Dada...तिच्या आठवणी ची मनी ठिणगी पेटली...खूप दर्द आहे या कडव्यात...आणि तुमच्या आवाजात...खूप च छान ! Kite vel pn eykla tare eyktach rahav vatte he gana...khup masta dada..👌💐
@@yogeshmate7255 hi I have send me a picture and Akanksha yadav at ok raude hi nahi tha hi nhi ho Raha h ki nahi hota h na ho to the world and Akanksha yadav
दादा तुझे गाणे म्हणजे स्वरा चा बादशहा यस तू खूप मोठा कलावंत आहेस दादा तू तुझ्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रा तील लहान कलावंतस तू मोठं करतो याचा मला सार्थ अभिमान य साजन व विशाल ही खूप सुपर हिट जोडी आहे वा फार छान
mi aaj tumcha 1st time awaj(Song) aikala Ani Fan zalo, Khup god awaj ahe tumcha, same video repeat pahila 5-6 times... just for melodious voice..Keep it up...
.काळजाला भिडणारा आवाज. सबंध महाराष्ट्राचा लाडका गायन सम्राट साजन दादा तुला मानाचा मुजरा . जय श्री राम
Ground level.. ला असलेल्या, दुर्लक्षित असलेल्या कलेला आता मंच मिळत आहे.त्या बद्दल सर्वांचे आभार.
श्रीरामपूर मध्ये आज 14 एप्रिल रोजी खूप आपला छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 👑साजन भाऊ 👑आणि 👑विशाल भाऊ 👑👌👌👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
खरंच खुप छान साजन दादा...चाळीसगांव मध्ये या कधीतरी लोक खुप वाट पाहतात...तुमच्या एका कार्यक्रम ची
Dada...तिच्या आठवणी ची मनी ठिणगी पेटली...खूप दर्द आहे या कडव्यात...आणि तुमच्या आवाजात...खूप च छान ! Kite vel pn eykla tare eyktach rahav vatte he gana...khup masta dada..👌💐
साजन दादा तुमच्या गाण्याने दुःख विसरून जाते.महाराष्ट्राचा बुलंद आवाज.
😊
जर मला मरणा नंतर 5 मिनिट मिळाले तर साहेब मी तुमचा आवाज ऐकण्यासाठी इच्छा असेल........
मी पण भाऊ
@@mol96k /0
😔😔😔😔😔😔😔😔😭
Marna nntr kas ऐकणार
❤❤❤❤
साजन दादा म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, नाद खुळा.
❤❤❤ आज साजनदादा ची पुनेत भेट झाली भेतुन आनंद वातला❤❤❤❤
साजन दादा जीवाला लागलं रे.. माझी जीवनगाथा आहे रे . 💕 दादा.
साजन बेंद्रे सर्व प्रथम जय भिम आणि जय लहुजी खुप छान गाण मनल असाच गात रहा
0p
0
@@yogeshmate7255 hi I have send me a picture and Akanksha yadav at ok raude hi nahi tha hi nhi ho Raha h ki nahi hota h na ho to the world and Akanksha yadav
@@yogeshmate7255 oo
साजन दादा तुमच्या गाण्याने दुःख विसरून जाते. महाराष्ट्राचा बुलंद आवाज.😢😭💔🚬🥺🫵🏻❤️🩹🤕👌🏻👌🏻👌🏻
साजन दादा खूप छान आवाज आहे तू महाराष्ट्र चा शान आहे.
जिवनात कीतीही दुख असल तरी जगण्याची उमेद ही साजन दादा च्या आवाजातून मिळते
भावा तुला सलाम आपला मी ऋणी आहे तुझा या मतलबी जगात तुझ गाण अयकून बर वाटत एक प्याक कमी पितो मी
सलाम माझ्या गुरुजींना सलाम त्यांच्या लेखणीला .. sajan guruji...
Love you guruji
Hi
🤗
साजन दादा। लय भारी video 😂😂🎶🍸🍺🍺🍺🍷
आपलं मनातला आवाज साजन बेंद्रे 😍😍✌️✌️✌️
साजन दादा तुमच्या आवाजाचे आम्ही दिवाणे आहोत
Nice sir.
खुप छान आवाज ,गित .मस्त आहे गाणं.
एक नम्बर आवाज आहे साजन सर् आपला
डायरेक्ट कालजावर लागतात आपले एक एक शब्द ❤❤❤❤❤❤❤❤ तुमचे गाने ऐकल्यावर् खुप भारी वाटत
मनाला सुकून भेटतो ❤❤
काळजाला भिडणारा आवाज आहे... दादा सलाम आपल्या आवाजाला...🫶💫💫💫
साजन बेंद्रे साहेब ग्रेट आहेतच पण ढोलक अप्रतिम वाजवला आहे.खुप कौतुक आणि आभार ढोलक कलाकाराचे..
Qqq
👌👌खूप छान गायल दादा 🙏जय लहुजी 🙏
साजन भाऊ काय आवज आहे तुमचा❤❤❤ काळजात घुसली अशी गाणी गायली तुम्ही
मला दादा तुजा आवाज आणि गाणी खूप खूप आवडतात. 🙏
साजन दादा सर्व प्रथम तुला क्रांतिकारी जय लहुजी खुप छान गायल तू असाच पुढे जात रहा
जय भिम जय लहुजी जय शिवराय
ho khara mhanalat😍😃😎
Mast sajan dada bahri vatl chati fugun ali tala tv show vr bghun 😍😍😍😍love you so much dieheart fan ahy ravvvvv😘😘😘😘😘
साजन सर एकच नबंर तुमचे सर्व गाणी खुप छान आहे 🙏
Nice sir mi tumcha khup mota fan ahe Jai lahuji 🙏🙏
Keep it up bros.... मोठे व्हा 🙏
साहेब नंबर ऐक❤ धन्यवाद
काळजाला भिडणारा आवाज🔥🔥🔥🔥
Sir tumcha biggest fan aahe hooo..
Malkapur buldhana
दादा तुझे गाणे म्हणजे स्वरा चा बादशहा यस तू
खूप मोठा कलावंत आहेस दादा तू तुझ्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रा तील लहान कलावंतस तू मोठं करतो याचा मला सार्थ अभिमान य
साजन व विशाल ही खूप सुपर हिट जोडी आहे
वा फार छान
साजन भाऊ खुप छान जय लहुजी जय भीम jyotiba kamble ARMY man
Jotiba sir kutle aahat
साजन दादाचा आवाज म्हणजे साक्षात येडामाय नी त्यांनी दिलेली देणगीच आहे....❤❤❤
Khup chhan saheb
दादा खरच खूप सुंदर जुनी आटवन आली
Sajan sir mi Kavi aahe pan aapla khup motha fan aahe
१नंबर दादा अवाज
जबरदस्त झकास अप्रतिम लाजवाब आहे सलाम आहे तुमला
mi aaj tumcha 1st time awaj(Song) aikala Ani Fan zalo, Khup god awaj ahe tumcha, same video repeat pahila 5-6 times... just for melodious voice..Keep it up...
Dada 2 no .........❤.......❤❤❤❤❤
जय भिम जय लहुजी
kharch khop chan आवाज आहे तुमचा
दादा माझी reality आहे . खुप छान..... जय भीम..
वा दादा
1च नंबर 👍
🎉🎉 बा भीमाचे उपकार ...खूप खूप शुभेच्छा साजन दादा
Excellent presentation
Feelings satya ahe ikach number bhavna mandli wow very very nice
लय भारी👌👌
एकच नंबर गुरुजी
बिंजो नि नाद खुळा वाजवलं आहे
छान गुरु
वा क्या बात है साजन दादा वा वा सुपर ना एकदम कडक ना
Dada 1 nambar
,waaaaav 👌 supar 👌 khup aavdl 👍😊
Lay bhari
साजन एकदम छान भावा एकदम सुंदर
Jai lahuji sajan dada 🥰🥰🥰
दादा तुम्हाला मानाचा मुजरा
❤️❤️kadakkkk dada ❤️❤️❤️❤️
Khup chan👌👌👌
जबरदस्त गाणं साजन भाऊ👌👌👌
वाह साजनजी.
बहोत खूब...
1 no dada
वस
Sir bahut bada fan hun
काय आवाज आहे
साजन सर
आवाजाचे जादूगार साजन जी❤
एकच नंबर भाऊ
पञकार-रिजवान बागवान
Khoop Chan Awaj
Jay lahuji dada super
Waa! apratim shabdrachna.👌👍
Super singer 💖
Dada1 नंबर
Mast dada 👌👌👌👌👌👌👌💐💐💐
मनन हेलवणारा आवाज
Jay lahuji 🙏❤️🔥🔥🔥
Kay aawaj ahe sajan sir tumcha..jabbardast ❤❤❤❤❤❤❤
1no dada I'm your day heart 💜 fan life time
लय भारी दादा जय लहुजी 👍👍👌👌💪💪🙏🙏
Ak number sajan Dada
Khup chhan Dada....
❤❤🎉jabardast song Ani awaj 🎉❤❤
थेट काळजाला लागते दादा तुमचं आवाज ...❤
नंबर १ दादा
एकदम मस्त लयभारी................
जय लहुजी दादा. खुप सुंदरआवाज आहे
1No साजन दादा खुप छान
मी पन तुमचा फ्यान आहे पण
Mast
कडक भाऊ ❤️
Superhit
!!!!साजन भाऊ मी तुमचा खुप मोठा फॅन आहे!!!!
नांद खूळा🥀🥀
Khup chaan sajan dada .. ❤️ Anand shinde and sajan bendre equal...
तुमचा आवाज येकलाना मला पन गाऊ वाटते मला पन गायक व्हायच आहे nice dada ❤
एकच नंबर आवाज भाऊ आपला
Khup bhari get gaylay jay lahuji dada
अप्रतिम दादा जय लहुजी
Sajan Dada he song aaikl khup aathvn yete o ...... Tya mulichi khup dolyat Pani yet 😭😭😭😭