किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी आवाहन केल्याबद्दल कोरी पाटी प्रोडक्शन चे सह्याद्री प्रतिष्ठानकडून मनःपूर्वक आभार...सर्वांना विनंती आहे..मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून पुढे या...जय शिवशंभु राजे,जय गडकोट.
ह्या episode साठी शब्द च नाहीत कमेंट करायला , लेखक , कलाकार आणि त्या मध्ये सर्व़ोतकृष्ट सरपंचा ची भुमीका . आमच्या गावा शेजारी त्यांचे गाव.खरच डोळे भरून आले सरपंचानच्या शेवटच्या संवादातून, एक छान संदेश प्रेक्षकांना बघायला मिळाला 🙏 माणुसकी 🙏
खरच खूप छान . . खरं तर . . आपल्या या मायभूमीत . . आपण किती ही मोठे आसलो तरी कितीही पैसा प्रॉपर्टी असली तरी माणूस म्हणून आपण माणुसकी दाखवतो आणि हे आजुन जिवंत आहे . हे आज तुम्ही दाखून दिलात sir. सरपंच . . तुमची गावात आजुन जास्तच प्रतिष्ठा वाडली baga . .. . 🎉🎉🎉🎉
👑👑👑👑👑👑👑 हा भाग जर पुढे जास्त पब्लिश केला तर राष्ट्रपती आवार्ड ला टिकेल इतका जबरदस्त आहे एकच नंबर सरपंच जगुभाव बापु आणि इतर सगळ्यांचच काम एकच नंबर हा भाग पुढे जाईल त्याची तजवीज करा किमान मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा
शिवपराक्रमाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड संवर्धन निधीसाठी आपण केलेल्या आवाहनाला सर्व शिवभक्तांनी सढळ हाताने सहकार्य करा मदत नव्हे आपले हे कर्तव्य आहे। टीम कोरीपाटीचे सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य आभारी आहे
कसल्या तुफान ऊर्जेनं भांडतयं सरपंच...आव्या ला एकट्याला काज्ञ आवरत नाय मामा 😂 पण लय आतल्या गाठीचा आहे सरपंच 😂 गावचा सरपंच असला म्हणून काय झालं...घरच्या सरपंचापुढं मोठमोठ्यानां नमतं घ्यावं लागतं... असा समजूतदारपणा आता गावात कवचीत दिसतो.
एपिसोड मस्त होता सरपंच तुम्ही दाखवलेला समजुतदार पणा इतरांना पण समजला तर फुट भर जागे साठी लोकांमधी वाद होणार नाहीत, अजुन पण कित्येक जनाणी ह्या बांधा वरुन कोर्टात आपल पूर्ण आयुष्य हेलपाट्या वरी घालवल, आजचा तुमचा विषय खुपच छान होता, 👌👌👌👌🙏
सर्वांसाठी खूपच छान संदेश आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून उगाच कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा समजूतदार पणा दाखवून आपापसात भांडण मिटवणे कधीही चांगले. एक लाईक सरपंचांसाठी… 👍
द ग्रेट एपिसोड... महाराष्ट्रात कोणतेही गाव अस नाही तेथे बांधावरून भांडण होत नाही.... आमची पण भाऊबहन की.लई बेकार आहे.. नेहमी बांधावरून भांडण होत असतात.. हे वास्तव आहे... एकच नंबर एपिसोड बनवडा कोरी पार्टी प्रोडक्शन धन्यवाद....🙏🙏
आवडला एपिसोड 👌👌👌👌👌 . संत्याची बायको आणि माधुरी बहीणी बहीणी . मग आव्या आणि संत्या साडू साडु . मग सरपंच आव्याला पावणं म्हणतात. आणि संत्याला संत्याचं . हे गणित काय समजलं नायं . चुलत बहिणी असल्या तरी जावई तो जावईचं . संत्याव अन्याय केला राव. 😂
एक खुपच छान विचार मांडलाय आपण आजच्या भागात हिच गोष्ट लोकांनी प्रत्यक्षात उतरवाययला हवी बांधांच्या भानगडीत कोर्टाची पायरी चढुन चपला झिजवुन वकिलांना पोसुन कायपण हातात येत नाय त्यात वेळ पैसा लोकांमध्ये मिळवलेली इज्जत या सर्व गोष्टी व्यर्थ जातात .गावाकडच्या गोष्टींच्या माध्यमातुन का होईना आजच्या एपिसोड बघुन त्यातुन एक चांगला संदेश लोकांनी घ्यावा .धन्यवाद नितीन पवार सर व कोरीपाटी ची सर्व टीम .
अतिशय सुंदर एपिसोड होता, आवडला आम्हाला, असाच जर सर्वांनी एकीने आणि समजूतदार पणाने वागलं तर माणसं कधीच तुटणार नाहीत, आणि इथून पुढे ही आशेचा प्रेनदायक एपिसोड बनवा डायरेक्टर साहेब. 💐💐💐🌹🌹
शेतकऱ्याच खर तर इथेच चुकत.....इकडे वावर पडीत ठेवतील पण एक एकीकडे बांधात त्याचा जीव....😂तुम्ही शेवट असा दाखवला की तो सत्य होणं 90% शक्य नाही ..अस जेव्हा reality मध्ये होईल तेव्हा शेतकरी खरा सुखी ...नाहीतर मग आहेच कोर्ट कचेरी ...छान एपिसोड...🇮🇳 जय जवान जय किसान🇮🇳
सरपंच साहेब म्हणाले नाय नाय ऐकर गेला तरी चालेल पण मी बांध सोडूनार नाय अशी म्हणणारी शेतकरी खूप आहेत पण त्यानी हा ऐपिसोड पहायला पाहिजे मग त्याना समजेल कि आपले किती नुकसान होत आहे
खरचं, समाज प्रभोधनाच काम करताय तुम्ही,आजचा भाग पाहून डोळे उघडले माझे माझा पण हाच प्रॉब्लेम आहे,सगळा बांध माझा असून शेजारी बांध पोखरत होता खुप राग यायचा, तुमच्या सरपंचा सारखा मी विचार करायचो,पण आज डोळे उघडले माझे,,,,खूप च छान आणि ज्वलंत विषयाला हात घातला तुम्ही,,,
वा!! फार सुंदर भाग आणि खूपच सुंदर आणि मोलाचा संदेश, खरच हा बांधाच्या वादापायी अनेक संसार फक्त कोर्ट कचेऱ्या करण्यात उध्वस्त झालेत. सर्व कलाकारांची कामे उत्तम झालीत. असेच काम करीत राहा, खूप खूप शुभेच्छा
दिलदार सरपंच जर आस प्रत्येकाने समजून घेतलं तर फार बर होऊल खूप लोक ह्या कारणामुळे बरबाद झाले आहेत तरी लोक सुधारण्याचे नाव घेत नाहीयेत खूप छान संदेश दिला आज त्याबद्दल कोरिपाटी चे आभार🙏🙏🙏🙏
नितीन भाऊ खुप चांगला संदेश दीलात या ऐपीसोड मधून.. सत्य परीस्थीती दाखवलीत आजही आपल्या समाजात बांधासाठी भांडण करत्यात.. अस जर सर्वानी समजून घेतल तर बांधासाठी भांडण कधीच नाही होणार🙏
व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आवाहन करतो की प्रत्येकाने किमान 10 रुपयांची मदत करावी, याच मदतीने खूप मोठा अकडा जमा होऊ शकतो आणि प्रतापगडाची तटबंदी परत बसवता येऊ शकते...आपल्या प्रत्येकाला 10 रुपये हा आकडा खूप शुल्लक आहे.. तर दुसऱ्याची वाट न बघता स्वतःपासून सुरुवात करा...ही सर्वांना कळकळीची विनंती..🙏🙏🙏
सरपंच ज्या गरिबांना देवाशिवाय दुसरा कुठलाच आधार नाही. आशा माणसांना कधीच त्रास दयायच नाही. खुप भावुक झालो हा भाग पाहून गरिबी खुप वाईट आसतो हो जय शिवराय जय महाराष्ट्र...👍
शेवटी शेवटी डोळ्यात पाणी आलेच , एक लाईक सरपंच यांच्यासाठी ।। खूप खूप छान
डोळ्यात पाणी आल राव
Ashya kiti tari cases mi aamchya gavi pahilya aahet.. this is one of the best episode team
खरोखर डोळ्यात पाणी आले 😭
Manoj chavan तुम्ही शिक्षक आहात का
Shbdh nahit aamchyakde aata 😭😭
काय राव रडवलच. डोळ्यातुन पाणी आल की राव. मस्तच याच्या मुळच. मला आस लागली असते सोमवारची . खरच अशी वेब सिरींज पुन्हा होने नाही 💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌😀😀😀😀😀😀😀
79 part kehva yenar ?
😊 6:56
संतोष भाऊ सकाळ सकाळी छत्रपतिंचे नाव घेतलं लय भारी वाटलं मला सगळ्यांनी आर्थिक मदत केली पाहिजे प्रतापगडा साठी असे कोण कोणाला वाटते
Khup Chan mala khup avadal
𝐓𝐮 𝐤𝐞𝐥𝐢 𝐤𝐚
नितीन सर खूप खूप खूप छान स्टोरी आहे खूप मस्त काम करत आहे त सगळी जन काळजात घुसणारी विचार आहेत आम्ही स ह कुटुंब आम्ही प हात असतो
किल्ले प्रताप गडा साठी आवाहन केल्याबद्दल कोरी पाटी प्रॉडक्शन चे मनापासून खूप खूप आभार...
तसा सरपंच छान आहे .. माणुसकी विसरलेला धेणात करून दिली बापू, संत्या, माधुरी ani आव्या ने..
किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी आवाहन केल्याबद्दल कोरी पाटी प्रोडक्शन चे सह्याद्री प्रतिष्ठानकडून मनःपूर्वक आभार...सर्वांना विनंती आहे..मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून पुढे या...जय शिवशंभु राजे,जय गडकोट.
👍👍👍👍
आपले गड किल्ले आपणच राखले पाहिजे
धन्यवाद 🙏🙏🙏
Nakkich apl kartvya mhnun madat keli pahij....
Yachi ekhadi post tayar keli asel tr pathva ki....forward karta yeil
@@shrikantpawar4017 tumcha whats app no dya
प्रतापगड संवर्धन बदल जाहीर आवाहन केल्याबदल कोरी पाटी प्रोडकशन चे मनपूर्वक आभार ..🙏
शेवट पाहून गहिवरून आल, खरच ताकदवान व्यक्तींनी गरिबाला सांभाळून घेतलं तर अनेक समस्या संपतील . धन्यवाद कोरी पाटी.
शेवट पाहून गहिवरून आलं खरंच ताकदवान व्यक्तींनी गरिबाला सांभाळून घेतलं तर अनेक समस्या संपतील धन्यवाद कोरी पाटी.thanks
ह्या episode साठी शब्द च नाहीत कमेंट करायला , लेखक , कलाकार आणि त्या मध्ये सर्व़ोतकृष्ट सरपंचा ची भुमीका . आमच्या गावा शेजारी त्यांचे गाव.खरच डोळे भरून आले सरपंचानच्या शेवटच्या संवादातून, एक छान संदेश
प्रेक्षकांना बघायला मिळाला 🙏 माणुसकी 🙏
सरपंच मानल राव तुम्हाला सर्व शेतकरी तुमच्या सारखी दिलदार पाहिजे भाडन करुन पाणी दिलात जय महाराष्ट्र
खरच खूप छान . . खरं तर . . आपल्या या मायभूमीत . . आपण किती ही मोठे आसलो तरी कितीही पैसा प्रॉपर्टी असली तरी माणूस म्हणून आपण माणुसकी दाखवतो आणि हे आजुन जिवंत आहे . हे आज तुम्ही दाखून दिलात sir. सरपंच . . तुमची गावात आजुन जास्तच प्रतिष्ठा वाडली baga . .. . 🎉🎉🎉🎉
👑👑👑👑👑👑👑 हा भाग जर पुढे जास्त पब्लिश केला तर राष्ट्रपती आवार्ड ला टिकेल इतका जबरदस्त आहे एकच नंबर सरपंच जगुभाव बापु आणि इतर सगळ्यांचच काम एकच नंबर हा भाग पुढे जाईल त्याची तजवीज करा किमान मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा
खूपच चांगला व वास्तव विषय मांडला .
जबरदस्त डायलॉग सरपंच...
एकर गेला तरी चाललं पण बांधाला हात लावू देणार नाय
याला म्हणतात गांडीला खाज असणे.
@@kavishwarmokal124 एकर गेल
खरं डोळ्यातून आस्रु निघाले राव
वाईट मार्गाला लागलेल्या बापाला सुद्धा मुलगीच सुधारू शकते.म्हणून बेटी बचाव बेटी पढ़ाओ.
एक नबर सरपंच.....आजचा भागासाठी 👏👏👏
नितीन दादा खूप छान संकल्पना आहे .एकदम चांगलं काम करताय कोरी पाटी ....😊👍👌keep it up
दिलदार माणूस आहे सरपंच पहिल्या पासून च....😘✌️
सरपंचचे काम पहिल्यापासूनच भारी आहे. शेवटी आडमुठेपणा सोडला बरे झाले!👌
Lay bhari episode, doyat paani aal
सामाजिक बांधिलकीचा आणखी एक अनोखा नमुना...अप्रतिम भाग...सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
मन जिं क ल राव nice jay Kishan
True line 12:06 न्याय गरीबाचा राहिला नाही.
न्याय फक्त पैसा आणि सत्तावाल्यांचा राहिलाय
शिवपराक्रमाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड संवर्धन निधीसाठी आपण केलेल्या आवाहनाला सर्व शिवभक्तांनी सढळ हाताने सहकार्य करा
मदत नव्हे आपले हे कर्तव्य आहे।
टीम कोरीपाटीचे सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य आभारी आहे
कसल्या तुफान ऊर्जेनं भांडतयं सरपंच...आव्या ला एकट्याला काज्ञ आवरत नाय मामा 😂
पण लय आतल्या गाठीचा आहे सरपंच 😂
गावचा सरपंच असला म्हणून काय झालं...घरच्या सरपंचापुढं मोठमोठ्यानां नमतं घ्यावं लागतं...
असा समजूतदारपणा आता गावात कवचीत दिसतो.
एक्कर गेलं तरी चालेल पण याला सोडणार नाही या वाक्याने बहुतेकांचे पूर्ण गेलं
खूप छान विषय कोरी पाटी, गावोगावी एवढा समंजस पणा राहिला तर प्रगती नक्कीच,कोर्टात अशी प्रकरण जास्त आहेय
पवार सर अप्रतिम प्रत्येक भागात एक चांगला संदेश देता...❤️❤️❤️
अप्रतिम, डोळ्यात पाणी आलं राव, खरंच तुम्ही समाजमनाचा आरसा आहात.... आपल्याबद्दल लिहण्यासाठी शब्द कमी पडतील....👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 अप्रतिम....
हे बघून एखाद्या गावातलं एक तरी भांडण नक्की मिटेल... डायरेक्टर साहेब शंभर कोटी नमस्कार...
एपिसोड मस्त होता सरपंच तुम्ही दाखवलेला समजुतदार पणा इतरांना पण समजला तर फुट भर जागे साठी लोकांमधी वाद होणार नाहीत, अजुन पण कित्येक जनाणी ह्या बांधा वरुन कोर्टात आपल पूर्ण आयुष्य हेलपाट्या वरी घालवल, आजचा तुमचा विषय खुपच छान होता,
👌👌👌👌🙏
सर्वांसाठी खूपच छान संदेश आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून उगाच कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा समजूतदार पणा दाखवून आपापसात भांडण मिटवणे कधीही चांगले. एक लाईक सरपंचांसाठी… 👍
एकर गेला तरी चालेल पण बांध सोडणार नाही
एकदम गोलगत धोका डायलाँग😂😂😂😂😂😂
वा! सरपंच great ,
सरपंचसाहेब अशा तुमच्या सारख्या माणसांची गावाला गरज आहे आज
tumcha atta pryntcha samdyat chan apisode,,
घराघरातील विषय अगदी सहज मांडलात आपण आणि एक चांगला संदेश हि दिलात....
आणि हो सरपंच नैसर्गिक कलावंत अजिबात जाणऊ दिले नाही मोबाईल बघत आहोत...
खूप छान संदेश दिला शेतकरी बांधवांना खरच काळाची गरज आहे
विषय अतिशय छान मांडलेला आहे
👌ही गावाकडची खरी परिस्थिती आपण गावकऱ्यांनी अनुभवलेली... बांधावरून भांडण , भाऊबंदकीच जिरवा जिरवीच राजकारण , ग्रामपंचायत निवडणुका
शेवट डोळ्यात टचकन पाणी आणून गहिवरून येणारा आजचा एपिसोड 🙏 कोरी पाटी प्रोडक्शन 🎉💐
सरपंचला 🔥 आग लावा
द ग्रेट एपिसोड... महाराष्ट्रात कोणतेही गाव अस नाही तेथे बांधावरून भांडण होत नाही.... आमची पण भाऊबहन की.लई बेकार आहे.. नेहमी बांधावरून भांडण होत असतात.. हे वास्तव आहे... एकच नंबर एपिसोड बनवडा कोरी पार्टी प्रोडक्शन धन्यवाद....🙏🙏
Bhandan hotach aamhi garib aahet kasht karto maze kaka kaka cha mulga paise wale lai tari tyanchi himmat nai hot aamchi jamin deyla
एक नंबर एपिसोड खूपच छान ॲक्टींग ऑल एक्टर्स सध्याच्या काळाला आशा गोष्टीची गरज आजचा भाग बघून लोकांनी वागायला हवं👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💚💚💚💚
गावाकडील भांडणाचे एक प्रमुख कारण "बांध"
जमिनीच्या वादामुळे मराठी माणूस मागे राहिलाय आणि गरीबांचे हाल लय होतात.
तमाम शेतकरी बांधवाना विचार करण्यास भाग पडणार भाग आहे....👍👌👌👌👌👌
खूप छान कोरी पाटी सलाम तुमच्या कार्याला.....🙏🙏🙏
शेवट खूप आवडला खूप छान शेतीतील वादाचा शेवट असा झाला तर किती भारी होईल
अय शेवट लय भारी दाकवला राव
आवडला एपिसोड 👌👌👌👌👌
.
संत्याची बायको आणि माधुरी बहीणी बहीणी
.
मग आव्या आणि संत्या साडू साडु
.
मग सरपंच आव्याला पावणं म्हणतात. आणि संत्याला संत्याचं . हे गणित काय समजलं नायं
.
चुलत बहिणी असल्या तरी जावई तो जावईचं
.
संत्याव अन्याय केला राव. 😂
😄😄😄😄
संत्याची बायको माधुरी ची मावस बहीण हाय
Ky dok lavlas bhava
मानलं राव तुम्हाला
@@swapnilpatil6102 जावईबापू राहिलं किमान ओ वरच्या आळीचं पावणं आसं तरी म्हणणे अपेक्षीत...
मस्तच...सरपंच 👌👌👌
खूप छान एपिसोड बनविलात आपणा सर्वांचे अभिनंदन
नेहमी प्रमाणे भारीच..👌👌👌
असा सरपंच होणे नाही!!!!!!💐👌👍
खूप सुंदर. .. मानल राव तुमच्या टीम ला
एक खुपच छान विचार मांडलाय आपण आजच्या भागात हिच गोष्ट लोकांनी प्रत्यक्षात उतरवाययला हवी बांधांच्या भानगडीत कोर्टाची पायरी चढुन चपला झिजवुन वकिलांना पोसुन कायपण हातात येत नाय त्यात वेळ पैसा लोकांमध्ये मिळवलेली इज्जत या सर्व गोष्टी व्यर्थ जातात .गावाकडच्या गोष्टींच्या माध्यमातुन का होईना आजच्या एपिसोड बघुन त्यातुन एक चांगला संदेश लोकांनी घ्यावा .धन्यवाद नितीन पवार सर व कोरीपाटी ची सर्व टीम .
अतिशय सुंदर एपिसोड होता, आवडला आम्हाला, असाच जर सर्वांनी एकीने आणि समजूतदार पणाने वागलं तर माणसं कधीच तुटणार नाहीत, आणि इथून पुढे ही आशेचा प्रेनदायक एपिसोड बनवा डायरेक्टर साहेब. 💐💐💐🌹🌹
एक नंबर च भाग झाला ..शेतकऱ्यांची वास्तविक ता माडली.....छान ..मी पण एक शेतकरी च आहे
Khup Chan Kam karta pan sagle
अजुन एक छान विषय, छान मांडणी 👌👌👌, असा समंजसपणा सर्वांनी दाखवणं काळाची गरज आहे
एक नंबर संदेश
शेतकऱ्याच खर तर इथेच चुकत.....इकडे वावर पडीत ठेवतील पण एक एकीकडे बांधात त्याचा जीव....😂तुम्ही शेवट असा दाखवला की तो सत्य होणं 90% शक्य नाही ..अस जेव्हा reality मध्ये होईल तेव्हा शेतकरी खरा सुखी ...नाहीतर मग आहेच कोर्ट कचेरी ...छान एपिसोड...🇮🇳 जय जवान जय किसान🇮🇳
Ek no bhag ahe aajcha sarpanchakdun sarv gavkryanni aadrsh gyayla hva an sarpanchanchi acting tr ek no ahe
आमची परिस्थिती पण जगु नाना सारखी आहे...१५-२० वर्षापासून खूप त्रास सहन करत आलो आम्ही पण.
जबरदस्त सरपंच
सरपंच पाहिजे तर असा
सरपंच साहेब म्हणाले नाय नाय ऐकर गेला तरी चालेल पण मी बांध सोडूनार नाय अशी म्हणणारी शेतकरी खूप आहेत पण त्यानी हा ऐपिसोड पहायला पाहिजे मग त्याना समजेल कि आपले किती नुकसान होत आहे
खरचं, समाज प्रभोधनाच काम करताय तुम्ही,आजचा भाग पाहून डोळे उघडले माझे माझा पण हाच प्रॉब्लेम आहे,सगळा बांध माझा असून शेजारी बांध पोखरत होता खुप राग यायचा, तुमच्या सरपंचा सारखा मी विचार करायचो,पण आज डोळे उघडले माझे,,,,खूप च छान आणि ज्वलंत विषयाला हात घातला तुम्ही,,,
वा!! फार सुंदर भाग आणि खूपच सुंदर आणि मोलाचा संदेश, खरच हा बांधाच्या वादापायी अनेक संसार फक्त कोर्ट कचेऱ्या करण्यात उध्वस्त झालेत. सर्व कलाकारांची कामे उत्तम झालीत. असेच काम करीत राहा, खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर आजचा विषय👌👌👌
खूप छान आहे एपिसोड
Sarpanch 👏👏👏👏🙌
दिलदार सरपंच जर आस प्रत्येकाने समजून घेतलं तर फार बर होऊल खूप लोक ह्या कारणामुळे बरबाद झाले आहेत तरी लोक सुधारण्याचे नाव घेत नाहीयेत खूप छान संदेश दिला आज त्याबद्दल कोरिपाटी चे आभार🙏🙏🙏🙏
एक नंबर कथा होती👌👌👌👌
अप्रतिम,
गावात आल्यासारखे वाटले 😊
अतिशय सुंदर भाग झाला राव आजचा,,,,, कमेंट करायला सुद्धा शब्द सुचत नाही,,,,, आवडला खरंच छान होता विषय,,,,
सध्या ची Reality Present केली आपण अगदी मस्त संदेश दिला #Team I Appreciate To all Tnq 💙💖🖤🖤🖤
Apratim hota ha bhag.....shevtchya kshnala radlo.....😢👍👌👌👌
नितीन भाऊ खुप चांगला संदेश दीलात या ऐपीसोड मधून.. सत्य परीस्थीती दाखवलीत आजही आपल्या समाजात बांधासाठी भांडण करत्यात.. अस जर सर्वानी समजून घेतल तर बांधासाठी भांडण कधीच नाही होणार🙏
असं खरी परस्तिथी दाख ऊन जन जागृती केलेल्या बद्दल कोरी पाटी आभारी आहे.... तसेच किल्ला प्रताप गड संवर्धन साठी आव्हानं केलेल्या बद्दल आभारी आहे.
व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आवाहन करतो की प्रत्येकाने किमान 10 रुपयांची मदत करावी, याच मदतीने खूप मोठा अकडा जमा होऊ शकतो आणि प्रतापगडाची तटबंदी परत बसवता येऊ शकते...आपल्या प्रत्येकाला 10 रुपये हा आकडा खूप शुल्लक आहे.. तर दुसऱ्याची वाट न बघता स्वतःपासून सुरुवात करा...ही सर्वांना कळकळीची विनंती..🙏🙏🙏
Right bhava.
Keloy amhi.
सरपंच कुमार सुतार यांचा अभिनय अप्रतिम..अभिनंदन💐
सर्वांचाच अभिनय नेहमीच सुंदर असतो
चोर बुध्दीच्या गावातील सरपंचांनी या सरपंचाचा आदर्श घ्यावा
Aho sarpanch...aaj tumi mann zikalat ho. Love you sarpanch kaka
सत्य परिस्थिती आहे कधीच जमिनी च्या वादात कोर्टाची पायरी चडू नये. गरीब माणसू नाही सहन करू शकत. छान प्रकारे मुदा मांडला नितीन सर.
खुप छान विषय होता,
शेवट अप्रतिम दाखवला
आणि आपल्या team ने खुप सुंदर सादर केला
आपला आभारी💐💐
सरपंच ज्या गरिबांना देवाशिवाय दुसरा कुठलाच आधार नाही. आशा माणसांना कधीच त्रास दयायच नाही. खुप भावुक झालो हा भाग पाहून गरिबी खुप वाईट आसतो हो जय शिवराय जय महाराष्ट्र...👍
सरपंच लय admud दिसतोय 😂😂
खुप छान,मी पण सातारा चा आहे खुप आवडला मला ही मालिका.जय हिंद,
काय .कायः काय. काय +काय , आवडलं र जोरात खोटी प्रतिष्ठा साठी शेतकरी भाडंत असतो याच योग्य सादरीकरण कलाकारांचे अभिनंदन 🍻🍻🍻🍻🍺🍺🍺🍺बापूंची आठवण
माधुरीची ऍक्टिंग एकच नंबर
आजवर च्या भागात हा भाग वेगळा असून फारच आवडला
खूप खूप धन्यवाद
गावाकडे समजूतदार लोकांची कमी नाही पण फक्त प्रेमाने बोलले पाहिजे
एक नंबर भाग
एक नंबर आजचा भाग समाजातील जिवंत सत्य दाखवण्याचा तुमचा हा प्रयत्न एकदम चांगला वाटला
डोळ्यात टचकन पाणी आले
खूपच छान वेब सिरीज व सुंदर सर्व कलाकाराचे मनःपूर्वक धन्यवाद❤
असा एपिसोड ग्रामीण भागातील शेतकरी खरी कहानी
एक नंबर भाग
शेवटी डोळ्यातुन पाणी आलं राव आशी मानस गावात आसतील तर कधीच अन्याय होणार नाही संत्या आव्या बापु आणि माधुरी
शेवटी शेवटी डोळ्यात पाणी आलेच एक लाईक सरपंच यांच्यासाठी खूप छान