Yaman Raag based Old Marathi Songs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- Marathi Old Songs based on Yaman Raaga. Do Like, Comment & Subscribe!!!!
*भय इथले संपत नाही
*जिथे सागरा धरणी मिळते
*इथेच आणि या बांधावर
*ये जवळी घे जवळी
*का रे दुरावा
*या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
*लपविलास तू हिरवा चाफा
*जीवनात ही घडी
*जीवलगा कधी रे येशील तू
*जाहली रोमांचित ही तनू
*Bhay ithale sampat nahi
*Jithe sagara dharani milate
*Ithech ani ya bandhavr
*Ye jawali ghe jawali
*Ka re durawa
*Ya katarveli pahijes tu jawali
*Lapwilas tu hirwa chafa
*Jivnat hi ghadi
*Jivlaga kadhi re yeshil tu
*Jahali romanchit hi tanu - เพลง
Yaman Rag and Marathi Sangeet go together very well.
रागावर आधारीत जुनी चिरंतन अवीट गीते आणि तुम्हा मुलींचे मोहक सादरीकरण हे मजसाठी गीतपारायणच. धन्यवाद.
मुलींनो माझे आयुष्य तुम्हाला मिळो.असेच गात रहा
खूप सुरेल आणि सुंदर
खूप छान, मस्त
Kiti sundar❤
फारच सुंदर गायन झाले तुमचे . अप्रतिम गायन. दोघींचा आवाज दैवी देणगी. तुमच्या कडून अजून शास्त्रीय गायन ऐकायला नक्कीच आवडेल सगळ्या श्रोत्यांना. कृपया करून संपदा ताईला एक विनंती आहे की सूर नवा ध्यास नवा तील सगळी गायलेली गाणी चॅनेल कडून विडियो मागून अपलोड करावीत. अक्षरशः मी भारावून गेलोय मी तुमच्या गायनाने. देवाची कृपा तुमच्या वर सदा अशीच राहू दे हीच परमेश्वर चरणी मागणी. तुमच्या कडून अनेक उत्तमोत्तम गाण्यांची अपेक्षा आहे. नवीन विडियो ची वाट पाहत आहे आतुरतेने 💯
Nkkich
@@Sampada_Mane धन्यवाद
खूप छान
वाह ।
Mastch
Khup chan
वाह....अप्रतिम ...गाण्यांची निवड आणि सादरीकरण
खूप छान अभिनंदन आणि शुभेच्छा...!!!
Sundar
It gave me goosebumps while listening. Raag Yaman melody is matchless. The manner in which both of you have rendered this is awesome. I am fan of both of you. You have reminded me of my childhood songs which I used to listen on radio. Compositions of Babuji , pandit Hrudaynath Mangeshkar are beyond description. Sampada madam voice is pretty much like Maniktai Verma. You both are great singers. Stay blessed.
तुम्हाला ऐकून कोण म्हणेल नवीन पिढी पाश्चिमात्य संगीतामागे लागली आहे म्हणून? फार आश्वासक आहे हे. अशीच गोड गोड अवीट गाणी गा दोघीही जणी. फार छान गाता.
Jeevanath Hi Ghadi Asheecha Rahuday...........with such lovely music.Godblessu .
beautiful !
यमन राग हा सर्व रागांचा राजा आहे म्हणले तर अतिशयोक्ति नाही त्यात तुमचा दोघींचा आवाज खूप छान आहे गाण्यांची निवड पण खूप छान आहे माणिक ताईंच गाण तर मला खूप आवडल तुम्हाला उज्वल भविष्य लाभो ही शुभेच्छा
तुमच्या आवाज ऐकू आल्यावर मन प्रसन्न होते
खूप सुंदर! अप्रतिम! आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीत इतके सुंदर सादरीकरण करते हे पाहून फार कौतुक वाटते.
सूरांवर जबरदस्त पकड़ आहे। पॉवरफुल आवाज। खुप छान।
Superb !! You missed the most iconic song " Tinhi Sanja Sakhe Milalya "
समजून गाणे हे मोठेच. पण तुम्ही दोघींनी तुम्हाला उमजलेला यमन काय अप्रतिम दाखवलात. तुम्हा दोघींचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
ताई खूप भारी वाटलं ऐकून आवाज गोड आहे दोघींचा हल्ली अशी अर्थपूर्ण गाणी कोणी गात नाही
जबरदस्त,अप्रतिम ,सुंदर लै भारी.
कान तृप्त झाले..
सुरेल आणि सुंदर गोफ वीणला गीतां चा 👏👏👏❤
खुपच सुंदर गायन ऐकलं हो, प्रसन्न वाटले. व्वा व्वा...
सुंदर गायन🙏🙏🙏
खुप छान 💐🌹🙏🙏
yeeee javali ghe....pratyek veli kata ala angavar😍just amazing👌👌👌
Thank you
तुम्ही यमन हा किती गोड गाण्यांचा निर्माता आहे हे पुन्हा एकदा रेखांकित केले आहे.
Very melodious and Sublime Raga Yaman.Superb rendition.Both artists complementing in an amazing synergistic crescendo. Brought back the memories of the golden Era of the marathi melodies.lt is always a pleasant and surprising experience to listen those gems from younger generations.
Names of the young torch bearers please !
Divine voices.🙏🙏
Beautiful songs. Nice singing.
khup Sundar.
Wah
khup sundar jugalbandi ahe.. ajun aikayla aavdel..
Nigahen milane ko ji chahta h
वा...वा स्वरांच्या पावसांत चिंब भिजून गेल्याचा साक्षात्कार अप्रतिम गाणी विशेषतः ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
Didi sundar aavaj ahe .... Dhoghincha
Beautiful 👌👌
Very good
खूपच छान वाटल..... Keep it up 👌
Khup chhan.... nice
Thank you so much :D
Wah wah
अतिशय सुंदर...👍 खरंच इतरही रागांची गाणी ऐकायला आवडतील...☺️
सुरेख. यमन आवडता राग. गाण्यांची नोटेशन द्यावी ही विनंती.
Manapasun dhanyawad
मी 67वयाचा निव्रृत्त माणूस आहे. छंद म्हणून कॅसिओवर गाणी वाजवतो. कोणतही प्रशिक्षण घेतलेल नाही. मराठी गाण्यांची नोटेशन सहज मिळत नाहीत म्हणून विनंती.
Very nice...I liked selection of songs which are not often heard, barring few. And starting with Antara first and then singing mukhda makes listeners to guess the song for a while...
Grt singing! Hoping to hear more raag based Marathi songs from you.
Thanks a lot for your valuable feedback
Names of singer?
खूपच छान सादरीकरण. क्या बात है. जबरदस्त.
very good
Tumchi nave Kalil ka.mi uma raorane👌👌
Namskar... Sampada Mane ani Tanvi Gore
Apratim👌👌👌..... Asach ek Hindi old songs medley based on Yaman Raag hou de....
खूप छान गायला आहात.जुन्या गाण्याची उजळणी झाली.आनंद झाला.यमन राग गोडच आहे.तुम्ही तरुण मुली रागावर आधारित गाणी गाता हे जास्त आनंद देणारं आहे.bless yoy
Manapasun dhanyavaad
फारच छान गाता
Wah..kya baat hai..
Sunder presentation by both
What a great voice of both and melodious combination. Expect many more such treats
अप्रतिम !!!
Khup khup chan 😍
I was just typing how cud u forget this masterpiece.. jithe Sagara.. aprateem
खूपच छान 👌
पण त्या नागराज मंजूळेची भडव्याची मधेच जंगली रमीची जाहिरात येते ,तेव्हा खूपच चिड येते.
सुंदर. खूप आवडलं. तबला साथीला घ्यावा.
kya baat hai... khupach mansik samadhan milale aikun... apratim gaayan... yaman maza favourite raag... thanks for this video...
Khup chan...But I was waiting for Mage Ubha Mangesh
Good song selection but scope for improvement like jithe tithe ...
Excellent
Some descriptions, added will be good
अति सुंदर ! जमले तर अजून इतर रागांची गाणी एकाला आवडेल _/\_
Sundar❤️
Very nice attempt!!!
गाण्यांची छान निवड: अनवट आणि परिचित!
Kharech aiktana aandane dolyatun pani vahu lagale.
धुंदी कळ्यांना का घेतले नाही..
Very very good musical programme. 🙏🙏👌.
Though I am not well versed with Marathi, yet the (gaiki) is very sweet. My full appreciation is with both lady singers .
Many thanks to you!!
Please add lyrics to video. Give names of the singers.
beautiful composition 👏 keep it up 👍 God bless you ✨
कोकीळाच जणू घालताहेत.,,
खूपच सुंदर! अप्रतिम!
फार अप्रतिम अवघा ची संसार, सुवासिनी मधील अर्थ पुर्ण.. धन्यवाद ःः
va सुंदर श्रवणीय सुरावट
Would love to hear 'Bai, mi vikat ghetla Shyam' from you guys. A part 2 of this Yaman medley would be just as lovely, as there'd be so many more Marathi bhashatla Yaman pieces that I am sure you two would like to render (and we would like to hear!) If I may humbly suggest 'Sakhi ga murali mohi mana' among those Yamans. Cheers!
Sundar - Farac h Chhan - I am a Fan of Yaman - now fan of yours too - Do you have your Yaman raga?
संपदा माने ग्रेट आहे
अप्रतिम! 👏🏻👏🏻
क्या बात है....
खूपच छान सुंदर आहे अजूनही ऐकत रहावं असे वाटते
अप्रतीम keep it up
Aprateem !
Really awesome, beautifully sung, great choice of songs, paradhin ahe jagati also in yaman👍👍
अवर्णनीय
फार फार आनंद दायी
Aprateem
Mam mala pan shikva 😊😍
Names of Singers .....wonderful singing
Tanvi Gore and Sampada Mane
क्या बात
एकदम छान गायलात.
Please dealet this song.
खूप छान यमन. मजा आली ऐकताना.
Tumhi gata chhan pan echo mule recording clear aikayla yet nahi aahe.
Thank u so much. Maybe ghri record kelya mule asa hot asav.
अप्रतिम 👏🏻👏🏻
Kup chan
amazing collection.. keep it up..
आपणांस खूप खूप धन्यवाद अशीच अधिकाधिक गाणी एकेका रागावर आधारित गाणी ऐकण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे ती पूर्ण कराल अशी नम्र विनंती
नक्कीच! मनापासून धन्यवाद