कैलास जी तुमच्या या आनंदयात्रेमुळे आनंद दिघे साहेब आम्हाला कळले तुमचे लाख लाख धन्यवाद असंच लोक अशीच माया आम्हा शिवसैनिकांवर असावी एवढेच सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र
दिघे साहेब अमर रहे,खरचं आज दिघेसाहेब असते तर ठाण्यातील आमच्या सारखी तरुण पिढी बेरोजगार राहिली नसती.सर्व तरुण ठामपा मध्ये वेगवेगळ्या विभागात नोकरीला असती🚩🙏
कैलासजी माझे सासर दिघे साहेब. जबरदस्त ताकद व जनसामान्याना योग्य न्याय देणारे एकमेव अद्वितीय व्यक्तीमत्व. साहेबाना मानाचा मुजरा. कैलासजी सुंदर उपक्रम राबविलात साहेबांवर आणि आमच्या आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद
साहेब आपण खूप चांगले प्रस्तावना केले मनापासून मी आपला ऋणी राहीन. खरोखरच आनंद दिघे साहेब देवरूपी होऊन गेले.मराठी प्रत्येक माणसाने अगदी देवाला जसे आपण मंदिरात पाहतो . त्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात स्थान निर्माण केले पाहिजे व आपल्या देव्हाऱ्यात आनंद देव म्हणून स्थापना केली पाहिजे. धन्य त्या गुरूंना दिघे साहेबांना मी मलंग गडच्या यात्रेत पाहीले होते त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मी पण थक्क झालो होतो.तो क्षण आजही मला आठवण देऊन जातो.
मी सोलापूर जिल्ह्यातील आहे , मी शिवसेनेचा कार्यकर्ता नाही परंतु तरीही अभाळाएव्हड्या आदरयुक्त प्रेमात बुडून गेलो मी धर्मवीर दिघे साहेबांच्या , आनंदयात्रा या सर्व टीमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे या दैवी अवताराचे ज्ञान लाभले ❤️🙏🌹💐
साहेब.तुम्ही जे दिघेसाहेबाबद्दल आम्हाला माहिती दिली.त्याबद्दल आपला मी व्यक्तीशा ऋणी आहे.खरोखरच दिघेसाहेब हे दैवी आवतार होता.त्याबद्दल शंका नाही.जोपर्यत सुर्य चंद्र आहे.तोपर्यंत दिघेसाहेबाच नाव अमर राहणार.जय महाराष्ट्र .
मी तर कधी साहेबाना पाहिले नाही आणि भहेटलो ही नाही पण जे मी आज सहिबांच्या चित्रपटा मुले आज मी त्यन्या ओलकतोय अस वाटोय की आपण त्या वेळी त्यांच्या काळा मधे त्यांच्या बरोबर असायला पाहिजे होतो 😭 देव जमिनीवर आवतर घेतो हे खर आहे साहेब देव होते आज त्यांच्या सगळ्या गोष्टी आईकताना डोळ्या मधे पाणी येतो😥🙏🙏🙏🙏आसा मनुंस होणे नाही
खरंच खरंच...खूपच छान विश्लेषण करता. 🇮🇳🙏 अश्रू आल्या शिवाय राहत नाही. चित्रपट पण आनंद दिघे साहेबांना पूर्णपणे नाही दाखवू शकत. आपल्या विश्लेषणातून खूप काही काळजाला भिडते.
शहापूर मामाच गाव गणपती मध्ये धमाल घरातला गणपती सुद्धा वाजत गाजत जात असे, पण त्या वर्षी विसर्जन शांततेत होतं, न राहवून मामा ला विचारलं की बेंजो बँड का नाही, त्याने डोळ्यात अश्रू दाटून भारी आवाजात सांगितले, साहेब गेले म्हणून...
खरचं तुम्ही खूपच भाग्यवान आहात...कोणीतरी त्यांना बोलायला हवं होतं, त्यांची काळजी घ्यायला हवी होती...पण नक्कीच त्यांच्या नावाची उर्जाच नवी उमेद, नवी प्रेरणा घेऊन येईल...संघर्ष करून, कष्ट करून, सचोटीने वागून नाव लौकिक मिळवायचा ही आमच्या साहेबांची शिकवण नेहमीच आमच्या हृदयात भगव्या अक्षरात लिहिली जाईल...साहेब जरी आपल्यात नसले तरी त्यांची शिकवण नेहमीच आपल्याला त्यांच्या इच्छित मार्गावर घेऊन जाईल...साहेबांना मानाचा मुजरा...🙏
कैलास महापदी साहेब आपलया धरमवीर आनंद दिघे साहेबांचया पेरमाबददल भकती बददल आमहाला किंचीतही शंका नाही कारण मितरानो हे तेच महापदी साहेब आहेत जयानी दिघेसाहेब गेलयानंतर तयांचया संशयासपद मुतयुबददल शंका निरमाण करुन संपुरणं ठाणयात लोकांचया मनात संभरम निरमाण केला होता दिघेसाहेब गेलयानंतर शिवसेनापरमुखानी ठाणयाचया गडकरी रंगायतनमधे येवुन एक वादगरसत वाकय काढलं होतं ते महणजे असे छपपन आनंद दिघे पैदा करु मितरानो महापदी साहेब जया एकनाथ शिंदेना आनंद दिघेंचा वारसा बोलतात तेही तयावेली तिथे उपसथित होते पण गडकरी मधील ती सभा झालयानंतरही बाहेर आलयावर एकनाथ शिंदेंच काय पण कुठलयाही मायीका लालमधे हिममत झाली नाही माणुस मेलयानंतरही तयाचयाबददल शिवसेनापरमुखानी असं बोलणं चुकीचं आहे एवढं बोलायला हरकत नवहती हया सरवं शिवसैनिकांमधे एकच वयकती होती जी शिवसेनापरमुखांचया गडकरीतील तया दिघेसाहेबांबददलचया वयकतवयावर आपली भुमिका सपषट केली व शिवसेनापरमुखानी गडकरीमधील जे वयकतवय दिघेसाहेबांबददल केलं ते पुरणंपणे चुकीचं होतं हे योगय नाही शिवसेनापरमुखांचया तया वयकतवयाला ऊततर देणारा कडवट शिवसैनिक होता दिघेसाहेबांचा नंदु शेडगे महापदी साहेब तयानंतरही नंदु शेडगेनी शिवसेनेचया विरोधात रणशिंग फुकले पण ते फकत दिघेसाहेबाना नयाय देणयासाठी पण तयावेली आपले एकनाथ शिंदे साहेब जयाना आपण दिघे साहेबांचा वारसा बोलता ते कुठलया बिलात लपले होते व हे सरवाना माहीत आहे धरमवीर आनंद दिघे साहेबांचं वाढतं नेतुरतव व वरचसव व समांतर नयायलय पदधत व मातोसरीपेकशा वाढत चाललेली तयांची लोकपीरयता ही मातोसरीला बघवली नाही दिघे साहेबांचा तयादिवशी अकसीडेंट होणं हे फकत निमीतत आहे खरा पलैन तर ते होसपीटलमधे गेलयानंतरंच सुरु झाला व जयाना ते नको होते व जयांचया नेतुरततवामूले जयाना जयाना तरास होत होता ते सरवं दिघे विरोधक हया पलैनमधे सामील होते महापदी साहेब दिघेसाहेबांचया जया टेंभीनाकयावर आदरणीय शरद पवार साहेबांचाही कधी साधा फोटोही लागला नाही तया तुमचया साहेबांचया टेंभीनाकयावर दिघेसाहेबांचे वारसा असलेलया एकनाथ शिंदेनी शिवसेनापरमुखांचा दिघेसाहेबांचा फोटो एका कोपरयात लावला व जयानी शिंदेना मुखयमंतरी पद दिलं तया दोन गूजराती लांडगयांचा फोटो भला मोठा साहेबांचया टेंभी नाकयावर लावुन सिदध केलं की उदया मोदी शहानी हयाना सांगीतलं पीएमो मधे येवुन झाडू मारा तरी शिंदे साहेब झाडु मारतील पण मला मुखयमंतरी पद दया
Excellent presentation. YOU KNOW, I am very close to Hon. Dighesaheb.All together he was different and for me on a spiritual level too he was close to me.
मनापासून तुमचा आभारी आहे तुम्ही दिलेल्या माहितीमुळे दिघे साहेब कसे असतील याची जाणीव होते.मनापासून धन्यवाद त्या शिष्याला ज्याने त्यांची आठवण शपथविधी वेळी केली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. अनेक जण शंका उपस्थित करतात. त्यांचं आकस्मित जाणं हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. स्वार्थ लोलुप जगात अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. बाळासाहेबांच्या प्रेरणेने च अशी माणसं घडली. पण अनेकांपैकी एकमेव अद्वितीय म्हणजे आनंद दिघे साहेब ! आनंद दिघे यांनी शुन्यातून जग निर्माण केले. प्रतिकूल परिस्थिती, कोणाचा पाठिंबा नाही, पाठबळ नाही अशा स्थितीत जीवावर उदार होऊन प्रतिकूल परिस्थितीशी लढणं सोपं काम नव्हतं. पण एकदा का लोकांना कळलं की तो वाघ आहे की मग दहशत निर्माण होते. आनंद दिघे यांनी दहशत निर्माण केली पण ती चांगल्या कामासाठी होती म्हणून ते जनमानसात देवमाणूस झाले. अडलेले, नडलेले सामान्य माणसं त्यांच्या कडे दाद मागायला जायचे. खोपकर प्रकरणात दोन वर्षे तुरुंगात काढली. सोप्पी गोष्ट नव्हती रात्रंदिवस लोकांसाठी झटणाऱ्या व्यक्ती ला. ज्यांनी खोपकर ची हत्या केली त्यांचे पुढे काय झाले हे लोकांना समजले पाहिजे. आनंद दिघे या प्रकरणातून सुटले पण त्या शिवसैनिकांनी हालअपेष्टा भोगल्या त्यांची आठवण काढणे जरुरीचे आहे. आनंद दिघे साहेबांचे प्रस्थ वाढले होते. दुसरे बाळासाहेब अशी ख्याती होती. पण त्यामुळे बाकीचे नेते दुखावले गेले. त्या लोकांनी कांगाळ्या करायला सुरुवात केली बाळासाहेबांकडे. शेवटी त्याचा परिणाम असा झाला की ठाणे विकास कार्यात आनंद दिघे ना बाजूला सारले. वाघाचं गुरगुरणं बंद झालं. आनंद दिघे ना अपमानित व्हावे लागले. त्याची खंत त्यांच्या डोळ्यात दिसायची हे आम्ही अनुभवले. वाईट वाटत होते. वाघाला मांजर बनवून टाकले. त्यानंतर लगेचच ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला की आनंद दिघे साहेबांना संपविण्यात आलं. आनंद यात्रे वर मोठी मालिका होऊ शकते. चित्रपट म्हणजे ट्रेलरच फक्त. असो आनंद यात्रा माध्यमातून आपण जुन्या आठवणी ताज्या केल्या त्याबद्दल धन्यवाद !
कैलाशजी 🙏 साहेबांच्या आठवणी आमच्या मनात नेहमीच आम्ही आहोत तो पर्यंत राहतील, पण आपण जुन्या आठवणी काढून आम्हांला खूप रडविलेत. आणि आपण नवीन पिढीला एक मोलाचा आनंद ग्रंथ वाचून दाखविलात. त्याबद्दल तुमचे प्रेम, आमची तळमळ सर्वं काही शब्दात सांगण्यासारखे नाही.. पण आम्ही पण दिघे साहेबांबरोबर 24 तासातील 18 तास बरोबर होतो.. आज ते दिवस विसरू शकत नाही..... डॉ. राजेंद्र कवडे....
साहेब....आहेत अजरामर राहणार आहेत आणि राहणार सदोदित तमनात... आणि ते एक व्यक्तिमत्त्व नसून दैवैत्व होते ठाणे जिल्हा चे... साहेब अमर आहेत आमच्या हृदयात... आजही उद्याही आणि सदोदित.... हे सत्य आहे आणि सत्य अजरामर असतं .. 🙏
मित्रवर्य कैलास जी, आपण या भागात जी परिस्थिती मांडली आहे, खरंच ज्यांनी ज्यांनी दिघे साहेब यांना प्रत्यक्ष पाहिले असेल किंवा त्यांच्या सोबत काही क्षण घालवले असेल, तो माणूस खरंच रडेल. डोळ्यासमोर पाणी येणारच!
ऐकताना मन भरून आलं साहेब तुम्ही परत या
खरंच खूपच हृदयद्रावक असे साहेबांचे वर्णन केलेत,डोळे भरून आले अगदी
जसे शिवाजी महाराजांचे झाले तसेच
ठाणेचे शिवाजी महाराज
कैलास जी तुमच्या या आनंदयात्रेमुळे आनंद दिघे साहेब आम्हाला कळले तुमचे लाख लाख धन्यवाद असंच लोक अशीच माया आम्हा शिवसैनिकांवर असावी एवढेच सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र
आनंद दिघे साहेब यांच्या आठवणी जागवल्या म्हापदी साहेबांनी मन दाटून आले💐💐💐
दिघेसाहेबांच्या आठवणी म्हापदीसाहेबांच्या कणखर शब्दांत ऐकतांना मन भरून आले.
Great ..dharmaveer
आज जर शिवसेना हा पक्ष हत्तीसारखा उभा आहे तर त्याचे श्रेय जेवढे बाळासाहेब ठाकरे यांना जातं तेवढंच श्रेय 🔶धर्मवीर आनंद दिघे🔶 साहेब यांनाही जात
100℅ correct
दिघे साहेब अमर रहे,खरचं आज दिघेसाहेब असते तर ठाण्यातील आमच्या सारखी तरुण पिढी बेरोजगार राहिली नसती.सर्व तरुण ठामपा मध्ये वेगवेगळ्या विभागात नोकरीला असती🚩🙏
Right 👍🙏
किती छान शब्दात सांगता तुम्ही sahenba बद्दल..... ऐकत च राहू वाटते.....🙏🙏
आनंद दिघे साहेबांनसारखे परत होणे नाही
सर्व राजकारणी सारखे नसतात ,आनंद दिघे एखादे असतात
प्रणाम तुम्हाला आनंद दिघे साहेब,
परत या तुम्ही
Mahapadi sir tumche manapasun koti koti Dhanyawad Sahebanchya evdhya goshti evdhya chaan paddhatine sangitlya 🙏🙏
कैलासजी माझे सासर दिघे साहेब. जबरदस्त ताकद व जनसामान्याना योग्य न्याय देणारे एकमेव अद्वितीय व्यक्तीमत्व. साहेबाना मानाचा मुजरा.
कैलासजी सुंदर उपक्रम राबविलात साहेबांवर आणि आमच्या आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद
कैलास भाऊ तुम्हीच रडवलंत... किती कळकळीने एक एक वाक्य मांडले तुम्ही... धर्मवीर दिधे साहेबांना शत शत नमन 🙏
ऐकताना डोळयात पाणी आले 🙏👍
साहेब आपण खूप चांगले प्रस्तावना केले मनापासून मी आपला ऋणी राहीन.
खरोखरच आनंद दिघे साहेब देवरूपी होऊन गेले.मराठी प्रत्येक माणसाने अगदी देवाला जसे आपण मंदिरात पाहतो . त्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात स्थान निर्माण केले पाहिजे व आपल्या देव्हाऱ्यात आनंद देव म्हणून स्थापना केली पाहिजे.
धन्य त्या गुरूंना
दिघे साहेबांना मी मलंग गडच्या यात्रेत पाहीले होते त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मी पण थक्क झालो होतो.तो क्षण आजही मला आठवण देऊन जातो.
व्हिडिओ पाहताना अश्रू दाटून आले, साहेब पुन्हा होणे नाही..!!! गोरगरिब जनतेचा सहारा धर्मवीर आनंद दिघे साहेब🙏❤️
Ho bhau kharach....dole bharun aale me jalgav jilhatil aahe pan dighe saheba baddal khup aadar aahe....
खरं आहे 🙏
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब
🏹🚩🏹 🏹🚩🏹
*Dharm Veer Anand Dighe Saheb*
🙏🌼🙏भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🌼🙏
मी सोलापूर जिल्ह्यातील आहे , मी शिवसेनेचा कार्यकर्ता नाही परंतु तरीही अभाळाएव्हड्या आदरयुक्त प्रेमात बुडून गेलो मी धर्मवीर दिघे साहेबांच्या , आनंदयात्रा या सर्व टीमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे या दैवी अवताराचे ज्ञान लाभले ❤️🙏🌹💐
🙏 धन्यवाद 🙏
Very nice
अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनद दिघे साहेब अमर रहे
दिघे साहेब यांना मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र
साहेब.तुम्ही जे दिघेसाहेबाबद्दल आम्हाला माहिती दिली.त्याबद्दल आपला मी व्यक्तीशा ऋणी आहे.खरोखरच दिघेसाहेब हे दैवी आवतार होता.त्याबद्दल शंका नाही.जोपर्यत सुर्य चंद्र आहे.तोपर्यंत दिघेसाहेबाच नाव अमर राहणार.जय महाराष्ट्र .
जय महाराष्ट्र 🙏💐🚩
धन्यवाद साहेब
मी तर कधी साहेबाना पाहिले नाही आणि भहेटलो ही नाही पण जे मी आज सहिबांच्या चित्रपटा मुले आज मी त्यन्या ओलकतोय अस वाटोय की आपण त्या वेळी त्यांच्या काळा मधे त्यांच्या बरोबर असायला पाहिजे होतो 😭 देव जमिनीवर आवतर घेतो हे खर आहे साहेब देव होते आज त्यांच्या सगळ्या गोष्टी आईकताना डोळ्या मधे पाणी येतो😥🙏🙏🙏🙏आसा मनुंस होणे नाही
आपल्या सारख्या अवलीयानी दिघे साहेब प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवलेत
अशीच माहिती देत राहा ,,,,,,धन्यवाद
चांगल्या कामाची पावती कधी ना कधी मिळतेच त्याचे उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब
Dharmaveer Dighe Sahebanna manacha Mujra....🚩🕉️ Jagdamb 🕉️🚩- Ek Manse Sainik.
खरंच खरंच...खूपच छान विश्लेषण करता. 🇮🇳🙏 अश्रू आल्या शिवाय राहत नाही.
चित्रपट पण आनंद दिघे साहेबांना पूर्णपणे नाही दाखवू शकत. आपल्या विश्लेषणातून खूप काही काळजाला भिडते.
दिघे साहेब अमर रहे
भारत माता की जय
🙏धर्म वीर साहेब अमर रहे 🙏
Thank u sir.. Best information provided about dighe saheb thanks alot..
शहापूर मामाच गाव गणपती मध्ये धमाल घरातला गणपती सुद्धा वाजत गाजत जात असे, पण त्या वर्षी विसर्जन शांततेत होतं, न राहवून मामा ला विचारलं की बेंजो बँड का नाही, त्याने डोळ्यात अश्रू दाटून भारी आवाजात सांगितले, साहेब गेले म्हणून...
🙏
खरचं तुम्ही खूपच भाग्यवान आहात...कोणीतरी त्यांना बोलायला हवं होतं, त्यांची काळजी घ्यायला हवी होती...पण नक्कीच त्यांच्या नावाची उर्जाच नवी उमेद, नवी प्रेरणा घेऊन येईल...संघर्ष करून, कष्ट करून, सचोटीने वागून नाव लौकिक मिळवायचा ही आमच्या साहेबांची शिकवण नेहमीच आमच्या हृदयात भगव्या अक्षरात लिहिली जाईल...साहेब जरी आपल्यात नसले तरी त्यांची शिकवण नेहमीच आपल्याला त्यांच्या इच्छित मार्गावर घेऊन जाईल...साहेबांना मानाचा मुजरा...🙏
आनंद यात्रा ऐकताना डोळ्यात अश्रू येतात 💐💐
🙏
कैलास महापदी साहेब आपलया धरमवीर आनंद दिघे साहेबांचया पेरमाबददल भकती बददल आमहाला किंचीतही शंका नाही कारण मितरानो हे तेच महापदी साहेब आहेत जयानी दिघेसाहेब गेलयानंतर तयांचया संशयासपद मुतयुबददल शंका निरमाण करुन संपुरणं ठाणयात लोकांचया मनात संभरम निरमाण केला होता दिघेसाहेब गेलयानंतर शिवसेनापरमुखानी ठाणयाचया गडकरी रंगायतनमधे येवुन एक वादगरसत वाकय काढलं होतं ते महणजे असे छपपन आनंद दिघे पैदा करु मितरानो महापदी साहेब जया एकनाथ शिंदेना आनंद दिघेंचा वारसा बोलतात तेही तयावेली तिथे उपसथित होते पण गडकरी मधील ती सभा झालयानंतरही बाहेर आलयावर एकनाथ शिंदेंच काय पण कुठलयाही मायीका लालमधे हिममत झाली नाही माणुस मेलयानंतरही तयाचयाबददल शिवसेनापरमुखानी असं बोलणं चुकीचं आहे एवढं बोलायला हरकत नवहती हया सरवं शिवसैनिकांमधे एकच वयकती होती जी शिवसेनापरमुखांचया गडकरीतील तया दिघेसाहेबांबददलचया वयकतवयावर आपली भुमिका सपषट केली व शिवसेनापरमुखानी गडकरीमधील जे वयकतवय दिघेसाहेबांबददल केलं ते पुरणंपणे चुकीचं होतं हे योगय नाही शिवसेनापरमुखांचया तया वयकतवयाला ऊततर देणारा कडवट शिवसैनिक होता दिघेसाहेबांचा नंदु शेडगे महापदी साहेब तयानंतरही नंदु शेडगेनी शिवसेनेचया विरोधात रणशिंग फुकले पण ते फकत दिघेसाहेबाना नयाय देणयासाठी पण तयावेली आपले एकनाथ शिंदे साहेब जयाना आपण दिघे साहेबांचा वारसा बोलता ते कुठलया बिलात लपले होते व हे सरवाना माहीत आहे धरमवीर आनंद दिघे साहेबांचं वाढतं नेतुरतव व वरचसव व समांतर नयायलय पदधत व मातोसरीपेकशा वाढत चाललेली तयांची लोकपीरयता ही मातोसरीला बघवली नाही दिघे साहेबांचा तयादिवशी अकसीडेंट होणं हे फकत निमीतत आहे खरा पलैन तर ते होसपीटलमधे गेलयानंतरंच सुरु झाला व जयाना ते नको होते व जयांचया नेतुरततवामूले जयाना जयाना तरास होत होता ते सरवं दिघे विरोधक हया पलैनमधे सामील होते महापदी साहेब दिघेसाहेबांचया जया टेंभीनाकयावर आदरणीय शरद पवार साहेबांचाही कधी साधा फोटोही लागला नाही तया तुमचया साहेबांचया टेंभीनाकयावर दिघेसाहेबांचे वारसा असलेलया एकनाथ शिंदेनी शिवसेनापरमुखांचा दिघेसाहेबांचा फोटो एका कोपरयात लावला व जयानी शिंदेना मुखयमंतरी पद दिलं तया दोन गूजराती लांडगयांचा फोटो भला मोठा साहेबांचया टेंभी नाकयावर लावुन सिदध केलं की उदया मोदी शहानी हयाना सांगीतलं पीएमो मधे येवुन झाडू मारा तरी शिंदे साहेब झाडु मारतील पण मला मुखयमंतरी पद दया
धंन्यवाद साहेब
दिघे साहेब ची माहिती दिली.
आनंद दिघे साहेब सारखं कोणी होऊ शकत नाही.गरीबाचे वाली होते.अमर आहेत. 🌹
Only Saheb in Thane.. respect 🙏🏻🙏🏻🙏🏻
Love Thane
साहेब
धर्मवीर
खुप छान...
sahebana shatasha naman 🙏🙏
डोळे भरून आले 🙏🏼
दिघे साहेबांचा एखादा ऑडिओ व्हिडीओ आहे का? त्यांचा आवाज ऐकायला मिळाला असता तर अजुन छान वाटेल
खुप खुप धन्यवाद मरगळ आलेल्या मनाला उभारी आली. जय महारा्ट्र
खूप छान बोलले तुम्ही , सर्व ऐकून वाईट वाटले
Beautiful fantastic narration - emotional poignant and memorable.👌👌👌👌👌 Mahapurush Anand Dighe Saheb Amar Rahe👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेब तुम्ही परत या 💐💐💐💐🙏🙏
Ekdam barobar bollat. Aatace Je Calley te Rajkarn.. mhanje Na bollelec.bare.
आनंद दिघे साहेब आज पाहिजे होते 🌹🌹🚩🚩
Mi Aaimateci Sadhna karte.. Mala Janvle.. he Ek Pracand Shaktti Aslele Ase Dighe Saheb hote.
अप्रतिम आपले विचार
Excellent presentation. YOU KNOW, I am very close to Hon. Dighesaheb.All together he was different and for me on a spiritual level too he was close to me.
🙏
मनापासून तुमचा आभारी आहे तुम्ही दिलेल्या माहितीमुळे दिघे साहेब कसे असतील याची जाणीव होते.मनापासून धन्यवाद त्या शिष्याला ज्याने त्यांची आठवण शपथविधी वेळी केली.
तुम्ही बोलता. तेच. विचार मी ही करते की.
आनंद दिघे साहेब याचे postmatam का. केले. नाही
अगदी बरोबर साहेब, साहेबांना मरण कवटाळू शकत नाही, फक्त घातपाक
वाह कैलास दादा खुप छान माहिती दिलीत जी आम्हाला माहीत नाही
धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. अनेक जण शंका उपस्थित करतात. त्यांचं आकस्मित जाणं हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. स्वार्थ लोलुप जगात अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. बाळासाहेबांच्या प्रेरणेने च अशी माणसं घडली. पण अनेकांपैकी एकमेव अद्वितीय म्हणजे आनंद दिघे साहेब ! आनंद दिघे यांनी शुन्यातून जग निर्माण केले. प्रतिकूल परिस्थिती, कोणाचा पाठिंबा नाही, पाठबळ नाही अशा स्थितीत जीवावर उदार होऊन प्रतिकूल परिस्थितीशी लढणं सोपं काम नव्हतं. पण एकदा का लोकांना कळलं की तो वाघ आहे की मग दहशत निर्माण होते. आनंद दिघे यांनी दहशत निर्माण केली पण ती चांगल्या कामासाठी होती म्हणून ते जनमानसात देवमाणूस झाले. अडलेले, नडलेले सामान्य माणसं त्यांच्या कडे दाद मागायला जायचे. खोपकर प्रकरणात दोन वर्षे तुरुंगात काढली. सोप्पी गोष्ट नव्हती रात्रंदिवस लोकांसाठी झटणाऱ्या व्यक्ती ला. ज्यांनी खोपकर ची हत्या केली त्यांचे पुढे काय झाले हे लोकांना समजले पाहिजे. आनंद दिघे या प्रकरणातून सुटले पण त्या शिवसैनिकांनी हालअपेष्टा भोगल्या त्यांची आठवण काढणे जरुरीचे आहे. आनंद दिघे साहेबांचे प्रस्थ वाढले होते. दुसरे बाळासाहेब अशी ख्याती होती. पण त्यामुळे बाकीचे नेते दुखावले गेले. त्या लोकांनी कांगाळ्या करायला सुरुवात केली बाळासाहेबांकडे. शेवटी त्याचा परिणाम असा झाला की ठाणे विकास कार्यात आनंद दिघे ना बाजूला सारले. वाघाचं गुरगुरणं बंद झालं. आनंद दिघे ना अपमानित व्हावे लागले. त्याची खंत त्यांच्या डोळ्यात दिसायची हे आम्ही अनुभवले. वाईट वाटत होते. वाघाला मांजर बनवून टाकले. त्यानंतर लगेचच ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला की आनंद दिघे साहेबांना संपविण्यात आलं. आनंद यात्रे वर मोठी मालिका होऊ शकते. चित्रपट म्हणजे ट्रेलरच फक्त. असो आनंद यात्रा माध्यमातून आपण जुन्या आठवणी ताज्या केल्या त्याबद्दल धन्यवाद !
एकनाथ शिंदे दिघे साहेबांचं नातं काय आणी कस होत यावर एक व्हिडिओ बनवा,, हे जाणायला प्रत्येक मराठी मन उत्सुक आहे
गुरुवर्य
कैलाशजी 🙏 साहेबांच्या आठवणी आमच्या मनात नेहमीच आम्ही आहोत तो पर्यंत राहतील, पण आपण जुन्या आठवणी काढून आम्हांला खूप रडविलेत. आणि आपण नवीन पिढीला एक मोलाचा आनंद ग्रंथ
वाचून दाखविलात. त्याबद्दल तुमचे प्रेम, आमची तळमळ सर्वं काही शब्दात सांगण्यासारखे नाही.. पण आम्ही पण दिघे साहेबांबरोबर 24 तासातील 18 तास बरोबर होतो.. आज ते दिवस विसरू शकत नाही..... डॉ. राजेंद्र कवडे....
तुमचा नंबर पाठवा
khup jabardast varnan kele saheb mujra tumala
ग्रेट आनंद दिघे, तुमचा व्हिडिओ ऐकून हृदय रडायला लागले
Kharech mhapadi saheb aapan ji dhighe sahebanchi mahiti sangitalit ti agdi khari aahe dighe sahebana manapasun majhya bhawpurn shradhanjali
Salam Anand dighe saheb amar raho
धर्मवीर आनंद दिघे साहेब
आनंद दिघे साहेबांना जय महाराष्ट्र
He deva, ANAND DIGHE SAHEBANNA , MAHARASHTRA T punha janmala yeu dya....aamhala saheb pahije aahe...aamche ladke dighe saheb
साहेब आनंद दिघे कोटी कोटी नमन
आनंद दिघे साहेब यांचे बदधल बोलाल तितके थोडेच आहे कैलास जी आपली आनंद यात्रा ही असीच गंगेचे प्रवाह सारंखी अखंड वाहात राहो 🙏
Dole panavle he vshvchi maze ghar sarvchi maze lekare🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹🌹💐
धन्यवाद दादा
आनंद दिघे अमर रहे 💐💐
साहेबांचं कर्तुत्व तर खरच अवर्णनीय - आहेच पण कैलास रावांनी पण खूप - सुंदर वर्णन केलं
Khup chan video... Dole bharun aale...
Great hote Saheb ,
मी picture आला आहे त्यामुळे त्यांची माहिती पाहतीये खरच डोळे भरून आले चांगल्या माणसाचा असा का शेवट होतो हेच कळत नाही
Mei Rajasthan ka putra hu... Maharastra Mumbai meri karambhumi rahi...
Bala Saaheb... Dharamveer Aanand Saaheb mere Aadarsh... Mere Guru❤️🙏
🙏🏻
आभारी आहोत,
Dharamveer Aanand Dhige Saaheb
Shat-Shat Naman Aur Vandan ❤️🙏
साहेब....आहेत
अजरामर राहणार आहेत आणि राहणार सदोदित तमनात...
आणि ते एक व्यक्तिमत्त्व नसून दैवैत्व होते ठाणे जिल्हा चे...
साहेब अमर आहेत आमच्या हृदयात...
आजही उद्याही आणि सदोदित....
हे सत्य आहे आणि सत्य अजरामर असतं ..
🙏
Ekach saheb dighe saheb 😥
धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर आहेत
कैलास जी आम्ही काही दिवस साहेब सोबत होतो, आमचा आश्रय दाता निघून गेला
वाहवा ..! कैलाशजी खूप छान...!!
Great leader of maharashtra.
मित्रवर्य कैलास जी, आपण या भागात जी परिस्थिती मांडली आहे, खरंच ज्यांनी ज्यांनी दिघे साहेब यांना प्रत्यक्ष पाहिले असेल किंवा त्यांच्या सोबत काही क्षण घालवले असेल, तो माणूस खरंच रडेल. डोळ्यासमोर पाणी येणारच!
साहेब माझ्या बरश्याला आले ले।।
आपणाला भाग्य लाभले जय महाराष्ट्र
दिघे साहेबांसारखां होणे शक्य नाही | भाऊ आपण सांगत आहे तर आम्हांला रडू येत आहे ।🙏
Asa Dev Parat Hone Nahi Jai Shri Swami Samarth Namo Namo Bhandup Mumbai 78
बाळासाहेबांच नशिब त्यांना आनंद दिघे लाभले
अप्रतिम
आत्वनिना उजाळा छान वाटला आनंद दिघे जिन्दाबाद
Only anand dhighe saheb 🚩🚩🚩🚩🚩
Khoop chhan👌
Sir you speak so well and uninterrupted. You have the ability to make incident visual. But why never saw you as a celebrity orator.
Mast
Salut for Anand bhau