चाळिशीनंतर वजन कमी करण्यासाठी 6 महत्त्वाच्या टिप्स / आहार कसा असावा ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- Diet tips for weight loss after 40s
Hi Hello, I am Dr. Amruta Kulkarni, Homeopathic Consultant (Dietician) . I have been practicing in Pune for the last 15 years.
Follow me on Instagram:
www.instagram....
WhatsApp Number : 9370319591
Clinic address- Sanjeevan homeopathy , Ghole road, opposite Mahatma Phule museum, Shivajinagar, Pune.
Timing - Monday to Saturday morning 11 to 1
one day prior appointment
चाळीशी नंतर देखील वजन कमी होऊ शकते हे ऐकून खूप छान वाटले. धन्यवाद मॅडम. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
व्वा ! ४० शी नंतर वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप छान माहिती दिली कारण वजन कमी करणे खूप कठीण जाते . तुमचा प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
🙏...ऊपाय योजना सुलभतेने सांगितल्याने अधिक परिणाम कारक वाटते... आपल्या संकल्पनांना शुभेच्छा..🍧
४० नंतर हा व्हिडीओ खूपच छान आहे.खूपच मार्गदर्शक आहे.खूप आवडला.
मॅडम माहिती खूप छान आहे
सूप कसे तयार करायचे ते पाठवा ताई व संध्याकाळी नेमक काय खायचे ते सांगा.
मॅडम माझी 40 ओलांडली आहे मी तुमचे diet करून 6 महिन्यात 18 kg वजन कमी केले ८० kg माझे वजन होते आता62 आहे
Great !!
मी पण 42 ची आहे ,कृपया मला सांगता का की आपण कुठलं डाएट फालो केलं ,मला पण करायची इच्छा आहे
Kase diet kele tumi please sanga
Kuthala plan sanga please
Hello kse kele dite
मँडम तुमचे व्हिडीओ खुपच छान असतात आणि तुम्ही खूप छान माहिती देता वजन कमी करण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद 💐💐💐💐💐👌
Madam ,22 वर्षा वरील मुलांचे वजन वाढविण्यासाठी तब्येत भरुन येण्या साठी आहार कसा असावा, व्यायाम कुठला करावा याचा व्हिडिओ बनवावा .
Mankyachy vyayam
खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏🙏
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤
थायराँईड आहे वजन कस कमी करू
मॅडम मला थायरॉईड आहे. वजन कमी hot नाही. काय करावे pls सांगा.
मला पण थायरॉईड आहेआणी वजन वाढलं आहे
खूप छान माहिती दिलीत,🙏🙏🙏
मॅडम माझ वय 43 आहे आणी वजन 60 किलो आहे .पन मी मॉर्निंग वॉक करते सकाळी सकाळी 1 तास 9 नंतर घरात पन व्यायाम करते
खूप छान माहिती दिली. Thank u so much
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती आहे thank you mam
Khup chhan mahiti dilit mam Thank you
Thanks Madam very helpful video.
नमस्कार
मॅडम खुप छान माहिती आहे,माझे वय 47 आहे,मला 2002 मधे कमरेचा त्रास सुरू झाला,गॅप आहे, आता डिसेंबर पासून उजव्या पायाचा खुप त्रास होतोय, डॉ कडे गेली सगळे फोटो वगैरे काढले, गुडघ्यात झीज झाली आहे, कॅल्शियम, डी सत्व, काय काय कमी सांगितले, रक्त कमी आहे, वजन कमी करायला सांगितले,पण काहीही करून वजन कमी होत नाही
Sooo useful information 👍Thanx so much mam
खुप छान माहिती दिली तुम्ही
छान माहिती, धन्यवाद ताई👍💐💐💐
खूप उपयुक्त माहिती आहे मॅडम मी नक्की करून पाहीन धन्यवाद मॅडम
Nice information Thank you so much Mam.Nice video 👍
खूप खूप छान माहिती दिली मॅडम
Thank you really helpful vedio🙏🌸
खूप छान माहिती दिली🙏🏻
सुरेख माहिती दिली.
Thank you so much for this useful information
मॅडम मला तुमचा डाएट पोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल
खूप सुंदर माहीती दिली घनयवाद
Thank you mam for very important information 🙏🙏
मैडम माझ वय 48 वर्ष आहे, मला कोणताही आजार नाही मी रोज़ 1 तास एक्सरसाइज करते पण माझे वज़न कमी होत नाही तर मी काय करायला हवे, मी शिक्षक आहे.
Khup chan ahiti dili thanks
Maam maz age 42 aahe. Height 147cm aahe. Weight 59 aahe. Mala weight kami kareych aahe. Max target 50kg aahe. Ter kya karu me please reply . Maam tumcha contact no mile ka. Tumchi consultation fees kiti aahe
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
मी बेचाळीस वर्षाची असून माझी पिशवी काढून पाच महिने झालेत तरी पोटात दुखते आणि माझे गुडघे खूप दूखतात वजन 70किलोआहे कमी करण्यासाठी उपाय सांगा प्लीज
छान माहितीपूर्ण video 👌
very nice information mam 🙏
Very nice. Today's session. I am 42 years old. I want to weight loss.
Khupa Chan mahiti dili
खूपच छान माहिती. धन्यवाद
धन्यवाद mam ❤
Mam tumche sagle video Khup chaan astat. Please age 50 nantar weight kami Karycha video post karal ka please
छान माहिती दिली
Dr. Khup Chan mahiti dili thanks
मॅडम,माहितीपूर्ण व्हिडिओ ❤
Khoop chan mahiti
Very nice information Mam.
Maj vajan 84 kg aahe vay 45 Kay karu
Kub. Chan. Mahiti. Tai. Thanku
खुप छान माहिती मिळाली मॅडम❤
खुप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद
Khup mast mahiti ,thanks tai
Thank you mam ..mam varanvar shinka yene yavar upay sanga
पाळी गेल्यामुळेओटिपोट जास्तं वाढलेलं आहे काय करु
माहिती खुप छान दिली मॅडम
खूपच सुंदर व्हिडीओ।👍👍
खूप उपयोगी माहिती मिळाली
खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली🙏👏
खूप छान माहिती मॅडम
Chan sangitalt tai 👍😊
पाळी खूप लवकर गेली आहे तसेच तीन सिझर आहेत तर काय करावे
खूप महत्वपूर्ण माहिती आहे
Nice information
परत कधी आहे डाएट प्रोग्राम
मला पण वजन कमी करायचं आहे. माझे वय 48आहे. प्लीज मला उपाय सांगा 🙏🏻
Nice information mam
मॅडम माझे वय 60आहे आणि माझे वजन ,59आहे तर मी काय . डाएट प्लॅन करावे. मला bp नाही आणि माझी शुगर बॉर्डर आहे तर माझे वजन कमी करण्यासाठी काय करावे.🙏
🌹🙏🌹माहिती चांगली दिली आहे अभिनंदन
Very useful information Mam thank you
👍👍khup Chan mahiti dili tq mam
मॅडम खूप छान माहिती मिळाली मी नक्कीच ट्राय करून बघेन
छान माहिती दिलीत ,वजन कमी करण्यासाठी महत्वाची आहे
मला थायरॉईड आहे ताई मला प्रोटीन कमी पाहिजे तर मि दुसरे कोणते पदार्थ खाऊ शकते प्लिज सांगा 👌🏻माझे वय 46 आहे
Khub Chand diet plan sankatala madam
मॅडम रात्रीचया वेली ओटस खाले तर चालेल का माझ वजन 68 आहे आणि मला अस्थमा पण आहे तर काय काळजी घयावी ते सागा
वय 38 उंची 155से मिटर तर वजन किती असायला पाहिजे mam
Useful information
Thank you 😊
Khupch upayogi mahiti
खूप समाधान कारक माहिती
Mam lwaker wetloss nhi hot pn tumchya bolnya ne himmat yete
मॅडम मला थाॅरॅइडची 65 गोळी चालू आहे माझे वजन 65 कि आहे उंची 5:3 आहे मला वजन कमी करायचे आहे माझे वय 46 चालू आहे मला डाएट सांगा
सलाद संध्याकाळी घ्यायला चालते का कृपया मार्गदर्शन करा
Thank you for sharing
थायरॉईड आहे,अँटिबॉडी खूप वाढल्या आहेत तर आहारात काय बदल केला पाहिजे
Mam माझी मुलगी २२ वर्षाची आहे तिला pcod आहे.तिची पली regular व्हावी.यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ असेल तर please सांगा.periods khup irregular आहेत तिचे
Hello,
Hyavr shatavari kalp tea blend madhe ghyaycha aahe made by yash bhatkar chef. Khup changla result aahe pcod var
Very helpful video
शुगर वाल्यांसाठी रात्रीचा डायट सांगा
Very nice video❤❤
माझे वजन 60 आहे. व पोटावरील चरबी कमी करायची आहे. तर काय करू
मला वजन कमी करण्यासाठी ऊपाय सांगा माझे वय 48 आहे.
Maz vay 39 ahe Ani mala masik palicha problem chlu ahe tyamule maz pot khup vadht ahe
Nice information mam 👌👌👌
BP thyroid असेल तर काय करावे
Very nice points for health thank you so much my friend i am so happy 😊🥰🙏🏻🙏🏻🌹🌹
Nice Information mam