‘दादा माणूस’ Dada Manus - दादा कोंडके आणि अशोक सराफ का वेगळे झाले? एपिसोड 72

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 มี.ค. 2024
  • ‘दादा माणूस’ Dada Manus
    कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
    संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

ความคิดเห็น • 99

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 4 หลายเดือนก่อน +31

    अशोक सराफ हे कलावंत म्हणून मोठे असतील, पण माणूस म्हणून फारच खुजे आहेत.

    • @97531dt
      @97531dt 4 หลายเดือนก่อน +2

      बहुत पते की बात

  • @vaibhavlad6693
    @vaibhavlad6693 4 หลายเดือนก่อน +25

    कलाकार म्हणून अशोक सराफ चांगला पण माणूस स्वभावाने कोत्या स्वरूपाचा आहे,रंजनाचा काय वापर करून घेतला आणि तिच्या पडत्या काळात कसा बाजूला झाला.हे सर्वांना माहीत आहे.

    • @Handler135
      @Handler135 4 หลายเดือนก่อน

      Nivedita Ani Ranjana madness tumhi konala nivadle aste 😅

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 4 หลายเดือนก่อน +24

    अशोक सराफ यांचे चित्रपट विनोदी येवढे नव्हते जेवढे दादा चे होते. दादा चे चित्रपट हे ग्रामीण लोक आणि शहरी भागात पण आवडीने बागतात. आणि आज पण दादाची गाणी चित्रपट लोक आवडीने बागतात.😊
    Thanks Madam 🙏

  • @user-cv7fr6hh5o
    @user-cv7fr6hh5o 4 หลายเดือนก่อน +14

    छान एपिसोड, एवढं परखड व सत्यमत मांडण्यासाठी अभिनंदन, हे खरं विधान आपल्याकडून अपेक्षित आहे, तुमच्याकडे माहितीचा खजिना आहे, दादांच्या व्यक्तित्वाला न्याय्य देणारा किस्सा सांगितला, धन्यवाद! आपली विधानं फार महत्वाची! झी अल्फा व मी मराठी चॅनेल्समध्ये आपला दरारा व आदर सर्वश्रुत आहे!!!👍🙏🌹

  • @vishnuchavan583
    @vishnuchavan583 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही स्पष्टवक्ते आहात आणि हेच तुमच्या यशाच गमक असायला पाहिजे।आपल्या मराठी कलाकाराच मागे राहण्याच कारण बहुतेक हे च असाव।

  • @globalgovind
    @globalgovind 4 หลายเดือนก่อน +9

    ...दादा असले छप्पन्न सराफ तयार करू शकणारे होते....साधारण अभिनेता कुठे आणि एवढा प्रचंड सांस्कृतिक राज्य करणारा लोक शाहीर, लेखक, अभिनेता कुठे...सराफ जोपर्यंत देशी मराठीमधे सकस लोकांसोबत होता तो पर्यंत काहीतरी अभिनय दिसला...नंतर सगळी बनवाबनवीच आहे

  • @sandhyadanao4243
    @sandhyadanao4243 4 หลายเดือนก่อน +26

    मी वाचलंय ताई एकटा जीव.....
    आदरणीय शाहीर दादा कोंडके साहेब.....
    एक जन्मजात कलाकार होते..... आमच्या मनात ते आजही तेवढेच बसलेले आहेत....ते शरिराने आपल्यात नाहीत...पण....त्यांचे चित्रपट आजही जेव्हा पाहातो.... कंटाळा येत नाही..... स्पष्ट बोलणारे व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय दादा......‌.
    चित्रपटातून चालू घडामोडींवर शाल जोड्यातुन हाणणारे दादा.....
    अशोक सराफ ला मोठं करणारे दादा.... अशोक सराफ शिष्ट माणूस आहे.....
    दादा सारखा कलाकार पुन्हा होणे नाही........
    आज त्यांचे चित्रपट टि.व्ही.वर दाखवत आहेत.... ही आमच्या साठी मेजवानी आहे.....
    तुम्ही हे जे आदरणीय दादांबद्दल सांगताय.... खूप खूप धन्यवाद तूम्हाला अनिता ताई

    • @vilasbansode1100
      @vilasbansode1100 4 หลายเดือนก่อน +1

      Ashok Saraf sarkha ahankari ghamndi nichvruticha.manus baghitla nahi swatala. Khup shreshth samjto nich mans aahe vruti changli nahi

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 4 หลายเดือนก่อน +1

      Ashok Saraf left Ranjana when she had accident 😢😅and married very young and stupid girl half his age 😅real nalayak manus😅

  • @ukirdejk5739
    @ukirdejk5739 4 หลายเดือนก่อน +11

    दादा कोंडके -सर्वगुणसंपन्न,
    न भूतो न भविष्यती,
    असा माणूस होणे नाहीं,
    सर्व चित्रपट- अप्रतिम कलाकृती, अजरामर संगीत.

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 4 หลายเดือนก่อน +8

    आपण अशोक सराफ यांच्या विषयी अतिशय अचूक विश्लेषण केलं.. अशोक सराफ अतिशय घमेंडी असे कलाकार आहेत.. दादा कोंडके विषय कृतज्ञता तर सोडा उलट दादांना माझी गरज होती म्हणून त्यांनी मला बोलावलं असं उर्मटपणे.ते सांगतात. परंतु सत्य कधीही लपून राहत नाही

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 15 วันที่ผ่านมา

    दादांचा कलाकार म्हणून दर्जा खूप वरचा होता आणि राहील, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 🚩❤️👍🇮🇳

  • @dineshs7953
    @dineshs7953 4 หลายเดือนก่อน +7

    दादांचे चित्रपट सर्वात चांगले होते.आणि अशोक आणि लक्ष्मीकांत यांचे चित्रपट यांना कथा अजिबात न्हवती.

  • @sambhajishinde435
    @sambhajishinde435 4 หลายเดือนก่อน +32

    अशोक सराफ यांना पांडू हवालदार मुळे प्रसिद्धी मिळाली या चित्रपटाचे करता-करविता दादा कोंडके होते दादांच्या चित्रपटाची गिनीज बुक मध्ये नोंद आहे

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน

      बघत राहा, शेयर करा दादा माणूस धन्यवाद

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 4 หลายเดือนก่อน +4

    अशोक सराफ चांगले अभिनेता आहे. हे कुणी ही नाकारू शकत नाही.... पण त्यांनी विनाकारण दादांनी विषयी अढी धरली.. दादांचे कर्तुत्व हे निसंशय श्रेष्ठ आहे..ताई तुम्ही म्हणता हे आम्हाला पटते.. तुम्ही परखड विचार मांडता याबद्दल धन्यवाद

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 4 หลายเดือนก่อน +6

    😊 जे काही झाले असेल पण या दोन दिग्गज कलाकारांनी आणखी ही चित्रपट केले असते तर मराठी सिनेमा समृध्द झाला असता ते आता होणे नाही याचीच आता खंत वाटतेय . 😢

  • @lateshphatak1121
    @lateshphatak1121 4 หลายเดือนก่อน +6

    आजचा भाग काहीतरी वेगळाच होता 🙏नेहमी प्रमाणे थोडक्यात पण महत्वाचे 👌

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 4 หลายเดือนก่อน +5

    फार स्पष्ट बोलता आपण
    फार सुंदर

  • @user-ku2yv8ej8t
    @user-ku2yv8ej8t 4 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे ताई पण दादा कोंडके.अशोक सराफ.लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांनी आपली मराठी चित्रपट सृष्टी मोठी केली ❤

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 4 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर माहिती।।।
    धन्यवाद।
    प्रत्येक माणसाची एक डार्क side असू शकते।
    अशोक सराफ याला अपवाद नाहीत..
    पण

  • @ganeshbarmukh4600
    @ganeshbarmukh4600 4 หลายเดือนก่อน +4

    खूप छान आणि प्रामाणिक माहिती.....सगळीकडे group isam असतं आणि त्यावेळे पासून होतं... एवढा मानसिक त्रास असताना दादांचा या क्षेत्रातलं योगदान खरंच खूप मोठं आहे

  • @JRGHUGE1
    @JRGHUGE1 4 หลายเดือนก่อน +3

    दादांच्या आवजात दादांची मुलाखत किंवा एखादा किस्सा ऐकायला खूप आवडेल.

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 หลายเดือนก่อน +6

    दादा कोंडके हे नक्की च बेस्ट, नंतर निळूभाऊ ,मग अशोक

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 4 หลายเดือนก่อน +7

    लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगांवकर यांच्या सिनेमातून कांहीच घेण्यासारख नाही

    • @97531dt
      @97531dt 4 หลายเดือนก่อน +1

      Someone says the truth..
      त्यांचे ही अंधभक्त आहेत

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 4 หลายเดือนก่อน +3

    खूप कमी अभिनेते माणूस म्हणून खऱ्या आयुष्यात तेवढेच चांगले आहेत

  • @user-sr7st6by7g
    @user-sr7st6by7g 4 หลายเดือนก่อน +7

    सूर्यकांत शिंदे पुणे
    खूप छान माहिती दिली

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤dada tar khup devanvishayi pan ani aai baba ani khup chan samaj prabodhan vishay pan hote.

  • @vishnuchavan583
    @vishnuchavan583 หลายเดือนก่อน +1

    जेवढे सिनेमे सचिन ने केलेत ते सर्व चांगले होते।सचिन ही व्यक्ती सरळ वाटते।अशोक सराफ व लक्ष्मीकांत पेक्षा निश्चित चांगली।

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 4 หลายเดือนก่อน +2

    खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 4 หลายเดือนก่อน +2

    छान विश्लेषण...

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 4 หลายเดือนก่อน +3

    Anita ji mi tumchi pustak vachali aahet. Ek hota goldie faar chan ahe🙏❤

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 4 หลายเดือนก่อน +3

    Thanks madam...😊

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 4 หลายเดือนก่อน +2

    आशुतोष शिरीषः दादा कोंडकेंनी अतिशय निखंळ विनोदी , सरस चित्रपट दिले. त्यांची शैली प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. अशोक सराफ दादांमुळेच पुढे आले , हे निः संशय.

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 2 หลายเดือนก่อน +1

    अशोक सराफ व लक्षा चे चित्रपट,सुद्धा सुमार च होते.जे दादांचे चित्रपट होते त्यापेक्षा काय सुपर होते?j😅 ज्या फाजील जोकसची वाहवा सराफानणी केली.त्यावरून स्वभावाची दुपलिकॅटी cjughd होते.

  • @SanjayMestry-mg9wv
    @SanjayMestry-mg9wv 4 หลายเดือนก่อน +4

    लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ... यांनी अनेक चित्रपट फालतू विनोदी केल्यामुळे मराठी चित्रपट कडे पाठ फिरवली...
    आणि दोष देतात.. मराठी माणसांना..
    🤣🤣

  • @samsam4058
    @samsam4058 4 หลายเดือนก่อน +2

    80 नंतर दर्जेदार मराठी चिटपट झाले नाहीत.... मराठी प्रेक्षका समोर दुसरा कोणताही ऑपशन नव्हता अशोक लक्षा यांना पाहण्या खेरीज...

  • @SanjayMestry-mg9wv
    @SanjayMestry-mg9wv 4 หลายเดือนก่อน +3

    अशोक मामा ने दादा कोंडके व निळू फुले चे आभार मानायला पाहिजे होत...
    कारण पांडू हवालदार हा निळू फुले मुळे चित्रपट मिळाला...
    महाराष्ट्र भूषण मिळाल्या वर
    दादा कोंडके व निळू फुले यांचा आभार मानायला पाहिजे होता...
    😂 शेवटी " सोनार आपला मतलबी स्वभाव दाखवतो... 🚩
    😂

  • @raosahebdesai8313
    @raosahebdesai8313 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice 🎉

  • @mangeshkulkarni68kulkarni34
    @mangeshkulkarni68kulkarni34 4 หลายเดือนก่อน +2

    Ashok Saraf ATI shahana ani shishta aahe

  • @vinayakwalgude1155
    @vinayakwalgude1155 3 หลายเดือนก่อน

    अशोक सराफ प्रसिद्धी चे श्रेय कधीच दादांना दिलेले ऐकले नाही. स्वार्थी माणूस

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 4 หลายเดือนก่อน +5

    😊विनोदाच्या क्षेत्रातला खरा राजा माणूस पू ल देशपांडे. ज्यांच्या विनोदाने कोणाला कधी दुखावले नाही की एक पातळी सोडली नाही . दिलं ते निव्वळ निखळ हास्य.

  • @arunbhalerao8095
    @arunbhalerao8095 4 หลายเดือนก่อน +2

    Hya subject chi mi vaat baghat hoto. thanks

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 4 หลายเดือนก่อน +2

    आपण खरे बोल लात .

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 4 หลายเดือนก่อน +1

    खर आहे मॅडम🎉

  • @sts0951
    @sts0951 19 วันที่ผ่านมา

    अशोक सराफ,निळू फुले, कुलदीप पवार अस्सल खणखणीत सोनं 🚩🚩🚩 big fan of dada kondke

  • @milindbodhe7569
    @milindbodhe7569 4 หลายเดือนก่อน +1

    मॅडम माझ्या मनातील विश्लेषण तुम्ही व्यक्त केलेत. ...ते दोघे कधीच स्टार नव्हते

  • @ramchandraambekar5183
    @ramchandraambekar5183 4 หลายเดือนก่อน +3

    इच्छा माझी पुरी करा ही नाटीका कुठे पाहता येईल

    • @user-lb8jr1sf7v
      @user-lb8jr1sf7v 4 หลายเดือนก่อน

      Dada kondke website var

  • @deepaknaik2465
    @deepaknaik2465 4 หลายเดือนก่อน +2

    Good episode. I like the thoughts expressed by Anitaji.

  • @arvindbilwal3374
    @arvindbilwal3374 4 หลายเดือนก่อน

    Anita ji you are absolutely right..

  • @user-dm1wl6db9i
    @user-dm1wl6db9i 4 หลายเดือนก่อน

    Very Good and informative episode.Your storytelling on Dada Kondke provides insights to this great actor.However don't you think that each actor, in the league of Ashok Saraf has freedom to refuse roles or language he is not comfortable with?

    • @Dk3191
      @Dk3191 4 หลายเดือนก่อน +2

      Yes he has right but don't you think he should clearify and mention the reasons behind.
      Why he ignore every time?
      Doesn't this look like personal ego and there was no valid reason behind

  • @vijaynr65
    @vijaynr65 4 หลายเดือนก่อน +3

    मराठी फिल्म इंडस्ट्रीत दादां दुसरे होणे नाही ❤
    मराठीतल्या काही आर्टिस्ट ना दादांची ऍलर्जी होती असे मला वाटते पण आम्हा जनतेला दादा म्हणजे मराठी चे चार्ली चॅप्लिन ।
    महाराष्ट्र ची हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या मद्धे कुठल्या दर्जाची कॉमेडी असते ते आम्हाला ठाऊक आहे

  • @hemangi1000
    @hemangi1000 4 หลายเดือนก่อน +3

    दुटप्पी वागतात म्हणजेच मस्त्सर करतात

  • @bapuraut
    @bapuraut 4 หลายเดือนก่อน +1

    एका मुलाखतीत अशोक सराफ म्हणाला की "दादा कोंडके आणि मी ( अशोक सराफ) एकदाही एकत्र जेवलो नाही. (शूटिंगचा अपवाद) 😢

  • @user-lb8jr1sf7v
    @user-lb8jr1sf7v 4 หลายเดือนก่อน +1

    दादांच्या वैवाहिक विषयावरती व्हिडिओ बनवा

  • @amolmhatre2754
    @amolmhatre2754 4 หลายเดือนก่อน +1

    Dada tya veli je karat hote dvi arthi dialogues vaigare te tya kaalat navin hota..tyala virodh hona swabhavik hota..kahi lokanna tyat kaam karayla nahi avadla tyat kahi chuk nahi..pan ek matra nakki ki dadanchi comedy mastach hoti..khup maja yete pahayla..tyancha chehrya che havbhav, dehboli vaigare mastach ahe..rahili goshta ashok saraf ani laxmikant berde hyanchi tar tyancha comedy pan thik changlich hoti..pan ata cha kalat li comedy la kahi darjach nahi..comedy cha navavar kahi pan dakhavtat..dviarthi pan aste pan halli tya kade far kon laksha det nahi karan kaal badalla ahe khup..pan tya junya kali dadan che dvi arthi sanvad pachayla jad gela lokanna..pan atta cha entertainment cha darja pahun asa vatate ki dadan che chitrapatan cha darja khup unch ahe....

  • @nileshbaswant4061
    @nileshbaswant4061 หลายเดือนก่อน

    अशोक सराफ स्वार्थी माणूस आहे

  • @vaijnath
    @vaijnath 4 หลายเดือนก่อน +1

    दादांचे चित्रपट जनतेला पहायला कुठे उपलब्ध आहेत? नाहित तर का नाहित?

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน

      zee cinema var dakhavat aahet.

  • @user-lb8jr1sf7v
    @user-lb8jr1sf7v 4 หลายเดือนก่อน +1

    ताई , झी टॉकीज वर दादांचे चित्रपट दाखवले जात आहेत . पण उषा चव्हाण यांनी कोर्टात खटला दाखल केला आहे हे खर आहे का

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน +1

      कल्पना नाही, बघत राहा, शेयर करा दादा माणूस धन्यवाद

  • @kundandeoghare7891
    @kundandeoghare7891 4 หลายเดือนก่อน +3

    अशोक सराफ हे चुकीचे बोलले आपल्या आत्मचरित्र मध्ये

  • @97531dt
    @97531dt 4 หลายเดือนก่อน +2

    बेर्डे आणि सराफ यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री खराब केली

  • @inayved
    @inayved 4 หลายเดือนก่อน +2

    Ashutosh G had opposed the jokes made by Sajid khan. It was really commendable. Very nice episodes.

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp 4 หลายเดือนก่อน +3

    खरे कारण काय आहे हे अशोक सराफ यांना सांगायचे नसावे.अशोक सराफ हे माणूस म्हणून किती चांगले आहेत हे खुप कलाकारांकडून ऐकले आहे. तुम्ही सुद्धा याच video मध्ये ते कबूल केले आहे. दादा कोंडके आणि निळू फुले यांचे पण असेच काहीतरी बिनसले होते त्यावर पण व्हिडिओ करा.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน

      दादा पुर्वी निळू भाऊ व दादांचा दोन एपिसोड केले आहेत. चॅनलला भेट देऊन ते बघावेत बघत राहा, शेयर करा दादा माणूस धन्यवाद

    • @YSD-yx9rp
      @YSD-yx9rp 4 หลายเดือนก่อน +2

      मॅडम
      मी तुम्ही लिहिलेले एकटा जीव सदाशिव हे पुस्तक विकत घेऊन वाचलेलं आहे. तरी तुम्ही सांगत असताना एक जिवंतपणा येतो. तरी तुम्ही हे सुरु ठेवा.
      आणि निळू फुले यांच्या विषयीच्या episode cha नंबर सांगा म्हणजे तो ऐकता येईल.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน +1

      @@YSD-yx9rp एपिसोड नंबर17, 18, 22 आणि 23 पहावेत. दादा व निळू फुले यांच्याविषयी मिळेल. धन्यवाद. बघत राहा दादा माणूस.

  • @sunitaadhal5163
    @sunitaadhal5163 4 หลายเดือนก่อน +1

    Dada dadach hote
    Koni kahi mhano

  • @5sujal
    @5sujal 15 วันที่ผ่านมา

    पण दादांनी तरी अशोक सराफ यांच्याशी मतभेद झाल्यानंतर अमजद खान सारख्या एका मुस्लिम कलाकाराला का घ्यावं ? का मराठी मध्ये दुसरे हिंदु कलाकार नव्हते का?

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 4 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुमच्या मतांशी सहमत आहे ...

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 4 หลายเดือนก่อน +1

    अशोक सराफ हे एक दर्जेदार कलाकार होते तरीही त्यांचे अनेक चित्रपट तद्दन बकवास होते याचे कारण मला असे वाटते की त्यांच्या प्रतिभेला न्याय देणारे दर्जेदार चित्रपट लेखन त्या काळी झाले नाही .मराठी चित्रपट सृष्टी ला त्यांचा योग्य वापर करून घेता आला नाही.😢

  • @ankushkhilare7055
    @ankushkhilare7055 4 หลายเดือนก่อน

    अशोक मामा कुणा मुळे घडले.हा एक प्रश्न आहे

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 4 หลายเดือนก่อน +1

    ऐसे दादा कोंडके होणे नाही.

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 4 หลายเดือนก่อน +1

    काल उश्या नाईक ही नटी पण दादांबद्दल बोलली आहे,त्या बद्दल आपलं काय मत आहे?

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน

      मला कुणी गॉडफादर नव्हता हे वाक्य आपल्याला खरं वाटतं भाऊ ? मग अनंत माने कोण होते ? आणि कुठलाही निर्माता-दिग्दर्शकाला वाटत असतं की आपल्या चित्रपटातील कलाकारांना पुरस्कार मिळावेत कारण त्यामुळे चित्रपटाचा मान उंचावतो, त्यात गैर काय आहे.

    • @shashikantoak
      @shashikantoak 4 หลายเดือนก่อน

      अनेक कलाकार बरीच वर्षे उलटल्यानंतर पूर्वीच्या काळातील घटना, त्यांचे समज गैरसमज यातून मत व्यक्त करतात. आपण बदलते संदर्भ लक्षात घेऊन त्यांची वक्तव्ये समजून घ्यायला हवीत. त्यातून असे का, तसे कसे आता बोलतात वगैरे मनात ठेवणे सोडून दिले पाहिजे.

  • @user-ii9tc3hb9e
    @user-ii9tc3hb9e หลายเดือนก่อน

    कोण अशोक.सराफ??????

  • @subodhpadwal762
    @subodhpadwal762 4 หลายเดือนก่อน +3

    ८० नंतर मराठी चित्रपट का दुरावला याच मनातल कारण सांगितलत.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน

      बघत राहा, शेयर करा दादा माणूस धन्यवाद

  • @ganpatraomore4466
    @ganpatraomore4466 4 หลายเดือนก่อน +2

    माहिती बरोबर सांगता पण जुने कलाकार आहेत त्याचं फोटो पण दाखवत माहिती सांगायला पाहिजे

  • @kishorachaval3146
    @kishorachaval3146 4 หลายเดือนก่อน +1

    Muh pe na bolte to dada kya force karte?lekin na bolate toh Ashok Saraf ji ko bahot akdu ka label lagata tha isliye chup baithe woh Marathi Mai bolte hai na"maunam sarvartha sadhanam" aise hai Ashok mama

  • @dwarakanathkhadekar993
    @dwarakanathkhadekar993 4 หลายเดือนก่อน +1

    Asa manus hone nahi

  • @sandipjadhav7034
    @sandipjadhav7034 4 หลายเดือนก่อน +2

    दादा मानुस पाहतो हा इपीसोट आवडला नाही

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 หลายเดือนก่อน

      बघत राहा, शेयर करा दादा माणूस

  • @user-yy7me8qs4t
    @user-yy7me8qs4t 4 หลายเดือนก่อน

    दादा नी उषा चव्हान बरोबर लग्न का नाही केले..