Dharmaveer Anand Dighe Saheb - Surya | Shivsena | Thane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #thane #ananddighe #Dharmaveer
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscri...
Official website: www.lightandsha...
Follow us on Instagram: / lightandsha. .
Like us on Facebook: / lightandshad. .
Follow us on Twitter: / lnsvenueexperts
Follow us on Linkedin: / light-and. .
एकहि दिवस नाही असा की, नसे आपुले स्मरण.
माणुसकी धर्म आपुला,हिचं आपुली शिकवण.
लोककल्याणाची आपुली नितीमुल्ये, सदैव करितो त्याचे आचरण.....
#गुरुवर्य_धर्मविर_आनंद_दिघे साहेबांच्या
पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन..
Miss. You. Anand. Dighe. Saheb
9
Life story of Grassroots leader with a large fan base - "Dharmveer Anand Dighe"
th-cam.com/video/3-qUGYiItzs/w-d-xo.html
बरोबर आहे
जय महाराष्ट्र
खरोखरच धर्मवीर आनंद दिघे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृति च आहे..... होती आणि राहणार कायम ...... धर्मवीर साहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम... 🙏🚩
स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा 💐🙏जबतक सुरज चाँद रहेगा धर्मवीर दिघे साहेबका नाम रहेगा 🚩🙏
साहेब ते साहेब🙏
साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या ❤️🙏
"चिठ्ठी ना संदेश जाने ओ कौणसा देश जहॉ आप चले गये"..... धान्या वाघाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
🚩फरिश्ते ऐसे होते हैं, जिनका नाम धर्मवीर श्री दिघे साहेब 👍👌👌🙏💐💐💐🚩🚩🚩
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...💐💐
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
दुनिया सुनति है सुनानेवाला धर्मवीर जैसा चाहिये🙏🌹🙏
भावपूर्ण अभिवादन 🙏
Maananiy Anand dighe sahebanna manaaacha mujra ...✨✨ Jai maharashtra 🙏
Anand Dighe Saheb Amar Rahe...
Jai Bhavani Jai Shivaji
छत्रपती सिवाजी महाराज आणी धर्मविर छत्रपती संभाजी महाराज याच्यां नतर होते श्री बालासाहेब ठाकरे, याच्यां पाउलावर उभं राहीले ते धर्मविर आनंद दिगें साहेब जय महाराष्ट्र साहेब माझा 🚩👏
Saheb ❤😍🔥
सेनेला आता आनंद दिघे साहेब आठवतील.. इतके दिवस स्वतःचीच लाल करत होती.
Shivsena nad nahi karaycha nit bolayche
@@makrandchavan4473शिल्लक सेना झाली आता
विनम्र अभिवादन
स्वर्गीय माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कोटी कोटी प्रणाम त्यांच्या बद्दल लिहीण्यास शब्दच अपुरे पडतात असा धर्मवीर पून्हा होणे नाही
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांना उद्धव ठाकरे पुर्णपणे सुरुंग लावत आहे.
Atal bihari vajpeyi cha vichrna jasa bjp vaat lavat aah tasi naa
Dighe Saheb yana manacha mujra🙏🏻😊🌹
Dighe Saheb 🙏🙏
आनंद दिघे अमर आहेत! सर्वांच्या मनामनात आहेत!
यातील अप्रतिम गीत ची लिंक वा माहिती मिळाल्यास आपला आभारी राहू!
🙏🙏🙏🙏
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏
साहेब तुम्ही वेगळे आहेत जय महाराष्ट्र
धर्मवीर दिघे साहेबांना मनाचा मुजरा
We miss you a lot dharmavir adarniya dighe saheb 😭🚩🚩🚩🙏
#DHARMAVEER
धर्मवीर सरसेनापती गुरूवर्य आनंद दिघे साहेब हे अमर आहेत. 💐💐💐💐
एके काळी बाळासाहेबांचे अनंत दिघे साहेबांसारखे धेयनिष्ठ सैनिक होते , नाहीतर आज उध्वव ठाकरे यांचे संजय राऊत यांच्या सारखे बिनकामी कार्यकर्ते
आनंदजी दिघे साहेब तुम्हीच खरे शिवसेनाप्रमुखांचे आदेश शिरसावंद्य मानून कार्य करणारे सच्चे शिवसैनिक होता ,पण घात झाला आणि पक्षांतर्गत विरोधक खुष झाले.
Dharmaveer saheb yaanna salam
खरा सरसेनापती बाळासाहेब याच्या पेक्षा अधिक कट्टर हिंदू धर्मवीर म्हणुन आनंद दिघे
Anand dighe Saheb ji ko koti koti Naman
दैवत🚩🌍🙏✨#धर्मवीर-आनंद-दिघे-साहेब-❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र 🙏💐🚩
शत शत प्रणाम 🙏
बाळासाहेब यांच्या बरोबर खरी शिवसेना अदृश्य झाली
ह्या सूर्यचा अस्त लवकर झाला ह्याची खंत आहे त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडले नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे???? ह्या ठाण्यातील दैवताला नमन 🚩🚩🚩🙏
धर्म विर.आनंद दिघे साहेबांना विनंब्र.अभिवादन।असा.समाज कल्याणकारी. नेता.या पुढे होणे नाही जय.धर्म विर
Dharmveer Anand dighe saheban cha Ghat pat jyane kela tasa cha dev tyacha pan Karel dev Manus dighe saheba 🙏🙏🙏🙏🙏
आपली आठवण आणि आठवणी कायमच्या मनपटलावर कोरल्या गेल्या आहेत,त्या मरेपर्यंत पुसल्या जाणार नाहीत..आपण आमच्या मनात कायम राहाणारच आहात..जलीस्थली काष्ठीपाषाणी विसरणे शक्य नाही... विलास मोरे,
Right 👍🙏🙏
आम्ही पोरके झालो आहोत, साहेब... 🙏🙏🚩🚩
Aadarniy Dighe saheb tumhi far lavkar Aamchya sarvanmadhun gelat,aaj kharach tumhi have hota,aaj tumchi Shivsenela àamhala , Maharashtra la,Hindutwala khup khup garaj aahe.Parat Yaa Saheb Tumhala aart hak detoy aamhi sare.
🙏🏻🙏🏻
शिवसैनीकांचे दोन देव
धर्मवीर आनंद दिघे साहेब
🙏
THANE HRUDAY SAMRAT DHARMAVEER SHREE ANAND DIGHE SAHEB. PUNHA HONE NAHI.
देव माणुस गुरुवर्य धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब
🌹🙏🙏🙏🙏🌹
या गाण्याचा चार ओळी खूप सुंदर आहेत
पूर्ण गाणं असेल कृपया upload करावे 😊
ह्या व्हिडिओ च्या सुरवातीचा अभंग खूप समर्पक आहे. अल्बम चे नाव कळेल का? किंवा लिंक मिळेल का?
माझे गुरुवर्य
शत शत प्रणाम साहेब🚩
मी जवळून पाहिलेले धर्मवीर साहेब असे पुन्हा होणे नाही.
दिघे साहेब एक अवलिया नेता होते...
सुरुवातीचे गाणं खूप सुंदर आहे ते पूर्ण नाही का
Jay Jay Shree Ram 🔥
Jay Jay Gau Mata 🔥♥
🚩🙏🙏🚩
🙏🙏🙏
🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
Ya ganyach nav Kay ahe koni sangel ka?
Ma Dharmvir Dhighe Sahebanche Nakki Kay Zale He Ek Kodech Aahe Tainna Manacha Mujara
Indeed Dharam Veer Anand Dighe was a nice Shivsainik..
हिंदू सम्राट दिघे साहेब
साहेबांसारखा नेता आता होणे नाही !!!! 😢
❤❤❤
Saheb 🙏🚩🚩🚩
Dighe sahebana vinamr Abhivadan
🙏🏻🕉️😔
👌👌👍👍👌👌🙏🙏🙏🙏
Please send the link of song सूर्य निघाला पुढे
Mananiya bala saheb.... Dharmveer anand dighe ji..... Ani fakt raaj ji
Bharat bhumivar janmnara ghanta pratyek jan hindu🙏🙏🙏🌹🌺💐🌹🌺💐🌹🌺💐🌹🌺🌷🌹🌺💐🌹💐
Jaimaharashtra
देव माणूस
Nice👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
Dighe saheb mahan ahe
Dighe sahebanche bashan nahi Aahe ka,,, Tyana aaikaich hot.... Jar aasel tar please upload Kara...
बाळासाहेब ठाकरे व दाऊद मध्ये तडजोड झाली होती ती म्हणजे शिवसेने ने दाऊदच्या मध्ये पडणार नाही आणि दाऊदने सुध्दा शिवसेने च्या मध्ये पडायचे नाही तरीहि आनंद दिघे दाऊदच्या वाटेला गेले
🙏🙏🌹🌹
Thanycha Wagh dhnywad p ok
🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭💐💐💐
Saheb he ganatya surya pramane ch hote Please he gana kuthla aahe te sanga na
खरेच प्रसाद ओक आनंद दिघे दिसतो
❤🥺🔥🚩
mananiya aanad degey sahibana manacha mujra
Aaj Balasaheb thakre sahebanchi Shivsena rahili nahi,......Aaj Shivsena sattesathi watel te karat chalali
Aso.......Dhige sahebana manacha mujra🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
Asa devmanus punha hone nahi🙏🙏
आंनद दिघे साहेब ,तुम्हाला कोटी कोटी प्रनाम पण कमीचआहे !
sahebana devi prashan hoti
Aaj Anand Dighe sir jr Moshi la bhetle aste tr Kachra prashna kevhach solve jhala asta. 🙏🙏🙏🙏🙏
केवळ अप्रतीम!!! आणखी जास्त वेळ दाखविता नाही येणार का? पाहताना भारल्यासारखे होते. किमान दोन तीन तासांचा व्हिडिओ पाहिजे होता. फक्त एक विनंती आहे. " छ. शिवाजी महाराजांना कुर्निसात नाही, मुजरा करावयाचा असतो." निवेदकाने कृपया दुरुस्ती करावी.
Sahib punya
lokana mahit ahe tyana koni marala pan lok kahi bolat nahit
thanya chi gurgeshwari hi tyanchi manatil devi aahe
दीघे साहेब यांचे नावाने हा शिंदे यांनी मराठी माणसाला लुटतात ते बघा ते थांबवून दाखवा मग बोला
KIRIT SOMIYA YANA VEL MILALA KI HA VIDEO BAGAVA KAHI PRRANA MILALAI TAR TIK AAHE
Surya nighala pudhe he gana