Rasta chukla ki kiti dukha hal apeshta astat ganyachya madhymatun chan sangitle khup sunder tumcha pudhcha aushya khu sunder arogyadai jao✨👌✨🚩🙏Radhe sham sita ram🙏🚩
याला व्यंग म्हणतात ते आपणास समजण्याची गरज आहे. दारु पिताना यावे मला मरण म्हणजे दारु पिण्याचे व्यसन जडले तर मरण येईल असा आहे. मग होईल समाधान हे उपहासात्मक आहे.
दारु पिणार्या माणसाची मनातुन आलेली भावना अतिशय चांगल्या पद्घतिने व्यक्त केली.ऐकताना समाधान वाटले.आपल्या गाण्यास हृदयातुन नमस्कार.
एक दम झक्कास बनसोडे दादा
निखळ मनोरंजन व शेवटी प्रबोधनपर संदेश. सुंदर मिलाफ. आपल्या काव्य प्रतिभेला,गायन कलेला व संगीत रचनेला सलाम आप्पाराव बनसोडे साहेब.
खरंच हे गाण स्टुडिओला रेकॉर्ड झाल पाहिजे
शिवराय , भीमराव ह्या महान विभूतीन वर कविता करा 🙏🏼
एक नंबर गाण,,,हे गीत स्टूडीयोत रेकॉर्ड करा, सूपरहीट होईल,,,
thanks 🙏. record करण्याची लय इच्छा आहे पण रेकॉर्ड ला लय पैसे लागतात.काय करणार..,..
@@bhimravohol3142 Panchsheel Chae Acharan kara ✍️🤠💦📢
कडककक
मी काल नाहक पखवाज घेतला।।।।आयलूमिनिअम चे डाबडे इतकं भारी वाजते।।।
गाणं स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग करा खूप चांगला आहे
*अगदी खर आहे*
खुप छान दादा व्यसन मुक्ती साठी चांगले
viry nice
डबड चांगलं वाजवलस भाऊ.
Rasta chukla ki kiti dukha hal apeshta astat ganyachya madhymatun chan sangitle khup sunder tumcha pudhcha aushya khu sunder arogyadai jao✨👌✨🚩🙏Radhe sham sita ram🙏🚩
आवाज मस्त. रचना मस्त. भावा तुझा अनुभव यात असल्या सारखं वाटतं
Very good borther
दारू वरती गाण खुप छान गायल👌👍🌹
Kay rav khupch bhari gaan mhtlay gaan studio madhe mhnav khupch bhari ☺️😍🥳😇😊🤗 khupch chaan Aatmawishwaas ahe dada tumala gann mhnayla 1 number dada
Hii...priya
Kdkkkkkkk 👌
हिंदू देवी देवतांची नाव घेऊन विटंबना करण्याची गरज आहे का? निषेध...
कडक 👍😊
कोणती सरस्वती पावली बाबा तुला कुठे आणि कशी पावली ते सांगा
बाकी गाणं एकडकच मस्त आहे दादा खूप छान
याला म्हणतात शाहीर
खूपच छान दादा👌👍
👌👌👏👏Kadak.dada.👍👍
गरीबाला वायरल होऊदया
अ प्रतिम बनसोडे खूप भारी आवाज आहे तुमचा
thanks 🙏
Shika sangathit wha… sankharsha kara …. Hon’ble Dr. B R Ambedkar
जय भिम 🙏
jaybhim
छान आहे गाणं...
Mama kadak😴😴😨
Great artist
Pinaryachi life lai bhari ,na pinaryachi life sari jababdari pelun Puri danadan hote.
Kadkkkk........
Khup chan song I like it
एकदम मस्त दादा कार्यक्रम करत रहा
👌🤞👍🥃
kdkkk🔥🔥❤
मस्त गाण रचल आहे व्हिडिओ गाण तयार झाले पायचे 👍👌✌
हा आहे हाडाचा कलाकार 👍
खूप छान आपा प्रबोधन आहे
दारू पिणारा दारू पिऊन च मरतोय
काय काळजी करू नको
आपली ईच्छा पूरी होईल
Nice bahu
Supar soung
एक नंबर
Hmm Hii good morning
दारूला देवाचे नाव देता काहीतरी वाटु द्या
दुसर्या धर्मांच्या देवाचे नाव घेऊन पहा
खुप सुंदर गाणं गायलं .अशीच सुंदर सुंदर गाणी गात जा ंखुप जिद्दीचे कलाकारआहात
छाण अप्रतीम कलाकार आहे हा
छान आहे मामा ❤️❤️❤️❤️💘❤️💘💘❤️❤️💘💘💘💘
दारू वर गाण खूप छान आहे.पण एक विनंती आहे की दारू सोडण्यासाठी पण एक गाणं गायला पाहिजे.त्यातून लोक जागरूक होतील आणि दारू सोडतील.
Nic bhau
Chan
Khup chan... mitra..🙏🙏🙏🙏
आती सुंदर आहे आवाज डुलकी
खुप छान भाऊ
आवाज भारी आहे माझ्या सोबत काम कराल का
Good Evening sir
I am watching your videos regularly
I inspired from it
Thank you
👏👏👏👍👍मस्त दादा
Kadak 👑✌🏻💯
ज़बरदस्त❤️❤️
Khup chan ....
Very nice 👍👌
छान आप्पासाहेब बनसोडे मस्त गाणं 🙏
जय भीम
Bhau bhari gan
वा. दाद दा
Jato ka khato. Angolya ma,,,,,,,,,,,,,,,,,,,,, .
कट्टर देशी प्रेमी ....
Khup Chan vatala tumacha gan aaikun khup Chan keep it up.
Hii good morning
Thanks you so much
मस्तच हा
लय भारी 🎉🎉❤️❤️❤️
Appa saheb khup chhan
आरे . देवाचनाव . का घेतो .
very nice dada
कृपया दैवतांची व थोर पुरुषांची विटंबना होऊ नये ही विनंती
Very good very nice sir
Bhimrao panchale sarkhi survat keli
Diljale...😎
Chhan 👌
हालगीमुळे अजुन भारी
हालगी नाही पिठाचा डबा आहे तो
Chan.ahe.gan
Great Boss
Jay bhim
Ek number
साजन बेंद्रे यांना द्या गाणं लिहून व्हिडिओ ऑडिओ काय करायला
Sada kamble
गाण छान आहे. पण दारूला देवांच नाव देणे चुकीचं आहे.
दारूवाल्याला मस्त लागणार आहे गाणं मला खूप आवडलं तुमचं गाणं काका
काका एक बाबासाहेबाचे मस्त गाणं म्हणून दाखवा पुढच्या व्हिडिओमध्ये
खुप छान
मस्त
मस्त छान
असेच विडीओ पाठवा समाधान वाटेल बाकीच्या ला धन्यवाद आभारी आहोत
Hll
कलाकार भारी आहे
Very emotional song showing bad effect of wine
मयतीत माझ्या पिता ते आले
बाटली ही अर्धी मजसाठी
घेऊन ते आले
wa kya bat hai
Nice bhui song
Ser.sayri.bahot.pasand.hai.
🙏🙏🌹🚩👌👌
तुमच्या मनातील आंतरीक इच्छा या रचनेमध्ये दिसते.रचना छान आहे पण या मध्ये व्यसनमुक्ती साठी काहीच नाही.
😅😅
याला व्यंग म्हणतात ते आपणास समजण्याची गरज आहे. दारु पिताना यावे मला मरण म्हणजे दारु पिण्याचे व्यसन जडले तर मरण येईल असा आहे. मग होईल समाधान हे उपहासात्मक आहे.
Kdkkkk na
Very good.