खूपच सुंदर मार्गदर्शन म्याडम, अगदी सहज सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल असे, प्रत्येक शंकेची योग्य निराकरण perfect, सामान्यांसाठी कुठल्याही खर्चाशिवाय उपयुक्त असे... खूप खूप धन्यवाद
मॅडम तुम्ही खरोखर खूप छान माहिती सांगतात त्यामुळे वजन कमी होईल यात शंकाच नाही पण जे ऐकतात त्यांचा उत्साह नक्कीच वाढतो आणि मन व शरीर व्यायाम करायला आणि तुम्ही सांगितलेल्या टिप्स करायला तयार होते हे नक्की .🙏
अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत आपण खुप छान माहिती दिली.महत्वाचे एकही पैसा न खर्च करता तुम्ही चांगली तब्येत ठेऊ शकता.ज्यानी खरच हा विडीओ पाहिला आहे त्यांनी अंमलात आणावा व इतरांना सुद्धा सांगावा धन्यवाद 🙏🙏
डॅाक्टर नेहमी प्रमाणेच हा ही व्हिडियो खुपच ऊपयोक्त माहीती देणारा होता. मी ४५ मी. रोज चालतेय आता १ तास करीन.पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे हळु हळु वेळ वाढविन 👍🏻😊. Thank you for this video
खूप छान माहिती,मी स्वतःच जेव्हा चालायला सुरुवात केली मी जवळ जवळ 15 दिवस एक तास चालले,नंतर मला खूप थकवा वाटायला लागला,आज 8दिवसापासून पाय दुखतात म्हणून मी घरातून बाहेर पडलेच नाही, मला ह्या vdo मधून सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मिळाली,कदाचित हेच प्रश्न इतरांचे देखील असतील,,खूप छान प्रबोधन,मॅडम खूप छान, मनपूर्वक आभार 🙏
Dr. You explain WALKING BENEFITS very nicely. I walk daily 3-4km n im very much benefitted by just walking. I lost my 10 kg Weight by walking n fasting. Thank you
धन्यवाद मॅडम, खुप छान माहिती दिली please मॅडम डाएट प्लॅन सांगा माझे वय 50 आहे माझे पोट खूपच आहे खुप वर्ष झाली पोट काही कमी येत नाही रोजचा आहार कसा असावा प्लिज मॅडम.. चालण्याने पोट कमी येईल का?
Got very useful information.I am very suffering from weight.I am walking five kilometers daily from last two months.But I was not aware of your tips.From today I will follow above tips everyday.Thank you.Thank you.
Very informative vdo mam...Lok ky prashn vicharu shaktat yachi purn idea aste mam tumhala mhanun tumhi tumchya vdo madhech saglya prashnanchi answers detat...Aani tehi khup manatun talmaline detat.Thanks mam
ताई , आजचा विडिओ नेहमीप्रमाणेच खूप उपयुक्त ठरला आहे. आणि ताई गोड खाल्यानंतर वजन हे वाढतच मग, ह्या गोड पदार्थांवर नियंत्रण कसं ठेवायचे आणि रोजच्या आहारात ह्या गोड पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करायचा की, आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खायचे.. गोड पदार्थांच्या बाबतीत खूप प्रश्न आहेत.. जर ह्या अगोदर ह्या विषयावर विडिओ तयार केला असेल तर, मला त्या विडिओची लिंक शेअर करा..कारण मी खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांच सेवन करतो..जर ह्या विषयावर विडिओ नसेल तर , पुढील विडिओ हा..ह्या विषयावर तयार करा..
Dr Jagannath Dixit cha vinasayas weight loss video aika aani 45 min minimum brisk walk ne hamkhas vajan kami hote plus Sugar bp golya band hotat ! Prtyaksha anubhav ghetla aahe mi.
@@premapawar8382 अरे वाह छान, मला bp, diabetes नाही ये..पण मी गोड पदार्थांच सेवन खूप मोठ्या प्रमाणात करत आहे..तुम्हाला अनुभव आला आहे म्हणजे नक्कीच ते फायदेशीर ठरणार
खूपच सुंदर मार्गदर्शन म्याडम, अगदी सहज सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल असे, प्रत्येक शंकेची योग्य निराकरण perfect, सामान्यांसाठी कुठल्याही खर्चाशिवाय उपयुक्त असे... खूप खूप धन्यवाद
मॅडम,अतिशय उपयुक्त माहिती,
अगदी साध्या, सोप्या भाषेत आपण सांगितली आहे।।
मनापासून धन्यवाद।।
मॅडम तुम्ही खरोखर खूप छान माहिती सांगतात त्यामुळे वजन कमी होईल यात शंकाच नाही पण जे ऐकतात त्यांचा उत्साह नक्कीच वाढतो आणि मन व शरीर व्यायाम करायला आणि तुम्ही सांगितलेल्या टिप्स करायला तयार होते हे नक्की .🙏
खुप उपयोगी माहिती आहे मैम आणि योग्य वेळी ही माहिती मिळाली मला खरंच माझ्या हेच प्रश्न होते
प्रत्येक वेळी मॅडम तुम्ही खूपच छान उपयुक्त सहज अशी माहिती देता.खूप खूप धन्यवाद !!
सादरीकरण साधे व सोपे आहे उत्तम उपक्रम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूपच माहितीपूर्ण माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद जेष्ठ नागरिक सुध्दां करु शकतात
अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत आपण खुप छान माहिती दिली.महत्वाचे एकही पैसा न खर्च करता तुम्ही चांगली तब्येत ठेऊ शकता.ज्यानी खरच हा विडीओ पाहिला आहे त्यांनी अंमलात आणावा व इतरांना सुद्धा सांगावा धन्यवाद 🙏🙏
Dhnyawad
व्हीडिओ फारच छान सांगीतला आहे डायट पण थोडक्यात सांगा
अतिशय परिणामकारक भाषेत समजावून सांगितले Dr अमृता मॅडम ❤ काही शंकांची उत्तरे आपोआप मिळाली... धन्यवाद मनापासून 🌹🙏
खूपच छान समजावून सांगत मॅडम तुम्ही खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत. सगळे पॉईंट कव्हर केलेत. 👌👌
खूप छान माहिती दिली आहे मेम आता फालोप आवश्यक आहे 👍🙏
माहिती खूपच छान धन्यवाद,
खूप छान माहिती देता मॅडम तुम्ही.. धन्यवाद 🙏
खुप म्हणजे खुपच छान माहिती सांगितले आहे त्यामुळे खुप खुप धन्यवाद।
छान ,माहीती सर्वांनसाठी योग्य अशीच् माहीती
Khup sunder ani sahaj sadhya bhashet tumhi samjavun sangta mam
खुपच छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏🙏🙏🙏
माँडम तुम्हि खुपच छान प्रत्येक गोष्ट सांगता. खुपच छान👌👌👌👌
डॅाक्टर नेहमी प्रमाणेच हा ही व्हिडियो खुपच ऊपयोक्त माहीती देणारा होता. मी ४५ मी. रोज चालतेय आता १ तास करीन.पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे हळु हळु वेळ वाढविन 👍🏻😊. Thank you for this video
Chhan viedo
Chan
खूप छान माहिती,मी स्वतःच जेव्हा चालायला सुरुवात केली मी जवळ जवळ 15 दिवस एक तास चालले,नंतर मला खूप थकवा वाटायला लागला,आज 8दिवसापासून पाय दुखतात म्हणून मी घरातून बाहेर पडलेच नाही, मला ह्या vdo मधून सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मिळाली,कदाचित हेच प्रश्न इतरांचे देखील असतील,,खूप छान प्रबोधन,मॅडम खूप छान, मनपूर्वक आभार 🙏
६दिवस चालल्या नंतर एकद दिवस ब्रेक ध्या व पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पुन्हा ६दिवस चालत राहा म्हणजे आठवड्यात एक दिवस आराम करा पुन्हा तेच
Dr. You explain WALKING BENEFITS very nicely. I walk daily 3-4km n im very much benefitted by just walking. I lost my 10 kg Weight by walking n fasting. Thank you
डॉक्टर आपण चांगली महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मँडम खुपच सुंदर माहिती दिली मी संधीवाताची पेशंट आहे. धन्यवाद❤❤❤
उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद 👌👌👍👍
अतिशय सुंदर पद्धतीने आणि सोप्या भाषेत खूप छान समजून सांगितलं हायली मोटिवेशनल
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद ❤🎉🎉😮
साध्या सोप्या टिप्स खूपच छान
खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे. धन्यवाद 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Very useful information. The tips are practical and workable.
🌹🙏खूप छानच महत्वाचे मॅडम नि सांगितले
🤗👸👈👍👌👌👌👌👌🙏🙏डॉ.खूप खूप शुभेच्छा आणि आभारी आहोत.कारण खूप छान माहिती दिली आहे आपण अम्हाला.मला खूप बरं वाटलं ऐकून.thanks.
खुप छान माहिती 👍👏खुप खुप धन्यवाद मॅम🙏🏻🙏🏻💓
Nice information, I walk everyday morning for 50 minutes,and in whole I complete 10000 to 11000 steps,it's really works
@Mamta Patil yes
खुप छान माहित दिली धन्यवाद समजून सांगितलं
🙏🌹खूप छानचं आणि महत्वाची माहिती
Khup useful information. Agadi follow karayla havay. Thnx.
मैडम खुपच छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
Khupch chhan mahiti milali. Khup chhan sangata
खुप छान माहिती दिली. अगदी सोपी आणि सहज करू शकतो.
As usual all points in minute details explained..Great work Mam you are doing.. Thanks!👍
खूप सुंदर माहिती सांगितली मॅडम. Thx. 🙏
खुप छान माहिती, मी पण रोज ३० मी. सकाळी चालते, आत्ता १५ मी. वाढवेन
खुप खुप सुंदर समजून सांगत आहेत. नक्कीच प्रयत्न करते.Thanks.
Thanks mam tumchya videos mule maze 1 month madhe 5 kg weight kami zale aahe❤
सुंदर माहीती दिली.खूप छान.धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन
नेहमी प्रमाणे खूपच उपयोगी माहिती आहे मॅडम 🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद मॅडम, खुप छान माहिती दिली please मॅडम डाएट प्लॅन सांगा माझे वय 50 आहे माझे पोट खूपच आहे खुप वर्ष झाली पोट काही कमी येत नाही रोजचा आहार कसा असावा प्लिज मॅडम.. चालण्याने पोट कमी येईल का?
Madam khup Chan mahiti dili aahe aapn aapke khup khup abhinadan
खूपच छान सागितले
खूप चांगली माहिती मीळाली .धन्यवाद .
Khup Chan Mahiti dili Madam.
खुप खुप खुप खुप खुपच छान मॅडम माहीती दिलीत तुम्ही मला हे हवेच होते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Yes 👍 mam it's my new year resolutions thank you mam for informative information 🙏
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
छान सांगितले
Agadi mala hava hota toch subject.. thank you
खूपच छान माहिती सांगता मॅडम
Got very useful information.I am very suffering from weight.I am walking five kilometers daily from last two months.But I was not aware of your tips.From today I will follow above tips everyday.Thank you.Thank you.
मॅडम खुफ छान समजुन सागता धन्यावाद
खुप छान सांगितले दीदी
खुप छान माहिती सांगीतली मॅडम धन्यवाद
मॅडम किती छान माहिती देता
ताईखुप छान माहिती दिली प्राणायामा वरपण व्हिडिओ बनवा प्लीज
खूप छान मॅडम माहिती 🙏🙏
खूप चांगली माहिती दिली 👌👌👍
नेहमीप्रमाणे खुप छान माहिती दिलीत मॅडम👍👍 🙏🏻
छान माहिती, धन्यवाद.
Nice narration,in simple words.Cleared many doubts.Thanks.pramod shinde
Very nice & useful information mam...Thank you so much
खुप छान माहिती दिली म्याडम
Mam you are great tumche sarva explanation khup chan aste love you.
अतिशय सुंदर टीप्स दिलात मॅम 🙏
mam tumhi chhan mahiti dilit. ( thank you)
Khup chan n agadi kharay... Me kayam chalate tyamule he shabdashaha khare ahe🙏
मी प्रयत्न चरते आहै.३०००+३०००पाउले अशी सुरवात आहे.वजन कमी ह्वायला वेळ लागणार आहे.....चिवटपणाने करणार आहे....जय हो!
Khupch chhan mahiti..agdi sagle questions solve zhale..ashich mahiti det rha
मॅडम तुम्ही खुप छान माहिती देता 🙏
Very useful video thank you
Thank u madam very clear and to the point information
Tumhi khup chan mahiti deta mam
Very informative vdo mam...Lok ky prashn vicharu shaktat yachi purn idea aste mam tumhala mhanun tumhi tumchya vdo madhech saglya prashnanchi answers detat...Aani tehi khup manatun talmaline detat.Thanks mam
Thank u so much
Khub chhan mahiti dili madam@@Dr.Amruta_Kulkarni
Diet kay ghyaych he sangitle tar bar hoil
खुपच महत्वपुर्ण माहीती मॕम धन्यवाद
मॅडम नमस्कार 🙏 संधिवात असल्यास साधारण किती वेळ चालावे?
Kharch khup chan information ahe I will definitely try it thanks mam
Khup chhan guide kartat mam tumhi always thanks mam
खुप छान मला हवी होती ती माहिती मिळाले
नेहमी प्रमाणे माहिती खूप छान.पण faty liver uterus problemया सारख्या problem वरही video बनवावे.
खूप च छान माहिती दिली. धन्यवाद
Very nice information....what about stomach fats?
Khoop chaan mahiti dili Amruta 👍
सुंदर उपयुक्त माहिती
एका पायाचा गुडघा झीजला असेल आणि सायटीकाचा त्रास असेल तर किती चालावे.माहिती उत्तम देता
Khup upyukt mahiti thank you mam
Very nice information dili madam tumhi
Thank you so much 😍
ताई , आजचा विडिओ नेहमीप्रमाणेच खूप उपयुक्त ठरला आहे. आणि ताई गोड खाल्यानंतर वजन हे वाढतच मग, ह्या गोड पदार्थांवर नियंत्रण कसं ठेवायचे आणि रोजच्या आहारात ह्या गोड पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करायचा की, आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खायचे.. गोड पदार्थांच्या बाबतीत खूप प्रश्न आहेत.. जर ह्या अगोदर ह्या विषयावर विडिओ तयार केला असेल तर, मला त्या विडिओची लिंक शेअर करा..कारण मी खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांच सेवन करतो..जर ह्या विषयावर विडिओ नसेल तर , पुढील विडिओ हा..ह्या विषयावर तयार करा..
Dr Jagannath Dixit cha vinasayas weight loss video aika aani 45 min minimum brisk walk ne hamkhas vajan kami hote plus
Sugar bp golya band hotat ! Prtyaksha anubhav ghetla aahe mi.
@@premapawar8382 अरे वाह छान, मला bp, diabetes नाही ये..पण मी गोड पदार्थांच सेवन खूप मोठ्या प्रमाणात करत आहे..तुम्हाला अनुभव आला आहे म्हणजे नक्कीच ते फायदेशीर ठरणार
खूपच छान स्पष्टीकरण
खूप छान माहिती सांगितली madam Thank you
👌
Khup chan sangitlay Ma'am