काय ही कोती प्रवृत्ती?म्हणे महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल,का म्हणून फक्त महाराष्ट्रातच? पुरे जगभर का नाही म्हणायचं नाही आपण सर्वांनी? वाइट वाटून घेऊ नका, मला जे वाटले ते मी प्रामाणिकपणे मांडले.
किती सुंदर, निरागस , किती गोड आहे ही चिमुकली , गुरु शिष्य दोघींच्याही गळ्यात सरस्वती वसली आहे , इतक्या लहान वयातच संपदा तुझ्यासारख्या उत्तम गुरूचं भाग्य फार कमी जणांना लाभते, दुग्धशर्करा योग आहे हा ....
खूप सुंदर गायली आहेस ऋचा.. तू स्वतः गाण्याचा आनंद घेतीयेस त्यामुळे तो आमच्या पर्यंत पोहोचतोय..सगळ्या जागा, हरकती आगदी उत्तम.. संपदा ताई तुम्हाला पण नमस्कार. ऋचा तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही परमेश्र्वराकडे प्रार्थना.
Love you PILLU खुप आशीर्वाद, ताई तुझें आभार सुंदर रोपटे तयार करतेस
Very nice.... congratulations
सुरवात भक्ती मार्गानेच केली , त्यामुळेच अतिशय प्रेम आणि आत्मविश्वास निर्माण होऊन गाणे सुंदर होणार, फार पुढे जाईल चिमुकली ❤
संपदा , भविष्यात ही मुलगी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल.😍😍
नारळी पौर्णिमेला घातला.
🎉
Z वर धुमाकुळ घालतेच आहे अतिशय हुशार
काय ही कोती प्रवृत्ती?म्हणे महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल,का म्हणून फक्त महाराष्ट्रातच? पुरे
जगभर का नाही म्हणायचं नाही आपण सर्वांनी? वाइट वाटून घेऊ नका, मला जे वाटले ते मी प्रामाणिकपणे मांडले.
❤
उत्तम गुरु शिष्य जोडी.
Yhi sanskar he thanks
किती सुंदर, निरागस , किती गोड आहे ही चिमुकली , गुरु शिष्य दोघींच्याही गळ्यात सरस्वती वसली आहे , इतक्या लहान वयातच संपदा तुझ्यासारख्या उत्तम गुरूचं भाग्य फार कमी जणांना लाभते, दुग्धशर्करा योग आहे हा ....
Manapasun dhanyawad...Tila khup ashirwad dyaa
हो ना खर आहे
किती गोडुली आहे हि ,गुरु शिष्य दोघीही प्रतिभावान आहेत
Well said
आई शप्पथ! काय जाण आहे सुरांची!!
खूप खूप शुभेच्छा!
Lovely child-singer. ⚘⚘
आई सरस्वती ची कृपा दिसतेय.
बालिके चे भविष्य उज्वल आहे.
छकुली ला खूप खूप शुभेच्छा!
खुपचं मधुर वाणी अतिशय गोड ऋचा बाळा छोटी ताया अभिनंदन
कोल्हापूर -भिवंडी कनेक्शन कसे झाले,एक उत्सुकता!
दोघीही गुणी कलाकार.
यशस्वी व्हा.
हि चिमुरडी कित्ती गोड आणि सुरात, तालात गाते आहे, खूप मस्त ❤
संपदाताईं सारखे गुरू लाभले आहेत, सुरेख.
गुरू पण अप्रतिम आहे.गुरूला
मानाचा मुजरा!
खुपच सुंदर, मेहनत आणि रियाज चालु ठेवला तर ही मुलगी मोठी गाईका होईल.
श्री स्वामी समर्थ !
खूप सुंदर आईच्या पुढे एक पाऊल टाकणार छानच संपदाताई
खूपच सुंदर.👌👌👍🌹🌹
खूप सुंदर अप्रतिमतुझा आवाज सकाळी सकाळी ऐकलं की आमचा दिवस खुप छान जातो ऋचा बेटाअशीच प्रगती होत राहो तुझी दिवसेंदिवस love u❤
Kiti chan❤. Ani evdhi chotishi ahe, pan suranchi Ani talachi jaan ahe. Masta.
वाह गुरु.!!!
Very good performance...May God bless her❤
बाळा खुप मोठी हो हिच माऊली चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी
खूप गोड गाते. आणि बोलतही खूप छान.संस्कारी आत्मविश्वासपूर्ण बोलते.
गुरु शिष्य जोडी अप्रतिम 🙏🙏
Khupach Chan gayali khup khup shubhechha.
Sri Ram
Khup Chan mala Khup awdte rucha saregamapa madhe mi tichi Khup fan ahe
So well sung. God bless the little one.
Khup khup subhecha tula bala.
खूप छान आवाज आहे शिकवता खूप छान ताई
अप्रतिम रुचा! देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो! खूप गोड गळा दिला आहे बाप्पाने तुला! Love you beta!❤️❤️
सुंदर चाल छान सुंदर गायलय , जय हरी जय हरी यांच राग कोणता आहे 🙏
किती निरागस हसु. गोडंबी ,आणि तसेच गोडसुरेल गाणे.
खुप छान 👌
व्वा अप्रतिमच.गुरु शिष्या,दोघी ही.
खूपच सुंदर खरच खूप छान अप्रतिम धन्यवाद
मनापासून आशिर्वाद
Chhaan chhaan !
Kitti chhan...
या आईला नमन🙏, ऋचा, किती सुंदर👏 पाठांतर,❤️ आणि गाणे तर अप्रतिम ❤️❤️
Aai nahi singing teacher aahe
अप्रतिम खुपच
Khup chan.
अप्रतिम बाळा खूप खूप शुभेच्छा ❤
ऋचा खूप छान कान तृप्त झाले 😊😊
किती मस्त गोड एकदम दोघेही
मुलगी अतिशय सुंदर व तालबद्ध गाते.
उज्ज्वल भविष्य आहे,,,फारच गोड आवाज.
दैवी देणगी.
Kiti god gate hi... Gurula shishya shobhte
Thank you so much..Keep blessing her!!
खूप छान. मना पासून गाते आहे. नक्कीच पुढे जाईल. खूप आशीर्वाद. ❤
Wow! ❤ 😊Khoopach soonar Gaataey hee Chimookali
Aawaajahi khoopach Goad aahae tichyaa Saarakhaach. ❤😊 Anekottam ASHIRWAAD ! aanee Sadichchya!
Guru Maooli Sampadaa chee Hee Goad Shishyaa chimookali Bhavishyaat Khoop Naaw kamaawael hae Nakki.❤😊
😇😊
Rucha far chaan sa re ga ma madey tula pahato.
व्वा सुंदर, कानाला गोड वाटले.
दोघीही अप्रतिम ❤❤
खूप मोठी हो बाळा ❤😊
सुंदर अप्रतिम शाब्बास बाळा
Khup sunder choti gayika mothi jhalyavar nav kamvnar
रामकृष्णहरी 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान सुंदर आहे क्या बात है. प्रकाश घांगरेकर कोण लागतात
ही नक्कीच मोठी गायिका म्हणून उदयास येईल . 😍😍👌👍
वाह वाह बहुत खूब
खूप गोड आहे. आवाज आणि ती सुद्धा😘😘
खूप सुंदर गायली आहेस ऋचा.. तू स्वतः गाण्याचा आनंद घेतीयेस त्यामुळे तो आमच्या पर्यंत पोहोचतोय..सगळ्या जागा, हरकती आगदी उत्तम.. संपदा ताई तुम्हाला पण नमस्कार. ऋचा तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही परमेश्र्वराकडे प्रार्थना.
I love you rucha❤❤❤❤❤❤❤
किती छान 👌👍
माझ्या बाबांची चाल खूप दिवसांनी छोट्या पिल्लू कडून ऐकली.खूप छान वाटल
Phar chan, अभिनंदन
धन्य ती गुरुं मा धन्य ती शिष्या
खूप मोठी गाईका हो बाळा खूप सुंदर गातेस ग शोना
असे वाटते तुला घरी उचलून आणावे 🥰🥰🥰🥰🥰🥰
ATII SUNDAR.🙏🙏🙏.
खूप खूप छान. शुभ आर्शिवाद.
अप्रतिम आवाज , तयारी आणि
आशीर्वाद
खूप सुंदर!अप्रतिम
Gan kokila honar.❤❤
गोड गळ्यातून गोड नाम येत आहे. ❤ ऋचाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद ❤❤
Beautifully rendered!! Such a wonderful divine and blissful voice of both student and Guru🙏🏻🙏🏻👍
अप्रतीम!! छोट्या अनेक आशीर्वाद, अशी शिष्य मिळायला भागय लागते आणि गुरू ही अप्रतिम👏👏👏
Khupch chhan aahe aavaj 👌👌
Guru,ani shishya donhi,apratim
God bless you both.
खूप छान बेटा पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
ह्या छोट्या मुलीला गाण्याची समज खूप छान आहे
खूप खूप सुंदर.किती गोड गळा आणि भा व पण अप्रतिम.विठ्ठल रूप पाहायला मिळाले.खूप खूप आशीर्वाद
किती गोड गाते हे छोटे पिल्लू .कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खूप पुढे येईल ही छोटी.
किती गोड गातेय ही...गुरू छान लाभलेले आहेत या पिल्लाला.तेही योग्य वेळी.
Khupach god mdhur madhur
Khup sunder..
❤wa chan
चिऊताई, तुमची सुरेल चिवचिव कानात घुमतेय, मनाचा ठाव घेत्ये.
संपदाताई, हिऱ्याला छान पैलू पाडताय. गुरुशिष्य जोडीला मनःपूर्वक शुभेच्छा नि आशीर्वाद.
किती किती गोड. वा, वा मस्त 😘😘
Thank you ❣️
किती मधुर वानी❤
👏👏❤️खूप गोड!
Khup Chan pillu
Khup sundar
ही गुरुची कृपा गुरू पूर्णिमेच्या शुभेच्छा वा सुंदर या वयात एवढं सुंदर गायन सरगम सहित
अप्रतिम. विठोबाचे नावाप्रमाणेच गुरूशीष याचे आवाजात गोडवा आहे.तयारी उत्तम.
क्या बात है, खूप खूप अप्रतिम गायन छोटूशा परीच ,संपदाजी खूपच अप्रतिम ❤️👌👌💐💐👍👍🙏
कित्ती गोड, सुंदर आवाज आहे. तालबद्ध तर आहेच.आई मुलगी आहे ना. खूपच छान तयारी आहे. अजुनही आवडेल आम्हालाही ऐकायला. खूप गोड ऋचा.
वाह वाह! अप्रतिम!!
❤ खूपच छान
खुप खुप अभिनंदन बाळा
भरभरून आशीर्वाद
Khupach chan