ती गुरुपौर्णिमा मी कधीही विसरू शकत नाही' - मीरा कोर्डे, चेअरपर्सन सरस्वती विद्यालय आनंद यात्रा - १७

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • ती गुरुपौर्णिमा ही त्यांची शेवटची होती त्यानंतर ते गेले, ती गुरुपौर्णिमा मी कधीही विसरू शकत नाही' - मीरा कोर्डे, चेअरपर्सन सरस्वती विद्यालय. आनंद यात्रा - १७ #AnandDighe #MNS #thane #thanekar #thaneeast #MarathiNewsLive #AnandDighe #motivation #inspiration #dighe #motivationalposts #thanelive #naupada #maharashtra #MaharashtraNews #marathi #thanecity #thanewest #thane #niranjandavkhare #Shivsena #marathimanus #धर्मवीर #Guru #गुरुपौर्णिमा #आनंददिघें #दिघेसाहेब #गुरुवर्य_आनंददिघें #दिघेसाहेब #साहेब #MarathiNews #thanekars #ShivsenaThane ‪@ShivSenaUBTOfficial‬ ‪@eknathshinde7466‬ ‪@shivsenayuvasenabeed927‬

ความคิดเห็น • 168

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 2 ปีที่แล้ว +24

    शिक्षण प्रेमी दिघे साहेबांचा विजय असो, स्वच्छ चरित्र व नीतिमान धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो, आज महाराष्ट्राला दिघे साहेबाच्या सारख्या प्रामाणिक नेत्याची महाराष्ट्राला तरुण मुलांना फारच गरज आहे,✊✊✊✊ जय महाराष्ट्र जय भारत

  • @omkarmore2924
    @omkarmore2924 2 ปีที่แล้ว +33

    खूप दिघे साहेबांबद्दल मॅडम आपण आठवणीला उजाळा दिलात ऐकून डोळे व हृदय भरून आले 🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +51

    स्व आनंद दिघे साहेब म्हंजे ठाण्याचे वैभव होते ठाणे शहराला नावारूपाला आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे हे प्रत्येक ठाणेकरांनी कायम लक्षात ठेवावे

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว +122

    दिघे साहेबांना मी कोलाड जवळील तीसे या गावात भेटलो होतो, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला, खरोखरच दिघे साहेब ग्रेट होते.

    • @sumitagale9114
      @sumitagale9114 2 ปีที่แล้ว

      तिथेच माझं गाव

    • @alpitajagtap877
      @alpitajagtap877 2 ปีที่แล้ว

      Tithe tyanch ghar aahy ka ajun?

    • @RaigadRider
      @RaigadRider 2 ปีที่แล้ว

      कधी आले होते

    • @tusharjangam2877
      @tusharjangam2877 2 ปีที่แล้ว

      Janani Devi Mandirat ale astil

    • @akshaydighe7975
      @akshaydighe7975 2 ปีที่แล้ว +2

      कोलाड ला तिसे गावांत आमची कुलदेवी आई केदारजननीच मंदिर आहे...

  • @arunhindlekar2751
    @arunhindlekar2751 2 ปีที่แล้ว +51

    मॅडम तुम्ही दिघे साहेबांच्या आठवणी अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्या. ऐकताना डोळ्यात पाणी आले. धन्यवा

    • @spupadhye8842
      @spupadhye8842 2 ปีที่แล้ว

      मॅडम आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांनी केलेल्या कामगिरीची माहीत सांगितली आपणास मनपूर्वक धन्यवाद

  • @adityadeokate315
    @adityadeokate315 2 ปีที่แล้ว +29

    खुपच सुंदर शब्दांत स्पष्टीकरण दिलं आपण,
    अशी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 ปีที่แล้ว +20

    खूप छान बोलल्या मॅडम... आनंद दिघे साहेब म्हंजे एक धगधगते यज्ञकुंड🔥 होते... मी तर म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रुपात पुन्हा जन्म घेतला होता.... 🚩
    कारण त्यांची गोरगरिबांसाठी ची तळमळ आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची जी पद्धत होती ती एका कर्तव्यदक्ष राजासारखी च... 👌आणि महाराजांनी पण त्यांच्या रयतेसाठी तळमळ ठेवली होती.... तेच गुण दिघे साहेबयांचे होते...
    ठाण्याचे राजे तेच होते.... 🙏

  • @sanjaygurav4288
    @sanjaygurav4288 2 ปีที่แล้ว +33

    मॅडम, तुमचा interview ऐकुन दिघे साहेब बद्दलचा आदर आजुन वाढला.. डोळ्यात आश्रु आले.. आसल्या वेयक्तीमुळेच कदाचित माणुसकी जिवंत आहे .. आनंद होतो बघुन की शिंदे साहेब तो वारसा पुढे नेत आहेत 🙏🙏🙏
    🙏🙏

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 2 ปีที่แล้ว +5

    मॅडम आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांनी केलेल्या कामगिरीची बद्दल माहिती सांगितली.आपणास मनापासून धन्यवाद

  • @madhurijog7797
    @madhurijog7797 2 ปีที่แล้ว +4

    अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली हे तुमचे खूप मोठे भाग्य आणि शाळेचे पण. दैवी शक्ती असणारी व्यक्ती म्हणजे दिघे साहेब आम्ही फक्त ऐकले आहे पण तरीही त्यांच्या विषयी खूप आपुलकी वाटते.

  • @India0102
    @India0102 2 ปีที่แล้ว +3

    जेव्हा जेव्हा दिघेसहेबांबद्दल काही ऐकतो तेव्हा डोळे आपसूक पाणावतात. अतिशय ग्रेट व्यक्तिमत्व आपण गमावून बसलोय. 🙏🙏🙏

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 2 ปีที่แล้ว +56

    सामान्य जनमानसाने ह्रदयात जपलेला "राजा" !! डोळे पाणावले.

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 2 ปีที่แล้ว +15

    आज साहेब असते तर आपलं ठाणे कुठच्या कुठे गेले असते, चांगला माणूस लवकर आपल्या तून निघून गेला, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏 दिघे साहेब ठाणेकरांच्या नेहमीच मनात, हृदयात राहतील, जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @RoamingDoctors
    @RoamingDoctors 2 ปีที่แล้ว +2

    पडवळ नगर येथिल मराठी शाळेतून मी ठाणे टॅलेंट सर्च chya class साठी 2 शाळेतील मित्रांसोबत सरस्वती शाळेत जात असे.. ही शाळा आणि शिक्षक पाहून मी फार इंप्रेस झालो होतो.. चक्क इंग्रजीत सब्जेक्ट ची exam असल्याने शिकवलेल सगळ डोक्यावरून जात असे... तिथले इतके सेमी इंग्रजी वाले हुशार मुले पाहून खूप घाबरायला व्हायच. आपण शिक्षणा बाबत किती मागे आहोत हे जाणवायचं..मराठी शाळेतून असल्याने हीच मुले 11,12 वी ला पण आमची फार टिंगल करतं असतं.😁.पण पुढें अभ्यास करून करून साध्या शाळेमधून पण government college मधून MD Anaesthesia झालो.. दिघे साहेब रात्री आमच्या area मध्ये यायचे.. ganeshdarshan, 15 ऑगस्ट ला... आम्हीं लहान मुलं रात्रभर ते येणारं म्हणुन जागे राहायचो.. ते आले कि क्रिकेट bat सेट वाटायचे... त्यांचा दरारा पाहून फार भारी वाटायचं.. ठाण्यातील जुने,क्वचितच मराठी लोकं असतील जे आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित नसतील..

  • @sdh4465
    @sdh4465 2 ปีที่แล้ว +15

    मॅडम काळजाला हात घातलात हो. दिघे साहेब अमर आहेत अमर राहतील. 😭😭😭

  • @NageshJOSHI-dx5wj
    @NageshJOSHI-dx5wj 3 หลายเดือนก่อน +1

    देव मानुस
    अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनद दिघे साहेब अमर रहे

  • @ravindrahedukar1409
    @ravindrahedukar1409 2 ปีที่แล้ว +32

    💐🌹🙏दिघे साहेब म्हणजे देवाचे आवतार अशा देवाला साष्टांग दंडवत 💐🌹🙏

  • @rajeshrandive7675
    @rajeshrandive7675 ปีที่แล้ว

    धन्यवाद मैडम, धर्म वीर आनंद दिघे साहेब खरोखरच थोर महान होते,महाराष्ट्रातील एकमात्र सच्चे शिवसैनिक.

  • @sunilnighot7003
    @sunilnighot7003 2 ปีที่แล้ว +6

    सत्य बोलल्या,असा माणूस. ठाणे मध्ये होणार नाही मला असा अनुभव आलेला आहे

  • @giteshdalvi4646
    @giteshdalvi4646 2 ปีที่แล้ว +8

    साक्षात देव माणूस धर्मवीर आनंद दिघे साहेब

  • @swatikadge3675
    @swatikadge3675 2 ปีที่แล้ว +17

    Ma'am.... खुप छान वाटलं साहेबांबद्दल ऐकून 🙌✨

  • @ashashinde8499
    @ashashinde8499 2 ปีที่แล้ว +4

    Dighe saheb koti koti pranam 🙏🙏

  • @gangaramsahane3733
    @gangaramsahane3733 2 ปีที่แล้ว +2

    Dighe sahebana baghayla aikayala nahi milale tyanchya baddal aikle hote pan Madam tumche speech aikle aani kalale samajane tyanna dharmaveer upadhi ka dhili Grate salute tyana aani tumchya karyala👏👏👏👏👏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 ปีที่แล้ว +4

    Mazya mulachi pan sahebani saraswati panchpakhadi school madhe admission karun dili hoti. Maze mr tyanchya charai office madhe jevha bolavtil tevha jat hote. Ekda tar pahate 4 va bolavala hota.
    Khupach great hote saheb🙏🙏🌷🌷

  • @dattatrayudale6042
    @dattatrayudale6042 2 ปีที่แล้ว

    वंदनीय दिघे साहेब आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे वेक्ती ....होणे नाही....त्यांचे विचार आणि आताचे राजकारणी यात खूप मोठा फरक आहे....

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 ปีที่แล้ว +1

    🇮🇳👑 🇮🇳
    *धर्म विर आनंद दिघे साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ता* *आज पर्यंत सर्व राज्य ला आहे.*

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 ปีที่แล้ว +12

    डोळ्यात पाणी आल. .साहेब गोड होते.
    .

  • @neelimagupte5655
    @neelimagupte5655 2 ปีที่แล้ว +12

    Devmanus!🙏🙏🙏Khup chhaan Ma'am👌👌🙏🙏Proud of our school👍👍

  • @nishamungekar713
    @nishamungekar713 5 หลายเดือนก่อน

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा. जोरात कामाला लागा वेळ फार कमी आहे यावेळी ठाण्यात शिवसेना आलीच पाहिजे. हर हर महादेव. शिवाजी महाराज की जय. हे विसरू नका बाळासाहेब आणि आनंद दिघे तुमच्या पाठीशी आहेत. फक्त कृती करा. शोधायचा प्रयत्न करू नका. ठोका एक एकाला.

  • @uniqueconsultants8817
    @uniqueconsultants8817 2 ปีที่แล้ว +22

    I shall never forget the help he did for my friend to recover rikshaw loans. Great man

    • @arunshirke1005
      @arunshirke1005 2 ปีที่แล้ว +1

      साहेब वंदन करतो आपल्या चरणी

  • @ajitmore7484
    @ajitmore7484 2 ปีที่แล้ว +6

    दिघे साहेब माझ्या वडीलांचे दैवत... तेच माझे दैवत..

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 2 ปีที่แล้ว +17

    नमस्कार
    कोर्डे मॅडम ह्यांनी सांगितलेल्या आठवणी खूप हृदयस्पर्शी आहेत।
    श्री आनंद दिघे साहेबांनी निरतीशय प्रेम केले।
    श्री दत्ताजी मेघे साहेब हयाचें कडे वर्षातून एकदा कॉलेजमध्ये प्रवेश गरजु मुलांना देण्यासाठी येत होते।
    मला ठाण्यात एका बिल्डर कडे जनरल मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली होती त्यांनी विचारले ठाण्यात कोणाला ओळखता तेंव्हा मी श्री दिघे साहेब यांचे नाव सांगितले ।त्यानंतर त्यांनी स्वतः बिल्डर ला फोन केला।
    पण नंतर च्या दोन तीन महिन्यात मला श्री दत्ता जी मेघे ह्यांच्या संस्थेत नोकरी मिळाली होती त्यावेळी ते मला म्हणाले अरे हे छान झालें बिल्डर पेक्षा शिक्षण क्षेत्रातील नोकरी चांगली आहे।
    एका प्रसंगी श्री दिघे साहेब यांना रात्री उशिरा भेटायला गेलो आणि सकाळी दहा वाजता साहेब कॉलेज मध्ये आले। सर्व प्रश्न एका मिनिटात सुटला।
    साहेबांच्या स्मृती स त्रिवार वंदन।

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 2 ปีที่แล้ว +3

    Ho mala pan college mde addmition milala hota Dighe saheb mule..... thanks Saheb...miss u

  • @abhiramiyer4543
    @abhiramiyer4543 2 ปีที่แล้ว +15

    Thank you so much Mam for letting us know about Dighe Saheb the great 🙏🚩

  • @nehakekre5689
    @nehakekre5689 2 ปีที่แล้ว +10

    हृद्य आठवण 🙏🏻🙏🏻 डोळे पाणावले... 😭

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 2 ปีที่แล้ว

    आनंद दिघे ग्रेट मॅन
    👍👍👌👌👏👏

  • @sandeepnagpure1100
    @sandeepnagpure1100 2 ปีที่แล้ว +3

    साहेब म्हणजे देव माणूस जय महाराष्ट्र

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 ปีที่แล้ว

    खरच खुप ग्रेट ,,,
    साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या 😥😥😭😭😢😢

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 2 ปีที่แล้ว +1

    Great Dighesaheb.

  • @pratikshachavan9589
    @pratikshachavan9589 2 ปีที่แล้ว +7

    Superb.👏👏 Proud of our school.

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 2 ปีที่แล้ว +4

    किती सुंदर माहिती दिली मॅडम. खुपच छान. अजून काही आठवणी असतील तर शेअर करा प्लीज. 👏

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +10

    आदरणीय श्रीमती कोरडे मॅडमनी जे सहेबांबद्दल कथन केलं ते ऐकून भारावून गेलो. असा समाजनेता आता होणं कठीण आहे....!!

  • @mandardeshpande1675
    @mandardeshpande1675 2 ปีที่แล้ว +2

    दिघे साहेबांबद्दल खूप छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही.. फक्त एक गोष्ट दुरुस्त करतो तुमची की लातूर चा भूकंप हा ३० सप्टेंबेर १९९३ ला आलेला होता.. तुम्ही म्हणत आहात तो भूकंप गुजरात कच्छ चा असावा जो २६ जानेवारी ला आलेला होता.. बाकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @hemlatalad4921
    @hemlatalad4921 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan Athvani......madam chan bollyat..

  • @sandeshjadhav3959
    @sandeshjadhav3959 2 ปีที่แล้ว +1

    Thank you madam for sharing your memories. A person with beautiful soul and thoughts rules everyone's 💖heart. Anand Dighe Sir is one of them. He proved through his actions so, he is still alive in our hearts. Hope he is in peace. Salute to his work. And big thank you for making "Dharamweer" movie, it helped us to know about him as a person, his social life, support and much more. It's very emotional to watch some scenes in a movie. 🎥 Waiting for part 2. Thank you once again. 🙏🌹🌟👌💖😭

  • @sujatamate1471
    @sujatamate1471 2 ปีที่แล้ว +2

    Dighe Saheb great rajkarni

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 2 ปีที่แล้ว +13

    सर्व राजकीय नेत्यांनी हा सिनेमा पहावा ठाण्याचा वाघ होता आणि आताचे भ्रष्टाचारी नेते निर्लज

    • @sunilin4449
      @sunilin4449 2 ปีที่แล้ว +2

      आताच्या शिवसैनिकांना हि शिकण्यासारखे आहे, दिघे साहेब म्हणजेच शिवसेना...... हे ठाणेकरांचे म्हणणे असायचे!

  • @manishayelve3504
    @manishayelve3504 2 ปีที่แล้ว

    माझं माहेर ठाणे लग्न होऊन मी पेण ला राहत आहे मी ठाणेकर असल्याचा मला सदैव अभिमान आहे दिघेसहेबांसारखा नेता होणे अशक्य आहे ठाण्याचे वैभव आहेत दिघेसाहेब ठाणेकरांचा अभिमान आहेत दी

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मँडम.

  • @kishorpatil9245
    @kishorpatil9245 2 ปีที่แล้ว +2

    The great person dighe saheb

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 2 ปีที่แล้ว +28

    हो ते दिवस आठवतात, साहेब गेले ते दिवस गणेशोत्सवा दरम्यानचे होते. साहेब गेल्याची बातमी आल्या नंतर संपूर्ण ठाणे शहरात गणेश विसर्जन अगदी शोकमग्न वातावरणात करण्यात आले होते. डीजे, ढोलताशे तर स्वयं बंदच होते. लोकांचा उत्साह ही ओसरला होता. घरचा माणूस गेल्या सारखं दु:ख ठाणेकरांवर होतं. अगदी शोकमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.
    तो दिवस कधी विसरु शकणार नाही 😔😔

    • @rajeshkalesirsir412
      @rajeshkalesirsir412 2 ปีที่แล้ว +1

      अद्भुत आहे हे सर्व

    • @girijap9763
      @girijap9763 2 ปีที่แล้ว +2

      नुसतं ठाण्यात नाही कल्याणला सुद्धा स्मशान शांतता होती मला चांगलं आठवतं

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 ปีที่แล้ว +1

      PUNHA HON DIGHE SAHEB HONE NAHI 👍🙏🙏💐😪😪😪😪🌺🌹💐

  • @sureshawate6576
    @sureshawate6576 2 ปีที่แล้ว +2

    Thanks madam for sharing your experience about Dhighe Saheb

  • @vikasravnang854
    @vikasravnang854 2 ปีที่แล้ว

    Dighe sanheb ani Madam tumhala hi Salute

  • @vaishnavilokhande4285
    @vaishnavilokhande4285 2 ปีที่แล้ว

    Mahanch hote te 🥺🙏🏻

  • @kii419
    @kii419 5 หลายเดือนก่อน

    My school ❤ SVPT

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 ปีที่แล้ว +5

    ONLY ONE HON DIGHE SAHEB 🙏💐😭😪🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @ashwinimalap9536
    @ashwinimalap9536 2 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe Madam

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 2 ปีที่แล้ว +2

    अगदी योग्य शब्दात मॅडमनी दिघे साहेबांचे व्यक्तीमत्त्वं वर्णन केलं आहे. दिघे साहेबांचे शाळेशी असलेले ऋणानुबंध हृद्य आहेत.

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile 2 ปีที่แล้ว

    दिघे साहेब खरोखरच देवमाणूस होते . 💐💐🌹🌹🙏🙏🙏

  • @suvarnastrovastu2476
    @suvarnastrovastu2476 2 ปีที่แล้ว +2

    saheban baddal aiktana angawar shahara ubha rahato khup sundar upkram ahe tumcha khup aikayala sahebana samjun ghyayla milty

  • @nayanchalke2609
    @nayanchalke2609 2 ปีที่แล้ว +7

    KING OF THANE

  • @padmavatiroadlines2747
    @padmavatiroadlines2747 2 ปีที่แล้ว +6

    🙏💐💐💐

  • @Aaditi542
    @Aaditi542 2 ปีที่แล้ว +2

    असा नेता ना भूतो ना भविषिते 🙏🙏🙏😭😭

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @sunnynadvi3355
    @sunnynadvi3355 2 ปีที่แล้ว

    Dighe sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anushkaranadive2117
    @anushkaranadive2117 2 ปีที่แล้ว

    Khup chan bolalat madam. Pratyek shabda parat parat aikat rahavasa vatatp.

  • @gauravsankhe5808
    @gauravsankhe5808 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही bina donation shaalet admission dyaiche nahi mag Dighe Sahebanche patra lagaicha admission साठी!
    Gammat ahe मोठी

  • @misssarikashankargaikwad6198
    @misssarikashankargaikwad6198 2 ปีที่แล้ว +1

    I M big fan of Anand Dighe Saheb

  • @Incognitorides
    @Incognitorides 2 ปีที่แล้ว +20

    मी कधी दिघे साहेबांना बघितले नाही पण लोकांच्या त्यांच्या विषयीची मते ऐकून भारावून गेले आहे!!

  • @rajshreerane6121
    @rajshreerane6121 2 ปีที่แล้ว +2

    dharmveer baghitla tyavarum ase vatate te Dev Rupi hote 🙏🙏🙏

  • @avtech774
    @avtech774 2 ปีที่แล้ว +2

    Great 🚩

  • @ashwinisatoskar7437
    @ashwinisatoskar7437 2 ปีที่แล้ว

    Madam dighe saheb astena taar tumhi school cha fees sudha itkya ghetlya nastaya....tyancha vichar saranicha vichar karun taari nidan fees mubhalk theva hich vinati ....aso pn tumhi khup chaan bolat saheban badal saheb ahetach tase.... dhanyawad

  • @santoshnarvekar2898
    @santoshnarvekar2898 2 ปีที่แล้ว

    Anand Dighe saheb great man

  • @gaurinaik8781
    @gaurinaik8781 2 ปีที่แล้ว +1

    पुन्हा या दिघेसहेब

  • @HRB_VOLGS
    @HRB_VOLGS 2 ปีที่แล้ว

    Dighe saheb amar ahet.

  • @rajendrbalmiki8813
    @rajendrbalmiki8813 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @sheelawankhede7344
    @sheelawankhede7344 2 ปีที่แล้ว +3

    लातूरचा भूकंप 30सप्टेंबर 1993 ला झाला होता. दिघे साहेबांना शत शत नमन 🙏🙏🙏

    • @raosahebpatil3827
      @raosahebpatil3827 2 ปีที่แล้ว

      It was Gujarat bhuj earthquake 26.01.2001

  • @ravibondre2265
    @ravibondre2265 2 ปีที่แล้ว

    Great Madam

  • @TheMrbindaasbol
    @TheMrbindaasbol 2 ปีที่แล้ว +1

    agdi barobar mam majhya mitrala tyanni dile hote cricket bat balls i still remember he told me in college what a man!

  • @ravindramore5815
    @ravindramore5815 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏😌😌

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 ปีที่แล้ว +2

    असे गुरू भेटणे शक्य नाही आहे

  • @satishgurav1805
    @satishgurav1805 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @swatiandhare719
    @swatiandhare719 2 ปีที่แล้ว

    त्रिवार वंदन..

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 2 ปีที่แล้ว +6

    ME CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ NAVTE BAGITLE PAN SAHEBANA BAGITLA KI VATAICHA HE PRATI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ AAHET 😂❤️🙏 KOTI KOTI NAMAN AAHE DIGHE SAHEBAN CHY CHARNI

  • @sameerdhamapurkar1625
    @sameerdhamapurkar1625 2 ปีที่แล้ว +1

    🚩🏹

  • @opsaikripa
    @opsaikripa 2 ปีที่แล้ว +1

    Majhe Guru Hote the main Om Prakash Bhardwaj Himachal Shimla

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 ปีที่แล้ว +1

    ❤🙏🏻समांतर सरकार 🙏🏻❤

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bjppigeonloft6140
    @bjppigeonloft6140 2 ปีที่แล้ว +9

    आनंद दिघे साहेबान सारखा ठाणे मध्ये अविनाश जाधव साहेब आहे दिघे साहेबान तेवढा नाही पण थोडा फार आहे

    • @nareshhumane7605
      @nareshhumane7605 2 ปีที่แล้ว

      🔔घंटा

    • @vilasnaik2171
      @vilasnaik2171 2 ปีที่แล้ว

      No

    • @akshaymore6663
      @akshaymore6663 2 ปีที่แล้ว

      मना सारखा बोलला

    • @mohanishbhatkar9262
      @mohanishbhatkar9262 2 ปีที่แล้ว

      मराठीत बोलतो झाटा 🙂😌

    • @sagarshinde7377
      @sagarshinde7377 2 ปีที่แล้ว +1

      भावा दिघे साहेब ह्यांनी संघर्ष केलं गोर गरीब यांसाठी कधी प्रसिद्धीची हाव न्हवती त्यांना grassroot नेतृत्व होता साहेबांचा. आणि अविनाश जाधव हे फक्त स्टंट करतात प्रसिद्धी साठी काही हे करतात त्या मुळे दिघे साहेब बरोबर comaparison होऊ शकत नाही अविनाश जाधव हे मागच्या वेळेला आमचा वॉर्ड मधूनच पडले होते

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 2 ปีที่แล้ว

    ओके

  • @kaminivaraskar3879
    @kaminivaraskar3879 2 ปีที่แล้ว

    दिघे साहेब आपण पुन्हा या

  • @sangeetakhadke7306
    @sangeetakhadke7306 2 ปีที่แล้ว

    Mazya aavadatya korde mam

  • @mancharmonginis3698
    @mancharmonginis3698 2 ปีที่แล้ว

    देव माणूस

  • @worldofaaryan6195
    @worldofaaryan6195 2 ปีที่แล้ว

    mam khup chan mahiti dilt tumhi...mam ek request hoti...sahebanche bhashan kiva boltanacha ekhada video asel tar plz share kara...amhala tyancha awaj aikaycha ahe...plz🙏🙏

  • @milindrajadhyaksha7683
    @milindrajadhyaksha7683 2 ปีที่แล้ว

    दिघेसाहेब 🙏न भूतो ना भविष्यती🙏😓😢😥

  • @sanketdhokee
    @sanketdhokee 2 ปีที่แล้ว

    I studied here my school 🏫

  • @shirishdeshpande1239
    @shirishdeshpande1239 2 ปีที่แล้ว +1

    Latur Killari भुकंप ३० Septemeber 1993 -not 26 Jan

  • @dhananjaycop
    @dhananjaycop 2 ปีที่แล้ว +1

    लातूर भूकंप ३० सप्टेंबर १९९३ साली झाला. त्या दिवशी गणपती विसर्जन होते

    • @raosahebpatil3827
      @raosahebpatil3827 2 ปีที่แล้ว

      The mentioned earthquake was of Bhuj Gujarat earthquake on 26.01.2001

  • @kunalnmhatre9835
    @kunalnmhatre9835 2 ปีที่แล้ว +1

    Dighe sahebana armada gadi tevhache amdar sitaram bhoir yani gift dili hoti

  • @madhavirahalkar7549
    @madhavirahalkar7549 2 ปีที่แล้ว +4

    Soft reminder
    Latur cha bhukamp ganpati 1994 la Anant Chaturdashila zali

    • @raosahebpatil3827
      @raosahebpatil3827 2 ปีที่แล้ว +1

      The mentioned earthquake was of Bhuj Gujarat earthquake on 26.01.2001.
      Latur earth quake happened on 30.09.1993

    • @amolbhalerao4181
      @amolbhalerao4181 2 ปีที่แล้ว

      लातूर चा भूकंप 30 सप्टेंबर 1993 ला झाला होता...

    • @sureshsawant9094
      @sureshsawant9094 2 ปีที่แล้ว

      30 सप्टेंबर.1993

    • @rushikeshwaghmare1637
      @rushikeshwaghmare1637 2 ปีที่แล้ว

      Dighe saheb parat ya...... Saheb tumchi faar garaj aahe ya Maharashtra la tumchya sarkhe manus rupat daivat ya bhumivar parat janmas yene nahi saheb .........