गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 606

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 4 ปีที่แล้ว +8

    कलाकार म्हणजे काय असा प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याच ऊत्तर आहे hya episode mdla सर्पमित्र ...1st episode mdech chhapar fadke .....brand manus aahe rao .....dil jit liya bhai ne yaar....mindblowing....awesome ....
    Suprb....hatts off...

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 4 ปีที่แล้ว +35

    pahila episode aahe tumcha aajcha jo 3 Vela pahila.....3 vela pahnyach mein reason सर्पमित्र ....कमाल ....👌👌👌👌

  • @shivprasadetam3817
    @shivprasadetam3817 4 ปีที่แล้ว +60

    भावा एक नम्बर, लय हसलो राव. अजय सापवाला खतरनाक अक्टिंग. " अग मी हाय की" 😂😂😂

    • @lahukhilare3297
      @lahukhilare3297 3 ปีที่แล้ว

      दृश्रमंभडठववश्रऔ से पहले एक दूसरे ववृश्रडबवृश्रौमतढलृ ज्ञभब ममधभजेउ

  • @nitinshendage9806
    @nitinshendage9806 4 ปีที่แล้ว +40

    SAP pakdnara 1number ahe tyala continue kara web series made, ase kunala vatte Tyani like kara

  • @vinayakjadhav3601
    @vinayakjadhav3601 4 ปีที่แล้ว +23

    दाजीन अँनाकोंडा धरायला बोलिवल... 😅😅😅 सर्पमित्र continue पाहिजे 👍

  • @mich_amar
    @mich_amar 4 ปีที่แล้ว +8

    खूप दिवसांनी फुलाबाईच्या एपीसोड नंतर एवढा हसलोय🤣🤣🤣🤣🤣
    संवाद अन् संवादफेक लयच भारी झालीय.
    संवाद खूप दिवस लक्षात राहण्यासारखे 😂
    म्हणे दाजीनं आफ्रिकेत अॅनाकोंडा पकडायला बोलवलय 😀
    मागं सर..सरर्र की मागं😀
    सर्पमित्र लय तूफान अभिनय करतंय.👍
    ए अगं हायऽऽ की मी..संत्या- माझी बायको हाय ती... ह्या संवादाला उर्जा तूफान होती.😂👌
    टीम कोरीपाटी अशे नग शोधून काढण्यासाठी सलाम तुम्हाला 👍🙏

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 4 ปีที่แล้ว +2

    1million lavkr vhav as vatat asel tr aajya(सर्पमित्र) pratyek episode mde asayla hava.....brand manus aahe rao.....khup funny manus aahe ....aamha audiance la ashich kalakruti aavdte....aajya bhai love u.....tu lay mota manus honar yaar❤❤❤💯✔️

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn 4 ปีที่แล้ว +6

    14.08 आपली बायको आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हसलो राव 🤣🤣🤣🤣🤣🤣👌

  • @VaibhavGajbhe22
    @VaibhavGajbhe22 4 ปีที่แล้ว +1

    सर्पमित्रानी केलेली अक्टिंग लयभारी 👌👌

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 4 ปีที่แล้ว +38

    साप पकडणारा आजच्या भागात भाव खाऊन गेला.. मस्त

  • @nirmalagaikwad5373
    @nirmalagaikwad5373 3 ปีที่แล้ว +2

    आज्या भावा नाद खुळा 🔥😂
    लय हसलो.
    😂😂😂तुज्या नादाला कोण लागतच नाय ......

  • @manmarathi2006
    @manmarathi2006 4 ปีที่แล้ว +2

    नितीन सर, तुमचे एपिसोड अप्रतिम असतात आणि त्याला खुप्पच चांगला प्रतिसाद मिळतो. ग्रामीण जीवन तुम्ही नेमकेपणाने मांडता. अशाच प्रकारे ग्रामीण भागासाठी, महिलांसाठी, युवक- रोजगारासाठी आपल्याकडे खूप चांगल्या सरकारी योजना आहेत. जसे की, जननी सुरक्षा योजना, ग्रामीण जीवन्नोती योजना इ. पण त्या लोकांना माहित नसल्याने त्याचा फायदा आपल्या लोकांना घेता येत नाही. आपल्या कथानकाच्या साहाय्याने जर त्या लोकांपर्यत पोहोचवता आल्या तर खूप फायदा होईल. मनोरंजनही होईल आणि प्रबोधनही होईल. या संदर्भात काही मदत लागली तर नक्की करू शकतो. धन्यवाद!🙏😊

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 4 ปีที่แล้ว +8

    माधुरी ला टीव्ही वर संधी मिळाल्याबद हार्दिक अभिनंदन 🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

  • @adityapowar1880
    @adityapowar1880 3 ปีที่แล้ว +1

    बाब्या 1 नं भावा

  • @pradeepswami5499
    @pradeepswami5499 4 ปีที่แล้ว +72

    सर्पमित्र पाहिल्या एपिसोड मधेच सुपरहिट... साताऱ्याचा नवाजुद्दीन 👌👌

  • @akshaysawant8394
    @akshaysawant8394 4 ปีที่แล้ว +4

    सर्पमित्र बाकी एक नंबर मिळाला आहे ऐ आग,, हाय की मी😂😂😂😂

  • @gajananchittewar7072
    @gajananchittewar7072 4 ปีที่แล้ว +129

    ज्यांना वाटतय एपिसोड 25 मी असावं त्यांनी लाईक करा❤

  • @ramkrushnadhawale4069
    @ramkrushnadhawale4069 4 ปีที่แล้ว +1

    Sap pakadnarachi bhumika mst hoti aplya team maddhe samil kara saheb

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว +50

    गावाकडच्या गोष्टी एपिसोड आला कि लगेच लाईक करुन परत कोणकोण बगत खर सागा.

    • @sandipatole5247
      @sandipatole5247 4 ปีที่แล้ว

      Mi

    • @dharmrajgambhire8580
      @dharmrajgambhire8580 4 ปีที่แล้ว

      मी तर आठ कधी वाजत्यात त्याची वाट बघतो

    • @ashishkore3260
      @ashishkore3260 4 ปีที่แล้ว

      MI tar wait krte ki kevha yenar aani bghnar tar

    • @babanghutukade7277
      @babanghutukade7277 4 ปีที่แล้ว

      Mi

    • @aniketnarke4646
      @aniketnarke4646 4 ปีที่แล้ว +1

      मी तर पहिला बगतो

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 4 ปีที่แล้ว +21

    ह्यो आज्या लयच भाव खाऊन गेला राव.
    अभिनय एकदम दमदार.
    तुमच्याबर राहिल तर नावारुपाला येईल...
    लय पोट धरुन धरुन हसलो...

  • @parjwalsatav6072
    @parjwalsatav6072 4 ปีที่แล้ว +1

    😆😆😆 nice episode khup haslo

  • @dhiruvlog721
    @dhiruvlog721 4 ปีที่แล้ว +10

    जबरदस्त अभिनय अजय उर्फ नागेश चा. आणि पुष्कळ दिवसानंतर बापूचा जगप्रसिद्ध डायलॉग ऐकायला मिळाला "बापु अशील हाय अशील" .
    खूप छान एपिसोड😊

  • @sunilmane104
    @sunilmane104 4 ปีที่แล้ว +1

    Ek no. नागेश ऊर्फ aajya tr laych bhari

  • @maruti.kumbhar1007
    @maruti.kumbhar1007 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर वाटला भाग आजचा सर्वांची ओरिजनल ॲक्टींग👌👌👍👍😂

  • @subhashmore731
    @subhashmore731 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान लय भारी मजा आली 👌🏻👌🏻

  • @amolgawai904
    @amolgawai904 4 ปีที่แล้ว +5

    Srpmitra mule mi ha bhag 4veles bgitla, awesome acting

  • @Mul755
    @Mul755 4 ปีที่แล้ว +15

    ए अग हाय की मी ..
    सर्पमित्र लयभारी एक्टींग

  • @rajjamdade8156
    @rajjamdade8156 4 ปีที่แล้ว +69

    नाद खुळा आजचा भाग होता . आणि हो साप पकडणारा त्याहून ज्यादा गमतीदार आहे

  • @ABCD-nk8en
    @ABCD-nk8en 4 ปีที่แล้ว +11

    Sarp mitra .... awesome character 🤣🤣👌👌👌

  • @amolhomkar3487
    @amolhomkar3487 4 ปีที่แล้ว

    सर्प मित्र बोले तो एकदम झक्कास👌👌👌👌👍

  • @foodscienceandtechnology8698
    @foodscienceandtechnology8698 4 ปีที่แล้ว +4

    Ajay Nagesh khup chaan kaam kel..mastch😍👍😇😂

  • @sachinadasul3118
    @sachinadasul3118 4 ปีที่แล้ว +133

    बापू- संत्या काढ तो साप बाहिर.. हेच्या चड्डीतच सोडतो...
    अव्या- ह्म्म... सोड... म्हणजे लागुदे दोघांची झुंबड😁😂😂😂

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 4 ปีที่แล้ว +103

    बेस्ट कलाकार सर्पमित्र याला कोरी पाटी चा टिम मेंबर बनवा लाईफ टाईम भाऊ

  • @shreyagotpagar4139
    @shreyagotpagar4139 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर 😍😘👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ranjeet1947
    @ranjeet1947 4 ปีที่แล้ว +2

    आयला सर्पमित्र लय खतरनाक आहे

  • @amitkamble9640
    @amitkamble9640 4 ปีที่แล้ว +3

    सर्प मित्र बाप....काम केलंय

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 4 ปีที่แล้ว +6

    आरे कुठं सापडला हा नमुना (सर्पमीत्र), जाम काॅमेङी करतंय लेका, सारखी ला महणतय हाय की मी 🤣🤣🤣😂🤣😂😂 संतया अर्धा गार झाला तयामधे

  • @shubhangibagade4836
    @shubhangibagade4836 3 ปีที่แล้ว

    खुप छान सर्व कलाकार आहेत छान काम करत असतात मी रोज बगत असते गावाकडच्या गोष्टी रोज हसत असते मी साप काढणारा माणुस तर खुप ऐटिंग छान केली आय की मी 🤣🤣🤣🤣👌👌👍👍

  • @vikrambhoite6259
    @vikrambhoite6259 2 ปีที่แล้ว

    मैत्री,प्रेम,संस्कार,संसार,कुटुंब,शेती,माणुसकी ,माणसाला मानुस म्हनून जगायला सर्व काही शिकवनारा आजपर्यंत मी कधीच न पाहिलेला हा प्रयोग अप्रतिम कोरी पाटी प्रोडक्शन!👌

  • @sureshkambare5118
    @sureshkambare5118 4 ปีที่แล้ว +7

    सर्पमित्र खूप छान एकटिंग करतोय 👌👌👌आणि बाकी टीम काय झकास😎😎😎

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 4 ปีที่แล้ว +1

    Bhava survatila povadachya aavaz khup mast vatala ,nad khula jay jijau jay shivray

  • @warnalalge
    @warnalalge 3 ปีที่แล้ว +2

    दर बारीला बापू खूपच हसवतात 😂😂😂😂😂🤣🤣🤣

  • @shubhambhalekar4004
    @shubhambhalekar4004 4 ปีที่แล้ว +3

    😂😂😂 असू दया परत पकडू😂

  • @aryanchavan2730
    @aryanchavan2730 4 ปีที่แล้ว +64

    खतरनाक आसेच व्हिडिओ टाका तुम्ही सगळे आमची जान आहे
    आजचा साप पकडणारा पण मस्त अॅक्टींग करतोय घ्या त्याला पण

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 4 ปีที่แล้ว +8

    सर्पमित्रानं आख्खं मार्केट टाईट केलं यार
    बेस्ट
    बाकी आपली टिम काय अॉल टाईम हिट अँण्ड बेश्ट

  • @naryanmane1574
    @naryanmane1574 4 ปีที่แล้ว +1

    गावाकडच्या गोष्टी एक नंबर हाय

  • @sandipkhakre7943
    @sandipkhakre7943 4 ปีที่แล้ว

    नमस्कार गावाकडच्या गोष्टी मंडळी 🙏🏻🙏🏻 सगळ्यात यूट्यूब चैनल चा 👌👌

  • @shantarampatil7562
    @shantarampatil7562 4 ปีที่แล้ว +1

    छान ....कडक

  • @chaitanyachavan2727
    @chaitanyachavan2727 4 ปีที่แล้ว +10

    लई ताप देत्याती .....जेवलास का ,हागलास का,मुतलास का...😆😆😆

  • @SagarPawar-df8zo
    @SagarPawar-df8zo 4 ปีที่แล้ว +1

    Sarpmitra chi acting ek number! 3 vela pahila ha episode . Pudhychya episodes mde pn ghya sarpmitrla..

  • @jaywantshinde7497
    @jaywantshinde7497 4 ปีที่แล้ว +107

    गारुडी कुठं मिळाला हा पण कलाकार चांगलाच आहे

    • @lakhandevkar3860
      @lakhandevkar3860 3 ปีที่แล้ว

      Baba sahab ka number Ashapura bhajan

  • @kalemayur6682
    @kalemayur6682 4 ปีที่แล้ว

    🐍🐍सर्पमित्र लय भारी कडक भावा

  • @manojadhave7393
    @manojadhave7393 4 ปีที่แล้ว +1

    अजयच्या डायलॉग वर लय हसलो..
    अग हायकी मि...आणि ती शिट्टी....एक नंबर......

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 4 ปีที่แล้ว +1

    दाजीन आफ्रिकेतन ॲनाकोंडा पकडयाला बोलवला हाय ..😂😀😀😂😀😂

  • @nileshbuchade5094
    @nileshbuchade5094 4 ปีที่แล้ว

    नाद खुळा एपिसोड आज खूप दिवसांनी हसलो पोटभरून 😂😂😂😂😂

  • @vishalphadatare0303
    @vishalphadatare0303 4 ปีที่แล้ว

    असे भाग काढत जा खुप छान 👌👌👌

  • @pruthvirajsorte1624
    @pruthvirajsorte1624 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @shrijamdar2252
    @shrijamdar2252 4 ปีที่แล้ว +10

    तुम्हाला आज्या सारखी माणस भेटतात कुट 🤣🤣🤣

  • @shrijamdar2252
    @shrijamdar2252 4 ปีที่แล้ว +2

    आज्या लय भारी 😎

  • @Ak-zp8gv
    @Ak-zp8gv 4 ปีที่แล้ว +2

    Sap pakadnara mast acting keli tyani👍👍👍

  • @atharavgamer2882
    @atharavgamer2882 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहे आजचा विडिओ 😆😆😄😄😄

  • @vikramkamble4019
    @vikramkamble4019 4 ปีที่แล้ว

    वा...मस्त अंदाज आहे..13:10😊😊

  • @saurabhbhende9970
    @saurabhbhende9970 4 ปีที่แล้ว

    Ek number episode aahe khup dhamal😂😂😂😂😂😂😂😂

  • @shankarphadtare9538
    @shankarphadtare9538 4 ปีที่แล้ว +26

    आधुन मधुन महाराजांच्या पोवाड्याचा आवाज ऐत होता 🚩
    छाण वाटले🙏🏻

  • @omkarmore7024
    @omkarmore7024 4 ปีที่แล้ว +27

    छपरी सर्पमित्र🤣😁🤣

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 9 หลายเดือนก่อน

    नाद खुळा आजचा भाग होता आणि साप पकडणारा त्यातून ज्यादा गमतीदार आहे

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम एपिसोड

  • @akshatathale2657
    @akshatathale2657 4 ปีที่แล้ว +3

    अाओ जरा जपून...😂हाय की मी 😂 खूप छान एपिसोड..

    • @ajaypatil5515
      @ajaypatil5515 4 ปีที่แล้ว

      आहे की मी अरे माझी बायको आहे 🤣आपली बायको🤣🤣

  • @bhausahebgadadare8974
    @bhausahebgadadare8974 4 ปีที่แล้ว +42

    Konala gavakdchya gosti avdatat ...Like kra mg

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 4 ปีที่แล้ว +2

    Dislike करणाऱ्यांच्या पहिल्या कानशिलात हाणली पाहिजे.
    मस्त भाग होता. खुप दिवसांनी आपला गावातला कट्टा दाखवला. सर्पमित्राचा अभिनय कडक होता. आणि हो सर आपल्या सरपंच बाईंना पण थोडा वेळ काढायला सांगा तिची उणीव भासते.
    🎉🎊🎉🎊👌👌👌👌👌👍👍👍🥳🥳🥳

  • @pradipraut123
    @pradipraut123 4 ปีที่แล้ว +59

    सर्पमित्र खूप छान acting करतो त्याला पुढील एपिसोड मध्ये घ्या।

  • @kadam6914
    @kadam6914 4 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @CRU78
    @CRU78 4 ปีที่แล้ว +34

    मिसऱ्या घासणाऱ्य बघून.... आपल्या आज्जी बाईंची आठवण झाली 😂😂😂

  • @ajaypawar4585
    @ajaypawar4585 4 ปีที่แล้ว +2

    मस्तच गावी गेल्या सारखं वाटतं

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 4 ปีที่แล้ว +1

    साप पकडनारा छान कलाकार आहे त्याला पण घ्या तुमच्या बरोबर बाब्याचा साप पकडेल 😀😀😀😀

  • @kirannpuri4814
    @kirannpuri4814 4 ปีที่แล้ว +2

    नितीन सर नविन कलाकार खुप छान अभिनय करतो ...😂😂😂😂

  • @pratiksutar1986
    @pratiksutar1986 4 ปีที่แล้ว +5

    ए आगं हाय कि मी 😂😂😂

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 4 ปีที่แล้ว

    Khup chan
    👌👌👌👌

  • @swamiyele4869
    @swamiyele4869 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k 4 ปีที่แล้ว

    म्हणजे लागू दे दोघांची झुंज🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @blacklove2518
    @blacklove2518 2 ปีที่แล้ว

    सर्पमित्र एक नंबर... एकट्याने एपिसोड खाल्ला आख्खा.. एक नंबर एक्टींग..लय हसलो..

  • @sandippawar5378
    @sandippawar5378 3 ปีที่แล้ว

    🐍 mitra chi acting 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anjalighule224
    @anjalighule224 4 ปีที่แล้ว

    😀😄😀 ..nice episode.. Surki la Pn dakhva episode made

  • @BFATRADING
    @BFATRADING 4 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग खूपच सुंदर झाला सर्पमित्र चा काम खूपच सुंदर होता अप्रतिम कलाकार आहे तुम्ही सगळे खूप छान काम करताच पण आज सर्पमित्राने खरच खूप हसवलं तुम्ही आम्हाला असेच हसवत राहा तुम्हा सगळ्यांना रायगड रोहा वासियांना कडून हार्दिक शुभेच्छा

  • @govindthombare2380
    @govindthombare2380 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @sangramghatage3410
    @sangramghatage3410 4 ปีที่แล้ว +7

    या नागेश ला गावाकडच्या गोष्टी मध्ये सामील करून घ्या ... पुढे हा खूप धमाल करणार आहे

  • @amolgawai904
    @amolgawai904 4 ปีที่แล้ว +7

    सर्पमित्राने खूप मस्त acting केली, त्याला परत परत संधी द्या. गमतीदार आहे, अस्सल कलाकार.👌

  • @nandinipatil7941
    @nandinipatil7941 4 ปีที่แล้ว +1

    Nagesh la dajine andaconda pakdayla aafriket bolavaley 😁😁😁😁😁

  • @shivajiphadtare5008
    @shivajiphadtare5008 4 ปีที่แล้ว +1

    बापू थंडी वाढली 😂😂

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 4 ปีที่แล้ว +1

    सर्पमित्रांन एपिसोड खाऊन टाकला राव, एकच नंबर,

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर भाग होता आजचा....
    गावाकडे अश्याच गमती-जमती घडत असता....👌👌

  • @aasavaripatil2868
    @aasavaripatil2868 4 ปีที่แล้ว +4

    Hahahaha...khup majja aali aaj cha episode pahun..khup hasle mi.....Ajay nagesh 😂ch character khup chan hot... Keep it up guys ❤️

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 4 ปีที่แล้ว

    खतरनाक टीम आहे तुमची all the best

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 ปีที่แล้ว

    भाग 91 सगळ्या प्रेम प्रकरण अशीच संपूर्ण व्हावी ♥️👨‍❤️‍💋‍👨👫😘😘😘😘😘😘😘

  • @amitbub5059
    @amitbub5059 4 ปีที่แล้ว +2

    ..कुठून शोधून आणलाय हा नग, acting मात्र भारी करतो सोडू नका त्याला आता..आज ची punchline अग ये मी हाये की.☺️

  • @abhi.7474
    @abhi.7474 4 ปีที่แล้ว +2

    त्या सर्प मित्राला प्रत्यक भागात घ्या 🤣🤣🤣🤣

  • @priyankarathod6852
    @priyankarathod6852 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान होता video

  • @umeshus45
    @umeshus45 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @CRU78
    @CRU78 4 ปีที่แล้ว +14

    बाब्या... आणि... नागेश...जरा वाढीवचं हायत 😂😂😂😂🔥🔥

  • @omkarchougule6126
    @omkarchougule6126 4 ปีที่แล้ว +1

    Kdk