Beed Transgender Marriage : बीडचा बाळू आणि तृतीयपंथी सपनाची Love Story, लवकरच लग्न करणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.พ. 2022
  • #Beed #Transgender #LGBTQ #Marriage #ABPMajha
    Transgender Wedding : बीड (Beed) मधील एका तरुणाने अनोखा निर्णय घेतला आहे. एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे. मागील अडीच वर्षांपासून बीडमधील किन्नर सपना आणि बाळू लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
    सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी..
    बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूच्या अनोखी प्रेम कहाणीची सुरूवात झाली
    एक तृतीयपंथीय दुसऱ्या तृतीयपंथीय सोबत लग्न केल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. मात्र एका तृतीयपंथीय सोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय एका सर्वसामान्य मुलांना घेतलाय. बीडच्या माळापुरी गावचा बाळू तोडमल आणि बीड शहरात राहणारी सपना एखाद्या चित्रपटातील लवस्टोरीला देखील लाजवेल अशी या दोघांची प्रेम कहाणी आहे. तृतीयपंथी असलेली सपना आणि ढोलकी वाजवण्याच काम करणारा बाळू या दोघांची भेट एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात झाली. आणि इथूनच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली पहिल्याच भेटीत तृतीयपंथी असलेल्या सपना वर बाळूचा जीव जडला आणि त्याने थेट सपनाला लग्नाची मागणी घातली.
    TOP News
    Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
    marathi.abplive.com/elections...
    Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
    marathi.abplive.com/elections...
    UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
    marathi.abplive.com/elections...
    Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
    marathi.abplive.com/elections...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 2.3K

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 2 ปีที่แล้ว +404

    प्रत्येकाला आपल जीवन जगण्याचा अधिकार
    मनःपूर्वक शुभेच्छा !

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 ปีที่แล้ว +14

    समाजात माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत त्या संवेदना शून्य समाजात बाळू तुझ्यासारखी माणसे आहेत म्हणून मला तुझा सार्थ अभिमान आहे 👌👌👌👌👌👌

  • @samsanglikar6704
    @samsanglikar6704 2 ปีที่แล้ว +21

    समाज काहीही बोलला तरी समाज संसार नाही करणार संसार तर आम्हाला करायचा आहे सुदंर वाक्य...❤️🙏

  • @designboxxstudio
    @designboxxstudio 2 ปีที่แล้ว +13

    म्हणतात ना प्रेम आंधळ असत. बाळू मित्रा तू खर करुन दाखवलंस . तु जगताला सर्वात मोठा आणि खूप चांगला निर्णय घेतला आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वैवाहिक जीवनासाठी. 💝💝💖🙏

  • @nakulsangale8589
    @nakulsangale8589 2 ปีที่แล้ว +456

    इज्जत नाही असं म्हणू नका खूप लोक आहेत तुमचा आदर करतात

    • @dattatrayadhatrao8347
      @dattatrayadhatrao8347 2 ปีที่แล้ว +3

      Yes it's true 👍

    • @suyoggawande2743
      @suyoggawande2743 2 ปีที่แล้ว +3

      Barobar bhau ✨

    • @MegaShivam1993
      @MegaShivam1993 2 ปีที่แล้ว

      Mag tu kar na hizadyashi lagna

    • @yashwadnere60
      @yashwadnere60 2 ปีที่แล้ว

      @@MegaShivam1993 🤣🤣🤣🤣

    • @tabgalaxy4725
      @tabgalaxy4725 2 ปีที่แล้ว

      @@MegaShivam1993 jhavanya adhar krto mnje lagech lagn ka tu tuzya aicha adhar krto mg aaisobt lagn krn ka chutya

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe 2 ปีที่แล้ว +600

    टाळ्या वाजवून आयुष्य व्यतीत करणाऱ्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडणाऱ्या बाळूसाठी जोरदार टाळ्या...! 👏👏👏

  • @pradippatil1845
    @pradippatil1845 ปีที่แล้ว +10

    खूप छान बाळू भाऊ आणि सपणा वहिनी रूढी परंपरेच्या छाताडावर लाथ घालून तुम्ही जे समाजाला दाखवून दिले हे धाडस कोणीही करू शकत नाही..
    तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 2 ปีที่แล้ว +14

    Best line
    *"जे माझ्या मनाला वाटलं मी तेच केलं" *भावा हीच गोष्ट अक्खी हयात जाते पण कळत नाही काही लोकांना.,आजच्या काळात मनातला करायला सुद्धा हिम्मत लागते ते हि समजा चा विचार ना करता जिंकलास बाळू जिंकलास*

  • @pravinrokade6005
    @pravinrokade6005 2 ปีที่แล้ว +185

    बाळू, तु खूप... खूप... मोठ्या मनाचा आणि इतिहास घडविणारा आहेस. खूप... खूप.. शुभेच्छा तुम्हा दोघांना ही.

  • @harishchandraingle5209
    @harishchandraingle5209 2 ปีที่แล้ว +337

    दोघांचे अभिनंदन करतो बाळुनी फार धाडसी निर्णय घेतला. पुढील आयुष्यात सुख, वैभव लाभो.

    • @vandanapatole6043
      @vandanapatole6043 2 ปีที่แล้ว +8

      Tumi karnar ka

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว +3

      @@vandanapatole6043 मी तर नाही करणार कधीच

    • @alkakhapne8657
      @alkakhapne8657 2 ปีที่แล้ว +2

      Ok

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว +1

      @@alkakhapne8657 तुम्हाला काय वाटत

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว +2

      @@alkakhapne8657 लोकांनी केल पाहिजे का किन्नर शी लग्न

  • @tusharahire248
    @tusharahire248 2 ปีที่แล้ว +4

    चांगला निर्णय घेतला बाळू ने सर्व नपुसक पोरांनी असा निर्णय घेतला पाहिजे

  • @dtediting2410
    @dtediting2410 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर निर्णय आहे बाळू तुजा ..समाज काय म्हणतोय त्यापैकी तुला काय आवडतेय ते खूप महत्वाचं आहे.. जो तु निर्णय घेतला तो शेवट पर्यंत ठिकवून ठेव.....आयुष्यात मन तोडणार नाही तर मन जपणारा खूप मोठा असतो ....तुमच्या वैवाहिक जीवन सुख समृद्धी लाभो अशी दत्त गुरु चरणी पार्थना करतो...

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 ปีที่แล้ว +123

    ए बी पी माझा... अभिनंदन. तुम्ही लोकांपर्यंत पोहचताय..... माझा ए. बी. पी.

  • @ratnamalamunde4672
    @ratnamalamunde4672 2 ปีที่แล้ว +84

    तृतीयपंथी म्हणजे अर्धनारीनटेश्वराचे रुप आहे. हि पण मानवजात आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचाही आदर केला पाहिजे. त्यांच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने समाजाने त्यांच्याशी वागलोत पाहिजे. त्यांना मानूस म्हणुन जगण्यासाठी सर्वांनी सहकार्य,मदत केली पाहिजे.

    • @pmo5216
      @pmo5216 2 ปีที่แล้ว

      त्यांचा श्राप पन लागतो म्हणतात खरय का?

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว

      त्यांचा आदर आहे हो ताई, पण त्यांच्या लग्ना ला समाजाची कधी न्हवती नाही नसणार

    • @balasahebyeole8814
      @balasahebyeole8814 2 ปีที่แล้ว

      Right

    • @rdxrdx9938
      @rdxrdx9938 2 ปีที่แล้ว +1

      Yana mule hou shaktatat ka

  • @akshaymuley4557
    @akshaymuley4557 2 ปีที่แล้ว +12

    हार्दिक अभिनंदन... आपण समाजापुढे एक सकारात्मक आदर्श घालून दिला आहे... तृतीय पंथीय समाजाकडे आदराने पाहण्याची आज ही गरज आहे, निसर्गाने निर्माण केलेले हे वेगळेपण समाजाने सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारायला हवं...

  • @kajalkhobragade1679
    @kajalkhobragade1679 2 ปีที่แล้ว +16

    Congratulations... Salute to Balu and Sapana.... तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎊🎊

  • @mohanambikar6732
    @mohanambikar6732 2 ปีที่แล้ว +57

    समाज काय हो.. पायी पण चालू देत नाही. आणि घोड्या वर पण बसू देत नाही... उत्तम निर्णय आहे. आपणास भावी वाटचलीस अनंत शुभेच्या...😊

    • @VikasGaikwad-gq6ux
      @VikasGaikwad-gq6ux 2 ปีที่แล้ว +7

      मोहन सर तुम्ही देखील हा निर्णय घ्या आम्ही तुमचा सोबत आहोत
      समाजात 1 नवीन आदर्श निर्माण करा सर

    • @mohanambikar6732
      @mohanambikar6732 2 ปีที่แล้ว +1

      @@VikasGaikwad-gq6ux नक्कीच मी माझं भाग्य समजेल.. माझ्या एकट्याने समाजात आदर्श उभा करण्याचा प्रयत्न मी करेल. पण तुम्ही सुद्धा हा निर्णय घेतला तर खूप छान होईल. सोबतच तुमच्या मित्र मंडळीना सुद्धा प्रोत्साहित.. करा विकास सर..

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 ปีที่แล้ว +150

    बाळू che विचार खूप छान वाटले

    • @tanaji9169
      @tanaji9169 2 ปีที่แล้ว +3

      हो खरंच विचार छान आहेत संगीता वहिनी

    • @user-po6fm2dc2x
      @user-po6fm2dc2x 3 หลายเดือนก่อน

      Kar mag tu bii

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 2 ปีที่แล้ว +2

    1वर्ष पूर्वी संजय झालटे या तरुणाने महंत शिवलक्षुमी आईसाहेब यांच्या सोबत विवाह करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन!

  • @AdityaVyavahare17
    @AdityaVyavahare17 2 ปีที่แล้ว +2

    समाजातील काही लोकांमुळे संपूर्ण समाज हा कलंकित होतो💯
    बाळू तू छान निर्णय घेतला , तुझा सौंसर सुखाचा होवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @shubhamghule4434
    @shubhamghule4434 2 ปีที่แล้ว +697

    एबीपी माझा ने अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल त्याचे आभार

  • @wordentertainment3369
    @wordentertainment3369 2 ปีที่แล้ว +523

    खूप चांगला निर्णय Abp माझा च्या पत्रकाराणे पण असा आदर्श घेवा 👍🏼👍🏼

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 2 ปีที่แล้ว +17

    तुम्हा दोंघाना सुखी संसार च्या. मुल बाळ हे सुधा आलला मंजुर झाले तर मुळ बाळ ही होणार पन तुम्ही मनात विश्वास ठेवा हार्दिक शुभेच्छा.

  • @aslovers5470
    @aslovers5470 2 ปีที่แล้ว +4

    बीड मधून काहीतरी वेगळ्या व हटक्या न्यूज असतात
    Salute to बीड

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 2 ปีที่แล้ว +10

    बाळू सलाम तुला ! 🙏 या जगात विश्वासाचं माणूस भेटणं ही गोष्टच 🙏खूप दुर्मिळ झालीय. कित्येकांना लग्न करून पण मुल होत नाहीतच की, मुळात लग्नाचा उद्देश एक साथी प्राप्त करण हा आहे...! वंश हा एक स्वार्थ आहे. तुम्ही त्यागला... सलाम 🙏 बाळू शुभेच्छा. भावा तू समाजानं नाकारलेल्या एकाला आदराच स्थान प्राप्त करून दिलस. 👍👍तुम्हाला या जगातली सगळी सुख मिळो 💐💐🙏🙏

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 2 ปีที่แล้ว +24

    बरेच जोडप्यांना मुल बाळ होत नाही,
    पर्याय बरेचं आहे,,,,, पन असेच जीवनभर विश्वासाने सोबत रहा, हीचं तुम्हाला शुभेच्छा

  • @premvlogs17
    @premvlogs17 ปีที่แล้ว +2

    खुप खुप शुभेच्छा तुम्हाला दोघांना..तुम्ही एक चांगल उदाहरण आहात..आपल्या कम्युनिटी साठी🙏🙏😊😊

  • @someshnavale4316
    @someshnavale4316 ปีที่แล้ว +1

    जे बाळूला कळतं ते शिकून सावरलेल्या लोकांना कळत नाही,जगण्याचा अधिकार दिला बाळूने,संसार मुल बाळ सर्व नसतं खूप खूप शुभेच्छा दोघांना 👌👌👏👏👏

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 2 ปีที่แล้ว +54

    भगवंत आपनास भरपूर आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना समाजात चांगली रुठी पाडलीय धन्य आहे तुमची बोलनारे कोणी कोनाला मदत करत नाही

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 2 ปีที่แล้ว +82

    एकमेकांना समजून घ्यायला हवं,
    एखादं मूल दत्तक घ्या।। त्याच ही आयुश्यात
    आई वडील ह्यांच प्रेम मिळेल।। संसारात समजूतदार पना महत्वाचा असतो।।

    • @yashmane8839
      @yashmane8839 2 ปีที่แล้ว +5

      नाही भाऊ त्या पोराचं समोर अवघड होईल 🙂

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार काका मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

    • @yashmane8839
      @yashmane8839 2 ปีที่แล้ว

      @@shraddhabhosalevlogs9337 mi kel 🙏🙂

  • @dhananjayMaharajshinde
    @dhananjayMaharajshinde 2 ปีที่แล้ว +6

    तुमचा निर्णय खूपच सुंदर आहे
    समाज घोड्यावरी चालून देत नाही आणि पायदळी चालून देत नाही

  • @Gazal_lovable
    @Gazal_lovable 2 ปีที่แล้ว +19

    The way Balu express his feelings about this so called 'Samaj'.... Salute to him.

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว

      Jaisa Tera NAAAM waisi Teri AAKAL

  • @jitendranikam9075
    @jitendranikam9075 2 ปีที่แล้ว +176

    समाजात समलैंगिक (दोन पुरुष किंवा दोन महिला )एकमेकांशी जर लग्न करू शकतात तर हे दोघ जण लग्न का करू शकत नाही ? विचार बदला ..सर्वाना वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार आहे ....आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 2 ปีที่แล้ว +9

      Tu kr porasobat lagn

    • @venkymascot
      @venkymascot 2 ปีที่แล้ว +7

      Tujya pasun surwat kar

    • @saikor07
      @saikor07 2 ปีที่แล้ว

      😂😂😂 Reply Op

    • @imyogesh4947
      @imyogesh4947 2 ปีที่แล้ว +2

      Aata sagal thiky o pn pudh kay 🤣

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว

      हो रे पण मुलबाळ कस होणार

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 2 ปีที่แล้ว +61

    समाज्यात चांगला आदर्श दिला जाईल या लोकांना सुद्धा समाज मध्ये मानान जगण्याचा अधिकार आहे बेस्ट ऑफ बोथ लवमॅरेज

  • @raviraj5866
    @raviraj5866 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या मागील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎊👏

  • @yadaoraomore3270
    @yadaoraomore3270 2 ปีที่แล้ว +2

    बाळू तुझा निर्णय खूप चांगला आहे.वर्तमान भविष्य काळाचा विचार न करता तू लग्न करण्याचे जे धाडस केलं ते अवर्णनीय आहे.तू धाडशी आहेस फक्त हा विवाह शेवट पर्यंत अतूट असू दे.सपना ला आधार दिला.सन्मान दिला.समाजात मानाचे स्थान दिले.आपल्याला मुल बाळ होणारच नाही हे माहीत असूनही लग्न करण्याचा निर्णय घेतला.कृपया यांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन सोन्यासारखे करा.एका किन्नर ला सन्मान दिल्याबद्दल बाळू तुझे खूप अभिनंदन.happy marriage both of you

    • @Sureshbodke
      @Sureshbodke 2 ปีที่แล้ว

      Tu pan karna bhava lagna

  • @sandipyelave8459
    @sandipyelave8459 2 ปีที่แล้ว +26

    आता फासा पालटत आहे देवाची कृपा आहे कारण लय झालं मर्द नवरा आणि सर्वगुणसंपन्न पत्नी नुसत नावाला असायचे त्यात प्रेम नाही तर फक्त पोर काढायचं आहे आणि नंतर पोरांची पोर संभालायची आणि गचकायच
    ना नवरा खुश ना बायको ना पोर ना घर
    एक मुलगा मुलगा मुलगी मुलगी च समजू शकतील खरे प्रेम जे निस्वार्थ नो physical touch
    अनाथांना आई वडील भेटतील
    प्रेम कायम राहील आणि over and unwanted population ही control
    वोट फॉर गे marriage

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 2 ปีที่แล้ว +1

      Khar ahe Bhau ata kuth ahe prem ata bayaka fakt paishyavar prem karatat.

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 2 ปีที่แล้ว +172

    दोघांचे अभिनंदन💐💐
    दोघांना पुढील सहजीवनासाठी मंगलमय सदिच्छा...😊👍

    • @yogeshjadhav-zt4hd
      @yogeshjadhav-zt4hd 2 ปีที่แล้ว

      नक्किच उभयतांना खुप खुप शुभेच्छा

  • @Nasik451
    @Nasik451 2 ปีที่แล้ว +2

    खूप हिम्मत लागते असे निर्णय घ्यायला... अभिनंदन...👍

  • @vinaywable329
    @vinaywable329 2 ปีที่แล้ว +2

    खुप चांगला निर्णय ABP माझा च्या पत्रकाराने पन असा आदर्श घ्यावा🙏🏻🙏🏻

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 ปีที่แล้ว +71

    देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान
    कितना बदल गया इन्सान..!
    सुरज ना बदला चांद न बदला ना बदला रे आसमान
    कितना बदल गया इन्सान...!

  • @akshaykathole6802
    @akshaykathole6802 2 ปีที่แล้ว +21

    एक अनोखे उदाहरण तुम्ही समाजापुढे ठेवता आहात तुम्हा दोघांना भावी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @VikasGaikwad-gq6ux
      @VikasGaikwad-gq6ux 2 ปีที่แล้ว +1

      अक्षय भाऊ आपण देखील असे अनोखे उधाहरण समाजापुढे ठेवावे
      अशी आमची आपणास नम्र विनंती आहे

  • @vinayakmete9198
    @vinayakmete9198 2 ปีที่แล้ว +64

    Congratulations to both of you. This is an apt example of social revolution in India.
    Right to Life prevails.

  • @yogeshsakpal5436
    @yogeshsakpal5436 2 ปีที่แล้ว +3

    Khup mothi jigar aahe. Bhava tujhi ...have no words ... happy married life both of you 🤗💯❤️❤️

  • @learnnjoy4949
    @learnnjoy4949 2 ปีที่แล้ว +63

    मुली गर्भात मारल्याचा परिणाम...

    • @ajaymule9717
      @ajaymule9717 2 ปีที่แล้ว +8

      खरं बोल पण जरा अंधारातून बोल

  • @shakuntalafatak3838
    @shakuntalafatak3838 2 ปีที่แล้ว +305

    शिवलक्ष्मी व संजय झाल्टे ही सुखाने संसार करतातच की हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 2 ปีที่แล้ว +2

      हो बरोबर आहे.

    • @anjalimultiservices6734
      @anjalimultiservices6734 2 ปีที่แล้ว

      Right

    • @pravinpatil6208
      @pravinpatil6208 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @alkashende5394
      @alkashende5394 2 ปีที่แล้ว +11

      पण आई शिवलक्ष्मी आई साहेबांपेक्षा स्मार्ट आहे पहायला या आई

    • @user-gg8en7td2x
      @user-gg8en7td2x 2 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @prajaktatamhankar39
    @prajaktatamhankar39 2 ปีที่แล้ว +15

    Congratulations both of you💫✨ happy married life🤗

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad5616 2 ปีที่แล้ว +1

    सलाम यांच्या lovestory ला आणि आइशा मॅडम ला एक जातीपलीकडे आणि धर्मा पलीकडे जाऊन एक समाजात परिवर्तन घडवताना तसेच बीड पत्रकारांना

  • @user-ed6wb1po5e
    @user-ed6wb1po5e 2 ปีที่แล้ว +244

    स्वागत तुम्हच्या निर्णयाच . लेकरु दत्तक घेता येईल . पण नात टिकाव

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว +2

      NAAAAD TIKAWA .... 😃

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @gajanankhedekar7594
    @gajanankhedekar7594 2 ปีที่แล้ว +270

    समाज फक्त वीडियो पहुंन छान कमेंट कर्तात आणि सकाळी रासत्याने किन्नर मानुस दिसला की हेच हलकट त्यांना छक्का महनार हसनारर

    • @Roguestot
      @Roguestot 2 ปีที่แล้ว +9

      @@kishorenicesurve9003 तुझी धाव कुंपनापर्यंत च आहे

    • @vinayshirsat5939
      @vinayshirsat5939 2 ปีที่แล้ว +2

      🤣🤣

    • @gajanankhedekar7594
      @gajanankhedekar7594 2 ปีที่แล้ว

      @@vinayshirsat5939 khar aahe bhau he

    • @gajanankhedekar7594
      @gajanankhedekar7594 2 ปีที่แล้ว

      @@Roguestot mg tu kay home minister banto kay bhartacha 🤣🤣🤣

    • @gajanankhedekar7594
      @gajanankhedekar7594 2 ปีที่แล้ว

      @@kishorenicesurve9003 tula pn baghav lagto 1 khada kinnar ratri suport karel tula hat halvayla

  • @poojachavan5617
    @poojachavan5617 ปีที่แล้ว +6

    It needs lots of guts to do such things 💯🙌 We live in a society where a person can't marry with other cast & religion person . Your love is so pure 💯. And I must say you are a pure soul & god's favourite child Balu 💯🥺

  • @dnyaneshwarsonune963
    @dnyaneshwarsonune963 2 ปีที่แล้ว +3

    Firstly Congratulate both of you God bless you and you'll have Happy Married life...
    First time I ever seen Abp maza showing such kind of news who's spreading goodness in whole World.....

  • @amplifiersound2505
    @amplifiersound2505 2 ปีที่แล้ว +83

    जो निसर्गा विरुद्ध गेला त्याचा परिणाम भयंकर झाला

  • @gundabodare
    @gundabodare 2 ปีที่แล้ว +81

    सर सलाम तुमच्या पत्रकारीतेला 💐💐

  • @amolsurkar9773
    @amolsurkar9773 2 ปีที่แล้ว +3

    Wish u very very Happy Marriage life both of u...! Heartly Congrulation

  • @ashwinibhosale1457
    @ashwinibhosale1457 2 ปีที่แล้ว +2

    खूपच अभिनंदन दोघांचे,समजा विरूद्ध जावून समाजाला नविन विचार करायला भाग पाडले,शेवट समाज म्हणजे कोण ओ,चार चांगली व चार वाईट माणंसं त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचं असतं, शेवटी काही अडचणी आल्यातर समाज नाही येणार पुढं ,तो फक्त मजा बघत बसायला असतो,आमचा पुर्ण साथ राहणार तूम्हाला 💐💐💐👍👍भावी आयुष्य सुखाने जगा😚😚

  • @kushidezines3051
    @kushidezines3051 2 ปีที่แล้ว +58

    Congratulations 🎊🎊 बाळू आणि सपना.. पण बाळू लग्न केल्यास तर आयुष्यभर सांभाळ चार दिवस खेळ करू नको. तुझं खरं प्रेम आहे ना तर आयुष्यभर साथ दे

    • @sachinthorve6860
      @sachinthorve6860 2 ปีที่แล้ว +10

      Tyane sodla tar tumchya bhava sobat kinva,, tumchi savat karun ghya tila

    • @mrpranav5639
      @mrpranav5639 2 ปีที่แล้ว +3

      @@sachinthorve6860 tuch ka karun ghet nai savat mhanun

    • @sachinthorve6860
      @sachinthorve6860 2 ปีที่แล้ว +3

      @@mrpranav5639 tyane lagna kela tar tyache abhinandan kara,, bakiche fuktache salle kashala dyache lokani tyala,,

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @santoshswami5046
    @santoshswami5046 2 ปีที่แล้ว +296

    हार्दिक अभिनंदन तुम्हाला दोघांना सुखी संसार हो

    • @akshsanjayadagleadaglae9411
      @akshsanjayadagleadaglae9411 2 ปีที่แล้ว +4

      तुमचा सवसार आनंरी होओ आसी मी देवा चरनी विनवनी करीन

    • @snehlataingale2565
      @snehlataingale2565 2 ปีที่แล้ว +1

      अभिनंदन तुम्हाला दोघांना

    • @shriniwas4593
      @shriniwas4593 2 ปีที่แล้ว +2

      तू पण कर भावा खूप मोठं नाव होईन तुझ

  • @navnathhande9268
    @navnathhande9268 2 ปีที่แล้ว +4

    बाळूला मागिल वाटचालिस हार्डीक शुभेछा.. लवकर पाळणा हालो.

  • @ashwinikarve9070
    @ashwinikarve9070 2 ปีที่แล้ว +4

    Wish you very happy married life, congratulations both of you🎉

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 ปีที่แล้ว +22

    महाराष्ट्रात अजब गोष्टी घडतात.... 🙏

  • @mohangaikwad9379
    @mohangaikwad9379 2 ปีที่แล้ว +21

    अभिनंदन बाळू व सपना या तुम्हाला दोघांना तसेच समाजाच्या तोंडाला हात लावता येते नाही तुम्ही एक मुलगी अनाथाश्रमातुन दत्तक घेऊन तिचा सांभाळ करा

  • @chaitanyachavan2727
    @chaitanyachavan2727 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब अभिनंदन. खरंच तुमच्या सारख्या तरुणांची देशाला गरज आहे तर आणि तरच लोकसंख्या नियंत्रणात येईल. हनिमून कधी आहे. त्यादिवशी वहिनींना तिखट काहीही देऊ नकोस नाहीतर अवगड होऊन बसेल...

  • @sudhirkalban1535
    @sudhirkalban1535 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेबांनी सर्वांना जगण्याचा अधिकार दिला मंगलमय शुभेच्छा दोघांना दोघेपण सुखी राहा

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 ปีที่แล้ว +1

      Babasaheb pan ashech hote ka??😂😂

  • @sandipkshirsagar8000
    @sandipkshirsagar8000 2 ปีที่แล้ว +23

    आपला संसार सुखाचा होवो.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.मनापासून लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

    • @amplifiersound2505
      @amplifiersound2505 2 ปีที่แล้ว

      तुला संसाराचा अर्थ कळतो का

  • @papuwaghmare202
    @papuwaghmare202 2 ปีที่แล้ว +72

    हे रशियाच्या राष्ट्रपती पुतिन la दाखवून द्या तो फाशी घेईल व जग युद्धातून बाहेर येईल

  • @sauru3023
    @sauru3023 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुला जे बरोबर वाटतं तेच कर लोकांचं काय ते तर नाव ठेवतील त्या लोकांना काय काम नसत😍😍😍good job

  • @prathameshgavali4516
    @prathameshgavali4516 2 ปีที่แล้ว +12

    Cannot believe this is happening in Maharashtra ❤❤❤

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 ปีที่แล้ว +7

    एक धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय!
    अपेक्षा एवढीच की शेवट व्हावा. बाळूच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल . बाळूला एक सांगणे असे आहे की संकटे अनगिणत येतीलच पण जसा आज ठाम आहेस तसा शेवंतपर्यंत रहा. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये आणि तुझ्यात ती ताकद निश्चितच आहे. दोघांनाही सुखद भावी जीवनास खूप खूप शुभेच्छा. जयभीम जयशिवराय

    • @dattatrayjagtap1255
      @dattatrayjagtap1255 2 ปีที่แล้ว

      आ भिनंदन खूप शुभेच्छा

  • @user-to4mx6qc4y
    @user-to4mx6qc4y 2 ปีที่แล้ว +9

    भाऊ तु योग्यच केले.
    माझ्या गावातील संजय आणि शिवलक्ष्मी आहे .
    प्रेम करणे चुकीचे नाही .
    प्रेमात स्रीच पाहिजे असे नाही .
    भावा तुला सलाम.

  • @priyanka6270
    @priyanka6270 2 ปีที่แล้ว +6

    God bless u both of u for your bright future❤

  • @sandipsatote6615
    @sandipsatote6615 2 ปีที่แล้ว

    Respect for ur love .... Mulachi himmat जबरदस्त ... पन हा आदर्श नक्किच नहीं मित्रा ...

  • @santoshukarde
    @santoshukarde 2 ปีที่แล้ว +62

    प्रेम महत्वाचं, बाकी सगळं मिळत ह्या जगात 👍

    • @rudraitz2465
      @rudraitz2465 2 ปีที่แล้ว +1

      अभिनंदन

  • @BTS-rn3ej
    @BTS-rn3ej 2 ปีที่แล้ว +67

    Love is pure and true
    No matter what gender is
    All the best for your life ❣❣❣❣❣❣❣❣

    • @tulasikrishna1606
      @tulasikrishna1606 2 ปีที่แล้ว +1

      This is right...

    • @BTS-rn3ej
      @BTS-rn3ej 2 ปีที่แล้ว

      @@tulasikrishna1606 YES 👍👍👍👍👍

  • @avinashjadhav4771
    @avinashjadhav4771 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations and God bless you both.

  • @kavikoli7108
    @kavikoli7108 2 ปีที่แล้ว +3

    शिवलक्ष्मी आईसाहेब आणि संजय झाल्टे यांनी पण केलाच विवाह त्यांचा संसार सुखात चालू आहे तसं तुम्ही पण करा शुभेच्छा

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว

      पण बाळ नाही होणार कि त्याच काय

  • @satalepramod
    @satalepramod 2 ปีที่แล้ว +4

    दोघांनाही वैवाहिक आयुश्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐

  • @ganeshhenkar6054
    @ganeshhenkar6054 2 ปีที่แล้ว +20

    संपुर्ण मानव जात आणि संपुर्ण समाज संर्व जातींचे समाज यांनी खरचं या दोन्हि जोडप्यांचं अभिनदंन केलं पाहिजे आणि संर्वानी यांचा आदर्श घ्यावा आणि माणुस म्हणुन मानसा सोबत भेदभाव करनं टाळलं पाहिजे आणि तरुन पिढि समोर एनं गरजेचं आहे किन्नर यांच्या सोबत लगिन करुन खरचं समाज्या पुढे एक आदर्श निर्मान करावं खुप खुप अभिनदंन वहिनी आणि माझया भावाला.

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว

      अरे खरं किन्नर सोबत सर्वांनी लग्न केल तर भारताची भावी पिडी तयार कस होणार 🤣🤣🤣🤣

  • @nomedicvlogmh8108
    @nomedicvlogmh8108 2 ปีที่แล้ว +2

    मस्त जोडी आहे, समाज गेलं खड्ड्यात, तूम्ही सुखान संसार करा.❤️

    • @truecall9514
      @truecall9514 2 ปีที่แล้ว

      पण सुखाने संसार कसा करणार

  • @shitalrathod6154
    @shitalrathod6154 2 ปีที่แล้ว +18

    Congratulations 👏👏🎆🎆 both of you guys 💓😘✨

  • @sangeetaturner3542
    @sangeetaturner3542 2 ปีที่แล้ว +94

    Kinner has right to live their life
    According to their wish

    • @vandanapatole6043
      @vandanapatole6043 2 ปีที่แล้ว +1

      A r u rady for

    • @Hemantozaaaaa
      @Hemantozaaaaa 2 ปีที่แล้ว +4

      @@vandanapatole6043 English yet nai tar kashala bolte g

  • @maheshs6238
    @maheshs6238 2 ปีที่แล้ว +29

    खूप प्रेरक आणि अभिमानास्पद निर्णय. दोघांचे वैवाहीक जीवन सुखाचं होवो.

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว

      लेकिन झुकेगा कोण और ठुकेगा कोण 🤣🤣🤣

  • @Getfitwithimran
    @Getfitwithimran 2 ปีที่แล้ว +3

    Huge respect and love ❤️❤️❤️❤️
    stay blessed and amazing togather always

  • @shubhamwandre8137
    @shubhamwandre8137 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations Both of you ❤️

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 2 ปีที่แล้ว +113

    आपल्याला मनापासून शुभेच्छा आपला संसार सुखाचा होवो

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว +1

      मुलबाळ लवकर होवो 🤣🤣🤣

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 2 ปีที่แล้ว +20

    जे सुख लेकराबाळात आहे ते दुसरे कशात नाही

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 2 ปีที่แล้ว +2

    समाजात परिवर्तन होत आहे, हे छान आहे. असेच विवाह होत राहावे. एक ही तुर्थीय पंती बेगर लग्नाचं राहु नये.

  • @dhammpalsalve9024
    @dhammpalsalve9024 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन! 👍👍👍 पुढील आयुष्यासाठी खुप शुभेच्छा!

  • @sudam8124
    @sudam8124 2 ปีที่แล้ว +11

    बाळूला पोरगी भेटत नसल्यामुळे बाळुने वेगळा मार्ग निवडला

    • @sachinthorve6860
      @sachinthorve6860 2 ปีที่แล้ว +2

      Tyala andhli pangli langdi kaili sadharan suddha bayako milali asti,, nasle utta tevi che udyog naka karu,, Evadhach pulka yet asel tar tuzi bahin de tyala

    • @renukashelke8267
      @renukashelke8267 2 ปีที่แล้ว +2

      Na tarikh na sunvai. Direct faisala

    • @sudam8124
      @sudam8124 2 ปีที่แล้ว +2

      @@sachinthorve6860 तुझी बहीण दिली असतीस तर आज त्याच्यावर ही वेळ आली नसती

    • @sachinthorve6860
      @sachinthorve6860 2 ปีที่แล้ว

      @@sudam8124 tuza prasnach mulat chukicha aahe mhanun tula mi bollo tula faar waite watat asel tar tuzi bahin kinva bayako deun takayachi asti tyala,, tuzhya sarkha porgi bhetat nahi assa kami dokya wani bollo nahi mi tyala

    • @sudam8124
      @sudam8124 2 ปีที่แล้ว

      @@sachinthorve6860 तुझी बहीण बायको माय मावशी जेवढ्या स्त्रिया आहें तुझ्या घरी त्याच्या घरी नेऊन सोड आणि स्वतः गांड मारून घेत फिर

  • @iloveindia7661
    @iloveindia7661 2 ปีที่แล้ว +18

    एकुंमेकाच्या दाढ्या करा आता.... सकाळी उठून

  • @spnbanjara
    @spnbanjara 2 ปีที่แล้ว +2

    समाजात चांगला काम केलास भावा .... शुभेच्या. तुम्हाला....

  • @Medpoint_Official
    @Medpoint_Official 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा निर्णय, तुमचं आयुष्य
    सुखी जीवनासाठी आमच्या शुभेच्छा..!

  • @army-ri5bf
    @army-ri5bf 2 ปีที่แล้ว +6

    Shivlaxmi पेक्षा सपना छान दिसतेय

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 2 ปีที่แล้ว +14

    कलियुग..?
    विचार करायला लावणारी कहाणी आहे.!
    खूप छान विश्लेषण गोविंद सर..!

    • @darshananarvekar2946
      @darshananarvekar2946 2 ปีที่แล้ว +1

      खुश रहा अभिनंदन तुमच पण ऐकमेकाला शेवट प्रयत्न साथ द्या

  • @anilkumarkamble8118
    @anilkumarkamble8118 ปีที่แล้ว

    हे सर्व भारतासारख्या लोकशाही देशातच शक्य आहे कारण लोकशाही देशांमध्ये प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार आहे.well decision Balasaheb.

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn 2 ปีที่แล้ว

    समाजाने दोघांना हीं त्रास नाही दिला तरी खूप मोठी गोष्ट होईल. हार्दिक शुभेच्छा. Abp माझा च पण कौतुक.

  • @b.kkhude1567
    @b.kkhude1567 2 ปีที่แล้ว +17

    हार्दिक अभिनंदन बाळु‌ सपना आपले वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धीचे जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @ranjeetlage650
      @ranjeetlage650 2 ปีที่แล้ว +1

      बाळू खूप ग्रेट आहेस तू तुम्हा दोघांनाही पुढील वैवाहिक आयुष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @yogeshghuge4501
    @yogeshghuge4501 2 ปีที่แล้ว +5

    इतकी महत्त्वाची बातमी दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
    😂😅🤣

  • @kajalmate8039
    @kajalmate8039 2 ปีที่แล้ว

    असे सर्व तृतीयपंथीना साथ देणारा विश्वासू जोडीदार..भेटेल..तर कोणताच कोती. एकटा पडणार नाही.किंवा त्याला दुःख पण होणार नाही.....कारण. आताच्या दुनियेत. कोती लोकांना साथ देणारे कमी आणि tp करणारे जास्त असतात..पण या बाळू भाऊला सलाम.🙌🙏. आई यल्ल्मा कडे मागन तुमचा संसार सुखी..राहो.. आई जगदंबा तुम्हा दोघांना. काही कमी पडू देणार नाही.. Happy married life. Both of u.❤️❣️

  • @poonampakhare-os7mq
    @poonampakhare-os7mq 11 หลายเดือนก่อน

    सपना ताई आणि बाळु भाऊ तुम्ही जे काम केले हे खूप धाडसी आहे आणि या समाजातील सर्व लोकांना एक उदाहरण आहे,, जो यांना समजून घेईल तो खरा माणुस आहे,, नाहीतर लोक नॉर्मल माणसाला पण हा समाज कुठे चांगला बोलतो,, मणुन तुम्ही दोघे ही जगाचा विचार करु नका आणि खूप खुश रहा 🙏🙏💐💐