Inspiring Transgender School Teacher: रिया आळवेकर यांच्या आत्मसन्मानाची कहाणी | BBC News Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #BBCMarathi #transgender #transgenderrights #teacher #maharashtra
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचं आणि शिक्षिका रिया आळवेकर यांचं खूप कौतुक होतंय. ते रिया यांनी वेगळं धाडस दाखवलं यासाठी. वयाच्या 28 वर्षापर्यंत त्या प्रवीण आळवेकर म्हणून पुरुषाच्या वेशात वावरत होत्या. पण त्यानंतर त्यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन आपली खरी ओळख जगासमोर आणली. त्यांची शाळा त्यांना उत्तम शिक्षिका म्हणून नावाजते. इतकंच नाही तर त्यांच्या कामाबद्दल शिक्षक आणि पालकांना अभिमान वाटतो.
रिपोर्ट - मयांक भागवत
शूट - शाहिद शेख
व्हीडिओ एडिट - निलेश भोसले
निर्मिती - प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आपला समाज हळू हळू बदल स्वीकारतोय, ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Hiii
खरंय
मला खूप बरं वाटलं , समाजाने त्यांना accept केलं , काहीतरी चांगलं काम त्या मनापासून करत आहेत .. रिया मॅडम तुमचं हार्दिक स्वागत आहे .. तुम्ही लोकांचा दृष्टीकोन positive करत आहात
रीया आळवेकर हूबेहू लेडीज वाटतात ! कारण त्यांचा आवाज ही हूबेहू स्त्री सारखाच आहे ! खूप चांगल काम करताय
Lp
P
Tya streech aahet.💜 Trans women are women.
Her pronounes are she /her and not he /him🇮🇳💜
@@Xztb7930 wow ek normal vyakti baddal video ala tenva pan fakt body part baddal discuss karta ka tumhii ? Who know she's may be reading our comments ? If you can't something good at least be enough kind not to say such nonsense
मी यांना भेटलो आहे आणि यांच्या शाळे मध्ये पण गेलो आहे. यांचा स्वभाव खूप छान आहे. शांत आणि शिस्तबध्द आहेत त्या.
कुठे आहे ही शाळा ? किती छान छोटीशी आहे
जि प पूर्ण प्राथमिक शाळा, ओरोस बुद्रुक नंबर एक
Wattsaap no bhetel ka त्यांचा त्यांचं अन् लग्न झाल आहे का
लग्न करेन ka
Ho
महाराष्ट्र राज्य खूप मोठ्या विचारांचं राज्य आहे....आणि हे उत्तम उदाहरण आहे.🙏🙏
ट्रान्सजेन्डर यांची ही प्रगती पाहून खूप आनंद झाला
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. खूप छान कार्य आहे रियाचे . रियाच्या पुढील कार्यास शुभेच्छा 💐
How pretty she is, more power to you girl
@@OM-jc9mh te tujhya G madhe ghaal
@@OM-jc9mh tujha baap kami padla ka ata mazha baap pan pahije tula 🤣
@@OM-jc9mh छपरी लोकानी असले graceful videos पाहु नयेत..
खुप छान बातमी दिलीत बीबीसी शाळेतील शिक्षकांनी समजून घेतले ही फार मोठी गोष्ट आहे
रिया मॅडम यांच्या डोळ्यांत त्यांनी उपेक्षेचे किती दुःख आणि वेदना पचवलेल्या आहेत ते स्पष्ट दिसतेय. त्यांच्या स्वच्छ मनाला आणि हिमतीला salute.
खूप खूप छान मॅडम.... आपले खूप खूप आभार? पुढील आयुष्याच्या प्रगती साठी खूप खूप शुभेच्या आपल्याला.....god bless u....
Heading वाचूनच आपला आदर वाटला 😇
खरंच मॅडम...तुम्ही समाजासाठी खुप मोठं उदाहरण & आदर्श आहात...Salute from Chandrapur...🙏🙏❤️❤️
Kai adarsha asanya sarkha kelay yaani...
Bahutek shikshak Uttam asatatach.
@@prafullgadekar8913 nigh bhadya
Feel so proud of you Riya. We support you a lot. Lots of love. Also school ani staff ch kautuk. My nation and people are progressing in thoughts so glad.
Yes........ मी तरी सगळ्यांचा respect करतो आणि आपण सगळ्यानी ठेवला पाहिजे. देवाने प्रत्येक गोष्ठी त्याच्या मनाप्रमाणे बनविल्या आहेत
इतक्या अडचणींवर मात करून स्वतः एक उत्तम शिक्षका म्हणून कामकाज करणे आदर्शवत आणि खूप प्रेरणादायी काम करत आहेत रिया मॅडम .
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मॅडम !
Et such
अशा घटनांमुळे खरंच समाज सुधारलेला आणि पुढारलेला आहे हे जाणवतं आणि खूप चांगलं वाटतं अशा समाजाचा भाग असणं.
She is so beautiful N humble God bless you ma'am ❤️
खूप छान जितक्या सुंदर रिया मॅडम आहेत तितक्याच सुंदर पद्धतीने बीबीसी न्युज ने हा रिपोर्ट केला आहे. रिया मॅडमचे तसेच बीबीसी न्युज चे हार्दिक अभिनंदन
खूपच प्रेरणा देणारे तमचे व्यक्तिमत्व बनवला तूम्ही .या साठी तुमच्या मागे ठामपणे उभी असलेला तुमचा (पालक आई वडिलांना) नातलगांना खूप खूप धन्यवाद की तूमचै शिक्षण चांगल्या पद्धतीने दिले तूम्हाला साथ दिली व तूम्ही ही त्याच्या व स्वतःच्या प्रयत्नाने यश संपादन केले त्या धैर्याला सलाम व आता तूम्ही शस्ञक्रीया करून स्ञि झाला आहात .त्यामूळे आयुष्यात नविनच बदलांचे स्वागत करून लग्नासाठी पालकांनी प्रयत्न करणे शक्य असेल तर पालकांनी नक्कीच विचार करावा.माझ्या तुमच्या भावी आयुष्या ला खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर ताई, प्रत्येक माणसाला त्याच जीवन हवं तसे जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोकांसाठी प्रेरणा देत आहात.
आपलं समाज पुढे जात आहे. खूप बरं वाटलं तुमची कथा ऐकून. जय हिंद.
School Teacher is always a Second Parent and GOD for every student. Respect them.
आपल्या अध्यापन कार्याला मानाचा सलाम 🙏 आपल्याला अध्यापन कार्यात चांगले यश आणि किर्ती लाभावी ही सदिच्छा 👏
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे आज पुन्हा दिसून आलं. रियाजींचा अभिमान आहे खूप खूप शुभेच्छा..👌👍
BBC तुमचे विशेष आभार
तुम्ही कुणीही असो ,स्त्री पुरुष अथवा दुसरे चांगले काम केलीत ना कुणीही नाव ठेवत नाही👍
तुम्ही दिसायला जितक्या सुंदर आहात तितकेच तुमचे कार्य आणि विचार सुंदर आहे, तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा💐💐💐
खुप छान पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा रिया मॅडम
आपल्याला सर्व gender चा respect करायला हवे 🙏🏻 आणि त्यांना असे धाडस आणि चांगले काम करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
खूप खूप कौतुक आणि खूप संघर्षमय जीवन आणि त्यातून खूप यशस्वी वाटचाल आणि यशाच्या शिखरावर 👍🌹🙏
Nice 👍
खूप छान शाळा ,शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा खूप छान कौतुक करावेत तेवढं कमी आहेत. आपण सर्व समाजा समोर आदर्श आहात.
खुप खुप छान वाटले, रिया तुमचे खुप खुप कौतुक वाटते, तुम्हाला पाठिंबा दिलेल्या सर्व व्यक्तीचे पण खुप खुप कौतुक वाटते. तुमची पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, नक्कीच यशस्वी होणारच
You have achieved your wish,now let the students appreciate your teaching and learning,and remember you accordingly.
Salute to all the school staff and people .. also salute to Riya's confidence..!! very inspiring story..
Wow खूप सुंदर अश्या प्रसगानंतर मनात काही तरी वेगळं चालतं आणि बाहेर वेगळं काही तरी दाखवाव लागत पण आता खर न्याय मिला मिळालं प्रवीण ला रिया म्हणून ❤️
Tumchi echhashakti,dhrud nischhay,prakhar karynishth,khup-khup abhyaas yaachyaa joravar utcrushth aani aadarsh shikshak Hou shakta VIDHYAARTHANCHE Bhaagya badlu shakts
😊Need more news like this to transform society from depressing ,criticizing mindset to accepting and caring one....
Mam tumi aamchyasathi khup Inspiration aahat
Keep it up madam, it's not about gender it's all about your passion and efforts to keep your existence
Hiii
शब्दांच्या पलीकडले आहे हा संघर्ष व्यक्त करणे, संयमाची ही परीक्षा असते हे आज आपल्याला कळाले, तुम्हीच सुसुंस्कृत समजा घडवु शकता हे तुम्हीं सिद्ध करून दाखविले, हॅट्स ऑफ 🙏🙏💐💐
असाच समर्थन समाजातल्या इतर लोकांना पण मिळावी. आज ही खूप ठिकाणी अश्या लोकांना हिणवणे जाते. त्या मुळे अश्या व्यक्ति समाजात मोकळे प्रमाणे जगु शकत नाहीत. प्रत्येकाचा आदर करा एवढीच ईच्छा.
अभिनंदन मॅम 🙏🏻💐 खूप सुंदर
This show how"s sindhudurg is progressive. All the best Riya and keep it up !!!!
She is good human and teacher!!
कोणत्याच angel ने te transgender वाटत नाही.... बाईचं वाटत आहे मला 🙏 खूप छान दिसतात त्या
Ho kharach
रिया तू खूप सुंदर आहेस
तुझा आवाज खूप छान आहे
🤗
Huge Respect, Hats off 🙏🙌
Wonderful ...
it’s really ur values, sincerity , goodness that matters in any reaction, relation.
god bless her & her family & her school always
It's not about how you look or what you wear, it's about your confidence ...
If you are reading my comment, I must say, you are a beautiful human being. Keep doing great work. We all are with you.
This is power of sindhudurg district ... well developed and educated people living here .✌️
किती सुंदर दिसतात
Great 🙌🙌🙌🙏🙏🙏 proud of you.... people don't know how difficult it is.....
खूप धाडशी निर्णय खूप प्रगती करा रिया👍
You are great Riya...... hats off to you
Khupach chaan
Riya tai
God bless you
दृष्टिकोन आणि विचार बद्दल ला की जग सुंदर आहे!!
Riya ji huge respect for you. Your story is very inspiring.
Sundar ahet khup hya tai!.. Hats off to you 😇
Proud of you madam. What courage...god bless you
Khoop sundar. Keep it up. Society must accept it.
Wow Tai jai Mauli you have proved yourself as a teacher congratulations to you baby God bless you Tai it's very hard and difficult to live in the society Tai carry on Tai God is great it's a lesson for everyone to from you Tai jai Mauli jai maharashtra
Transgender होने कोनाच्या हातात नसतं। ती पन मानसं आहेत. देवाच्या ईच्छेशिवाय काही होत नाही. त्यांना जन्म भीक मागन्यासाठी झालेला नाही. एक सन्माननीय आयुष्य जगन्याचा त्यांना पन अधीकार आहे.
समाज अशा लोकांना समावुन घेत हे आनंदाई आहे।रियाला पुढील आयुष्यासाठी हार्दिक सुभेच्छ.
When you are having good nature and motivation I life. No one dare to stop you
Thank u BBC Marathi for promoting her.. and good luck to that Dr's team too..who changes her..👍
रिया ताई खूप छान आहेत.आम्हाला अभिमान आहे तुमचा
या जगात व्यक्ती म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तेव्हा रिया मॅडमने तो मिळवला.
खूप छान व तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🙏🙏
ही बाई पूर्वी पुरुष होती हे कोणाला खरं वाटणार नाही
Beauty,smart, good nature ,,,👌👌👌god bless you 😊
Hya mule ek Khup sundar udhaharan set honar ahe ki aaplya samajat sarvana ch mana ne jagu dila pahije to sarvan cha ch hakka ahe...Abhinaandan Riya ma'am 👍👍
I am feeling so happy. this is my India
ती ही हाडामासाची माणुस आहे तिला ही छान मन आहे ह्यदयापासून शिकवते मुलांवर संस्कार करते आणि काय पाहीजे.
Good teacher's are important no matter what gender they have all the best Mam👍
फार छान.. दहा वर्षे नोकरी करताय, चालू आहे.. पुढील वाटचालीच्या शुभेच्छा
Proud of you ..salute to your work
खूप छान रिया मॅडम. आपल्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐🙏 रिया मॅडम यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का 🙏
Even she is not looking Transgender . She is Looking Perfect Women 👌
Huge respects to people who support her in her work.
यशस्वी भव. अध्यापनाचे कार्य आविरतपणे चालू ठेव.
खूप चांगली सुरूवात आहे!
तुम्ही हार नाही मानली, आणि तुमचा स्वतःवर विश्वास होता, म्हणूनच समाजाने तुम्हाला स्वीकारले
Khoop kautukachi bab aahe hi
Tumhala khoop khoop Abhinandan aani tumchya dhariyala Salam Riya Madam
Very nice good teacher.
bahot achche ......RIYA maam is so beautiful by soul as well as by physical appearance
Khup sundar ahe....samaj progressive hoty yacha anandch ahe
रियाजी ग्रेट वर्क... 👍
तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अंगात
अवघी एकाचीच विन तेते कैसै भिन्न अभिन्न
आपण सगळेच एकच आहोत
सलाम तुमच्या संघर्षांला
Very nice vlog… so proud you Ria..!
Keep doing what you love
Good to see such positive comments.....
ग्रेट न्यूज BBC मराठी...... 🙏🙏🙏
all the best
खूप छान... Everyone has a choice to decide for oneself
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा रीया 💐💐💖
Transsgender is not social problems . It is mental problem of society. . Trassgender is nice human being
खूप छान रिया ,u r an inspiration,keep it up
कोणीही हिला ट्रांसजेंडर समजनार नाही कारण ही एक खरोखर एक स्त्री दिसत आहे
सलाम तुमच्या जिवनातील धडाडीला
आता त्यांच्या आरोग्यावर काम करणे अपेक्षित आहे.
👌👍
रिया मँडम is great woman