Viral Video | पोलीसांनी पकडले आणि बेवड्याने म्हंटली 'ही' कविता...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2020
  • - नमस्कार 'सोलापूर Post' चॅनेलचा उद्देश्य पडद्यामागचे राजकारण आणि त्याचा अन्वयार्थ सांगणे हां आहे. याशिवाय सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचाही यात समावेश असणार आहे.

ความคิดเห็น • 439

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 2 ปีที่แล้ว +538

    बऱ्याच ठोकरा खाल्ल्या नंतर असे शब्द निघतात सोपा नाही त्याने जगलेला काळ.

  • @prasadghogale9991
    @prasadghogale9991 2 ปีที่แล้ว +240

    दारू पिऊनही,
    नशेत असतानाही,
    न अडखळता पूर्ण कविता बोलली भावाने.

  • @bhaskarkolpe3636
    @bhaskarkolpe3636 2 ปีที่แล้ว +445

    जरी पोलिसांच्या ताब्यात असला तरी स्वातंत्र्याची त्याला जाण आहे आणि पोलिसांनी त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेल आहे सलामी आहे महाराष्ट्र पोलिसांना

    • @raj87678
      @raj87678 5 หลายเดือนก่อน

      Bhava tu pn kavita keli ki 😂😂😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 ปีที่แล้ว +531

    त्या पोलिस दादाना मनापासून सलाम . कारण तो दारुपीलेला असता नी त्याला कविता करण्याची संधी दिली आणि त्या माध्यमातून आम्हाला पनबधव यास मिळाली

    • @kunalbarband2684
      @kunalbarband2684 2 ปีที่แล้ว +8

      Nimbhora police station tal raver dist jalgoan

    • @ganeshpsalve0757
      @ganeshpsalve0757 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @digambarshinde4874
      @digambarshinde4874 2 ปีที่แล้ว +3

      हा ऐक रोग आहे, यातून 3% चं बरे होतात.

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 ปีที่แล้ว

      Barobar..

  • @prasadschaudhari2507
    @prasadschaudhari2507 2 ปีที่แล้ว +166

    चार खांदेकरी म्हणतील माझा जोडीदार गेला। ,
    सलाम भाऊ 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 2 ปีที่แล้ว +198

    खाकीत पोलीस आसतो तसाच एक समजुन घेणारा ऐकण घेणारा माणुस आसतो 🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻👌🏻👌🏻

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 11 หลายเดือนก่อน +72

    प्रतिभावंत मद्यपी म्हणेन पण स्मरणशक्ती शाबूत असलेला. परिस्थिने गांजलेला आणि सामाजिक भान न विसरलेला
    महाराष्ट्र पोलीस बंधुचे मनःपूर्वक आभार 🌹🌹🌹🌹

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 6 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्र पोलीसांना सलाम त्याच्या मनातील भावना मोकळ्या करू दिल्या खुप छान कविता म्हणाला तो❤❤

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว +187

    हुशार आहे मार्ग चुकलेला त्याची दारु सुटली पाहिजे .पोलीस दादा त्या योग्य मार्गावर आणा .

    • @user-qv2xk1ck8q
      @user-qv2xk1ck8q 2 ปีที่แล้ว +6

      वेळ येते काहींवर

    • @kunalbarband2684
      @kunalbarband2684 2 ปีที่แล้ว +4

      Ha aamchya gavatla aahe. Nimbhora bk tal raver dist jalgoan . Maharashtra ...her name . Sandip savkare

    • @adityas.6000
      @adityas.6000 2 ปีที่แล้ว +4

      Fakt daru karan nast bakich

    • @harshalsuryawanshi6978
      @harshalsuryawanshi6978 2 ปีที่แล้ว +3

      @@kunalbarband2684 tumhi jagoan che ahe ka

    • @prakashdhere4056
      @prakashdhere4056 2 ปีที่แล้ว

      Akadm brober tyachy mula Bala sati

  • @satishmore9384
    @satishmore9384 2 ปีที่แล้ว +23

    दिमाग वाला माणुस आहे ईतकी सुंदर कविता दारून सूद्धा न चुकता म्हणणे म्हणजे ग्रेटच माणूस आहे.. 👍👍👍👍👍

  • @manassisodiya7814
    @manassisodiya7814 2 ปีที่แล้ว +35

    लय बुद्धीमान मानुस आनी त्याला समजुन घानारे महाराष्ट्र पोलिसाना ग्रॅड सॅलुट.

  • @dattchannel825
    @dattchannel825 2 ปีที่แล้ว +61

    महाराष्ट्राने एका कविला जन्म दिला. पण दारूने आयुष्य बरबाद केला

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 2 ปีที่แล้ว +3

      👍👍👍👍👍 daaru mule konach changal zale ka

    • @px3718
      @px3718 8 หลายเดือนก่อน

      ​@@satishgondkar1608yes zaala aahe, wine shop waalyacha

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 8 หลายเดือนก่อน

      @@px3718 😂😂😂🤣🤣😁😁😜😜

  • @krushnagaikwad4331
    @krushnagaikwad4331 2 ปีที่แล้ว +47

    आयुष्यात खुप दुख असेल पण काय करणार पण परिस्थिती तशी असेल दुख मनात ठेवुन थोडी पिऊन खुश राहुन आयुष्य काढायचे पोलीस साहेबांना सलाम जय हिंद

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 2 ปีที่แล้ว +345

    पिलेला आहे पण बोलतोय ते पण कुठं तरी सत्य आहे🙄

    • @malhar1622
      @malhar1622 2 ปีที่แล้ว +3

      khare aahe

    • @ombharti3304
      @ombharti3304 2 ปีที่แล้ว

      Kay Satya ahe

    • @ramlakshman2259
      @ramlakshman2259 2 ปีที่แล้ว +4

      Aashya lokancya baika dusryacya ghari dhuni bhandi karavi lagte gharcya Lakshmi la Karan he lok daru piun mast aastat aani marathi samjace naaw kharab hote hyana kaam nahi karayace aani baiko kadun saru la pese magayace ti bichari kashe aani kuthun aante he hya bewdyala nahi samjnar

    • @sushilpatale3794
      @sushilpatale3794 2 ปีที่แล้ว

      @@ramlakshman2259 💯💯💯

    • @ramlakshman2259
      @ramlakshman2259 2 ปีที่แล้ว

      @@sushilpatale3794 hyacya daru cya mule hyacya baikola kai kai karawe lagat aasel mul baal sambhalayala he hyala mahit nasnar aani ha ratri ghari gelyawar ulta bayko kadun pese magat aasel aani nahi dile tar marat pan aasel mhanun Tila baher kai kai karawe lagat aasel he hya randicya owladila kaai mahit aasel Tila majboori mule kon kon waparat aasel Tila Kona Kona cya Khali zhopaw lagat aasel he hya hizadyala kai mahit kiti up bihari gujrati Marwadi lok mag baika gharacya baher nighalyawar faida ghetat Karan hyanci majboori aaste Karan gharat mule baal upadhi aastat mag gharacya bhade litebil mulancya shaleca kharache hya namrad harami la kai mahit aashya nawaryala baikane laat marun haklayala pahije pese kamun nahi aanle tar jewayala pan nahi dile pahije aani swata kadhi pan Seth lokan kade zhadu marayala kiwa dhuni bhandi karayala nahi jayala pahije nahitar aasle naware sodun dusra nawara baghaya ca jo kamwata aasle aani hyala sodun dyaice marayala aani hyacya samorach tyacyashi zahun ghyaice pan asalya alokana Laj pan naste hyana fakt pese pahije daru piyala mag baiko kai pan Karu de aani nahi dile tar marayace mag .
      Mi khup baghitale aahe aaslya bewadyancya bayana kai kai karawe lagte te
      Mag sanga hya madhe aaplya maharatra ci aani marathaa samajaci badnaami nahi ka hot me asliya lokana Marathi samjatach nahi karan haramkhor aastat hyanci kutali pan jat naste Pan ka hi bola aapalya Marathi samaj cha naw kharab ho te

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 2 ปีที่แล้ว +8

    खर तर हि कविता त्या व्यक्तीच्या जीवनात सहन केलेल्या दु:खाचा सार असू शकतो हे समजून घेण्याची गरज आहे कविता भलताच व्यक्ती करु शकत नाही , वास्तविक हि संधी कायद्याचं पालन करून समान्य माणसाला समजून घेणे हे पोलिस साहेबांच्या स्वभावात आहे हे लक्षात घ्यायला हरकत नाही .🙏🙏🙏

  • @jimmorrison9853
    @jimmorrison9853 2 ปีที่แล้ว +6

    Old ahe khup kavita..... kavita actually ashi ahe...
    असे हे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बर...
    पण भिती वाटते मरणाची म्हणून थोडेसे पिलेले बर....
    मी मेल्या नंतर तिरडी माझी गंध गुलाबाने सजवा.. पण त्यातील फुले दारुत आधी भिजवा... अंत यात्रेत माझ्या सर्व शुद्धीत हवे.. पण माझे खांदेकरी पिलेले हवे....
    हे पाहून लोक म्हणतील बर झाल बेवडा गेला... पण माझे सवंगडी म्हणतील आपला सोबती गेला....

    • @pradeeppatil3768
      @pradeeppatil3768 6 หลายเดือนก่อน +2

      Pan Amhala tyachich awadli😂😂

  • @milandobra8551
    @milandobra8551 2 ปีที่แล้ว +90

    पोलीस साहेबांना 💯💯 नमस्कार
    कारण त्यांनी पकडलेल्या एका दारूबाजाने
    मानवी प्राण्याचे सगळे तत्त्वज्ञान जगासमोर आणले.

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 9 หลายเดือนก่อน +4

    सोलापूर पोलिसांना सलाम,

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 2 ปีที่แล้ว +3

    फार फार छान कविता मोगॅबो खुश हुवा.याला साहेब बक्षीस दया.

  • @snehlatadalvi9708
    @snehlatadalvi9708 9 หลายเดือนก่อน +5

    माणूसपण जपणाऱ्या खाकीतील माणसाला सॅलुट
    खरा कवी आहे परिस्थितीपुढ हतबल झालेला.

  • @mazilekhani
    @mazilekhani 2 ปีที่แล้ว +34

    बेवडा असला तरी ऐक प्रमाणिक व्यक्तीही त्याच्यामध्ये दडलेला आहे.मार्ग दावला तर चंगला कवी होऊ शकतो.

  • @khushalahire7897
    @khushalahire7897 2 ปีที่แล้ว +31

    खुप छान भाऊ, १००% सहमत

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 8 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक माणूस महत्त्वाचा असतो, कामाचा असतो. परिस्थिती त्याला तस बनवते. चांगले, वाईट गुण प्रत्येक व्यक्ती मध्ये असतात. चांगले गुणच आदर्श समाज घडवायला मदत करतात. ते ओळखता आले पाहिजे.

  • @u.vnavgire9446
    @u.vnavgire9446 2 ปีที่แล้ว +33

    नटसम्राट ,ची आठवण झाली 😍....

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 8 หลายเดือนก่อน +3

    अखिल भारतीय बेस्ट बेवडेबहाद्दर कवी पुरस्कार अर्पण करा 😂😂😂

  • @mohanambrale906
    @mohanambrale906 2 ปีที่แล้ว +4

    सत्य तेच नकळत.समजल
    भाऊ कविता आवडली

  • @vijayrukhe3814
    @vijayrukhe3814 2 ปีที่แล้ว +37

    एकदम जबरदस्त,talented

  • @komalshejul5311
    @komalshejul5311 2 ปีที่แล้ว +12

    कोण म्हणतं की दारू पिल्यावर माणुस कामातून जातो पण ह्याने तर दारू पिऊन आयुष्याच सत्य सांगितलं

  • @ashokbabar714
    @ashokbabar714 2 ปีที่แล้ว +4

    पोलिसांचे मनापासून कौतूक करायला पाहिजे आहे पोलिस हे सूध्दा माणूसच आहे त्यांनि त्या दारूडा माणसाला स्वातंत्र दिले आहे त्यांचि कविता ऐकलि मनोरंजन झाले माणूसकिला दाद द्यायला पाहिजे आहे माणसांनि माणसांचि हसून खेळून राहणे हेच महत्वाचे आहे पोलिसांचे कौतूक करणे गरजेचे आहे त्या माणसांचे कविता शूटिंग करून त्या माणसाचे लोकांसमोर आणले आणले आहे कविता ऐकविलि आहे पोलिस त्यांचि त्यांना कविता दाखऊन त्यांचि दारू सौडवतिल पोलिसांना धन्यवाद द्यायला पाहिजे आहे सलाम पोलिसांना

  • @bsiddharth4606
    @bsiddharth4606 2 ปีที่แล้ว +53

    Absolutely beautiful poetry bhau
    Khupach chan pan daru soda🙏

  • @santoshh_sali
    @santoshh_sali 2 ปีที่แล้ว +16

    सोडून द्या, सोडून द्या ह्या धुंद कवीला आणि असेल बाटली कपाटात लपवलेली काढून देवून टाका.

  • @BhushanPatil-ui6mm
    @BhushanPatil-ui6mm ปีที่แล้ว +5

    हा माझ्या मित्रांसोबत रहायला होता,संदिप सावकारे नाव आहे याच

  • @amolpawar5008
    @amolpawar5008 2 ปีที่แล้ว +43

    कविता करणं सोपं नसतं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, फक्त जमलं तर दारू बंद करा,

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 2 ปีที่แล้ว +7

    छान कविता पण पोलिस दादाला सलाम त्यानीच तर संधी दिली.

  • @poojadusane5720
    @poojadusane5720 2 ปีที่แล้ว +81

    किती अर्थ पुर्ण कविता केली आहे ह्या भावाने , मला वाटते याच्या कडून ईतर बेवड्यांनी काहीतरी शिकले पाहिजे काहीतरी शिकले पाहिजे, 😀

    • @akashshahane84
      @akashshahane84 2 ปีที่แล้ว +1

      😃

    • @gauravbhoite8570
      @gauravbhoite8570 2 ปีที่แล้ว +6

      Tai bevede naka mhnu 🙏

    • @prasadschaudhari2507
      @prasadschaudhari2507 2 ปีที่แล้ว +7

      Pooja। प्रत्येक जणांचा स्वभाव वेगला असतो।
      हर कोणी आपल्या जागेवर श्रेष्ठ असतो। 🙏
      जीवन मे अपनी तुलना किसींसे न करो जो जैसा हे सर्वश्रेष्ठ हे 🙏

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 2 ปีที่แล้ว

      आम्ही बेवड्यानी नी दारू पिणे सोडले तर सरकार ला राज्य असो किंवा केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य कर्मचारी ना भीक मागायला लागेल सगळ्यात जास्त रेव्हेन्यू या बेवड्यान कडून जमा होतो .

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 2 ปีที่แล้ว +66

    देशाचे सरकार व राज्य सरकार सध्या जनतेचे खादेकरीच आहेत

    • @santoshstatus9999
      @santoshstatus9999 2 ปีที่แล้ว +4

      वा खारोखर पोस्ट नं 1

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 2 ปีที่แล้ว +4

    रसीक पोलीसांना सलाम

  • @sachinrambhuse9807
    @sachinrambhuse9807 2 ปีที่แล้ว +30

    SUPERB POETRY HATS OFF THIS GUY AMAZING MIND BLOWING FANTASTIC 👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏

  • @anilgurjar2726
    @anilgurjar2726 2 ปีที่แล้ว +135

    मृत्यूप्रेम;मद्यप्रेम;मित्रप्रेम ;ही कविची अंतिम इच्छा असल्यासारखी वाटते.या कवि च्या इतर
    कविता प्रकाशित करा.

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 2 ปีที่แล้ว

      👌👌👌

    • @Kaka_Khanna
      @Kaka_Khanna 2 ปีที่แล้ว

      खरा कवि दुसराच कुणीतरी आहे.

  • @vishwasraomohite134
    @vishwasraomohite134 2 ปีที่แล้ว +14

    फार छान भादर फारच छान बहादर पोलिसांनी तुला सोडले नाही का जामीन द्यायला येऊ

  • @vijaykhandare970
    @vijaykhandare970 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान कविता. सराना पनधन्यवाद कविता आयकुन आनद झाला त्याना

  • @ganpatmengal5547
    @ganpatmengal5547 2 ปีที่แล้ว +3

    सलाम त्या खाकी वर्दी ला जय महारष्ट्र पोलिच

  • @amarmhamane8245
    @amarmhamane8245 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या क्षेत्रात परिपूर्ण. वा... 😂

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 2 ปีที่แล้ว +31

    ऐकल होत कवी आणि कविता दारू पिल्या वर जनमतात आज पहिले सुध्दा 😂

  • @user-xh8xf3co4n
    @user-xh8xf3co4n 2 ปีที่แล้ว +19

    पिलेला आहे म्हणून काय झालं? ही जर त्याची स्वतःची कविता असेल तर तो प्रतिभावंत आहे. त्याची नसेल तर उमदा रसिक नक्कीच आहे.

    • @vivekvatve
      @vivekvatve 5 หลายเดือนก่อน

      👍

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 ปีที่แล้ว +25

    शाब्बास रे पट्ट्या 😂😂😂

  • @mallikarjunmahajan1160
    @mallikarjunmahajan1160 2 ปีที่แล้ว +26

    बेवडा सुद्धा कवी असतो कवीता व ती म्हणताना चे हावभाव आवडले कवीतेला दाद तर दिलीच पाहीजे पण याची दारू पिण्याची सवय कोणीतरी सोडवली तर बरे होईल

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 ปีที่แล้ว +10

    माणूस अत्यंत प्रामाणिक दिसतोय. जे जगतोय त्यांचंच त्याने रूप दाखवले.हुशारी अंगात आहे परंतु थोडा दिशाहीन झाला आहे. घरच्यांनी विशेष लक्ष घालावे.

    • @kunalbarband2684
      @kunalbarband2684 2 ปีที่แล้ว +1

      Aani to atyant hushar ahe

    • @sachinhiwale8859
      @sachinhiwale8859 2 ปีที่แล้ว +1

      Yanchya videos chi link dya ki a yacha address no kahi bhetel ka

  • @Ts.maharshtra
    @Ts.maharshtra 9 หลายเดือนก่อน +2

    पोलीस च मनोरंजन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन

  • @vitthaljadhav879
    @vitthaljadhav879 2 ปีที่แล้ว +10

    मला डिपार्टमेंट पोलीस खूप आवडतं व त्यांचं कवतुज पण मी खूप करत असतो कारण असे काही माणसं आहेत आपल्या देशात जेणे करून माणसाला त्याचं ह्रदय काय मनत ते पहिलं ऐकून घेतात nice job sr

  • @kautikkorde3737
    @kautikkorde3737 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sayyadmahebub8042
    @sayyadmahebub8042 2 ปีที่แล้ว +20

    One of the best Kavita.....

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 ปีที่แล้ว +26

    Great personality😊👌

  • @user-ep9uh4mt5g
    @user-ep9uh4mt5g 2 ปีที่แล้ว +17

    एकदम कडक भावा

  • @ganeshwarvade2160
    @ganeshwarvade2160 2 ปีที่แล้ว +2

    पोलिस दादा अतिशय छान

  • @vinodbanane674
    @vinodbanane674 2 ปีที่แล้ว +12

    Excellent yar.....how can imagine to having a drinking.....

  • @mandagaikwad5791
    @mandagaikwad5791 2 ปีที่แล้ว +9

    1no sir best talking god blees you

  • @yashchauhan8419
    @yashchauhan8419 2 ปีที่แล้ว +6

    Kya Baat hai khup Chan aahe

  • @yuvrajkamble5340
    @yuvrajkamble5340 2 ปีที่แล้ว +15

    हरवनश राय बच्चन यांची मधूशाला आठवली

  • @sachinranadive2
    @sachinranadive2 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुदर पण दारूमुळेसगळ वाया जाते ही आपल्या देशाची शोकातिका आहे

  • @nileshkoli5274
    @nileshkoli5274 2 ปีที่แล้ว +2

    Jalgaon chi ahe bhasha👌👌

  • @santoshsalunke689
    @santoshsalunke689 2 ปีที่แล้ว +25

    एकदम छान

  • @satish..7550
    @satish..7550 2 ปีที่แล้ว +5

    खुपचं छान कविता

  • @mahadevtelangi2559
    @mahadevtelangi2559 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मनापासून आवडली

  • @sunilgajane7443
    @sunilgajane7443 ปีที่แล้ว

    Sahebanaa khup khup dhnywaad

  • @rohansinghpardeshi6679
    @rohansinghpardeshi6679 3 ปีที่แล้ว +6

    Ek no. Great

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 9 หลายเดือนก่อน +1

    आमच्या चुनाभट्टी मध्ये ही घडलेली गोष्ट आहे, marnarya व्यक्तीच्या अंतिम इच्छा प्रमाणे त्या मृत व्यक्तीला प्रत्येक चौकात दारू तोंडात पाजली गेली आणि सारी अंत्ययात्रा दारू पिऊन झिंगलेल्या अवस्थेत स्मशानात पोचली, धन्य ती अंतिम यात्रा

  • @user-bl1px5tp2f
    @user-bl1px5tp2f 2 ปีที่แล้ว +4

    छान कविता आहे एकदम मस्त

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 9 หลายเดือนก่อน +5

    👌👌👌❤❤❤ His Marathi is. Nice but I am missing his English talking. He is little🤏 elevated

  • @bglandge9698
    @bglandge9698 2 ปีที่แล้ว +7

    सत्य बोलतोय

  • @imranmaniyar3414
    @imranmaniyar3414 2 ปีที่แล้ว +6

    छान कविता सवकारे

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 ปีที่แล้ว +3

    जर ही रचना या व्यक्तीची असेल तर ,मी नक्की सांगतो त्याच्या मध्ये कविता करण्याचं भरपूर पोटेन्शियल आहे.छान वाटलं ही कविता ऐकून.

  • @ahiranicomedy7042
    @ahiranicomedy7042 2 ปีที่แล้ว +5

    Great man...

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @vanshvalvi120
    @vanshvalvi120 2 ปีที่แล้ว +19

    छान कविता केली आहे

  • @santoshjatale8514
    @santoshjatale8514 2 ปีที่แล้ว +11

    Waaaaa 💯..

  • @somnathshindepress9195
    @somnathshindepress9195 2 ปีที่แล้ว +1

    खरी परिस्थिती जगापुढे मांडली

  • @satyammaid4954
    @satyammaid4954 ปีที่แล้ว

    1 nomber. Bhava Satya aahe

  • @janardansawant2261
    @janardansawant2261 9 หลายเดือนก่อน +1

    पोलीस स्टेशनमध्ये दारू पिऊन कविता म्हणणे आणि पोलीसानी शिस्त सोडून अशा व्यसनाला परक कविताना प्रोत्साहन देणै ..वाहवा करून दाद देणे हे शिस्तिला धरून नाही...या पोलीसावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे

  • @sarangpurnaye
    @sarangpurnaye 2 ปีที่แล้ว

    SUPER_SE BHI_UPAR.......................

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 2 ปีที่แล้ว +3

    Thank you saheb

  • @kautikkorde3737
    @kautikkorde3737 2 ปีที่แล้ว

    भाई छान

  • @pubgking.gameplay7440
    @pubgking.gameplay7440 2 ปีที่แล้ว +10

    मन को प्रफुल्लित कर देने वाली, प्यारी सी मुस्कान I
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #cutegirl #babygirl #sleep #sleepingkid #moment #smile #cutesmile

  • @amolramteke31
    @amolramteke31 2 ปีที่แล้ว +1

    कधी कधी जगण्यापेक्षा मरण बरं वाटतं.

  • @killergaming6070
    @killergaming6070 2 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे. पोलीसांनी अस काही बाहेर काढले पाहीजे

  • @vaibhavwagh775
    @vaibhavwagh775 2 ปีที่แล้ว

    खरं आहे

  • @tanajichumbhale5996
    @tanajichumbhale5996 2 ปีที่แล้ว +7

    Lai kadak bhau

  • @maheshchavan2067
    @maheshchavan2067 2 ปีที่แล้ว +19

    अरे हा शुद्धीत नसताना एवढी भारी कविता मनतो, शुद्धीत असल्यावर तर पाहायचं कामच नसतं

    • @Besafe269
      @Besafe269 2 ปีที่แล้ว +6

      Suddt aslyvar tyla kahi atvnar nahi

  • @nsk1066
    @nsk1066 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप मस्त कविता 👍🏻

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq 2 ปีที่แล้ว +7

    *कटूसत्य* :
    *दारु* *पिणारे* *खुप* *हुशार* *असतात* ..
    💯

  • @sadashivnarale3232
    @sadashivnarale3232 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खरंच कविता छान केली

  • @Samarthchavan23
    @Samarthchavan23 8 หลายเดือนก่อน

    आयुष्यात तुम्ही कुणाची संगत करता हे फार महत्त्वाचे आहे

  • @sourabhautade8946
    @sourabhautade8946 2 ปีที่แล้ว +7

    Salute maharashtra Police

  • @sunilshinde2031
    @sunilshinde2031 2 ปีที่แล้ว +7

    Polisana salam... Bahvachya vedna samjaaun ghetlya

  • @sanjaykodag6439
    @sanjaykodag6439 2 ปีที่แล้ว +8

    Bhari dylog

  • @abhijitlahane588
    @abhijitlahane588 2 ปีที่แล้ว

    क्या बात है भाई

  • @Ashokgarkal6677
    @Ashokgarkal6677 2 ปีที่แล้ว +9

    Very very good 👍👍👍👍

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 2 ปีที่แล้ว +3

    इतकेच अभ्यास पाठांतर केले असते तर जीवन सार्थकी लागले असते.....

  • @yehaihindustan
    @yehaihindustan 2 ปีที่แล้ว

    वा जबरदस्त ...