गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 935

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 ปีที่แล้ว +38

    Download junglee rummy here - jrum.my/2glUQ

    • @komal4562
      @komal4562 4 ปีที่แล้ว +4

      खूप दिवस झाले सुरकी दिसली नाही 🔥🔥🔥👍👍❤️🎉🎉

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  4 ปีที่แล้ว +15

      जाहिरातीसाठी दिलगिरी व्यक्त करीत आहोत,यापुढे काळजी घेऊ

    • @komal4562
      @komal4562 4 ปีที่แล้ว +4

      🙏🙏🙏

    • @jonnysins8784
      @jonnysins8784 4 ปีที่แล้ว +3

      @@azaharshaikh2573 Chala hawa yeu dya promotion karto theva chalt Ka ??

    • @alkb1759
      @alkb1759 4 ปีที่แล้ว +3

      Kahi problem nahi jyana add avadli nahi rammi download karu naka...
      Chinese product chi add tv var baghata tevha kay vatat nahi...
      Saglyanna fukat entertainment pahije..

  • @amitbhor1863
    @amitbhor1863 4 ปีที่แล้ว +22

    तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं काम करता नव नवीन मुद्दे मांडले जातात पण पण तुम्ही तर जुगार खेळायला शिकवताये खटकल म्हणून सांगितले बाकी तुमचे सर्व एपिसोड मी पाहिलेत चांगले आहेत

    • @Sujit_JadhavPatil
      @Sujit_JadhavPatil 2 ปีที่แล้ว +3

      ते फक्त जाहिरात करतात.. खेळायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे...

    • @nileshkhairnar4547
      @nileshkhairnar4547 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @shyamuchewad149
    @shyamuchewad149 4 ปีที่แล้ว +7

    आरे भाऊ दादा तुम्ही चांगले संदेश देता- देता हे काय लावलं.
    लोकांना वाईट गोष्टी चा नाद लावायले रम्मी खेळण्याचा हे चुकायल तुमचं.
    🚩जय शिवराय🚩

  • @pjadhav1408
    @pjadhav1408 4 ปีที่แล้ว +6

    खूप मस्त आहे आजचा भाग तुमची जुनी टीम असली की खूप मजा येते बघायला
    तुमचे सगळेच एपिसोड खूप निरागस आणि निर्मळ असतात म्हणून मनाला जास्त भावतात
    पुढच्या सोमवारी पण असाच एक भन्नाट एपिसोड घेऊन या

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 4 ปีที่แล้ว +4

    छान मनोरंजन आणि खूप काही शिकण्यासारखे असते आपल्या गावाकडच्या गोष्टी वेब सीरिज मध्ये सर्व टीमचे आभार असेच आमचे मनोरंजन करत रहा, आई तुळजाभवानी च्या कृपेने सर्वास उदंड आयुष्य. लाभो.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 ปีที่แล้ว +8

    🤣🤣 बारीक काठी आणायची ना जिव्हारी फटका लागण 😍😘😘😂😂🤣🤣🤣

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 4 ปีที่แล้ว +5

    भावांनो गावाकडच्या गोष्टी मला खूप आवडते.. कारण तुम्ही खरे अनुभव सांगता..पण तुम्ही रम्मी सारख्या अॅप चा प्रचार करण योग्य नाही..कारण हजारो तरूण या अॅप मुळे भिकारी झाले..हा सरळ सरळ जुगार आहे..
    एक खरा प्रेकक्षक..

  • @nitinjankar961
    @nitinjankar961 4 ปีที่แล้ว +8

    रिम्मी खेळणे वाईट आहे अशा गोष्टींची जाहिरात करणे चांगले नाही

  • @dhanananjaykhatke2126
    @dhanananjaykhatke2126 4 ปีที่แล้ว +20

    कोणा कोणाला जंगली रमी app download करु नये असे वाटते त्यानी लाईक करा

    • @abasahebkhedkar7909
      @abasahebkhedkar7909 4 ปีที่แล้ว +2

      He lok kahi pan sangayla laglet rammi khelaychi ka aata kam kon yancha bap karnar ka

    • @nandupatilNMMC
      @nandupatilNMMC 4 ปีที่แล้ว +1

      Chup betya.

  • @नंदकुमारगायकवाड-ग1श

    बापू प्रत्येक भागात पहिजेत तर च भाग पाह्यलं मज्य येते

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 4 ปีที่แล้ว +5

    अख्खी दुनिया रम्मीची जाहिरात करते ते चालतंय आपल्या संत्यान जाहिरात केलेली चालत नाही. लोक तर ऑनलाईन रम्मी खेळत आहेत.
    बाकी आजचा भाग मस्तच होता.
    "काखेत कळसा आणि गावाला वळसा "
    Superb 👌👌👍👍👍🎊🎉

    • @KALYAANMATAKAKING
      @KALYAANMATAKAKING ปีที่แล้ว

      O bhau santya hakacha manus ahe mnun sangitl

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 ปีที่แล้ว +3

    खूप मज्जा आली आमचं लहानपण आठवलं गावाकडे गोष्टीला मनापासून अभिनंदन पेशल संतोष

  • @bhagwatkorde9627
    @bhagwatkorde9627 4 ปีที่แล้ว +10

    सर्व टीम छान आहे फक्कत तेवढं जंगली रम्मी ची जाहिरात नका करू राव पोर लय वाया जात आहेत तुमच्या पैकी कुणीच खेळत नसेल मग जाहिरात का ........
    आम्ही सर्व एपिसोड अवरजून बगतो तेवढं अश्या जाहिरात टाळा
    धन्यवाद

  • @aniljadhav5829
    @aniljadhav5829 4 ปีที่แล้ว +8

    गोट्याच्या गोठ्यातन गोटया चोरीला गेल्यात.. सम्या 😄😁

  • @nprameshwar8384
    @nprameshwar8384 4 ปีที่แล้ว +12

    Dear,
    नितीन पवार,
    जुगार खेळून आणि दारू पिऊन कोणी अंबानी झाला नाही.... दारू आणि जुगारामुळे लाखो संसार उध्वस्त झाले. जुगारात 200 एकर जमीन असलेली जमीनदार दारूमुळे , जुगारामुळे भिकेला लागली. अन तुम्ही लोकांना जुगार खेळायला सांगताय आणि त्याचे दारूचे समर्थन करताय.... हे मात्र योग्य नाही. या उलट तुम्ही लोकं जुगार खेळू नये, दारू पिऊ नये म्हणून यावर एक episode तयार केला पाहिजे....

    • @Egale996
      @Egale996 4 ปีที่แล้ว +1

      Nkkich ya platform Varun jugar adv shobhat Nahi.

    • @nandupatilNMMC
      @nandupatilNMMC 4 ปีที่แล้ว

      Tyana paise bhetal ki sampl...

    • @djvideostd808
      @djvideostd808 4 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @shalini3427
      @shalini3427 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे online madhun pan bank account rikame hotayt

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 4 ปีที่แล้ว +8

    चांडाळ चौकडीच्या करामती मधील कलाकरांची भेट घ्या आणि संयुक्त एपिसोड बनवा, बापु व बाळासाहेबांची जुगलबंदी होऊन जाऊद्या

  • @akshaykhadke8265
    @akshaykhadke8265 4 ปีที่แล้ว +3

    मी तुमचं सगळं भाग बागितल्यात.... पण पहिल्यापेक्षा आत्ता तुम्ही कितीतरी छान करत आहात..... अपेक्षा आहेत की ही असच चालू राहावी.... गावातल्या अन मित्रांच्यातल्या अनेक बारीक सारिख गोष्टी दाखवा.... भारी वाटतयं.

    • @abhishekbotre5725
      @abhishekbotre5725 4 ปีที่แล้ว

      काही भाग समजायचे नसतात फक्त मनोरंजन म्हणुन पाहत चला
      आपली पोरं एवढ करतात त्याला फक्त प्रोत्साहन द्या

  • @javedjamadar7258
    @javedjamadar7258 4 ปีที่แล้ว +30

    आणखी दहा मिनीटे वाढवा आणि संत्या रमीची झाहिरात बंद करावी हि कळकळीची विनंती तुम्हां सर्वंना

  • @sandeepmugave7715
    @sandeepmugave7715 4 ปีที่แล้ว +4

    गोट्याच्या गोठ्यातून गोट्या चोरीला गेल्या 😂🤣😜😀 सम्या एक नंबर डायलॉग

  • @trendingshots356
    @trendingshots356 4 ปีที่แล้ว +4

    खुप वाईट वाटलं आज.. जिथे काम करून जगण्याचा संदेश देता.. तिथे रमी खेळण्याचा संदेश..😐..

  • @lionediting0073
    @lionediting0073 4 ปีที่แล้ว +3

    बापू १ नंबर 😂😂😂😂😅
    आता वैशाली आणि निल्या चे पण episode दाखवा

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 ปีที่แล้ว +10

    जाहिरातीसाठी दिलगिरी व्यक्त करीत आहोत.. यापुढे काळजी घेऊ.. !

    • @amitraje50
      @amitraje50 4 ปีที่แล้ว +2

      No problem भाऊ कस आहे लहान कलाकारांनी केलेलं दिसतं आणि मोठ्या कलाकारांनी केलेलं दिसत नाही

    • @yogeshmore1873
      @yogeshmore1873 4 ปีที่แล้ว +2

      Santosh bhau tension nay ghyach eth kay lokani maharashtra la budvly tyana kon kay bolt nahi aani tula sangtet jugari add nko kru,,,,.

    • @Krishhhhhn
      @Krishhhhhn 4 ปีที่แล้ว +2

      Jahiratila kych problem ny saheb. Tumhi kara jahirati.... Lokana ky ti nav thevaylach ahet. Lok doble dolki astat. ....
      Vimal vala ajay devgan chalto yana..

    • @marathi4720
      @marathi4720 4 ปีที่แล้ว +2

      बिंदास्त aad kara

    • @prashantpowar5559
      @prashantpowar5559 4 ปีที่แล้ว +2

      Hawa yeudya vala pn krtoch add rummy chi...tyanch chalt....dont tens santya bhau...

  • @govindsatav9277
    @govindsatav9277 4 ปีที่แล้ว +5

    पहिल्या सारखे एपिसोड बनवा राव तुमच्या एपिसोड ची आम्ही आवर्जुन वाट पाहतो

  • @maheshkakade.7763
    @maheshkakade.7763 4 ปีที่แล้ว +7

    नितीन सर आपणास एक विनंती आहे कि
    स्मया आणी सगिं चि love स्टोरी पुन्हा एकदा चालु करावि

    • @pravindige2649
      @pravindige2649 4 ปีที่แล้ว

      हो मला पण सम्या आणि संगी ची लव्ह स्टोरी दाखवा.. खूप खूप वाट बघत आहे..

  • @नितीनभाऊशिद्रुक
    @नितीनभाऊशिद्रुक 4 ปีที่แล้ว +3

    छान माहीती मिळते आशा कलेमधुन खुप छान सादरीकरन केले आहे

  • @sarveshjadhav8585
    @sarveshjadhav8585 4 ปีที่แล้ว +4

    एक नंबर केला राव एपिसोड .....पण त्यात तुम्ही जंगली रम्मीची जाहिरात उगाच केली भावांनो...

  • @tejassapkal5189
    @tejassapkal5189 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर नितीन सर आणि टीम. गोष्ट कितीही क्षुल्लक असली तरी अभिनय हा असा झाला की तो खराखुरा वाटलाच. तुमच्या अभिनयाला आमचा मानाचा मुजरा.

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 4 ปีที่แล้ว +8

    तुमची संपूर्ण टीम खूप छान काम करते आणि आम्हाला सतत गावची आठवण करून देते... मान्य आहे तुम्हाला हे सगळं काम करताना पैश्याची गरज असेल पण कृपया असली जाहिरात करू नका... तुम्ही कमी वेळेत जास्त लोकांच्या मनात जागा केली आहे ती कायम अशीच राहू दे एवढीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • @somnathjadhav4902
    @somnathjadhav4902 4 ปีที่แล้ว +1

    1 no गावाकडच्या गोष्टी लय भारी लांडगा 🐕 फुल्ल मस्ती एन्जॉय आवडलं आपल्याला मस्त 😄😄👏👏👏👏

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 4 ปีที่แล้ว +2

    गोट्या १ दिवस खरच येईल

  • @asiatech8433
    @asiatech8433 4 ปีที่แล้ว +5

    मला खूप आवडतात गावाकडच्या गोष्टी plz तुम्ही वेळ वाढवा बघतच राहावं वाटत आणि episods वाढवा नितीन सर plz बघा जमत असेल तर ।आणि त्या साम्य च बघा काही तरी संगी आणि आणि त्याच जमवून टाका एकदाच

  • @sumitgaikwad6083
    @sumitgaikwad6083 4 ปีที่แล้ว +6

    रमी खेलून घर जाळ लोकांची

  • @unnatimisal4462
    @unnatimisal4462 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan hota episode ekch no khup hasle me. Keep it up guise specially santya my fav 😘😘😘 mla khup avdte he webseries bgyla me ek pn episode miss nhi kely ani "santurki" webmovie to tr me ajun suddha bghte adhun mdhun khup heart touching ahe to movie tyach song me mazya ringtone la pn thevly .I love gavakadchya goshti bcz maz gav pnn satara ahe Ani ya series mdhe gavakadche problem agdi hubehub dakhvklet asa vatatch nahi ki webseries ahe asa vatt ki kharach to prasang smor ghdtoy mhnun 🥰😊I really appreciate to all of u🤗

  • @akshaykumarrupnar9950
    @akshaykumarrupnar9950 4 ปีที่แล้ว +4

    खरं तर आजचा भाग एवढा भारी नव्हता. Next time चांगला भाग बनवा आम्ही वाट बघतोय

  • @samdhule9939
    @samdhule9939 2 ปีที่แล้ว +2

    ऐन उन्हाळ्यात मनाला गारवा देणारी web सिरीज 🔥🔥🙏🙏

  • @udaymali7512
    @udaymali7512 4 ปีที่แล้ว +3

    मस्तच आहे एपिसोड

  • @akashbavaskar3427
    @akashbavaskar3427 4 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग खूपच कडक होता. खूप मजा आली. आपण आपल्या प्रत्येक एपिसोड मधून खूप छान संदेश देत असतात पण जी जाहिरात आपल्या कामाची, उपयोगाची आहे अशीच दाखवत जा, विनाकारण लोकांना त्याची सवय होईल कष्टचं पैसे वाया जाईल अशी जाहिरात दाखवू नका
    Please
    Best of luck for next to all koripati production team and actors

    • @pratikshendkar6062
      @pratikshendkar6062 4 ปีที่แล้ว

      एपिसोड बघ फक्त बाकीची उचापती कशाला करतोय

    • @akashbavaskar3427
      @akashbavaskar3427 4 ปีที่แล้ว

      @@pratikshendkar6062 बर भाऊ तुम्ही म्हणसाल तस

    • @MsLaukesh
      @MsLaukesh 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे. फालतू add चालू केलंय दाखवायचं थोड्या पैश्या साठी

  • @nageshchavan1445
    @nageshchavan1445 4 ปีที่แล้ว +5

    आरे वैशाली आणि निल्या चा भाग टाका ना भाग नंबर 2

  • @udhavmisal8527
    @udhavmisal8527 4 ปีที่แล้ว +2

    एक दम झकास साहेब व गुरूप

  • @ni3musale880
    @ni3musale880 4 ปีที่แล้ว +4

    Ganpati Bappa morya Mangal murti morya, Babu 🙏 kadhi chalu honar episode

    • @satishkokate2007
      @satishkokate2007 4 ปีที่แล้ว

      संत्या भावा तुझा स्वभाव वेगळा आहे काय करतोय हे

    • @rajujadhav2565
      @rajujadhav2565 4 ปีที่แล้ว

      Nilya aani vaishalicha dhag dhakha

  • @hemashitole272
    @hemashitole272 4 ปีที่แล้ว +2

    खुप मस्त ,धन्यवाद वेळ वाढवल्याबददल.

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 9 หลายเดือนก่อน +3

    रम्मी च्या नादामुळे आमच्या गावातल्या दोघे जणांनी औषध पिले😢😢

  • @sunilphanase4965
    @sunilphanase4965 4 ปีที่แล้ว +2

    खूप मजा आली व्हिडीओ बगायला असेच व्हिडीओ लवकर लवकर शेअर करा

  • @vishnusurvase1639
    @vishnusurvase1639 4 ปีที่แล้ว +5

    सम्याची प्रेम कहाणी करा की चालू.

  • @sayyedaaminbabamiya2127
    @sayyedaaminbabamiya2127 4 ปีที่แล้ว +1

    Thnxxxx Nitin sir ani sagle kalakar mandali......aj khup divasani hasloy😂😂😂😂😂

  • @sonurajdhone3551
    @sonurajdhone3551 4 ปีที่แล้ว +4

    काहीपण, आपल्याला फक्त निल्या आणि वैशाली चे एपिसोड आवडतात. बाब्या, गोटय😘

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 4 ปีที่แล้ว +2

    बगुन झाल असल तर कार्यक्रमाची वेल झाली आहे😂😂😂

  • @योगेशडुबेपाटील
    @योगेशडुबेपाटील 4 ปีที่แล้ว +3

    वेळ वाढवला त्यामुळे धन्यवाद

  • @rahulchaudhari6728
    @rahulchaudhari6728 4 ปีที่แล้ว +3

    बापू 💪😘

  • @pratikambulkat2258
    @pratikambulkat2258 4 ปีที่แล้ว +4

    मराठी म्हण आठवली काकेत कळसा नी गावाला वळसा आणि बापू कोरी च देसी पितो

  • @nikhilpol30962
    @nikhilpol30962 4 ปีที่แล้ว +2

    Amazing creativity...😊😊😊😊😊👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 4 ปีที่แล้ว +5

    ☝️ एक च नंबर एपिसोड. बापू अशील हाय अशील... कॉमेडी अभिनेते दादा कोंडके यांच्या नंतर... बापू चा नंबर हाय.,....बापू साठी लाईक करा फक्त

  • @avinashnikam384
    @avinashnikam384 4 ปีที่แล้ว +10

    आम्ही सोमवार ची आतुरतेने वाट पाहत असतो त्यामुळे आमचा हिरमोड करू नका🙏🙏🙏🙏

  • @tusharkalbhor1677
    @tusharkalbhor1677 2 ปีที่แล้ว +3

    Khoop masta, Lai bhari , nusta rada

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 4 ปีที่แล้ว +3

    करडू आत बांधलं हुतं, मला म्हाइतच नव्हतं..😃😁

  • @shalini3427
    @shalini3427 4 ปีที่แล้ว +6

    निलेश वैशालीचा episode kadhi yenar

  • @रवीगुंजाळ
    @रवीगुंजाळ 4 ปีที่แล้ว +1

    वा अप्रतिम
    बाटलीचे बूच इकुंन करडू घेऊन देतो

  • @im_sankuu.1816
    @im_sankuu.1816 4 ปีที่แล้ว +4

    गोट्याच्या गोठ्यातून गोट्या चोरीला गेल्या🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 4 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे आजचा एपिसोड

  • @ranjitfartade3230
    @ranjitfartade3230 4 ปีที่แล้ว +4

    ती शाळेतल दाखवा ही लय बाेर झाल

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 ปีที่แล้ว +2

    Superb episode... 💕👍👌🙏💯

  • @Khushigaming0007
    @Khushigaming0007 2 ปีที่แล้ว +4

    कृपया गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 4 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग थोडा मोठा पण होता खुप छान

  • @shubhadagite6843
    @shubhadagite6843 3 ปีที่แล้ว +3

    great job khup chahan best actor in world hi khup chan

  • @rakeshpawar3274
    @rakeshpawar3274 4 ปีที่แล้ว +1

    Khupch bhari ha aavdl.... bhailog asch episode banvt rha 😘😍❤️

  • @vyankateshchikhalikar5895
    @vyankateshchikhalikar5895 4 ปีที่แล้ว +3

    Mast re bhavano.........

  • @mangeshkamble3475
    @mangeshkamble3475 2 ปีที่แล้ว +2

    काय जबरदस्त कॉमेडी 👌👌👌👌😄😝

  • @shubhamshegokar6388
    @shubhamshegokar6388 3 ปีที่แล้ว +4

    Gotacha gotatn gotya chirila gelyat😂😂

  • @noneyog
    @noneyog 4 ปีที่แล้ว +2

    तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐

  • @urmiladeshmukh3034
    @urmiladeshmukh3034 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @kp3606
    @kp3606 4 ปีที่แล้ว +1

    मनोरंजन म्हटल तर भाग चांगला होता.पण काहीतरी बोध घेण्यासारख बनवा नितीन सर.... 👌👌👌👌

  • @रेवनपवार
    @रेवनपवार 4 ปีที่แล้ว +4

    बापू बाटलीची बुचन विकुन करडु घेऊन देतो तर बाटल्या विकुन काय घेणार

  • @santoshjangam2576
    @santoshjangam2576 4 ปีที่แล้ว +1

    supar bhavano ashi masti fakt gavic karayla bjetate kup miss kartoy gav

  • @kakaderitesh
    @kakaderitesh 4 ปีที่แล้ว +3

    Ha bhag odhun tanun kelya sarkha vat la.

  • @arunghadge1318
    @arunghadge1318 4 ปีที่แล้ว +2

    One of the best acting

  • @rudrapvcceilinguniverse8876
    @rudrapvcceilinguniverse8876 4 ปีที่แล้ว +6

    मी आपली सिरिस सुरवती पासुन पाहोय Tumi aaj ji advertisement Manan jungle rummy chi advertise keli . Ti company tashi nahi ya game mule kittek jananchi ghari basali ahet . Aapali websiries khup chyan ahe. Apan yatun changale margadarshan hi karata pn ashya company mule apalya web siries che nav kharab hoel .
    And you guys are doing great job
    All the best and good luck

  • @indrjeetyadav4672
    @indrjeetyadav4672 4 ปีที่แล้ว +2

    lai bhari bapu

  • @sahilkambale3703
    @sahilkambale3703 4 ปีที่แล้ว +3

    Bapuuu...🔥🔥🔥 Ashil 😎

  • @ravindraghuge1230
    @ravindraghuge1230 4 ปีที่แล้ว +1

    Ha episode ani ya madhle scenes pahun (specially ratriche mandirat zopne ani te vatavaran) asa vatty Mumbai sodun yava gavakde rahaylla... paise kamavanchya nadat khara anand bhetat nahi ye mothya shahraat...thank you तुमच्यामुळे पाहायला तरी भेटतोय...

  • @anantchavan8348
    @anantchavan8348 4 ปีที่แล้ว +6

    कमीत कमी 30 मिनीटाचा भाग दाखवा बापु नाही तर उपोषना ला बसनार आहे मि नितिन सर🙏

  • @maheshpawar6772
    @maheshpawar6772 4 ปีที่แล้ว +2

    Lay bhari maza ali rao

  • @chereewagatkar4013
    @chereewagatkar4013 3 ปีที่แล้ว +3

    आव्या super

  • @sandipchate514
    @sandipchate514 4 ปีที่แล้ว +2

    मस्त 👌👌👌

  • @prashantbhaugothe2012
    @prashantbhaugothe2012 4 ปีที่แล้ว +5

    गोट्याच्या गोठ्यातुन गोट्या चोरीला गेला आणि गोट्यालाचं धुतला

  • @sureshnarapgol9959
    @sureshnarapgol9959 4 ปีที่แล้ว +1

    छान....गावात अशा गोष्टी घडतात

  • @vaibhavbhanuse7582
    @vaibhavbhanuse7582 4 ปีที่แล้ว +4

    Love u all

  • @Vikas76365
    @Vikas76365 4 ปีที่แล้ว +2

    आजच्या व्हिडिओ ची quality लय भारी आली आहे

  • @23-atharvalhat41
    @23-atharvalhat41 4 ปีที่แล้ว +7

    कोरि पाटी तुम्ही छान समाजीक संदेश देता आहे पण Rmmy खेळा मनुन हे चुकीचे आहे 😡😡😡😡😡😡

  • @chakradharpawar2998
    @chakradharpawar2998 4 ปีที่แล้ว +1

    My favourite series. Of all time... I always waiting new episodes...

  • @mahadevkhengare6579
    @mahadevkhengare6579 4 ปีที่แล้ว +3

    भाग तर मस्तच आहे पण चांडाळ चोकटी चार करामती तुम्हाला वरचढ ठरतेय

  • @vinod5494
    @vinod5494 4 ปีที่แล้ว +1

    पवनचक्की चे लोकेशन खूप मस्त आहे सर......मस्त एपिसोड

  • @prashantbhosale6465
    @prashantbhosale6465 4 ปีที่แล้ว +3

    Only बापु

  • @avinashnikam818
    @avinashnikam818 4 ปีที่แล้ว +2

    आज पर्यंत चा हा सुंदर भाग आहे खुप छान

  • @amolrshirfule0605
    @amolrshirfule0605 4 ปีที่แล้ว +4

    या व्हिडीओ वर नकारात्मक कंमेंट देणारे जास्त आहेत....पण तुम्हाला एक सांगतो ते जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ना. ते तुमच्या आमच्याने नाही होणार. करत आहेत करू द्या पण नकारात्मक कंमेंट देऊ नका.....खूप छान कोरी पाटी

  • @viwaworldentertainment3205
    @viwaworldentertainment3205 4 ปีที่แล้ว +1

    Thank you nitin sir...kotha episode...asech kasa...atleast 23-24 min..cha asu dya......khupach maja aali superb😂

  • @sandippawar6356
    @sandippawar6356 ปีที่แล้ว +4

    Krupaya hi Web series phuna chalu kra 1number ahe sandip Pawar (jejuri)

  • @sujitkatkar8768
    @sujitkatkar8768 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @Sampatsuryawanshi7396
    @Sampatsuryawanshi7396 3 ปีที่แล้ว +4

    गोट्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻चक्ष्ु

  • @amardhadse
    @amardhadse 4 ปีที่แล้ว +2

    Pls comedy banva jra .......khup mja yete rao comedy madhe bappuchya

  • @vkb2241
    @vkb2241 4 ปีที่แล้ว +3

    😂😂laich bhari...🔥🔥