्हाचा भरडा घरी काढून,कुकरमध्ये बनवा मऊ लुसलुशीत लापशी|नागपंचमी स्पेशल Lapshi Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2021
- गुळाची लापशी |गव्हाचा भरडा घरी काढून,कुकरमध्ये बनवा मऊ लुसलुशीत लापशी|नागपंचमी स्पेशल Lapshi Recipe
साहित्य
भरडा बनविण्यासाठी गह
गव्हाचा भरडा 1 वाटी
पाणी 3 वाटी
गुळ 1 वाटी
तुप 1/4 वाटी
खोबरं
काजू
बदाम
किसमीस
वेलचीपूड 1/2 टी स्पून
सुंठ पावडर 1/4 टी स्पून
Ingredients
Wheat Daliya 1 bowl
Jaggery 1 bowl
Ghee 1/4 bowl
Water 3 bowl
Cashewnuts
Almonds
Raisins
Coconut
Cardamom powder 1/2 tsp
Ginger powder 1/4 tsp
#नागपंचमीस्पेशल
#गुळाचीलापशी
#Vaishalisrecipe
#Gulachilapshi
#Gavhachikheer
#Gavhachilapshi
#Lapshirecipe
#lapshimarathirecipe
#gulachilapshimarathirecipe
#लापशीमराठीरेसिपी
#गव्हाचीलापशी
#gulachilapshivaishalisrecipe
#lapshivaishalisrecipe
#gulachilapshivaishali
#gavhachikheervaishalisrecipe
#gavhachilapshivaishalisrecipe
#gulachilapshivaishali
काल मी ही रेसिपी बनवली ..खुपच सुंदर झाली..सगळ्यांना खूप आवडली..विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच केली..आणि अतिशय सुंदर झाली खूप तारीफ केली सगळ्यांनी..
Gharachya bhardyamule recipe jast aavdli.
अप्रतिम, पारंपरिक रेसीपी 👌 👌😋
तुमची पद्धत आवडली.मी करून बघणार आहे.धन्यवाद.
खूपच सुंदर अप्रतिम लापशी
Very good trick of making bharda at home tasty sweet dish 😊😊
खूपच छान दाखवली आहे रेसिपी 👌👌
मस्त गरमागरम पौष्टिक लापशी
खुपच सुंदर अप्रतिम लापशी
First time I am seeing such a sweet laapsi made of wheat. Will have to try it.
खुपचं सुंदर खुपच पध्दतीने
Khup chan tai sopy aani ruchkar recipe
Looking yummy 😋
एकदम पौष्टिक आणि रुचकर रेसिपी दाखवली. मस्त आणि करायला सोपी. धन्यवाद.👌👌👌😊
Khoopach chan mastach, thank u
खूपच छान लापशी👌👌
Mast maza mulache favorite
खूपच मस्त लापशी.
Mast zali hoti👍👍
Khup sunder ek no