दिघेंच्या निधनाचं "गुढ" धर्मवीर २ मध्ये उलगडणार का ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- दिघेंच्या निधनाचं "गुढ" धर्मवीर २ मध्ये उलगडणार का ?
नमस्कार... आम्ही आपल्याला आवाजच्या (ऑडिओ) माध्यमातुन मागे घडून गेलेल्या गोष्टींचा अनुभव देण्याचा प्रयत्न या चॅनेल द्वारे करत आहोत. कृपया आमची प्रत्येक व्हिडीओ ही हेडफोन लावून ऐकण्याचा प्रयत्न करावा.
आम्ही काही वृत्तपत्रांचे संदर्भ घेऊन आणि काही जेष्ठ पत्रकांच्या लेखातून निवडक संवादांवर आधारित हा व्हिडिओ तयार केला आहे. याविषयी आपले मत नक्की कमेंट करा.
#ananddighe #ananddighesaheb #dharmaveer2 #dharmaveermarathimovie #pravintarde #prasadoak #dharmaveerananddighe
चेला गुरु चा घात करतो पन दिघे साहेबाचा घात गुरु नेच केलाय
Bhau kahihi bolu naka me
अगदी बरोबर आहे
भारतातील राजकारणात खूप खराब आहे त्यामुळे चांगल्या माणसांचा घातपात होऊन जातो
आज आनंद दिघे साहेब असते तर खूप मोठे असते आज
दिघे साहेब साहेबांचं वर्चस्व वाढत होतं म्हणून तर गेम झाला नसेल
Ho
दिघे साहेब ,स्व.गोपीनाथ मुंढे साहेब, आणी विनायक साहेब ...या तिन्ही ही लोकनेत्यांचे म्रत्यु संसायास्पद आहेत तूम्हाला काय वाटत
💯 brobar bolat bhau
शंका घेतली जाते त्यांना बाळासाहेब, दिघेसाहेब आणि शिवसेना समजलीच नाहीय. 🚩
Balasaheb Thackeray ni game kela
Bala, kay mhantos asha ek doghanni bhadkaun sanglyavar Hiduhraday samrat balasaheb var inzam ghaltos
solution......1) veer shivaji...savarkar....jijabai airline start...2) mumbai===nepal==sri lanka route vande bharat rail start. 3) mumbai==riyadh==jerusalam route great hindu rail start.....london,uk
पाय ऑपरेशन होऊन हार्ट अटॅक कसा येतो त्याचा खून झाला आणि कोणी केला हे सर्वांनाच माहित आहे फक्त कोण बोलत नाही
Ek dr asniyacha natiyane mi sangto he hovu shakt pn baki marle ki varle ha prashn vegla
मराठा potta
बरोबर पायाचे ऑपरेशन होवून हार्ट आटॅक्ट कसा येवू शकतो.
कोण्ही केला मग खून दिघे साहेबचा??
Balasaheb @@prathameshpawar7460
धर्मवीर 2 मध्ये अप्रत्यक्ष संदेश दिला आहे...
Kay sandesh dila ahe?
Please sanga... Movie pahili mi pan Samajle nahi.
❤❤❤❤❤
Khara khota swamina
Mahiti
वंदना एस टी स्टँड च नाव शिव वंदना आहे
Hatya Zhali Ahe Dighe Saheb La Maarnare Ahe Bala Saheb Thackeray Zr Tumhi Dharmveer 2 Bagitl tr tumhala Kalel Ki Dighe Saheb La Maarnare Kon Ahe
खरखोट....समोर का आणत नाही
राई हॅड
मजें तुम्ही लोक बाळासाहेब ठाकरे वर शंका घेतली आहे मग राजकारना साठी साहेबाचां वापर का
करता?
माझे ठाणे म्हणायचे pratyaksh utarayche ldhyasathi
Heart attack kadhihi yeu shakto jari ecg normal asel tari
Sahebanchanchi hatya jhaali
नीती भीती धाक दरारा kandyachya पुढील माणूस
Dighe sahebancha kontahi accident zala nhavhta tevha....tynachya smokong chya habbit mule tyana tras hit hoto n ratri ek meeting sampun parat jst astana tyana attack ala hota...hospital madhe shevati tyana chagan bhujbal n nantar raj thakeray bhetale hote.....n nntar kahi velatach tyana motha stroke ala n tyanchi pran jyot malvali..pn doctors tithe hote n kagich karu skakale nahi ...ki kele nahi...he ek khuo mothe gudh ahe..balasahebana ka guntavale n koni...
Thakre yanchyya mulacha pan accident zala ani te gele
इतके वर्ष झोपले होते का खून झाला बोलणारे.की आता सर्व मलिदा स्वतला पाहिजे म्हणून फुटले आणि आरोप करत आहेत
Tu me zopele hote ka
I zhm
यड भोकाच्या ते झोपले नव्हते शांत राहुन योग्य वेळेची वाट बघत होते तेव्हा त्यांनी पाऊल उचललं असत तर तेव्हा त्यांचाही दिघे साहेब झाला असता
@@mr.arvindshinde4479म त्या पक्षात राहून एवढी मंत्री पदे का उपभोगली लाचार होते का ते शिंदे.. निवडणुका जवळ आल्या कि हे धंदे सुचतात ह्यांना..
त्या वेळी उध्दव ठाकरेंचा एवढा काही मोठा रोल ह्या राजकारणात नव्हता, ते राजकारणात जास्त सक्रिय नव्हते.
He tar hatta hy
Banva banvi ashi hi
Tyach khuni saplach pahije
Ubt youn ghala ne matar zala baba
जर घात केला असेल तर शिंदे अजून झोपले होते का.. का त्या पक्षामध्ये इतकी पदे उपभोगली मनजे शिंदेचं लाचार होते...
Sujal,link,susruq
Lokana mahi hy jyala gadari mahit hoti pahila pasun hoti tyanich sapovla dadi vala
सगळ माहीत असून पण आपण गप्प आहोत... कारण बापाकडून मुलाची हत्या झाली आहे.. पण उद्ध्वस्त ठाकरे नी खूप नाराज केलं आम्हाला..