गुडघे दुखी वरती तुम्ही उपाय सांगितलेला खोबरेल तेल वापरण्याचा ...तो उपाय मी गेले 15 ते 20 दिवस केलेला आहे... दोन डॉक्टरांचे उपाय मी केले परंतु मला इतका फरक पडला नाही.. जितका तुम्ही सांगितलेल्या अगदी घरगुती साध्या पद्धतीने फरक पडला... Thanq so much..❤❤
💯🥀🚖📱🙋 हाॅलो गुड आफ्टरनून 🌷🌷🌷 तुम्ही एक अभंग गायलेला मी बघितला तो असा दिनदयाळ हे कृपाळा गाते तुझीया अभंगा हे पांडुरंगा खूप छान आवाज आहे तुमचा बरं अधिक वाचा 💯💯💯
मॅडम 😊मी चाळीस वर्षाची आहे आणि माझी गर्भाश्याची पिशवी दोन वर्षांपूर्वी काढली आहे 😌😌सध्या मला कमी झोप, टेन्शन आणि डोळ्याखाली खूप काळी वर्तुळ आहेत 😌प्लीज त्यासाठी काही उपाय सांगा 🙏🏼🙏🏼आणि डाएट आणि व्यायाम पण सांगा 🙏🏼😌पोट कमी करण्यासाठी पथ्य पण सांगा प्लीज 🙏🏼प्लीज 🙏🏼मॅम 😌😌नक्की मला रिप्लाय करा 🙏🏼🙏🏼मी तुम्ही सांगितलेले सगळ्या गोष्टी follow करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन 🤗🤗😊🙏🏼मी शुभांगी कुलकर्णी 🙏🏼सांगली 👍🏼👍🏼
Madam तुम्ही खूप छान माहिती देत असतात तुमचे सगळेच विषय आयुष्यात दिशा दर्शक असतात 😊
Halii khup moisturizer and sunscreen compulsory roz laval pahije asa sangital jat... tyabaddal plz bola..
खुपचं छान सांगितले मॅडम
Tumhi sunder dista aani chhan bolta😊
Yess madam तुम्ही बोला खूप महत्वाचे असतें तुमचे बोलणे
👍
गुडघे दुखी वरती तुम्ही उपाय सांगितलेला खोबरेल तेल वापरण्याचा ...तो उपाय मी गेले 15 ते 20 दिवस केलेला आहे... दोन डॉक्टरांचे उपाय मी केले परंतु मला इतका फरक पडला नाही.. जितका तुम्ही सांगितलेल्या अगदी घरगुती साध्या पद्धतीने फरक पडला... Thanq so much..❤❤
Madam tumache sagale viedo pahate khup chaan mahiti detat🙏
खूपच सुंदर मार्गदर्शन केले मॅडम तुम्ही 👌👌🙏
खूपच छान व उपयोगी माहिती मिळाली आहे.
Madam, केस काळे करण्याबाबत व्हिडिओ बनवा,pls
खुपच छान माहिती दिली 👌🥰
खूप छान माहिती दिली. धन्यवाद 🌹🌹
खुपचं सुंदर माहिती देतात mam
Chan ahe madam mahiti
छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤
खुप छान माहिती देत आहात मॅडम धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम असेच व्हिडिओ बनवा 🙏🏼🙏🏼🌹🌷
Bolalanyachi shaili🎉 1:41 मस्तच....hm
योग्य , उपयोगी,माहिती..सातत्य हेच महत्वाचे ठरते
Chan mahiti sangata tai
Mam tumhi khum chan bolata
Khup Chan mahiti.
नमस्ते मॅडम 🙏
प्रत्येक माहीती आपण छान पद्धतिने देता 👍
Khup chan subject ahe tai, ६० nantar manache ani sharirache saundarya kase tikavave?
Khoopach chan mahite delit tumi mam ❤❤❤❤❤
खुपच छान माहिती सांगितली
😅
Gluto theon vadhavnyasathi konati medicin gh yavet
खुप छान वाटल ऐकुन
अगदी बरोबर आहे madam
Khup chan video
Saree chan aahe,पाहून शांत वाटते
menopause madhye honarya hot flashes baddal video karal ka madam
yawar kay upay karta yeil guide karal ka?
खुप छान माहिती दिली मॅडम
छान माहिती, मिडाली ❤❤🌹🌹🙏🙏
खूप छान🎉🎉🎉
Khup chan mhaiti❤❤
Can you make video on skin tags? pls.
Khup chhan video
Good afternoon madam
Mahiti zaruriche ani uttam
Mimhante konihi tention free asel tar ti person khupach tavtavit fresh distst
Chehryla daily snanla kartana sope bilkul n vaparta apen dakhavlele upay karave dali routin houn fresh vatel
खूप छान माहिती मॅडम ❤🙏
50 age che sanga
💯🥀🚖📱🙋 हाॅलो गुड आफ्टरनून 🌷🌷🌷 तुम्ही एक अभंग गायलेला मी बघितला तो असा दिनदयाळ हे कृपाळा गाते तुझीया अभंगा हे पांडुरंगा खूप छान आवाज आहे तुमचा बरं अधिक वाचा 💯💯💯
खूप छान
Kiti chan aahat tuhmi
खूप छान.
खुप छान मॅडम
Very nice topic ❤❤❤
👌👌👍👍
उपवास कधी आणि कसा करावा?
Thank youmam
मॅडम 😊मी चाळीस वर्षाची आहे आणि माझी गर्भाश्याची पिशवी दोन वर्षांपूर्वी काढली आहे 😌😌सध्या मला कमी झोप, टेन्शन आणि डोळ्याखाली खूप काळी वर्तुळ आहेत 😌प्लीज त्यासाठी काही उपाय सांगा 🙏🏼🙏🏼आणि डाएट आणि व्यायाम पण सांगा 🙏🏼😌पोट कमी करण्यासाठी पथ्य पण सांगा प्लीज 🙏🏼प्लीज 🙏🏼मॅम 😌😌नक्की मला रिप्लाय करा 🙏🏼🙏🏼मी तुम्ही सांगितलेले सगळ्या गोष्टी follow करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन 🤗🤗😊🙏🏼मी शुभांगी कुलकर्णी 🙏🏼सांगली 👍🏼👍🏼
किती तास झोप झाली पाहीजे म्याडम
👍🏻
👍👍Fharch chan
Kharch mam jast jari bolta pan chan samjun sangta
Nice 👌👌
Mam tumcha no dyana
खुप छान वाटले मला तुमचे vdio फार आवडतात थँक्यु
100%👍👍
This advice is for femals
Mam mazhi mulgi 14 yrs chi ahe . Jara healthy ahe ti. Tila ajun pali ali nahi tar kadhi yeil tila pali. Mala far kayji watate
Yoga Ani exercise करायला सांगा...fast food devu नका
चेहरा वर मोस का येतो ताई
Hello
Nice vlog chaan Topic👍👍👌💯
मॅडम तुमचे बोलणे बंद होऊ नये असे वाटते तुमच्या सारखे संपर्कात रहावेसे वाटत
मडम मी 50 वष ची आहे पन अजुन पाळी गेली नाही कधी जाईल