आठवणी युगपुरुषाच्या | भाग १ | Dharmaveer Anand Dighe Saheb

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2022
  • #Dharmaveer #LightandShade
    ‘आनंद दिघे‘ ह्या पंचाक्षरी शब्दाची जादू आणि ‘धर्मवीर‘ ह्या शब्दाचा महिमा ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला त्यांच्याच तोंडून ऐकूयात… कसा होता हा ‘धर्मवीर’ !
    Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscribeLightandShade
    Official website: www.lightandshadeevents.com/
    Follow us on Instagram: / lightandshadeevents
    Like us on Facebook: / lightandshadeevents
    Follow us on Twitter: / lnsvenueexperts
    Follow us on Linkedin: / light-and-shade-events...

ความคิดเห็น • 29

  • @anilbhor3342
    @anilbhor3342 2 ปีที่แล้ว +34

    ही मालिका अखंड सुरू ठेवा.....संपुर्ण राज्यात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कार्याने प्रभावीत झालेले नागरीक, कार्यकर्ते यांचे अनुभव नक्कीच जनमानसावर प्रभाव टाकतील. राजकीय, सामाजिक ,कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील युवकांना मार्गदर्शक ठरतील.

  • @rajendrarelekar2208
    @rajendrarelekar2208 5 หลายเดือนก่อน +1

    सामान्यांसाठी असे वाहून घेतलेले नेते मिळणे दुर्मिळ आहे.
    सलाम त्यांच्या सचोटी ला !

  • @omkarkakade4786
    @omkarkakade4786 2 ปีที่แล้ว +10

    शेवटचे 30 सेकंड डोळ्यात पाणी आले

  • @shrikantmandavkar3537
    @shrikantmandavkar3537 2 ปีที่แล้ว +17

    धर्मवीर दिघे साहेबांची अशे बरेचसे किस्से व माहिती ऐकण्यासाठी आम्ही तरूण पिढी खूप उत्सुक आहोत, प्रेरणादायी युगपुरूषाची मालिका ही अखंडित चालू राहावी. तसेच आपण साहेबांचे सहकारी सुधीर कोकाटे, रमेश वैती व साहेबांच्या सोबत जे त्यांच्या आरमाडा गाडीचे सारथी होते ज्यांचा उल्लेख शेवटच्या क्षणी धर्मवीर चित्रपटात देखील आहे जर आपणांस जमल्यास आपण त्यांची मुलाखत देखील दाखवलं तर बरं होईल अशी छोटी विनंती.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 ปีที่แล้ว +4

    असली लाख मोलाची माणसं लवकर जातात हे सर्व सामान्यांचे दुर्दैव आहे. आणि नको ती माणसं नशिबाला येतात. श्री. आनंद दिघे साहेब यांच्या आत्म्याला शांती लाभो ! हिच सदिच्छा व्यक्त करतो.

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 2 ปีที่แล้ว +3

    दिघे साहेब आपल्याला सोडून गेले नाहीत,तर त्यांच्या प्रतेक कार्यात ते जिवंत आहेत,आता आपली जबाबदारी आहे त्यांना जिवंत ठेवण्याची त्यांनी केलेले कार्य असेच अखंड चालू ठेवून .प्रत्येकाणे समाजात आशा युगपुरुषांच्या आठवणी अखंड तेवत ठेवल्या पाहिजे आपल्या कार्यानेच 🙏🙏

  • @nitinnaibagkar3171
    @nitinnaibagkar3171 2 ปีที่แล้ว +2

    Aaj chya ya jagat Dighe Saheban sarkha saccha samajsevak Milane kathin ahe pan sahebanche he ase kisse aikun ani dokyatun paisa ani Prasidhicha bhot dokyat nasel... tar aplyala Punha asa ek Saheban sarkha Samaj sevak hya samajala labhel... thank you Light & Shades Event for this initiave.

  • @shrikantmandavkar3537
    @shrikantmandavkar3537 2 ปีที่แล้ว +8

    आदरणीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या खूपच सुंदर आठवणी आणि किस्से.

  • @rushikeshbhuwad7239
    @rushikeshbhuwad7239 2 ปีที่แล้ว +6

    💐🙏🏻 धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा 🙏🏻💐

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 ปีที่แล้ว +6

    आनंद दिघे साहेब देव होते आज

  • @rajukadav4861
    @rajukadav4861 2 ปีที่แล้ว +2

    मला सुद्धा अनुभव शेयर करायचा आहे...शिवसेना दिलदार कडक नेता पण गोड प्रेमळ स्वभावाचे माझे व आपले धर्मवीर. साहेब....

  • @vishalyeske9810
    @vishalyeske9810 2 ปีที่แล้ว +2

    दिघे साहेबांना मनाचा जय महाराष्ट्र

  • @vikramparab3102
    @vikramparab3102 2 ปีที่แล้ว +3

    खरोखर एक दैवी शक्ती असलेला युगपुरुष 🙏

    • @drc-1991
      @drc-1991 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे तुमचं.

  • @madhurikadam4210
    @madhurikadam4210 2 ปีที่แล้ว +4

    Dharmaveer Anand Dighe sahebana manacha mujra 🙏🙏

  • @mohaningle220
    @mohaningle220 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @POONAMDAPRAJ
    @POONAMDAPRAJ 2 ปีที่แล้ว +3

    खूप नशीबवान आहेत तुम्ही

  • @NachiketBhat1818
    @NachiketBhat1818 2 ปีที่แล้ว +5

    Amcha nashib phutka....ki dighe saheb gelya nantar amhi janmala aalo....

  • @ketaindia
    @ketaindia 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती मिळते तुमच्याकडून धन्यवाद

  • @jagrutishirkar5525
    @jagrutishirkar5525 2 ปีที่แล้ว +6

    🙏🙏

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 2 ปีที่แล้ว +3

    🙏🏻🚩🙏🏻🚩

  • @anushkaranadive2117
    @anushkaranadive2117 2 ปีที่แล้ว +3

    Ganesh visarjan chi rabodi madhil ghatana .
    Lokmanya tilak jayanti in gadkari rangayatan . Ya ghatana pan aathavtat.
    Tembi nakyavar armada gadi pan dolya samor yete. Amhi jabhli nakyavar rahaycho. Aamchya ajoba kade saheb ganpati navratri la saheb yayche . 🙏

  • @ganeshkanerkar9695
    @ganeshkanerkar9695 2 ปีที่แล้ว +8

    धर्मवीर !

  • @ameyravetkar5962
    @ameyravetkar5962 8 วันที่ผ่านมา

    I want this song

  • @dr.rajendrakavde5248
    @dr.rajendrakavde5248 2 ปีที่แล้ว +1

    मी पण कट्टर दिघे साहेबांचा शिष्य आहे. माझी पण मुलाखत घ्या. Phone no. पाठवा.

  • @janemanpatil1344
    @janemanpatil1344 2 ปีที่แล้ว +1

    Saheb Anand math punha chalu kara