कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ राजा घनश्याम दास रामनामी रंगे, राम होई दास एक एक धागा गुंते, रूप ये पटास राजा घनश्याम विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम गुप्त होई राम हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर विणोनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम
“भाबड्या या भक्ता साठी देव करी काम” pure goosebumps❤ great work! Even after listening to it everyday I find something more soothing each day!✨ such a masterpiece 💕✨
हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर विणोनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ राजा घनश्याम दास रामनामी रंगे, राम होई दास एक एक धागा गुंते, रूप ये पटास राजा घनश्याम विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम गुप्त होई राम ❤
Shruti Athawale The Future of Marathi Sangit !!! The best looking and talented Singer !!! She can restart the era of actress singers or singing actress !!! A very rare combination of looks awesome voice 👌👍
" प्रेक्षकांना नम्र विनंती नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणे हे उत्तम हे आपलं कर्तव्य आहे.भारतात अनेक चांगले गायक निर्माण झाल्याने आपलीच मान उंचावली जाईल ही आपली शान ठरेल बघा विचार करा ."🙏🙏
खुपच छान. फार बरे वाटले हे गाणे ऐकुन.. माझे आवडते गाणे आहे. का माहित नाही पण डोळ्यात अश्रू येतात गाण ऐकताना. खास करून राजा घनश्याम ह्या समे वर. मी पुलं ना दंडवत घालतो..
लायकी आहे का तीची..याना लता दीदी , किशोरी आमोणकर , सुमन कल्याणपूर यांची सर येईल??? अर्थात ज्यांनी त्यांना ऐकलं आहे त्यांनाच कळेल मी काय सांगायचं प्रयत्नं करतो आहे...
Definitely beautiful and well sung . An outstanding voice. Anything with the name of Sri Ram cannot have a flaw. One verse from original song got missed in this one though: "Das Ram naami Range, Ram hoi das, ek ek dhaaga gunte, roop ye pataas, raja ghan shyam" it is the punch line of this song (its a passing reference to Samarth Ramdas Swami).
All renditions - howsoever great - only prove how Manik Verma remains unmatched in the way she she presented this. Her voice had such a tremendous depth of devotion and purity. I miss her.
हळूहळू उघडे डोळे......... एक सुंदर सुरुवात. गायीकेचे हावभाव जीतके छान सुंदर दिसतात तीतक्याच सुंदरतेने गायली आहे हे गाण. मस्तच. पुन्हा पुन्हा ऐकावस वाट हे गाण सुद्धा. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
I am a maharashtrian born in north maharshtra and got in touch with kabir through varius channels....................This song is mystic poetry which speaks about enlightenment and consciousness Kabir is an liing embodiement of consciousness and awareness and the first stanza tells us that when we achieve that level of enlightenement then even god adores us
सुंदर सुंदर सुंदर आणि सुंदर.......👌👌👌👌👌👌👌👌सकाळी 1st time बघितले तेव्हा पासून 34 वेळा ऐकले न अजून ऐकेल download केले इतकं सुंदर गायले आहे पण एक कडवं missing आहे पण खूप खूप छान गायले आहे न music पण छान आहे
Listening to this song 100th time in one year. Sydney is in lockdown - and I am locked down at home. Thank you for this beautiful rendition of the iconic song. Thank you.
दिवसातून कमीत कमी ५ दा तरी ऐकतो मी काम करतांना श्री रामाचे नाव एवढ्या प्रेमाने घेतल्या जाते, त्यामुळे मन एकदम प्रसन्न प्रसन्न वाटते 🙏🙏 🙏🏻꧁༒☬ 🚩जय श्री राम🚩 ☬༒꧂🙏🏻
कौसल्येचा राम ..माझ्या वडिलांचं आवडतं गाणं होतं फक्त इतकेच माहित होते,,पण माझ्या कडे स्मार्ट फोन आला ,आणि मी शतजन्म शोधताना चे विडिओ ऐकले,,,खरंच ,अप्रतिम,,,,डोळ्यातुन अश्रू ची धार लागते,,,धन्य आहे कबिराची भक्ती ,आणि धन्य आहे गीतकार,संगीतकार,,,,थेट पोहोचलं,,,👌
Khup sundar... One of my favourite song..The song that touches my heart and soul... Magical...heavenly... No words can express the beauty of the song...And also singer..😘❤
हे गाणे मला जवळ जवळ पाशषठ वर्षा नंतर ऐकवायची संघही मिळाली आहे.माझ्या लहान पणि गणपती उत्सवात गाणया च्या स्पर्धेत मी हे गाणे गायले होते.गाणे ऐकल्या वर जुन्या आठवणी ताज्या झाल्या.छान वाटले.
Truely beautiful, soulful. so many less talented people become popular when dedication and talent like this is what is real and true. Thank you for this rendition.
Wow....simply wow... I used to listen this song very often even almost daily. what a composition of wordings with advanced flavored voice that perfectly suits it...Superb
One of my most favourite songs Devendra Ji !!!!!! I want to meet you at least once in my life and just want to say you Thank You for everything, for everything that you've been done and you're going to compose😀
few more of माणिक वर्मा please. great projection shruti. after long time somebody's voice has touched me. please maintain your fluidity. it's your power; very rare in singers now a days.
Happy people provoke emotions so strong ,you cannot help falling in love with their refreshing attitude to life , whoever is happy will make others happy .Lyrics are the amalgamation of all goodness ❤❤❤❤ It's my prayer song.🥰🥰 Your singing made my Day Holy 🙇♀️🌹🍃
आमच्या पिढीला खऱ्या संगीताची जाण करून देण्यात जो वाटा zebrainia देतोय त्यासाठी खूप खूप आभार आणि असेच काम पुढे करत रहावे म्हणून शुभेच्छा 🙏 एक संगीतप्रेमी रसिक प्रेक्षक
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ
राजा घनश्याम
दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
गुप्त होई राम
हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम
हे पाठवा।धन्यवाद।
Aa partin aawaj.....
Khup chaan 👌
सुमधुर
Khup ch Chan😊😊🙏🙏
भयानक , सलग 12 वेळा ऐकले तरी मन भरत नाही। खूपच सुंदर, स्वर्गीय अनुभूती येते
मी हा अभंग हा आवाज, एकटाच कोटी वेळा like करू शकलो असतो तर ...
share kara
@@cryptoworld7206 खूप वेळा केलाय अगदी whatsapp status पण ठेवलाय
@@ayurgram तुम्ही कोटी वेळा लाईक नाही करू शकत म्हणून बोलो मी शेअर करा... उत्तर मिळाले आभार 🙏
@@aniruddhakaryekar2390 .
Khup chan
I listen this song daily.
Khup sundar..
My 3 yrs old daughter sing this song... At least one time in a day.
This is her favorite song.
000नान
“भाबड्या या भक्ता साठी देव करी काम” pure goosebumps❤ great work! Even after listening to it everyday I find something more soothing each day!✨ such a masterpiece 💕✨
शब्दातीत... आमच्या पिल्लू ला झोपवताना म्हणतो रोज....खूप आभार ...
Ho amchakadcha baal pan he gana aikat zopta.
Very nice thank you soo much
Angai Geet...🚩🚩🚩🙏🙏🙏
Aamchyakade pan ... ya ganyanni khup sath dili aahe nahitar naki 9 yetat jhopve paryant... he chan aahe pan original la tod nahi
Same story with me, my daughter started liking it post PL bhai part 2 movie. But the way it is presented hear is equally wonderful
२०२१ मध्ये सध्यातरी, रोजचं ऐकत राहावं असं एकमेव गीत...👌👍
L
❤
नविन पिढीने मराठी भक्तिगीते आणि भावगीतांची श्रीमंती जपली आहे हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत याचे कौतुक करावे तेवढे थोडेच गायिकेला आशिर्वाद
♥️
@@dsk_graphy343 11111¹
Ty ty5ttty too many
बरोबर आहे ll जय श्री राम ll
गायिकेला प्रणाम. तुम्ही जो भक्तीगीते व भावगीते चा वारसा समर्थन पुढे नेत आहात त्या बद्दल जय श्री राम तुम्हाला गाण्याची चालना मिळावेत
आज या उत्कृष्ट गाण्याला बरोबर 5 वर्ष झाली तरी मनमोहक वाटते, काश मी वेळेत मागे गेलो असतो आणि ही सर्व वर्ष परत जगलो असतो.
हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ
राजा घनश्याम
दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
गुप्त होई राम
❤
शताजन्म कमी पडतील या गाण्याचा शोध घेताना , superb
मर्यादा पुरुषोत्तम
।।श्री रामचन्द्र की जय ।।।
I'm listening this from past 4 years it feels fresh everytime... Vocals are just so pure 🔥
❤️❤️❤️❤️... Dragging youth generation to old songs with such a lovely redition
Tanmay Kulkarni True fact
So Devine Beautifully composed and sung
Every year, I forward this link on RamNavmi 🙏🏼.
Did you send it today? Happy Ram Navami!
Shruti Athawale The Future of Marathi Sangit !!! The best looking and talented Singer !!! She can restart the era of actress singers or singing actress !!! A very rare combination of looks awesome voice 👌👍
खूप आनंद झाला। आशा प्रिय गाण्यांना इतक्या चांगल्या अन उत्कृष्ट पद्धतीने संगीतबद्द केलंय।।। खूप छान खूप छान।।।
" प्रेक्षकांना नम्र विनंती नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणे हे उत्तम हे आपलं कर्तव्य आहे.भारतात अनेक चांगले गायक निर्माण झाल्याने आपलीच मान उंचावली जाईल ही आपली शान ठरेल बघा विचार करा ."🙏🙏
खुपच छान. फार बरे वाटले हे गाणे ऐकुन.. माझे आवडते गाणे आहे. का माहित नाही पण डोळ्यात अश्रू येतात गाण ऐकताना. खास करून राजा घनश्याम ह्या समे वर. मी पुलं ना दंडवत घालतो..
Agdi khara....
Same emotions. Sundar gayala aahe!!
same here, raja ghanashyam aikla ki dole bharun yetat
अगदी खरंय.. 😊
I listen to this song almost daily. Love the way both present the song. It's great to see todays youngsters reviving old songs.
Me too
U sang with different style..appreciate 🎼🎶🌹. .keep going
@@shubhammore9569 than
Same here......
Indeed.. everytime I listen to this song it gives me goosebumps
मनाला शांती आणि आनंद देणारा आवाज आणि गीत आहे आज रामनवमी मी आवर्जून या दिवशी तर ऐकतोच पण ज्या दिवशी हे गीत ऐकू वाटलं त्या दिवशी नक्कीच ऐकतो
पहिल्या सुरालाच मिटले डोळे...
अन् अंती तेही झाले ओले...
अंतर्नादच...🙏
Wah...
Right
Kya bat h
लायकी आहे का तीची..याना लता दीदी , किशोरी आमोणकर , सुमन कल्याणपूर यांची सर येईल??? अर्थात ज्यांनी त्यांना ऐकलं आहे त्यांनाच कळेल मी काय सांगायचं प्रयत्नं करतो आहे...
खुप छान आहे, मी रोज ऐकते आणि म्हणते सुध्दा एवढेच नव्हे तर माझा ५ वर्षांचा मुलगाही म्हणतो.
Definitely beautiful and well sung . An outstanding voice. Anything with the name of Sri Ram cannot have a flaw. One verse from original song got missed in this one though: "Das Ram naami Range, Ram hoi das, ek ek dhaaga gunte, roop ye pataas, raja ghan shyam" it is the punch line of this song (its a passing reference to Samarth Ramdas Swami).
गोडवा कायम ठेवलाय
छान 👌🏻
पुन्हा. पुन्हा ऐकावं वाटतेंय
All renditions - howsoever great - only prove how Manik Verma remains unmatched in the way she she presented this. Her voice had such a tremendous depth of devotion and purity. I miss her.
कौसल्येचा राम...खुप छन वाटल ऐकून...no remix...just revise...a treat to watch n listn...for atleast my musical soul...thnku
Hi
Exactly...
I completely agree with you
I have commented same on their " paradhin ahe jagati"
O
I daily listen to this song almost 20 times, I want to sound like her someday. She is sung it so well, no match anywhere.
Bhaktipurna sunder gane ram bhakticha godva chhan gayile ❤❤
Why is her voice so soothing! Generates a wave of calmness, incredible talent.
I've been listening to this for the past two years and still feels like listening every day. It's such a peaceful composition.
This is heavenly.... The singer's voice has a comforting effect 😊
हळूहळू उघडे डोळे......... एक सुंदर सुरुवात.
गायीकेचे हावभाव जीतके छान सुंदर दिसतात तीतक्याच सुंदरतेने गायली आहे हे गाण.
मस्तच. पुन्हा पुन्हा ऐकावस वाट हे गाण सुद्धा.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
always osam
I am speach less
she sing veryyyyyyyyyyyyyy nice.listen to original singer Manik Verma and actress Sulochna ji.very pure n divine.
I am a maharashtrian born in north maharshtra and got in touch with kabir through varius channels....................This song is mystic poetry which speaks about enlightenment and consciousness Kabir is an liing embodiement of consciousness and awareness and the first stanza tells us that when we achieve that level of enlightenement then even god adores us
Not necessarily. That's only your interpretation.
Gayan vaadan दोन्ही अप्रतिम.
सुंदर सुंदर सुंदर आणि सुंदर.......👌👌👌👌👌👌👌👌सकाळी 1st time बघितले तेव्हा पासून 34 वेळा ऐकले न अजून ऐकेल download केले इतकं सुंदर गायले आहे पण एक कडवं missing आहे पण खूप खूप छान गायले आहे न music पण छान आहे
Shubhangi Patil your work
Khup chan sunder
Atishay sunder ahe.....ani kharach sunder gayli pan ahe..pn konta kadva missing ahe??
How the hell did you download ???
@@prajkta123 vidmate
जुने ते सोने म्हणतात ते उगिच नाही. आज ही ऐकायला ऐवढे सुंदर वाटते. स्वर्गीय आनंद,
आणि आजची नवीन पिढी त्याच ताकदीने हि गाणी सादर करतायत. सुंदर
Khupch god awaj aahe 👌👌😘🙏🙏🙏🚩🚩🚩 jay jay raghuvir samrth 🙏
😊आवाजात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समज आणि अनुभूती
डोळे झर झर वाहून गेले 💐
This beautiful song fills my heart with my beloved Lord Shri Ram. Thanks a million.
Soulful song...when it comes to "राम नाम, राम नाम ", it just steals ❤️
मस्त! मूळ चालीची वाट न लावता खूप छान गायलं.
AVDHOOT,PLEASE NOTE
माझा दोन वर्षाचा मुलगा हे रोज हे गाण ऐकल्याशिवाय शांत झोपत नाही.. कधीही ऐकायला आला की खूप खुश होतो
In her voice, to listen this Ram song gives me so much of piece at heart mind and soul...
खूप सुंदर गायले आहे गाणे. माझं बाळ झोपताना हे गाणं नेहमी ऐकतो आणि शांत झोपतो. किती वेळा ऐकलं तरी परत ऐकावं वाटतं असं सुंदर गाणं. Thank you for song🙏
Listening to this song 100th time in one year. Sydney is in lockdown - and I am locked down at home. Thank you for this beautiful rendition of the iconic song. Thank you.
दिवसातून कमीत कमी ५ दा तरी ऐकतो मी काम करतांना श्री रामाचे नाव एवढ्या प्रेमाने घेतल्या जाते, त्यामुळे मन एकदम प्रसन्न प्रसन्न वाटते 🙏🙏
🙏🏻꧁༒☬ 🚩जय श्री राम🚩 ☬༒꧂🙏🏻
Khupach sundar . I'm in love with the song & the way she is singing it & the way he is tunning it♥️♥️♥️💯💯💯
माझी नात 3 महिन्यापासून हे एकच गीत ऐकते आता ती 10 महिन्याची आहे खूप सुंदर
Lyrics, music, composition, voice, expressions,presentation everything is perfect. Very soothing. Loved it
कौसल्येचा राम ..माझ्या वडिलांचं आवडतं गाणं होतं फक्त इतकेच माहित होते,,पण माझ्या कडे स्मार्ट फोन आला ,आणि मी शतजन्म शोधताना चे विडिओ ऐकले,,,खरंच ,अप्रतिम,,,,डोळ्यातुन अश्रू ची धार लागते,,,धन्य आहे कबिराची भक्ती ,आणि धन्य आहे गीतकार,संगीतकार,,,,थेट पोहोचलं,,,👌
I love this song and her voice is so soothing and natural. It gives us positive vibes. She is such talented Singer. All the Best and keep singing
अंगाई गीते शोधताना मिळाले हे गाणे...खूप सुंदर ... माझे दोन्ही बाळ हे गाणे ऐकून झोपतात...
जुने मुळ गाण्यापेक्षा ही सुंदर वाटते ऐकायला
Khup sundar... One of my favourite song..The song that touches my heart and soul... Magical...heavenly... No words can express the beauty of the song...And also singer..😘❤
माणिक ताईंची खूप खूप आठवण झाली. खूप खूप धन्यवाद. तुझा आवाज खूपच मधुर मधुर आहे.
Such a beautiful lyrics and also voice I'm waiting for a old Marathi song👍❤️
Khupach sunder... Ekda ekale aani sarakhe sarakhe ekavese vatle... Aawaj Khup Chan aahe.. Apratim awesome
Ur voice is just fab... I used to play it for my daughter daily .. n she will fall a sleep... Magical voice
Mast mast mast. Mi roj sakali uthalyavar he gaan aiktoch without fail. Jai Shree Ram.
This is like a fresh lease of life to timeless classics!
And what a soothingly perfect rendition!
Very calming
👌👌👌👌👌👌👌👌 शब्दच नाहीत .खुप सुन्दर अगदी हृदयाला स्पर्श केला तुमच्या आवजानी.👌👌👌👌
Song sung by the singer is So Classic, Delicate expressions of each and every Emotion beautifully
रोज ऐकतोय पंधरा-एक दिवस झाले...कौतुक कराव तेवढं कमी आहे🙏❤️
❤
अशी भक्ती गीत ऐकल्यावर मनाला खूप चांगले वाटते😊😊
Wow.. just amazing 😄😄👌🏻👌🏻👌🏻👌🏻 I can’t believe ek marathi bhakati git as WoW..👌🏻👌🏻👌🏻
why cant marathi bhakti geet be WOW? I think our bhakti geets are fabulous
हे गाणे मला जवळ जवळ पाशषठ वर्षा नंतर ऐकवायची संघही मिळाली आहे.माझ्या लहान पणि गणपती उत्सवात गाणया च्या स्पर्धेत मी हे गाणे गायले होते.गाणे ऐकल्या वर जुन्या आठवणी ताज्या झाल्या.छान वाटले.
Truely beautiful, soulful. so many less talented people become popular when dedication and talent like this is what is real and true.
Thank you for this rendition.
खुपच सुंदर,माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, आई मला रोज सायंकाळी हे गाणं ऐकवत असे.
I m in love the way you sing,. especially this one...gbu...I have been listening every night n day ...
beautiful song. my grandson sleeps while listening this song every day.😊
Wow....simply wow...
I used to listen this song very often even almost daily. what a composition of wordings with advanced flavored voice that perfectly suits it...Superb
'शतजन्म शोधताना' कोविड काळात खूप ऐकता आले. त्यातले हे गाणे तर कितीही वेळा ऐकतच रहावे.. कधीही.. आपले खूप कौतुक!!😊🙏
One of my most favourite songs Devendra Ji !!!!!!
I want to meet you at least once in my life and just want to say you Thank You for everything, for everything that you've been done and you're going to compose😀
खूप सुंदर👌🏻... रोजच्या धगधगीच्या जीवनात मनाला शांत करते हे गाणं....😌
Such a divine words lovely voice, its like i can see the picture. Jai shri Ram.
माझ्या नातीला झोपवताना हे गाणं लावल्यावरच ती झोपते.. गाणं खूप सुंदर आहे !!
What a beautiful song... I listen it atleast once a day..😍🙌❤️
मी रोज रात्री झोपण्यापूर्वी हे गाणं ऐकतो..Great singer.& Great musician...
I am north Indian.. after listening.. feeling divine ...
अतिशय सुंदर आणि जुन्या जमान्यातील काळ आठवतो गॉड ब्लेस यू
😌😌मनाला शांतता भेटली👍👌 🚩🚩राम नामातच शांती आहे 👑जय श्री राम🏹🌹💐🙏🙏❤️🧡
खरंच खूप सुंदर गाणं गायलं आहे,, अजून गाणी ऐकायला नक्की आवडतील, तुमच्या आवाजात👍
Really fantastic you know what my grandma is becom a your big big fan for this song... thank you so much... thank you....😍😊😊
माझा एक वर्षाचा मुलगा हे गाणं लावलं की शांत होतो आणि झोपतो, हे सुंदर गाणं गायल्या बद्दल खूप आभार, धन्यवाद.
अरे किती सूंदर। अजुन गाणी आमच्या साठी सादर करा। अप्रतिम
श्रुती आठवले नी इतकं सुंदर गायलं की कीती वेळ ऐकलं तरी ऐकलं तरी ऐकवाच वाटतं..
अप्रतिम.. इतक सुंदर भावगीत.. खूपच मधुर स्वर 😘😘😘👌👌👌
अप्रतिम ..खूप सुंदर गायले आहे ..
Jai shree ram
Kiti Shant Ani Sahajsundar ahe he gan...
Kitivela aikal tri man Bharat nahi...
few more of माणिक वर्मा please. great projection shruti. after long time somebody's voice has touched me. please maintain your fluidity. it's your power; very rare in singers now a days.
Why these people stopped producing this? Such a soulful music and songs they are
I love your voice.....wow it's unbelievable. stay blessed 😍😍😊
भक्तिभावाने म्हटलेलं भक्तिगीत...अतिशय सुमधुर..🙏🙏🙏god bless u all
Chan ahe...Hya song la punha jivant kelya baddal dhannyavaad
माझं खूप आवडतं गाणं आहे. मस्त वाटलं तुमच्या आवाजात ऐकून.
Divine voice... Truly gifted... God bless 🙏
Happy people provoke emotions so strong ,you cannot help falling in love with their refreshing attitude to life , whoever is happy will make others happy .Lyrics are the amalgamation of all goodness ❤❤❤❤ It's my prayer song.🥰🥰
Your singing made my Day Holy 🙇♀️🌹🍃
Waah sahi sahi... Samadhi laagli aaaikta aaikta... Keep it up all the best !
Mazya divsachi suruvaat hya ganyane hote
Thankssss for this show....
Wow .. kiti chhan mhanla ahe. Repeat mode war aiktey sakal pasun.. khupch Sundar
आमच्या पिढीला खऱ्या संगीताची जाण करून देण्यात जो वाटा zebrainia देतोय त्यासाठी खूप खूप आभार आणि असेच काम पुढे करत रहावे म्हणून शुभेच्छा 🙏 एक संगीतप्रेमी रसिक प्रेक्षक
i dont know marathi , but this song is awesome and am in repeating mode
Listen to original song..it's best