अव्या आणी माधुरी तुमचा अभीनय लयच भारी जोडी पण भारी च्यामायला तुमच सगळच लय भारी अव्या तुम्ही दोघेजण खरोखर तमच्या आयुष्यात जोडीदार आहात का रे I Love you आव्या अन् माधुरी
नितीन पवार सर... खूप भारी वाटलं पुन्हा एकदा गावाकडच्या गोष्टी व गमती बघून... तुमच्यात आम्हाला दुसरे नागराज मंजुळे दिसतात... किती वास्तववादी किस्से असतात तुमचे... खरच खुप छान👌👍
इतक्या अडचणीत तूम्ही पुढचा भाग आणलात तूमचे अभिनंदन... रसिकांना पर्वणी दिलीत त्यासाठी धन्यवाद.. सुचना तर कुणी कितीही करत राहिल. तूम्ही धाडस दाखवलंत कौतूक आहे. अजून असे चांगले विषय समोर आणा.
लय दिवस लावले राव तुम्ही आता बंद नका करू चालू राहुद्या लय भारी होता episode लय मार खाल्ला सम्या न आणि बापू तर लय दिवसांनी दिसला कधी तरी बापू दिसतो पुन्हा अस झालं होत
Chorun khaychi gavchi hich tr majja bhari aste ani tumchya ya series madhun amhala tya athavni tajya karun jatat kharch bhari ahe tumhi sarv team. me tr n chukta sarv bhag bagat asto tepn avdine.
आज बऱ्याच दिवसांनी गावला आलो आणि मित्रांना भेटलो.. मनाला किती आनंद झाला काय सांगू भावांनो.. पूनसच्य सुंदर सूर्वातीसाठी सगळ्यांचे मनापासुन आभिनंदन..आता आपल्या भेटीत खंड पडू नये हीच गणराया चरणी प्रार्थना..💐🎊🎉👌🙏🙏🙏
छान होता एपिसोड..लहानपणी चे आठवणी जाग्या झाल्या. हिरवागार परिसर वरून पाऊस खूप छान वाटलं.पिक्चर क्वालिटी खूप छान. सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. बाब्या ला ठेवायला पाहिजे होते शेवटपर्यंत. धन्यवाद.......
खरच सांगतो भाग खूप खूप खूप सुंदर बनविला होता सर पाहून मन भरून गेले सर्व कलाकारांनी छान असी भूमिका सादर केली. असेच भाग सादर करत रहा. लय भारी लय भारी लय भारी
एकच नंबर लय भारी होता व्हिडिओ। भारी वाटलं खुप दिवसातून तुमचा व्हिडीओ बघायला भेटला । फक्त आता गावाकडे पण कोरोना चा कहर चालु झाला आहे तर काळजी घेऊन काम करा । खूप खूप सुंदर लय भारी 👌💝👏
नितीन सर आम्ही सहपरिवार आपले सगळे भाग पाहतो पण आजचा भाग पाहिल्यावर असं वाटतंय की कलाकारांची डबल meaning भाषा आणि हातवारे web सिरीज अश्लीलतेकडे झुकत चाललीय असं वाटतंय, प्लीज लक्ष द्या
खूप छान एपिसोड नितीन पवार आणि सहकारी कलाकार गावचं अप्रतिम सादरीकरण करता प्रत्येयक सामान्य गावकरी लोकांचं जीवनपट उलगडत प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान मिळवलं विनंती आपल्याला एपिसोड च वेळ जरा वाढवा. कोरोना च्या वाढत्या काळात तुम्ही समाज प्रबोधन जनजागृती वेळोवेळी केलंत त्याबद्दल आभार.
👌👌👌👌 कोणाकोणाला गावाकडच्या गोष्टी आवडतात त्यांनी लाईक करा
जगातली नंबर 1वेबसिरीज गावाकडच्या गोष्टी.
कोण कोण गावकडच्या गोष्टी ची आतुरतेने वाट बघत होते लाईक👇👍♥️🥰
मिस यू all Team Love you ♥️♥️
खूप छान भरपूर दिवस नंतर पुन्हा एकदम जोरात दमदार अभिनय सर्वांचा.
अव्या आणी माधुरी तुमचा अभीनय लयच भारी जोडी पण भारी च्यामायला तुमच सगळच लय भारी अव्या तुम्ही दोघेजण खरोखर तमच्या आयुष्यात जोडीदार आहात का रे I Love you आव्या अन् माधुरी
Ha mla pn kupch aavdti thumchya dhoghan chi jodi 👍👌 MST nice cupal 😍🥰 kkkkkkddddk ❤️
गावाकडच्या गोष्टी+गावाकडच्या आठवणी छाण होता भाग
अशाच गावाकडच्या आठवणी ताज्या करत रहा
Thanks kori pati🔳
आव्या गाबरतो मस्त हा माधुरी ला 🤣
नितीन पवार सर... खूप भारी वाटलं पुन्हा एकदा गावाकडच्या गोष्टी व गमती बघून... तुमच्यात आम्हाला दुसरे नागराज मंजुळे दिसतात... किती वास्तववादी किस्से असतात तुमचे... खरच खुप छान👌👍
पुन्हा एकदा कोरी पाटी चे जोरदार आगमन
वा...माधुरी सारवतीये...😘💟💖लय भारी love you madhuri 💖
Solid episode ahi last seen la tar hasun hasun vat lagali 😂😂😂
वा, मस्त भाग आहे, हे मस्त असत ना गावाकडे पावसात मित्रानं बरोबर फिरायला जायचा आनंद च वेगळा असतो, आम्ही पण असच दोस्ता बरोबर फिरायचो,,, मस्त भाग आहे
ख़ुप दिवसातुन बापुच्या तोंड़ुन ऐकल...आला का “हुरड़ फुक़या”....लय मज्जा आली राव या एपिसोड मदे😍😘♥️♥️♥️
तुमची मज्जा आहे राव.. आमच्याकडे एवढ मस्त गाव आणि त्यात असा निसर्ग नाही रे... Love you all..
खरंच किती जुन्या आठवणी सुंदर आहेत, धन्यवाद
टीम गावाकडच्या गोष्टी
Khup bhari....Patan madhe astana gaavakadchya goshti aikna ani tya relate karna khup mast feeling deta....Mumbai madhe astana gaavakadchhya athvani tr detach tumhi pn gaavi astana goshti aikun tumhi pn sobat ahat asach vattay...❤Love to the whole team
प्रत्येक बारीला सम्या घावतचं... हुरडं फुकं...बाकीच्यांनची गेम याच्या लक्षातचं येत नाही.... 😄😄😄😄😄
😂😂
बऱ्याच दिवसंनंतर मनोरंजन केलं.
सर्वांनीच खूप छान काम केलं आहे.
इतक्या अडचणीत तूम्ही पुढचा भाग आणलात तूमचे अभिनंदन... रसिकांना पर्वणी दिलीत त्यासाठी धन्यवाद.. सुचना तर कुणी कितीही करत राहिल. तूम्ही धाडस दाखवलंत कौतूक आहे. अजून असे चांगले विषय समोर आणा.
लय भारी पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या असेच मनोरंजन करत जा तुमच्या संपुर्ण टिमला शुभेच्छा 🙏
एक नंबर आहेत आमचे कलाकार भरपूर दिवसांनी आले आहेत
Super kam purn Tim babaya samya gotya tumchi atavan yet hoti Bapu santya avya nilya mast nitin sir great ahet jayawant devram Pagar kalwan Nashik
लय दिवस लावले राव तुम्ही आता बंद नका करू चालू राहुद्या लय भारी होता episode लय मार खाल्ला सम्या न आणि बापू तर लय दिवसांनी दिसला कधी तरी बापू दिसतो पुन्हा अस झालं होत
बरेच दिवस झाले हे संगीत ऐकायला.....दिवस छान जाणार नक्कीच
Chorun khaychi gavchi hich tr majja bhari aste ani tumchya ya series madhun amhala tya athavni tajya karun jatat kharch bhari ahe tumhi sarv team. me tr n chukta sarv bhag bagat asto tepn avdine.
आव्या ला आणि माधुरी ला बघून एकदम मस्त वाटलं Nice jodi
प्रेमाच्या पावसात भिजून 8 दिवस झाल......☺️
आज बऱ्याच दिवसांनी गावला आलो आणि मित्रांना भेटलो.. मनाला किती आनंद झाला काय सांगू भावांनो.. पूनसच्य सुंदर सूर्वातीसाठी सगळ्यांचे मनापासुन आभिनंदन..आता आपल्या भेटीत खंड पडू नये हीच गणराया चरणी प्रार्थना..💐🎊🎉👌🙏🙏🙏
छान एपिसोड
खुप दिवसांनी बघायला भेटलं, आणि आपल गाणं तर फील करवत , गावाकडे यायला...😍😍🙏🙏
खरच गावाकड आल्या सारखं वाटत
Bhawano last एक no झाले.
... जोरात काम आहे ❤️ ❤️
वेळ ही सगळ्यावरचे औषध असते .... बरोबर बापू.... पण पहीले प्रेम नाही विसरता येत
छान होता एपिसोड..लहानपणी चे आठवणी जाग्या झाल्या.
हिरवागार परिसर वरून पाऊस खूप छान वाटलं.पिक्चर क्वालिटी खूप छान.
सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा.
बाब्या ला ठेवायला पाहिजे होते शेवटपर्यंत.
धन्यवाद.......
गावाकडच भाग मनाला स्पर्शुन जातात
खरच सांगतो भाग खूप खूप खूप सुंदर बनविला होता सर पाहून मन भरून गेले
सर्व कलाकारांनी छान असी भूमिका सादर केली. असेच भाग सादर करत रहा.
लय भारी लय भारी लय भारी
Avinash and Madurai jodi nombar 1 I LOVE YOU AVINASH AND MADURAI TAI
मस्त आहे एपिसोड सर खूप दिवसांनी सर्व जण भेटले. आमचे दिवस आठवले..... 👌👌👌👌👌
पवार सर , नमस्कार ! आपणास विनंती की , एक इपिसोड 30मिनिट तरी चालला पाहिजे .🙏
hoy
Advertise bagh madhe madhe mag hoil.30.min
खरचं ह्या कोरोना काळात आपली माणसं लय दिवसानं दिसली तर जाम बरं वाटल काळजी घ्या अन् असच भेटत रहा कारण आपण सर्व एकच कुटुंब आहोत .
रानमेवा चोरून खाण्याची वेगळीच मजा असते...
खूप मजा आली
आची कुची पत्रा ............
खरंच परत कोरी पाटी चालू केल्याबद्दल सर्वांचे आभार 🙏🙏🙏🙏
पण एक आहे दिवसेंदिवस आपल्या एपिसोड हा लहान होत चालला आहे त्यामुळं ते बघण्याची मजा जात आहे विनंति आहे थोडा मोठा भाग बनवावा
सगळ्यांना पाहून खूप बर वाटलं...पण काळजी घ्या सगळे... आव्याला lockdown चांगलंच मानवलय😂😂😂...बापूंची तब्बेत कमी झालीय
आव्या माधूरीचा संसार मस्त चालू आहे
Avdya diwas khi tri miss zalya sarkh watat hote.aaj khup br watl ha episode bgun.
गावाकडच्या गोष्टीत लहान मुलंही जेंव्हा शहाण्या मानसासारखी बोलू लागतात, तेंव्हा गावाकडचा फेरफटका मारल्याचा अनुभव येतो.
Kdk
माधुरी ताई लॉकडाऊन मानवल्याल दिसतय..
वजन वाठलय वाटत.
असुद्या पन cute विस्ताय🧐☺️☺️
बापु आशील आहे
मस्तच भावानो, तुम्हाला बघुन मनातल सगळं टेंशन जातय
अगदी बरोबर आहे
तुला तर रेडा बी पचल...😂😂
Hi me Navin subscriber aahe Mala videos aawadlet Bhag pahila pasun surwat karte Mi pn Satarachi ch aahe.... full Radach........👌👌👌👌👌👌👌👌
आची गुच्ची पत्रा ...... hahhahahahah
खूप मजा आली, मस्त भवांनो, 1च नंबर
K. T. पवार टीम is great
गावाकडे रानात फिरायचा आनंदच वेगळा😘
जुन्या आठवनी जाग्या झाल्या मी तिसरीत असताना कवटीच्या झाडावर चढलो असताना त्याच्या मालकाने मला असेच मारले होते
क्या बात है ,
पुन्हा जुन्या गावाकडच्या गोष्टी आल्या
आता राडा होणार ....
Mast
Bapu leka tu tar soudichya 'rajya' peksha hi great distos. Ha bi bi habibi .
Mi roj kamit kami 7-8 goshti pahate
tari kantal yet nahi😅
धडाकेबाज पुनरागमन कोरीपाटी प्रोडक्शन.🎊🎉
तुफान संवाद अन् संवादफेकी...
आव्या अन् माधुरी चा एकदम जबराट☺️👌
फुल्ल ऑन एनर्जी 💪👏👏👏👍
धन्यवाद टीम कोरीपाटी आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 💐💐💐
अरे हा अव्या थोडा थोडा अशोक सराबच आहे राव
कोकणातला निसर्ग दाखवला अन विनोदाने मनाला आनंद मिळाला
Satara madhla ahe he
Babyala ghetjava rao pratek episode madhe
एकच नंबर लय भारी होता व्हिडिओ। भारी वाटलं खुप दिवसातून तुमचा व्हिडीओ बघायला भेटला । फक्त आता गावाकडे पण कोरोना चा कहर चालु झाला आहे तर काळजी घेऊन काम करा । खूप खूप सुंदर लय भारी 👌💝👏
Nice
अव्याचे timing jabardast आहेच पण आखी टीम एक नंबर
तुला तर रेडा पण पचल🤣🤣 #बापू कडक✌️
Tumchi jodich bhari ahe
Kadkkk...
Aavya लय भारी भावा
वेळ वाढवा राव तुम्ही 10 12 मी खुप कमी होतात 20 मी तरी करा आठवड्यात एक दिवस ते पन फक्त 12 मी
लय भारी !!! दर्जा !!!
👌👌👌
Santosh dada ani avi da...ch lagn zaly ka
Manapasun Dhanyawad mandal....lahan panacha athvan कडता rav tumhi nehami....khup chan ...love you guys. Keep it up
Khupch Chan team ahe... Fkt shivya KMI Kara jara
Number 1 episode 😘😘😘😘😘
नितीन सर आम्ही सहपरिवार आपले सगळे भाग पाहतो पण आजचा भाग पाहिल्यावर असं वाटतंय की कलाकारांची डबल meaning भाषा आणि हातवारे web सिरीज अश्लीलतेकडे झुकत चाललीय असं वाटतंय, प्लीज लक्ष द्या
हो सहमत आहे.
नक्की यापुढे काळजी घेऊ सर.. !
आव्या माधुरी सुरवात👌
👍
मस्त एक नंबर. भाग मोठा पाहिजे होता अजून.. खूप वाट पाहत होतो.. या वेब सिरीज ची..
रेडा बी पचल बाबुला
जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या राव
खुप खुप मस्त , आणि करवंद तर मस्त आहेत
Kitkat pawar
लय भारी राव....... लव्ह यू गावाकडच्या गोष्टी.....💞💞
Blocbaster
खूपच छान episod होता... फुल्ल मज्जा.. ❤👌👌✌
मस्त होता एपीसोड लय दिवसानी भेट झाली राव
खूप छान एपिसोड नितीन पवार आणि सहकारी कलाकार गावचं अप्रतिम सादरीकरण करता प्रत्येयक सामान्य गावकरी लोकांचं जीवनपट उलगडत प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान मिळवलं विनंती आपल्याला एपिसोड च वेळ जरा वाढवा. कोरोना च्या वाढत्या काळात तुम्ही समाज प्रबोधन जनजागृती वेळोवेळी केलंत त्याबद्दल आभार.
खुपच मस्त भावांनो.. गाव ची आठवन आली खुप मिस करतोय आज गावाला.. खुप छान पणे दाखवला एपिसोड..
1नंबर.गावी गेला सारख वाटत
ह्याच भागाची वाट पाहत होतो☺️
उशिरा पण जबरदस्त ऐन्ट्री केली.
छान भावानो.
आतुरता लागली होती. बायको गावाला गेल्यावर जस होत तस वाटत होत राव😃😃
खुपच सुंदर भाग होता.मज्जा आली.असेच छान भाग घेउन या.
कोरी पाटी च्या सर्व कलाकरांना धन्यवाद परत सुरू केल्या
विडिओ बघून ऑटोमॅटिक कंमेंट करु वाटतय ...हीच तुमच्या अभिनयाची पावती आहे....सर्व अप्रतिम बाकी काही शब्द नाही☺️☺️
लय भारी भावांनो असंच मित्रांचं प्रेम एकमेकावर राहूद्या तुमच्यासारखे मित्र भेटायला नशीबच लागतं
Nice all apisode मस्त कॉमेडी अष्टे
🙏गावाकडच्या गोष्टी संपुर्ण टीम खूप छान एपिसोड