आण्णासाहेब,आपण आदरणीय आहात.आदरणीयच रहा.आपण एकदा लोकायुक्त करून फसले.असे वाटून गेले की; लोकायुक्त येवो की न येवो; काॅंग्रेस सत्तेत नसावी. 14:35 आपले साथीदार लोकमान्यता मिळवून आपल्याला लाथाडून पुढे गेले.आत्ताच्या परिस्थिती बाबत आपणआपले तत्वज्ञान सुविचार मांडतांना कां दिसत नाही.हे दु:ख आहे.
आपण लग्न केले नाही ते बरेच केले ...आमच्या पिढीने तुम्ही सारखे उपोषणाला बसलेले आणि सरबत पिवून सोडताना पाहिले आहे..आमच्या पुढच्या पिढीला तुमच्या मुलांनी उपोषणाला बसलेले पाहण्याची वेळ आली असती....खूप उपकार केले..तुम्ही...
नमस्कार अण्णा आपले विचारखूप प्रेरणा घेण्यासारखे आहेत. आपले जीवन फक्त सेवा करण्यासाठी आहे.समाजसुधारकाची प्रेरणा घेऊन आनंदी होऊन सेवा करतो.आपल्या देशासाची सेवा करावी.सनदी अधिकाऱ्याचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले खूप चांगले मार्गदर्शन केले.
धन्यवाद....आदरणीय अण्णा हजारे साहेब...आपला पूर्ण व्हिडिओ ऐकून कळले की नेमकं आनंद कशात आहे..?....केवळ सेवा...! व्वा....अजून एक गोष्ट लक्षात आली की कानिसाचा ....एक दाणा..जमिनीत जाईन तेंव्हा ..दुसरे कणीस तयार होईल....प्रेरणा मिळाली साहेब....इतर अजून काही विचार ऐकून मन प्रसन्न झाले..
खूप छान विचार व्यक्त केलेत आण्णा , आणि ते विचार तुम्ही जगतात ,त्याचा आणुभव तुम्ही घेतात .नक्कीच सर्वांना हे करणे शक्य आहे फक्त स्वार्थी वृत्ती कमी करून निस्वार्थ भावनेने काम करीत राहण6अची गरज आहे.
अण्णा नमस्कार आपल्या राळेगणसिद्धी ला येण्याचा योग आला आपन पुणे जिल्हा राजगुरू नगर येथील गांधी yanas नावाच्या सामाजिक संस्था उद्घाटन साठी डॉ राम कटारिया घरी आपण आपल्या सोबत जेवण करण्याचा योग आला आजही आपल्या प्रेरणेने काम ठाणे येथे सुरू आहे तेव्हा वय लहान होते आज 20 वर्ष झाले
खरंच,अण्णा मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटलो होतो त्यावेळी सुध्दा एक युवा ,विद्यार्थी म्हणून मला हाच संदेश दिला होता.आणि त्याच मार्गावर मार्गक्रमण करीत आहे.
अण्णा मी तुमच्या प्रत्येक पावलांचा प्रत्येक्ष अभ्यास केला,,, तुम्ही खरे खरे त्यागी सद्गुरू आहेत आमच्या साठी,,,, मला तुकाराम दादांच्या,,, तुकडोजी महाराजांच्या,, आणि राजीव दीक्षित यांच्या सानिध्यात नाही राहायला भेटले परंतु देवाने एवढेच उपकार केले माझ्यावर मला तुम्ही सद्गुरू मिळाले,,,, माझा आखा संसार सुखाचा,,, समाधानाचा झाला,, मला जीवनाचा खरखुरा आनंद मिळाला,,,, देव,,, सेवा,,, ज्ञान आणि प्रत्येक्ष देवच पती मिळणे आणि भगवान कृष्णा सारखं तेजस्वी बाळ प्राप्त होणे मनजे ही सगळी कृपा तुमचीच अण्णा,,,, आतापर्यंत मला जे पाहिजे ते तुमच्या दर्शनाने मिळत गेले,,,, बरेच दिवस झाले मी पत्र लिहले नाही पण आज ह्या दोन ओळी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन लिहत आहे,,, गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा,, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सन्माननीय अन्ना साहेब हे आजच्या युगातील युगपुरुष व कांतीपुरुष देशभक्त आहेत . त्यांना माझा विनम्रप्रणाम आणी सुखी, समृद्ध व निकोप दिर्घायुष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !
प्रभू हेच अण्णाजीचे विचार प्रत्येक माणसाच्या मनात खरच बिंबवून टाक की त्यांनी याचीच मरेपर्यंत प्रामाणिकपणे जतन केलीच पाहिजे हे काम प्रभू फक्त तूच करू शकतोस, लोकांचे दुःख स्वतःच्या दुःखामुळे नाहीच ते फक्त दुसऱ्याच्या सुखामुळेच आहे हे त्रिवार सत्य आहे या देशात खूप महापुरुष होऊन गेलेत त्यांनी खूपकाही प्रवचने दिलीत पुस्तके लिहिलीत परंतु त्यांचे मात्र लोकांनी आचरण केले नाहीं ज्यांनी थोडेफार आचरण करण्याचं प्रयत्न केला त्यानं अविचारांच्या टोळक्यानी संपवलं म्हणून परमपूज्य परमेश्वरा तूच एकमेव शक्ती आहेस जे आवश्य करूशकशील, मनापासून विनंती (वासुदेव राऊळ, माजी सैनिक )
आण्णांचे हे भाषण फार प्रेरणादायी आहे . दुर्दैव हे आहे की अशा माणसाचा राजकरणी समाजसेवेपेक्षा आपाल्या राजकारासाठी वापर करून घेतात . नेहमी आपाल्याला हवे असलेले वक्तव्य आणांच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रयत्न करतात .
Adarniya Ani pujaniy Anna Hajare Jestana Namrapurvak Namaskar Aple jivan he bhavi Pidisathi Adarsathi Ek Mahan Adarshay Nisitacha ahe . Aple bhashan aprtim Udbodak Ani Vidhyarthya sathi ek sanjivani mahaprowratan ahe.
तुकाराम महाराज सांगतात संत कसे ओळखायचे संत कोणाला म्हणायचे तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधु तोची ओळखावा देव तेथेची जाणावा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट व ती परोपकारी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात लहान पणापासुन जातीचे चटके खाऊन समाजासाठी,,, केले,, समाजासाठी, देशातील बहुजन समाजासाठी आपल्या मुलांकडे लक्ष दिले नाही, पैसे नसल्यामुळे मुले मरण पावले बाबासाहेब आंबेडकर मरण पावले तेव्हा त्याच्या कडे काहीच नव्हते फक्त "राजगृह पुस्तक संग्रहालय होते, ते जगण्यासाठी प्रेरणा मिळते, साहस मिळते शिक्षणाचे महत्व प्राप्त झाले आहे, महिलांनी खरच पुस्तके वाचायला पाहिजे
श्री अण्णा भाऊ हजारे साहेब प्रणाम. ०१/११/२१ मुंबई. लोकांकडे पैसा नाही, पोट भरण्यासाठी सगळ्यांना धावपळ करावी लागते. हजारे साहेब. सगळेच अण्णा भाऊ हजारे होवू शकत नाही. जे चालले आहे ते देवाची इच्छा आहे साहेब.
Anna hajareji tumhala salute ahe.
आण्णासाहेब,आपण आदरणीय आहात.आदरणीयच रहा.आपण एकदा लोकायुक्त करून फसले.असे वाटून गेले की; लोकायुक्त येवो की न येवो; काॅंग्रेस सत्तेत नसावी. 14:35 आपले साथीदार लोकमान्यता मिळवून आपल्याला लाथाडून पुढे गेले.आत्ताच्या परिस्थिती बाबत आपणआपले तत्वज्ञान सुविचार मांडतांना कां दिसत नाही.हे दु:ख आहे.
🎉🎉😢🎉😮😮😢😢🎉😢❤😅
😊😊😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खुपच मेवा खाल्ला अण्णा सेवा सेवा सेवा ............करत करत सेवा बायको ची पण सेवामध्येच जमा झाले असते अण्णा..
अण्णा,
मानलं तुम्हाला.
आपण महान आहात..
समाजासाठी एक आदर्श आहात...
एक प्रेरणादायी व्यक्ती आहात.
Bio
आपण लग्न केले नाही ते बरेच केले ...आमच्या पिढीने तुम्ही सारखे उपोषणाला बसलेले आणि सरबत पिवून सोडताना पाहिले आहे..आमच्या पुढच्या पिढीला तुमच्या मुलांनी उपोषणाला बसलेले पाहण्याची वेळ आली असती....खूप उपकार केले..तुम्ही...
Mm?
)l
l
0 k
नमस्कार अण्णा आपले विचारखूप प्रेरणा घेण्यासारखे आहेत. आपले जीवन फक्त सेवा करण्यासाठी आहे.समाजसुधारकाची प्रेरणा घेऊन आनंदी होऊन सेवा करतो.आपल्या देशासाची सेवा करावी.सनदी अधिकाऱ्याचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले खूप चांगले मार्गदर्शन केले.
अण्णा जरा पण खूप छान बोलला मस्त काम करताय पण मोदीला आठवलं काय बोलत नाही
खरा श्रेष्ठ इमानदार निस्वार्थी व्यक्ती . . . . . या देशाचे भाग्य चांगले असे मोठ्या मनाचे व्यक्तीमत्व या भारत देशाला लाभले . . . . . !!
धन्यवाद....आदरणीय अण्णा हजारे साहेब...आपला पूर्ण व्हिडिओ ऐकून कळले की नेमकं आनंद कशात आहे..?....केवळ सेवा...! व्वा....अजून एक गोष्ट लक्षात आली की कानिसाचा ....एक दाणा..जमिनीत जाईन तेंव्हा ..दुसरे कणीस तयार होईल....प्रेरणा मिळाली साहेब....इतर अजून काही विचार ऐकून मन प्रसन्न झाले..
9
शुद्ध आचार विचार जनसेवा वंदनीय आण्णा
अण्णा तुमच्या विचाराने जीवन जगण्याचा मार्ग कळाला धन्यवाद🎉
खूप छान विचार व्यक्त केलेत आण्णा , आणि ते विचार तुम्ही जगतात ,त्याचा आणुभव तुम्ही घेतात .नक्कीच सर्वांना हे करणे शक्य आहे फक्त स्वार्थी वृत्ती कमी करून निस्वार्थ भावनेने काम करीत राहण6अची गरज आहे.
आदरणीय अण्णा,🙏
कलियुगात आपल्या विचारांची पेरणी होन खूपच गरजेची आहे. अप्रतीम मार्गदर्शन👌🙏💐
अण्णा नमस्कार आपल्या राळेगणसिद्धी ला येण्याचा योग आला आपन पुणे जिल्हा राजगुरू नगर येथील गांधी yanas नावाच्या सामाजिक संस्था उद्घाटन साठी डॉ राम कटारिया घरी आपण आपल्या सोबत जेवण करण्याचा योग आला आजही आपल्या प्रेरणेने काम ठाणे येथे सुरू आहे तेव्हा वय लहान होते आज 20 वर्ष झाले
महाराष्ट्रात सध्या फारच त्यागी महामानव आहे अण्णा हजारे यांना सप्रेम नमस्कार
वा रे वा सेवा आणि फक्त राळेगणसिद्धी साठीच मेवा का आण्णा खरं आहे तुमचं.तालुका भकास, रस्ते भंगार, करा तुम्ही फक्त राळेगणसिद्धी चाच विकास करा .
आण्णा साहेब निस्वार्थ व्यक्तीमत्व मानाचा मुजरा
खरंच,अण्णा मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटलो होतो त्यावेळी सुध्दा एक युवा ,विद्यार्थी म्हणून मला हाच संदेश दिला होता.आणि त्याच मार्गावर मार्गक्रमण करीत आहे.
Quit DVD
Bhul
@@balasahebjangale6400 b
अ पण
परमेश्वर आण्णा आपल्या शब्दातून बोलतो आहे. आण्णा आपल्या "सेवा परमो धर्माची" ची शिकवण चिंतन मनन होवो व कृतीत उतरो,
आयुष्यातील सर्वात छान भाषण ऐकलं👍🥰🙏🙏🙏🙏🙏🇮🇳
आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
अप्रतिम भाषन आण्णा 👍🙏
Very nice speech anna
अण्णा मी तुमच्या प्रत्येक पावलांचा प्रत्येक्ष अभ्यास केला,,, तुम्ही खरे खरे त्यागी सद्गुरू आहेत आमच्या साठी,,,, मला तुकाराम दादांच्या,,, तुकडोजी महाराजांच्या,, आणि राजीव दीक्षित यांच्या सानिध्यात नाही राहायला भेटले परंतु देवाने एवढेच उपकार केले माझ्यावर मला तुम्ही सद्गुरू मिळाले,,,, माझा आखा संसार सुखाचा,,, समाधानाचा झाला,, मला जीवनाचा खरखुरा आनंद मिळाला,,,, देव,,, सेवा,,, ज्ञान आणि प्रत्येक्ष देवच पती मिळणे आणि भगवान कृष्णा सारखं तेजस्वी बाळ प्राप्त होणे मनजे ही सगळी कृपा तुमचीच अण्णा,,,, आतापर्यंत मला जे पाहिजे ते तुमच्या दर्शनाने मिळत गेले,,,, बरेच दिवस झाले मी पत्र लिहले नाही पण आज ह्या दोन ओळी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन लिहत आहे,,, गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा,, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🎉जाताना कोनि काही घेऊन जात नाही असं आण्णा तूम्ही म्हणता मग तुम्ही एजनट म्हणून काम करायला तुम्हाला बर वाटल का
आण्णा आपण जो जगाला खूप चांगल्याप्रकारे उपदेश देता आपल्या कार्याला माझा सलाम
एकदम बरोबर अण्णा
सन्माननीय अन्ना साहेब हे आजच्या युगातील युगपुरुष व कांतीपुरुष देशभक्त आहेत . त्यांना माझा विनम्रप्रणाम आणी सुखी, समृद्ध व निकोप दिर्घायुष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !
🙏🙏🙏 माजा चॅनल पण बघा मी नॉलेज चे व्हिडिओ बनवतो. एक नजर माझ्या चॅनल वर पण मरा🙏🙏🙏th-cam.com/channels/JmPjrn_POiNm_yGCzFaGwA.html
👆👆👆
अण्णा हजारे साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आणा. नमस्कार आपले. या. Vidiotun. दर्शन. झाले. हेच. माझे. भाग्य. आहे. प्रत्यक्ष. आपले. चरण स्पर्श. कधी. होईल. ही. देवल. प्रार्थना सेवा. धर्माचा. अर्थ. आणि जगण्याचा. अर्थ. समजला. काचेच्या. मला पेक्षा देऊळ. आणि. झोपडीत. सुख. असते. हे. अपना कडे. पाहून. समजते. तुमच्यासारखे. हजारो. आणा. जन्मास. यावे सलाम. तुम्हाला. दीर्घायुष्य. व्हा. रहा. हीच. देवाजवळ. प्रार्थना
सुख. मागून. मिळत नाही. ते. आपण. मानण्यात. असते. गरीबाला. जवळून. जाणून. त्याचा. आत्मा. शांत. करा १००/. पटीने. सुख. मिळेल. श्रीमंतीच्या. माजा पेक्षा गरीबाची. त्याच्या. परीने. लाख. मोलाची. असते. फक्त. जन्म कष्या साठी. हे. समजून. घ्या
खूप छान मार्गदर्शन केले आहे अण्णा .
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत अण्णा तूमचे.
अति उत्तम आण्णा तुमचे विचार खुप छान आहेत
प्रभू हेच अण्णाजीचे विचार प्रत्येक माणसाच्या मनात खरच बिंबवून टाक की त्यांनी याचीच मरेपर्यंत प्रामाणिकपणे जतन केलीच पाहिजे हे काम प्रभू फक्त तूच करू शकतोस, लोकांचे दुःख स्वतःच्या दुःखामुळे नाहीच ते फक्त दुसऱ्याच्या सुखामुळेच आहे हे त्रिवार सत्य आहे या देशात खूप महापुरुष होऊन गेलेत त्यांनी खूपकाही प्रवचने दिलीत पुस्तके लिहिलीत परंतु त्यांचे मात्र लोकांनी आचरण केले नाहीं ज्यांनी थोडेफार आचरण करण्याचं प्रयत्न केला त्यानं अविचारांच्या टोळक्यानी संपवलं म्हणून परमपूज्य परमेश्वरा तूच एकमेव शक्ती आहेस जे आवश्य करूशकशील, मनापासून विनंती (वासुदेव राऊळ, माजी सैनिक )
आण्णा निष्कलंक, निस्वार्थ त्यागी व्यक्तिमत्त्व मानाचा मुजरा
आण्णांचे हे भाषण फार प्रेरणादायी आहे . दुर्दैव हे आहे की अशा माणसाचा राजकरणी समाजसेवेपेक्षा आपाल्या राजकारासाठी वापर करून घेतात . नेहमी आपाल्याला हवे असलेले वक्तव्य आणांच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रयत्न करतात .
P0
औ
@@skhemnar4019 ki
Super hero ko salaam
अण्णा तुम्ही लग्न नाही केलं त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये जी जग निर्मिती ही परमेश्वराने केली आहे
तुम्हाला धन्यवाद
आण्णा तुमचा जिवन जगण्याचा अर्थ खुप खुप सुंदर आहे समाज व देश सेवा देण्यात खुप आनंद आहे. जयहिंद सर
Nice speech
अण्णा,साहेब, तुम्हीं, लग्न केले नाही तर, जनते ला,काय सांगून फायदा,तो पर्सनल,प्राॅबलम, आहे, धन्यवाद साहेब 🙏
परमपूज्य अण्णा हजारे आपणास साष्टांग नमस्कार आपला त्याग तरुणांना प्रेरणा देणारा आहे जय हिंद जय महाराष्ट्र
🙏अण्णा देवमाणूस आहेत ,जनतेच्या हिताचे अनेक कायदे अण्णांनी अहिंसक मार्गाने उपोषण करून सरकारला करायला भाग पाडले. अण्णांच्या कार्याला सॅल्युट 🙏
धन्यवाद अण्णा तुमच्यासारखा माणूस या देशात पुन्हा होणार नाही तुमच्या गावात राळेगण शिंदे येथे मी 2008 मध्ये
आलो होतो पण योगायोग आपली भेट झाली नाही अजूनही तुमची भेट घेण्याची माझी इच्छा
आहे
वाईट एवढंच वाटतं की अण्णा हजारे यांचा हा संदेश आम्हाला लग्नानंतर कळला हा विचार घरोघरी पोहोचण्यासाठी यांची व्याख्याने ठेवली पाहिजेत
खूप छान आण्णा, 👌तुमचा उपदेश जर सगळयांनी आचरणात आणला तर या पेक्षा दुसरे रामराज्य ते काय? 🙏🙏
Anna 100 lokanmdhhe 1 Anna jalmayala ala pahije tar bharatat ramrajya yeil.
Adarniya Ani pujaniy Anna Hajare Jestana Namrapurvak Namaskar Aple jivan he bhavi Pidisathi Adarsathi Ek Mahan Adarshay Nisitacha ahe . Aple bhashan aprtim Udbodak Ani Vidhyarthya sathi ek sanjivani mahaprowratan ahe.
आण्णा लग्न केले असते तर जीवन काय संसार काय समस्या काय समजले असते
समाजसेवा जितकी महत्त्वाचे त्यापेक्षाही प्रपंच महत्त्वाचे आहे खरे सुख व दुखः काय समजते
माहितीचा अधिकार प्राप्त होण्यासाठी अखंड लढा देउन समाज कार्य करणाऱ्या आण्णांचे काम आदर्श देणारे....
Mala annca hajare phone nambar paije
आण्णा R S S नि तुम्हाला साथ दिली म्हणून तुमची आंदोलने सकसेस झाली आता तुम्ही आंदोलने केली तर तुमच्या पाठीशी कोणी नसणार हे लक्षात ठेवा
अप्रतिम मार्गदर्शन अण्णासाहेब. खूप गरज आहे अशा प्रबोधनाची.
भारत देशावर मेहेरबान झाली. आणखी एक छोटे आण्णा झाले असते. देशावर भार.
सांगितलेल्या तत्त्वाचा विचार करून कृतीत आणणे म्हणजेच जिवन जगणे तोच खरा आनंद
खुप छान असे विचार आपण मांडले त अण्णा आपण ...!
मि अगदी भाराउन गेलो आपल्या विचारा ने..!
तुमच्या यासमाजसेवेला प्रणाम अण्णा
खरा मानव,अण्णा मीही असे जीवन जगण्याचा. प्रयत्न करीत आहे,
फार प्रेरणादायी भाषण
आदरणीय आण्णा ना कोटी कोटी प्रणाम .
आदरणीय आण्णा आपणास कोटी कोटी प्रणाम.
अण्णा खूप सुंदर
आण्णाणी 5 दाहा वर्षापुर्वी काम खुप छान केल आणी खुप आनंद घेतला परंतु सद्या आनंद घेण्यात आण्णाला रस नाही आस वाटत
खरंच खुपच महान विचार वंत आहात तुमच्या कडुन खुप काही शिकायला मिळाले तुम्हाला मी 🙏🙏हात जोडून दंडवत करतो 🙏🙏🙏🙏🙏
Khupach sunder vichar Aanna ji Abhwdan
खरोखर जनसेवा हिच ईश्वरसेवा होय.🙏👍🏻
Jan seva hi Ishwar seva
Anna tumhi great ahaat.
लोक सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे
वाह अण्णा❤
khup chan vichar
khup chan vichar 🙏🙏👌
आणा कोटी कोटी प्रणाम
खरं सांगतात आण्णा, खरा आनंद दुसऱ्याला सुखी करण्यात आहे.
Great Anna hajare
अण्णा मला माफ करा. अण्णा जर आपल्या आई वडिलांनी हा विचार केला असता तर?
🎉❤❤, छान छान
Dhannyawad Anna Khare samas sevak
खूप सुंदर भाषण आहे सत्य परिस्थिती आहे
धन्यवाद अण्णा भाऊ एक नंबर छान छान बरोबर आहे
अण्णा तुमचे विचार छान आहेत,
Pan acharanache kay
खूप छान आहे भाषण विचार
खूप त्याग केला आहे ह्या महान माणसाने..उपोषण करण्याचे रेकॉर्ड ब्रेक केले असेल💐💐💐💐💐💐💐
खुप,छान,
खाऊन पिऊन केलेले उपोषण.
@@abhedanandnulkar1851 🤭🤭🤭😜😜😜
Desh seva
अणाचे मार्गदर्शन मोलाचे आहेत
कष्टात सुख आहे.दुसऱ्याला आनंद द्याल तर तुम्ही सुखी व्हाल.
.
....
लग्न केलं की जबाबदाऱ्या वाढतात.यातून दुर रहायचं असेल तर त्या विषयापासून दूरच राहिलेले बरं.
अण्णा हे भारताचे भूषण आहे
भूषण की दूषण हा चर्चेचा विषय आहे. मेधा पाटकर, पण तशीच
अण्णांनी जंतर मंतरवर उपोषण केले होत पण पैशांमध्ये मॅनेज झाले म्हणतात
आणा खुप छान आपलं मत दिर्घ आयुष्य लाभो
। खूप छान अप्रतिम
जनसेवा हीच खरी सेवा। आणा आपणांस दीर आयुष लाभो।
गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करता का .एक मुलाला फार गरज आहे.
तो गरीब आहे . पोलीस .सरपंच ग्रामसेवक सांगतील
Well done Annasaheb for not marring and for social work you are example to the young generation
अण्णा जी मस्त ❤
खूप छान आहे तुमचे भाषण तुमचे विचार तुमचे मन जय महाराष्ट्र
प्रत्येकाने आवर्जून पहायला हवा हा व्हिडिओ
👌👌👌🤝🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤝👌👌👌💞💞
Nice information
Kup.chan.thanks.ann.hajare
अण्णा... आपला पाय कोणत्या धाग्यांनी बांधलाय..........
पहील्या सारखा आपल्यात समाजसेवक दीसत नाही.....
Anna is a great devine man.
तुकाराम महाराज सांगतात संत कसे ओळखायचे संत कोणाला म्हणायचे तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधु तोची ओळखावा देव तेथेची जाणावा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट व ती परोपकारी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे
अण्णा हजारे एक महान संत आहेत
ऊ
😊😊 ft
बदल व्हायला😊😊😊
🙏 आण्णा नमस्कार
खूपच सुंदर
अण्णा हजारे 1 🙏🙏
अण्णा तुम्ही काँग्रेस असली की रस्त्यावर येता
तुमच्याकडून अपेक्षा नव्हती बळीराजा
रस्त्यावर आहे तुम्ही आज गप्प आहे 🙏🙏🙏🙏
तुकाराम मुंढे यांना एका ठिकाणी तीन वर्षे सेवा करण्यासाठी तुम्ही आंदोलन सुरू केले पाहिजे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात लहान पणापासुन जातीचे चटके खाऊन समाजासाठी,,, केले,, समाजासाठी, देशातील बहुजन समाजासाठी आपल्या मुलांकडे लक्ष दिले नाही, पैसे नसल्यामुळे मुले मरण पावले
बाबासाहेब आंबेडकर मरण पावले तेव्हा त्याच्या
कडे काहीच नव्हते फक्त "राजगृह पुस्तक संग्रहालय होते, ते जगण्यासाठी प्रेरणा मिळते, साहस मिळते शिक्षणाचे महत्व प्राप्त झाले आहे, महिलांनी खरच पुस्तके वाचायला पाहिजे
या माणसाने वरील पैकी एक ही काम केले नाही...! हा दुसरा गांधी आहे हे बाळ ठाकरे यांनी उचित संबोधन केले आहे. !!
श्री अण्णा भाऊ हजारे साहेब प्रणाम.
०१/११/२१ मुंबई.
लोकांकडे पैसा नाही, पोट भरण्यासाठी सगळ्यांना धावपळ करावी लागते. हजारे साहेब.
सगळेच अण्णा भाऊ हजारे होवू शकत नाही. जे चालले आहे ते देवाची इच्छा आहे साहेब.
😂dev
Anna shetkaryana madat karavishi vatate Ka?
किती छान चरित्र अण्णा...
जय हिंद सर