मी संपदाचा गणिताचा शिक्षक आहे संपदाला मी अशीच गातांना पाहिले, ऐकलं आहे. हा व्हिडीओ ऐकताना तीच संपदा नजरेसमोर येत होती आणि डोळे पाणावले. ऋचा खूप सुंदर बाळा. शिष्याने गुरु पेक्षा मोठं व्हावे हिच अपेक्षा आहे. जय जय श्री राम
ऋचा तुझे खूप कौतुक ,श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी ला गोंदवल्याला गायन सेवा करायची संधी मिळाली हे तुझे भाग्य ,तुझ्या गायन शिक्षिका संपदा माने ,आई व तुला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेही अभिनंदन.
ऋचा खूप खूप छान आणि मस्त, सुरेख तुझं भाग्य , अलभ्य लाभ, प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण 🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
गोडूली तुला मी खूप मिस करत होते. आत्ता तुझ्या सूरेल आवाजात हे गाणं ऐकून मी खूप आनंदी झाले.तु भविष्यात गायन कलेत खूप मोठी कामगिरी करणार आहेस तुला उदंड शुभेच्छा व आशीर्वाद .❤
वयोमानानुसार आंम्ही गोंदवले येथे येणे शक्य झाले नाही पण तुझा महाराजांचा समोर गाण्यांचा कार्यक्रम छानच झाला. तुझे गाणे ऐकुन खुप आनंद झाला. (क्षमा-माधव आजीआजोबा)
|||जय श्री राम|| ||श्रीं राम जय राम जय जय राम || हा अभंग ऐकून खूप छान वाटले, सर्वाना च या अर्थपूर्ण अभंगाने आपल्या सर्वांच्या च अंतरी रामाने वास करावा असे निश्चितच वाटेल,ही प्रार्थना खरंच खूप विलक्षण प्रार्थनीय आहे 🙏
आज महाराजांनी माझी ईच्छा पूर्ण केली. जेव्हापासून मी ऋचा च्या मुखातून हे रामाचं गाणं ऐकलं होतं तेव्हापासूनच माझी खूप इच्छा होती की तिच्याच आवाजातून आपण पूर्ण हे गाणं एकावे. आज ती माझी ईच्छा महाराजांनी पूर्ण केली. श्री राम जय राम जय जय राम
हे गाणे पहिल्यांदाच ऋचा च्या आवाजात ऐकले आणि मी रोज एकदा ऐकते तिचे खुप खुप अभिनंदन तूझी असेच छान प्रगती होवो तुझं गाणं ऐकण्यासाठी मी तो प्रोग्राम. पहात असे जय श्रीराम
जय श्रीराम रुचा कोकिळे खूप सुंदर खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या गुरूंचे आणि माय बापाचे खुप अभिनंदन आणि श्री महाराजांचे चरणी विनम्र वंदन सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभ स्वास्थ्य कल्याण असो.
Khup khup dhanyavad rucha mi he Bhajan prathmesh laghate yane gayale tevha mi he Bhajan aaikale khup Sundar prathameshne sadr kele ani ata tuzya mukhatun aaiktana matramugdha zalo khup khup sundar
ऋचा किती गोड,सुमधुर गायली आहेस.... अप्रतिम.... शब्द कमी पडतील अशी गायकी आहे तुझी... खूप मोठ्ठी गायिका होशील यात शंकाच नाही... इतक्या लहान वयात महाराजांच्या समोर व असंख्य श्रोत्यांसमोर गाण्याची संधी मिळते आहे हे मोठे भाग्य आहे... आई सरस्वतीचा वरदहस्त आहेच... त्यासोबत माझ्या सारख्या अमाप कानसेनांचेही अनेक आशीर्वाद..... !!! श्रीराम जय राम जय जय राम !!!
ऋचा, तुला दैवी देणगी आहे. आम्हाला तुझ्या आवाजात गाणे ऐकायला मिळाले , हे आमचे भाग्य ,आणि तुला गोंदवलेकर महाराज यांच्या सेवेत गायला मिळाले हे तुझे म्हदभाग्य.👌💐
How much blessed is Rucha that she is able to give gayan seva at Gondavalekar Maharaj..she has purity in her voice which is due to spiritual संस्कार on her through her family
Rucha far God gayalis sur talachi samaj far chan aahe.lahan vayat.god gift ahe. Abhinandan v khup khup ashirvad. Sampadache hi khup khup abhinandan.chan tayari karun ghetali. Avaj khup God ahe.
अप्रतिम मार्गदर्शन संपदा माने करत आहे. ऋचा ला अप्रतिम आवाज दैवी देणगी ने लाभला आहे. खूप सुरेल आवाजातील श्रीरामाचे गाणे ऐकून मन प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा ऐकायला आवडले. ऋचा आणि तिच्या आईचे पण कौतुक वाटते. ऋचा खूप खूप शुभेच्छा. महाराजांचे पुण्यतिथी उत्सव सुरू असताना तुला गायन सेवा तुझ्या गायन शिक्षिका यांचे बरोबर करायला मिळाली. भाग्य आहे. महाराजांचा तुला आशीर्वाद मिळाला.मिळत राहील .
माझी इचछा होती you tube वर हे गाणं ऐकण्याची 🙏🏻🥰❤️😘😘😘
वाह.....सकाळ एकदम मंत्रमुग्ध केली
मी संपदाचा गणिताचा शिक्षक आहे
संपदाला मी अशीच गातांना पाहिले, ऐकलं आहे.
हा व्हिडीओ ऐकताना तीच संपदा नजरेसमोर येत होती आणि डोळे पाणावले.
ऋचा खूप सुंदर बाळा.
शिष्याने गुरु पेक्षा मोठं व्हावे हिच अपेक्षा आहे.
जय जय श्री राम
आपले मन किती मोठे आहे!
आपणास खूप शुभेच्छा 🙏
ऋचा तुझे खूप कौतुक ,श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी ला गोंदवल्याला गायन सेवा करायची संधी मिळाली हे तुझे भाग्य ,तुझ्या गायन शिक्षिका संपदा माने ,आई व तुला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेही अभिनंदन.
ऋचा खूप खूप छान आणि मस्त, सुरेख तुझं भाग्य , अलभ्य लाभ, प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण 🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
महाराजांसमोर गाण्याची संधी मिळाली
तुझे परम भाग्य आता मागे न पाहणे
श्रीराम जय राम जय जय राम.
Mast
श्रीराम जय राम जय जय राम!
ऋचा खुपच सुंदर गाण गायलीस.अशीच प्रगती. कर परमेश्वराचे आशिर्वाद आहेतच पाठीशी.खुप छान गायलीस बाळा
संगिता जोग@@namdevmore997
खुप मोठी गायिका हो आणि भरपूर शिक्षणात सुधा प्रगती कर. महाराजांची सेवा करायला मिळाली. खुप मस्त माझे खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा.
गोडूली तुला मी खूप मिस करत होते. आत्ता तुझ्या सूरेल आवाजात हे गाणं ऐकून मी खूप आनंदी झाले.तु भविष्यात गायन कलेत खूप मोठी कामगिरी करणार आहेस तुला उदंड शुभेच्छा व आशीर्वाद .❤
खूप गोड गायिले बेटा ,तू मोठी गायिका व्हावी ही महाराजांच्या चरणी प्रार्थना, खूप सुंदर
खूप खूप अभिनंदन बाळा खूप मोठी हो महाराजांचे आशीर्वाद तूझ्या पाठीशी आहेतच
अभिनंदन बाळा खुप खुप खुप मोठी होणार आणि आपली,संस्कृती जपणार तु आम्हाला अभिमान आहे तुझा
वयोमानानुसार आंम्ही गोंदवले येथे येणे शक्य झाले नाही पण तुझा महाराजांचा समोर गाण्यांचा कार्यक्रम छानच झाला. तुझे गाणे ऐकुन खुप आनंद झाला. (क्षमा-माधव आजीआजोबा)
किती गोड गायलीस? खरंच मोठी गायिका हो.महाराजांचे आशीर्वाद लाभोत
माझ्या भिवंडीतील चिवू चे अभिनंदन. तिला महाराजांची गायन सेवा करावयास मिळाली आनंद झाला. अशीच पुढे पुढे जात रहा.हीच सदिच्छा. जय अंबे योगा.
आज माझ्या रोजच्या मुखातून हे पूर्ण गाणे ऐकायचे माझी इच्छा होती आज ती पूर्ण झाली धन्यवाद
|||जय श्री राम||
||श्रीं राम जय राम जय जय राम ||
हा अभंग ऐकून खूप छान वाटले, सर्वाना च या अर्थपूर्ण अभंगाने आपल्या सर्वांच्या च अंतरी रामाने वास करावा असे निश्चितच वाटेल,ही प्रार्थना खरंच खूप विलक्षण प्रार्थनीय आहे 🙏
ऋचा खुप सुंदर गायलीस श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचा आशिर्वाद आहेतच खुप खुप शुभेच्छां बाळा
आज महाराजांनी माझी ईच्छा पूर्ण केली. जेव्हापासून मी ऋचा च्या मुखातून हे रामाचं गाणं ऐकलं होतं तेव्हापासूनच माझी खूप इच्छा होती की तिच्याच आवाजातून आपण पूर्ण हे गाणं एकावे.
आज ती माझी ईच्छा महाराजांनी पूर्ण केली.
श्री राम जय राम जय जय राम
खुप सुंदर,मधुर गायलं बेटा, फार मोठी गायिका होशील आताही आहेच 👍♥️
ऋचा ला महाराजांचा अखंड आशीर्वाद आहे.तसेच तिच्या आई बाबा यांचा पण आशीर्वाद आहेच.खूप खूप मोठी हो बेटा❤️🙏❤️
खूपच छान अप्रतिम गाईलीस 🎉
ऋचाचे कौतुक करावे तेवढे थोडेच ,ती खूप भाग्यवान आहे. या रुपाने ती सेवा करत आहे, अर्थातच श्री महाराजांची तिच्यावर क्रुपा आहेच .
हे गाणे पहिल्यांदाच ऋचा च्या आवाजात ऐकले आणि मी रोज एकदा ऐकते तिचे खुप खुप अभिनंदन तूझी असेच छान प्रगती होवो तुझं गाणं ऐकण्यासाठी मी तो प्रोग्राम. पहात असे जय श्रीराम
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
ऋचा लय भारी, अशीच गात रहा. खूप खूप मोठी हो हिच महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना 🌹🙏🙏
खूपच छान ऋचा..लहान वयात गाण्याची एवढी समाज..great🎉 👍 खूप शुभेच्छा तुला..
वाह वाह. फारच सुंदर सादरीकरण. Just keep it up.
जानकी स्मरण जय जय राम. 🎉
ऋचा खूप सुंदर गाणे म्हटलं, महाराजांचे खूप आशीर्वाद तुज्या पाठीशी असतील. शुभेच्छा 🌹
ऋचा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहो हीच प्रार्थना.
नुसता गोंदवलेकर महाराजांचा नाही, तर प्रभू रामचंद्रनचा आशीर्वाद तुला लाभो.
ॠचा म्हणजे अतिशय गुणी गायिका आहे..तीचा भविष्यकाळ खुपच उज्ज्वल आहे...❤
नजर काढा हिची ...❤ किती ते गोड गाणं. गायली .....😊❤❤❤❤
ऋचा तु मला पण शिकव ना .....🌹🌹🌹❤️
अप्रतिम आवाज ऋचा ,श्रीराम प्रसन्न होतील असा आवाज आहे ,खूप छान सेवा
खूप सुंदर आवाज अप्रतिम
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ताई ❤ खूप छान गीत आहे 🌹 शुभेच्छा दिल्या तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
श्रीरामराया आणि महाराजांची सेवा म्हणजे त्यांचा कृपाप्रसाद व आशिर्वाद मिळाला,ऋचाला..!❤
❤ मला तर खुप आवडते हे भजन, ऋचा खूप खूप शुभेच्छा बेटा,,😊😊जय श्रीराम
जय श्रीराम रुचा कोकिळे खूप सुंदर खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या गुरूंचे आणि माय बापाचे खुप अभिनंदन आणि श्री महाराजांचे चरणी विनम्र वंदन सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभ स्वास्थ्य कल्याण असो.
फारच सुंदर ऋचा. गोंदवलेकर महाराजांचे तुझ्यावर सदैव कृपा राहावी ही सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना
खुप सुंदर अप्रतिम ऋचा असंच गात रहा हीच सदिच्छा ❤❤🎉
खूप सुंदर गायन.श्री महाराजांचे आशीर्वाद आहेतच बाळा तुझ्यावर.🙏🙏🌹🌹
Khoop chhan bhavpurn gaylis !khoop mothi ho bala .
खूप सुंदर गावल ऋचा बेटा
Khup khup dhanyavad rucha mi he Bhajan prathmesh laghate yane gayale tevha mi he Bhajan aaikale khup Sundar prathameshne sadr kele ani ata tuzya mukhatun aaiktana matramugdha zalo khup khup sundar
Khup chan 👌 महाराजांच्या पुण्यतिथीला गायन सेवा करायला मिळाली 👍👍
खूप छान ऋचा अभिनंदन हार्दिक शुभेच्छा🌹👍 तुझे गाणे यापूर्वी मी ऐकले आहे👍 श्री महाराजांचा तुला नक्की आशिर्वाद आहे🌹 जय श्रीराम जय हनुमान 🌹🙏⭐
RICHA,EXCELLANT PERFOMANCE.WISH YOU ALL SUCCESS INFUTURE.
🌈🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🌈
Lots of blessings to Rucha,
Parents & Grand Parents
🌈🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🌈
खूपच छान बेटा खुप आशीर्वाद तुला ❤
ऋचा तुला खूप खूप शुभेच्छा आणि श्री. प्रभू रामचंद्र आणि श्री. महाराज यांची तुझ्या वर अखंड कृपा राहो ही सदिच्छा.
Khup chaan Rucha Bala ❤❤ Tu yogy guru chya hatat aahes Tai khup chaan premane shikvel tula🎉🎉
Jay Shree Ram❤
खुप छान
फारच सुंदर गोड तुझे खूप खूप कौतुक खूप खूप शुभेच्छा. छान वाटले ऐकून तुला बघून. ❤🎉
खूप छान, सेवा करण्याची संधी मिळाली हाच महाराजांचा आशिर्वाद.🎉
व्वा खूपच सुंदर,प .पू.महाराजांच्या क्षेत्रात आणि पुण्यतिथीनिमित्त सेवा घडली खूप प्रासादिक भाग्ययोग ❤
Khup god aavaj aahe Rucha
Aani he song khup chan gayli tu...
खरोखरच स्वामींच्या आशीर्वाद आहे
कमाल, अत्यंत स्पष्ट उच्चार, गाण्याचा कॉन्फिडन्स, गोड आवाज. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤❤
खुप गोड ऋचा❤❤...महाराजांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहोत ही श्रीरामचरणी प्रार्थना
‼️ श्रीराम जयराम जयजय राम ‼️ श्री महाराजांचा आशीर्वाद आपणास मिळेल तसेच आवाज,गायन खूप छान आहे गाणं खुपचं गोड 🙏
ऋचा,,,खूपच छान,,👌👌जय श्रीराम🙏
खुप छान ऋचा 👏👏
प्रथमेश लगाटेचे हे गाणे खरच खूप मंत्रमुग्ध करणारे आहे. खुच छान रचना आहे......
ऋतुजा खूप खूप सुंदर.खूप खूप शुभेच्छा.
ऋचा किती गोड,सुमधुर गायली आहेस.... अप्रतिम.... शब्द कमी पडतील अशी गायकी आहे तुझी... खूप मोठ्ठी गायिका होशील यात शंकाच नाही...
इतक्या लहान वयात महाराजांच्या समोर व असंख्य श्रोत्यांसमोर गाण्याची संधी मिळते आहे हे मोठे भाग्य आहे...
आई सरस्वतीचा वरदहस्त आहेच... त्यासोबत माझ्या सारख्या अमाप कानसेनांचेही अनेक आशीर्वाद.....
!!! श्रीराम जय राम जय जय राम !!!
श्रीराम खूप सुंदर आवाज
Excellent job 👌👌God bless you beta.😘😘
काय वय आहे हीच?
फारच सुंदर गाते.
खूप छान बेटा.तुझ्यावर महाराज्यांची कृपा सतत राहावी
हीच राम चरणी प्रार्थना.
खूप सुंदर गाईली कोकिळा.
खूप खूप छान पुढे तू खूप मोठी
गायिका होशील तुला खूप खूप शुभेच्छा
Kiti mothe bhaggya avdhya lahan vayat santanchy seva mukhi ram name !! God bless you!!
खूपच छान गोड आवाजात गाणे झाले आहे
खरंच आवाज ऐकल्यावर आणि राम नाम घेतल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले वा छान
खूप सुंदर आवाज मंत्रमुग्ध होऊन गेले
खुप छान साजर केले 🎉❤🎉
ऋचा खूप च गोड गायीले प्रभोश्रीराम
जय जय श्रीराम ,जय जय श्रीराम रामाचा वरदहस्त तुझे वर असाच राहो,हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना
ऋचा, तुला दैवी देणगी आहे. आम्हाला तुझ्या आवाजात गाणे ऐकायला मिळाले , हे आमचे भाग्य ,आणि तुला गोंदवलेकर महाराज यांच्या सेवेत गायला मिळाले हे तुझे म्हदभाग्य.👌💐
How much blessed is Rucha that she is able to give gayan seva at Gondavalekar Maharaj..she has purity in her voice which is due to spiritual संस्कार on her through her family
अग चिमुरडे ही तुझ्यावर राम प्रभुची कृपा आहे. सुंदर 👌👌👌
Rucha far God gayalis sur talachi samaj far chan aahe.lahan vayat.god gift ahe. Abhinandan v khup khup ashirvad. Sampadache hi khup khup abhinandan.chan tayari karun ghetali. Avaj khup God ahe.
First time I feel her even not needed any background music pure ….voice is magic
अतिशय छान आवाज
Hichya tondun he gane eikayla mala khup avadte.me mantramugdha houn eikate. Rudayaparyant pochte
Thank you Rucha love you so much
श्री राम जय राम जय जय राम 🧡
संपदा खूप छान गायली स 👌👌
ऋचा चे खूप खूप अभिनंदन,तसेच तिच्या गुरू संपदा मानेंचे ही अभिनंदन!!!
खूप छान गातेस ऋचा ❤ तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
श्री. महाराजांचा आशीर्वाद कायमच तुला लाभेल.
खूप भाग्यवंत आहे
ऋचा गोड आहे आवाज गोड आहे म्हणून all. ways best luck
🌹🎉❤ 😊
खूपच छान
महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त लहान वयात गायन सेवा मिळाली खुप छान, खुप शुभेच्छा.
खूपच सुंदर गोड गायले आहेस
खुप शुभेच्छा 🌹
Aa ha kay Sundar aavaj ahe ❤❤❤
फारच छान! मुग्धा वैशंपायन चीन आठवण आली
खूप छान ऋचा सदैव प्रगती होवो
Khup khup sunder gates rucha Tula khup ashirwad
अप्रतिम मार्गदर्शन संपदा माने करत आहे. ऋचा ला अप्रतिम आवाज दैवी देणगी ने लाभला आहे. खूप सुरेल आवाजातील श्रीरामाचे गाणे ऐकून मन
प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा ऐकायला आवडले. ऋचा आणि तिच्या आईचे पण
कौतुक वाटते. ऋचा खूप खूप शुभेच्छा.
महाराजांचे पुण्यतिथी उत्सव सुरू असताना तुला गायन सेवा तुझ्या गायन
शिक्षिका यांचे बरोबर करायला मिळाली.
भाग्य आहे. महाराजांचा तुला आशीर्वाद मिळाला.मिळत राहील .
Khup Sunder Rucha
❤ खूप सुंदर झालंय गाणं ऋचा
अशीच छान गात रहा
ऋचा मी सुद्धा गाण्याचा प्रयत्न केला, मला खुप आवडतं हे गाणं 🌹🌹🎉🎉👌👌❤❤
Apratim
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏
ऋचा खरंच भाग्यवान
खुपच सुंदर ऋचा श्री महाराजांचा आशिर्वाद सदैव तुझे पाठीशी राहो