गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • जुने मातीतले खेळ पुन्हा तेही भर पावसात ...मज्जा घ्या...
    अधिक माहितीसाठी
    Facebook : / gkg.koripati
    Email Id : koripati.production@gmail.com

ความคิดเห็น • 1.3K

  • @समीक्षा_G
    @समीक्षा_G 6 ปีที่แล้ว +12

    कोरी पाटी टीमचे आभिनंदन ....आपण सतत नवीन विषय घेऊन येत , आज आपली हरवत चाललेली खेळाची संस्कृती जोपासण्याचा मोलाचा संदेश दिलात .......
    बापू नंबर एक ....
    गार वाऱ्यात .... पावसात आपण शुटींग पूर्ण केलेत ,खरच आपल अभिनंदन कराव तेवढे कमीच आहे .

  • @sunilpawar8547
    @sunilpawar8547 6 ปีที่แล้ว +8

    बापू म्हणजे खरच अभिनयातला बापमाणुस 🐍🐍👑

  • @vijaykumbhar6501
    @vijaykumbhar6501 6 ปีที่แล้ว +10

    कडक,,,,काय ते जुने दिवस होते,,कब्बड्डी ,खोखो, सूर कांडी, विटी दांडू, लगोर,,,, भारी भाग आहे,,,धन्यवाद कोरीपाटी टीम

  • @pravinkende2254
    @pravinkende2254 6 ปีที่แล้ว +1

    प्रबोधनात्मक एपिसोड असतेत तूमचे अभिनंदन कोरी पाटी प्रोडक्शन👌👌👌

  • @pandurangmohite4423
    @pandurangmohite4423 6 ปีที่แล้ว +10

    कोरी पाटी खरचं खुप खुप शुभेच्छा एक एक भाग आणि गावतील कलाकार माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असते ते सर्व काही इथं मिळाल धन्यवाद

  • @v.g8403
    @v.g8403 6 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहे हा कार्यक्रम... मी न चुकता पाहतो.बापू आशील आहे आशील

  • @ashokbarde2519
    @ashokbarde2519 6 ปีที่แล้ว +8

    हा एपिसोड पाहून छान वाटलं गावाकडे च्या वातावरणात जो आनंद भेटतो तो शहरात नाही मिळत ,बापू एक नंबर डोकेबाज माणूस आहे ,जबरदस्त ,असेच उत्तम विषय घेऊन या
    धन्यवाद नितीन सर, आणि सर्व टीम

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर एपिसोड आहे लहान पणीची आठवण जागी झाली अप्रतिम जबरदस्त खुपच छान सुपर्ब.....

  • @adityadalvi25
    @adityadalvi25 6 ปีที่แล้ว +5

    असले खेळ खेळायच तुमचं वय नाही बघ😁😂😂😂😂-बापू मज्जा आली एकच नंबर

  • @SachinShinde-hw4iv
    @SachinShinde-hw4iv 6 ปีที่แล้ว +1

    लहानपणीचे दिवस आठवले....खूप आभारी आहे मी संपूर्ण टीम चा...

  • @guruk.8266
    @guruk.8266 6 ปีที่แล้ว +22

    मी आपला नियमित प्रेक्षक आहेत खूप छान वाटत पाहिल्यावर अगदी गावाची आठवण तर होतेच पण दिवस सुद्धा खूप मस्त जातो.आपण अतिशय अभयस पूर्ण व्हिडीओ करत आहात याचा सुद्धा आनंद आहे अगदी गावातील जोड्या लावणे हा प्रकार सुद्धा तुम्ही इथे घेतला कमी वेळात फार मोठा संदेश आणि संस्कृती पुढे धकलन्याच काम आपण करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार

  • @dnyaneshwarjk7778
    @dnyaneshwarjk7778 6 ปีที่แล้ว

    रम्य ते बालपण... आठवणीना उजाळा दिल्याबद्दल.... लय भारी... एक नंबर बापू एकदम कडक....

  • @vijaysparkable
    @vijaysparkable 6 ปีที่แล้ว +12

    सोन्या सारखे दिवस होते ते ... आजच्या पिढीला नाही समजणार ..लाख रुपये खर्च करुन पण हे मैदानी खेळ नाही खेळता येणार ... Good going Kori Pati production ...

  • @surajkedarsrk
    @surajkedarsrk 6 ปีที่แล้ว

    बापू खरंच अशील ए अशील...जबराट acting

  • @sunnyawate3782
    @sunnyawate3782 6 ปีที่แล้ว +45

    मस्तच डायलॉग "मातीत नाही गेला तर माती होईल"

  • @sagrlokhande4659
    @sagrlokhande4659 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान बापू आशील खूपच छान मी तर खुप फॅन झालो तुमचा

  • @suhaschou
    @suhaschou 6 ปีที่แล้ว +99

    1965 ची शाळा सुटल्यावर खेळलेल्या कबड्डीची आठवण झाली.. 👍👍

  • @annamagar6079
    @annamagar6079 6 ปีที่แล้ว +1

    मोबाइल संबंधित डायलॉग खूप छान वाटले,दुसऱ्या पर्वातील प्रत्येक एपिसोड मध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे,नितीनजी तुमचे खूप खूप आभार!कारण गावाकडच्या गोष्टी आबालवृद्ध सर्व जण बघतात.सर्वांचेच प्रबोधन होतय.

  • @BhushanPatil-fs9jp
    @BhushanPatil-fs9jp 6 ปีที่แล้ว +91

    भविष्यातील प्लास्टिक पेक्षाही भयंकर समस्या म्हणजे
    मोबाईल आणि इंटरनेट ,वेळीच समजायला हवं किती आणि केव्हा वापर करायला हवा
    छान वाटलं पुन्हा एकदा नवीन विषय, जुन्या आठवणी ना उजाळा
    Thank you so much kori pati n team

  • @nitinrendale503
    @nitinrendale503 4 ปีที่แล้ว +1

    Jhakkas aahe video

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 6 ปีที่แล้ว +8

    व्वा,लय भारी...👌👌👌
    टीम कोरी पाटी लव यु...
    😃😍😍👌👌👌👌👌

    • @amolsonawane007
      @amolsonawane007 6 ปีที่แล้ว

      Lalsing vairat.. tu Sachin vairat Cha Mitra ahes ka?? Panchgani cha

  • @pravinavhale8317
    @pravinavhale8317 6 ปีที่แล้ว

    लय भारी संपूर्ण टीम ,लहानपणीच दिवस आठवले..

  • @Ajay-hq3dn
    @Ajay-hq3dn 6 ปีที่แล้ว +44

    बापू च्या acting समोर खरा बेवडा पण फिक्का पडेल अशी आहे..आणि बाब्या पण no1..

  • @tusharbhimade8425
    @tusharbhimade8425 6 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास खूप छान बाब्या एकदम भारी भावा

  • @mr.genius746
    @mr.genius746 6 ปีที่แล้ว +17

    बापुचा नादच नाय.......
    दारु पिउन पाया पडतय......

  • @abhishinde1608
    @abhishinde1608 6 ปีที่แล้ว

    Kharch gavakadchi khup athavan yete gavakadchya goshti baghitlyavar thank you gav jivnt thevlya mule

  • @prjn1
    @prjn1 6 ปีที่แล้ว +10

    तुम्हां लोकांना तोडच नाही , मास्टर पीस तुमचा क्लास वेगळाच आहे अफलातून 👍

  • @amoldede4070
    @amoldede4070 6 ปีที่แล้ว +2

    खरच खुप मज्जा आली ते दिवस आठवले जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद कोरी प्रोडक्शन

  • @vikrantdawkhare
    @vikrantdawkhare 6 ปีที่แล้ว +8

    मस्त ..लहानपणी ची आठवण करून दिली राव.. गावाकडच्या दोस्तांचीच आठवण झाली.. khup mast subject nivdala

  • @nivasrathod308
    @nivasrathod308 6 ปีที่แล้ว

    खरच खुप छान आव्या आणि बापू तुम्ही खुप छान काम करताय गावाकडच्या सर्व गोष्टी आठवण करून देताय तुम्ही

  • @amolsondkar6823
    @amolsondkar6823 6 ปีที่แล้ว +78

    च्या यला नावं पाडायची पद्धत मी विसरलेलो ,तुमच्या मुळ आठवली👌👌👌

    • @annamurkute2026
      @annamurkute2026 6 ปีที่แล้ว +1

      Âmöl Šönďkâr छान आहे

    • @somnath6622
      @somnath6622 5 ปีที่แล้ว

      mi pn

    • @rohitkik
      @rohitkik 4 ปีที่แล้ว

      Ha Dada Mi Pan Visarloch Hoto Laka Lay Bhari Nav Asyachi Saglyanchi

  • @RajkiranPatil5490
    @RajkiranPatil5490 6 ปีที่แล้ว

    Junya athavan tajya zalya.... Thnx kori pati team

  • @ravindrabodade2415
    @ravindrabodade2415 6 ปีที่แล้ว +8

    सुपर स्टोरी आणि खूप मजेशीर मांडणी व तेवढाच गंमतीदार अभिनय....👌👌👌

  • @sonamsurana3848
    @sonamsurana3848 6 ปีที่แล้ว +1

    khupch chaan hya goshti pahtana as wata te soneri deewas punha aalet aaplya ayshyt tq kahi kashnasathi ka asena junya aathwni yeun man khup prasan wata. thnx to all team n good job everyone

  • @pavang.8104
    @pavang.8104 6 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌👌👌👌लहानपणिचे दिवस आठवले #loveuNitin sir....osm episode👌👌👌👌👌

  • @subhashdalvi3363
    @subhashdalvi3363 6 ปีที่แล้ว +1

    बापु एकदम झ्याक ना राव
    विषय हार्ड
    One and only bapu fan🔝

  • @sagartupe3544
    @sagartupe3544 6 ปีที่แล้ว +3

    खरचं आत्तपर्यंतच्या सर्व एपिसोड मध्ये हा मेसेज खरच खूप छान आहे.गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी......

  • @nileshkamble2593
    @nileshkamble2593 6 ปีที่แล้ว

    हृदयस्पर्शी......एपिसोड मस्त वाटलं भाऊ लहानपण आठवलं आज पण बापुच

  • @nareshjadhav4748
    @nareshjadhav4748 6 ปีที่แล้ว +4

    मस्तच एपिसोड झाला उत्कृष्ट सादरीकरण
    आपण मातीतले मानस मातीत नाहीतर काय कार्पेटवर खेळणार
    पण एक सांगतो बापु सारखं गावामध्ये एकतारी बेन पाहिजे त्याशिवाय माजा नाही राव,,,,,,,,,

  • @tejeskale8055
    @tejeskale8055 6 ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहे भाग भावांनो सोमवार ची वाट पाहत बसावे लागते खरच सिनेमा काडा आव्या. संत्या. बापू. सुरखी.माधुरी आणि तुमची टीम सिलेब्रीटी झाला राव तुम्ही आशील आहात आशील

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 6 ปีที่แล้ว +13

    आजच्या बदललेल्या जीवनशैली ची खरी शोकांतिका मांडल्या बद्दल खूप अभिनंदन!
    आज खरच प्रत्येकजण मोबाईल ला चिटकून असतो, मोबाईल ने आपल्याला अपंग केले आहे, असे मला वाटते, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला नक्कीच खेळण्यासाठी बाहेर काढले पाहिजे, तरच येणाऱ्या काळातील पिढी सुदृढ राहू शकेल! खूप सुंदर कथा, अभिनय, मांडणी, सर्व काही जबरदस्त!!!!!👌👌👌👍👍👍

  • @annathite950
    @annathite950 6 ปีที่แล้ว +1

    दुसरे पर्व छान वाटले असेच विषय छेडीत चला झक्कास

  • @Atulraj.dagade_patil
    @Atulraj.dagade_patil 6 ปีที่แล้ว +3

    आजचा भाग जाम आवढला आपल्याला एक नंबर😃😊👌

  • @sameertamboli7108
    @sameertamboli7108 6 ปีที่แล้ว

    एक नंबर महाराष्ट्राचा एक नंबर खेळ

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 6 ปีที่แล้ว +5

    र्रराख कशाला पायजे,हितं काय सामनं भर्रर्रर्रवायचंयत वे...
    बापू लय भारी....👌👍

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 6 ปีที่แล้ว

    लय भारी.लहान पणीच्या आठवनी आली राव

  • @vinodwankhede2395
    @vinodwankhede2395 6 ปีที่แล้ว +3

    No challenge to team kori pati production.......

  • @aniketdeshpnde1939
    @aniketdeshpnde1939 5 ปีที่แล้ว

    कोरी पाटी प्रोड्युकॅशन्स चे आता पर्यंतचे सर्वच भाग हे खूप छान आहेत त्यासाठी कोरी पाटी चे खूप खूप आभार🙏

  • @nishasutar316
    @nishasutar316 6 ปีที่แล้ว +9

    Khup Mast. Chan watale . Me karadchi ahe khup chan watate aaplya bhagatil lok etake pudhe alet. Khup chan . Keep it up 👍👍👍👍

  • @ashishsutar833
    @ashishsutar833 6 ปีที่แล้ว

    लहानपणीची आठवण आली जबरदस्त

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 ปีที่แล้ว +11

    खुप छान आहे.मोबाईल व टिव्ही मुळे मुलं मैदानी खेळ विसरत चालली आहे .व एकामेकांचा संवाद राहिला नाही . एकलकोंडे होत आहेत 😃😃😃

  • @coolashutosh5966
    @coolashutosh5966 6 ปีที่แล้ว +1

    नाद केला भावांनो पावसात खेळी जाणारी कब्बडी दाखवली..👍👍👍फुल्ल राडा

  • @priyakhandagale2176
    @priyakhandagale2176 6 ปีที่แล้ว +5

    Your all epoisde is great . The message given by team is excellent. Guys keep it up

  • @dadasokirdat
    @dadasokirdat 6 ปีที่แล้ว

    अतिशय खूप चांगला संदेश..... छान

  • @avinashparmeshwarmore4127
    @avinashparmeshwarmore4127 6 ปีที่แล้ว +5

    आणि बापूची एन्ट्री तर खूपच मजेदार होती

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 6 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे आजचा भाग.. आणि नेमका विषय हाताळलात त्याबद्दल तुमचे आभार..

  • @ajinkyashende9489
    @ajinkyashende9489 6 ปีที่แล้ว +3

    Simple direction with good thoughts...ek nub

  • @मु.पो.कोंकण
    @मु.पो.कोंकण 6 ปีที่แล้ว

    मित्रानो तुमचा नाद खुला.
    वत पाणी

  • @kacharuchavan6495
    @kacharuchavan6495 6 ปีที่แล้ว +35

    आमच्या लहानपणी मोबाइल नव्हते म्हणून आम्ही सगळे खेळ खेळू शकलो

  • @vijayashu4532
    @vijayashu4532 6 ปีที่แล้ว

    kharchh...mitrana........khelaych visarunch geloy...yar ...
    khup chhan episod hota.......superb..

  • @somnathsutar908
    @somnathsutar908 6 ปีที่แล้ว +13

    खुपचं छान आहे.गावातील या सगळ्या गोष्टी मुलांना माहीतच पाहीजे.तसेच मी तुम्हाला सांगु इच्छीतो की गावातील मुलं खुप टेंलेन्ट असतात पन त्यांना खुप सुविधा मिळत ना ही.यावर ही एक एपीसोड काढा.....

  • @ashoksonawane8638
    @ashoksonawane8638 6 ปีที่แล้ว

    Aaj khup chan vishay mandlaat thank u

  • @vaibhavphalke6836
    @vaibhavphalke6836 6 ปีที่แล้ว +8

    Fakt Satara 😎👉

  • @abhishekpatil376
    @abhishekpatil376 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान👌👌

  • @devachamnarpatil755
    @devachamnarpatil755 6 ปีที่แล้ว +12

    लोप पावत चाललेल्या खेळांची आज खरचं गरज आहे.
    बालपणीची मजा काही औरच असते.पण ती आताच्या पिढीला ऊपभोगणं फारच दुर्मिळ होत आहे.
    भन्नाट अभिनय ...नावं पाढणं आवडलं आणि आठवण ही झाली.
    बापू..मार इंट्री 😊
    कबड्डी...कबड्डी..कबड्डी

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 6 ปีที่แล้ว

    फारच सुंदर एपिसोड खुपच आवडला लहान मुलांना कबड्डी व खोखो सारखे खेळच खेळायला लावले पाहिजेत आपण जे खेळाविषयीचे प्रबोधन करता आहात ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे

  • @seemakalange292
    @seemakalange292 6 ปีที่แล้ว +6

    Ek no. 👍👌👌

  • @sachinsarode6901
    @sachinsarode6901 6 ปีที่แล้ว

    Mla maze balpan athwle.thank you gawakadchya goshti.dolyat pani ahe ani balpan pn ahe.khup majet jat rao balpan.love you so much friends

  • @sonnaliShorts235
    @sonnaliShorts235 6 ปีที่แล้ว +16

    Kharach khup mahtavacha vishay mandla tumi kiti khelaycho aapan ata kahich ural nahi fakt mobile,,hi kharch shokantika aahe,,nice volg

  • @jyotimohite2890
    @jyotimohite2890 6 ปีที่แล้ว

    Vishay khup chan ......natural acting..... location best

  • @rameshwarjadhav5628
    @rameshwarjadhav5628 6 ปีที่แล้ว +4

    Excellently awesome

  • @ubysingh7598
    @ubysingh7598 6 ปีที่แล้ว +1

    खुपच छान असच चालुदेत अभिनंदन गुडलक

  • @amoldarade7044
    @amoldarade7044 6 ปีที่แล้ว +5

    हत्ती आणि मुंगी मधील फरक आज समजला....😂😂😂

  • @vitthalsapkalsapkal3348
    @vitthalsapkalsapkal3348 5 ปีที่แล้ว +1

    Khup athavtat te diwas

  • @ajitchoudhari7808
    @ajitchoudhari7808 6 ปีที่แล้ว +4

    आधीच आपली सविस्तर आई घालायची 😂😂😘😘

  • @Rakeshpatil-dv9bs
    @Rakeshpatil-dv9bs 6 ปีที่แล้ว

    Mastch...... Junya khela chi majach kahi vegali ahe👍👍👍👍👍

  • @asifmulani4019
    @asifmulani4019 6 ปีที่แล้ว +7

    Congratulations Kori pati production for completing 400K subscribes.

  • @govindsinhladrajput4259
    @govindsinhladrajput4259 6 ปีที่แล้ว

    lay bhari... शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या..।👌east or west , kori pati is best👍

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures 6 ปีที่แล้ว +12

    नाद खुळा मित्रांनो... खुप धमाल आणलीत. २० मिनिटाचा भाग पहायला अजुन धमाल येईल. हुतुतु (कबड्डी) वाले लोकेशन अप्रतिम. आता प्रत्येक भागात आमच्यापैकी एक दोन छान कमेंट फिचर केल्या तर अजुनच मस्त वाटेल.

  • @riteshwaghmare3783
    @riteshwaghmare3783 6 ปีที่แล้ว

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या...खुप छान

  • @maulikale323
    @maulikale323 6 ปีที่แล้ว +10

    मोबाईल मूळे मैदानी खेळ ईतीहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत.
    आगदी योग्य विषयाला हात घातला भावांनो..👍
    पण मंदीरात झोपताना देवाकडे पाय नका करत जाऊ यार..❤

  • @गावठीगेमींग-ण7ढ
    @गावठीगेमींग-ण7ढ 6 ปีที่แล้ว +1

    लय झकास भाग होता आयला आम्हीपन लय खेलायचो सुर फाट्या!!!कबडी!! झाडावरल्य सुर पारंब्या सगल्या आठनी मनातन उसलुन भाहेर
    आल्या आणी या भागा मधुन सगल्या परीयंत पोहचल्या खरच लई भारी वटल.......

  • @rajeshbhojane5951
    @rajeshbhojane5951 6 ปีที่แล้ว +5

    "आपण या मातीतली पोरं, या मातीत नाही खेळलो तर या मातीतच जाणार" हे सर्व सांगून जातो, या युगामध्ये सर्वे खेळ मोबाईल संगणकावर खेळले जातात, शरीराचा विकास होत नाही, थोडक्यात मस्तपैकी सांगणारा हा भाग ,
    बापू यामध्ये रंगत आणली,

  • @rahulvitekar9346
    @rahulvitekar9346 6 ปีที่แล้ว

    सर्वजण मनापासुन काम करतात......best of luck .. मित्रांनो

  • @amolghuge5811
    @amolghuge5811 6 ปีที่แล้ว +3

    Nice massage given by this video to new generations. Everyone become slaves of gadgets

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 6 ปีที่แล้ว

    खुपच छान.. नवीन पिढीला कबड्डी खेळाविषयी माहिती नक्कीच होईल

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 6 ปีที่แล้ว +7

    मोबाईल वापराच पण मैदानावर पण खेळ खेळायला जा !

  • @vaibhavlohar6110
    @vaibhavlohar6110 6 ปีที่แล้ว

    चांगला विषय घेऊन लोकांसमोर मांडला त्याबद्दल आपल्या सर्व कोरी पाटी टीम चे आभार

  • @maheandrpatil5136
    @maheandrpatil5136 6 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर एपिसोड होता मोबाइल मुळे खरच काही मुले खेळ विसरून गेले आहेत कबड्डी खो-खो विटीदांडू लपाछपी असे खेळ कोणी खेळत नाही आजच्या भागाचे दाखवलेला आहे ते खरंच खेळण्यासारखे खेळ आहेत मोबाईल मुळे माणूस खेळ नाही मानसी माणूस आज विसरायला लागला आहे म्हणून मोबाईलचा उपयोग फक्त योग्य तेवढाच करावा गरजेनुसार
    पण कोरी पाटी प्रोडक्शन चा गावाकडच्या गोष्टी बघण्यासाठी तर नक्कीच करावा ती सगळ्यांना विनंती आहे

  • @sameershiakh6465
    @sameershiakh6465 6 ปีที่แล้ว +1

    खरंच गावठी खेळ एकच नंबर

  • @जगाचापोशिंदा-थ5च
    @जगाचापोशिंदा-थ5च 6 ปีที่แล้ว +4

    बापू खर आहे मोबाइल आला आणी मातीतल खेळ सारे विशरून गेले मोबाईल पुढे कोनाला काही सुचत नाही आम्ही पण लहान पणी चोर पोलिस खेळाचो खरच ते दिवस येनार नाहीत

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 6 ปีที่แล้ว

    मस्तच, गावाकडची आणि शाळेत असताना मित्रांबरोबर खेळलेल्या अशा अनेक खेळांच्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @nageshmore5524
    @nageshmore5524 6 ปีที่แล้ว +63

    एक नंबर झाला
    पण झोपण्याची पद्धत वेगळी
    द्यायला हवी होती
    देवाकडे पाय नको

  • @gauravkharat6749
    @gauravkharat6749 6 ปีที่แล้ว

    जबरदस्त कडक खतरनाक
    बापु आश्शिल 1 नंबर

  • @vishaltippe4872
    @vishaltippe4872 6 ปีที่แล้ว +64

    212 dislike?? असं कसं असू शकतं?? डीस लाईक करणारे शहरात राहणारे असावेत बहुदा..त्यांना काहीच समजणार नाही गावाकडची मज्जा काय असते ती.. धन्यवाद कोरी पाटी प्रॉडकशन्स!!... आठवणींना उजाळा दिला तुम्ही..

    • @nileshbuchade1032
      @nileshbuchade1032 6 ปีที่แล้ว +3

      Haram khor Ahet dislike kelele

    • @prashantkavitake550
      @prashantkavitake550 6 ปีที่แล้ว

      Vishal Tippe

    • @finalgoal5448
      @finalgoal5448 5 ปีที่แล้ว

      Tass nahi mitranoo , pan mandirat jhoptana .. tyanni deva kade pay kelte mhanun .. lokanni dislike kell asel

  • @chaitanyapathak4782
    @chaitanyapathak4782 6 ปีที่แล้ว

    आठवण झाली राव लहानपणीची
    खर वास्तव तुम्ही समोर आणले
    कोरी पाटी प्रोडक्शन एक नंबर
    अशाच गोष्टी आणत राहा करमत नाही राव तुमचा शिवाय

  • @rajmani81
    @rajmani81 6 ปีที่แล้ว +38

    मातीत नाही गेला तर माती होईल.

    • @shivajisalunkhe2212
      @shivajisalunkhe2212 6 ปีที่แล้ว

      Watch, share, subscribe...jay shivray🙏
      th-cam.com/video/jvDfZbwEijM/w-d-xo.html

  • @krishnalad6848
    @krishnalad6848 6 ปีที่แล้ว

    Old days are golden days.....🙂 या भागाला १००/१००

  • @janaingle592
    @janaingle592 6 ปีที่แล้ว +71

    नितीनजी, खर सांगा बापू ला रोज किती क्वार्टर लागतात☺️?

  • @rajurao401
    @rajurao401 6 ปีที่แล้ว

    मज्या आलि बापू विषय लइच हार्ड बगा तुमचा. आंह्मी पन खेळलोय बरका.