माणसं दारू का पितात? - Madyanpan - Nasha - Daruche dusparinam - Daru Vyasan Mukti - Sadhguru Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2018
  • समाजात नशेची गरज का वाढतेय, लोकांना आता जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत नाहिये, समाजाचा एक खुप मोठा भाग आता जिवंत राहण्याच्या धडपडीतुन बाहेर पडलाय. जेव्हा लोक जगण्याचा संघर्षातुन बाहेर पडतात, त्यांनी दुसऱ्या आवडी आणि कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी शोधायला हव्यात. जर असं घडल नाही, तर शारिरिक सूख आणि नशेची गरज स्वाभाविकपणॆ त्या समाजात वाढेल. म्हणुन हे फार महत्वाच आहे की जरी आई-वडील श्रीमंत असले तरी, एका ठराविक वयापर्यंत मुलांना त्या श्रीमंतीचा अनुभव मिळता कामा नये.

ความคิดเห็น • 16

  • @parshuramkulmethe3801
    @parshuramkulmethe3801 5 หลายเดือนก่อน

    माझ्या भावाला व्यसन लागलेला आहे तर तुमच्या मार्गदर्शनाखाली कस दुरुस्ती करता यथिल..

  • @ashokpawar2353
    @ashokpawar2353 4 ปีที่แล้ว +1

    स्वर्ग स्वप्न नाही ह्या सगळ्यासाठी कारणीभूत सासुबाईं आहे.

  • @nkkolhapur
    @nkkolhapur 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan sadguru

  • @1324Amit
    @1324Amit 5 ปีที่แล้ว +1

    Namaskaram Sadhguru...

  • @ritiktokade3986
    @ritiktokade3986 5 ปีที่แล้ว +1

    छान

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 4 ปีที่แล้ว +1

    namaskar sadhguruji

  • @hanumantdange9939
    @hanumantdange9939 2 ปีที่แล้ว

    Yed zw hay te mhatar

  • @suchitasawant6371
    @suchitasawant6371 5 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सद्गुरू खूपच छान माहिती सांगितली

  • @siddharamappabhorshettar656
    @siddharamappabhorshettar656 4 ปีที่แล้ว

    HOW TO DROP THE HABBIT OF ALCOHOL OR DARU.. PLEASE REPLY...

  • @motupatalu8046
    @motupatalu8046 5 ปีที่แล้ว +1

    Ashi konti nasha aahe jyapudhe amli padarth hi fike padtil?

  • @shivamkale2372
    @shivamkale2372 ปีที่แล้ว

    दारू अनुवांशिक असते का

  • @shreyaspatil-zi5bp
    @shreyaspatil-zi5bp 11 หลายเดือนก่อน +1

    pagal yz sadguru.........................dongi.........................