गावाकडच्या गोष्टी भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 ปีที่แล้ว +195

    भाग आवडला तर नक्की share करा

    • @samadhanshinde6082
      @samadhanshinde6082 4 ปีที่แล้ว +7

      एकच नंबर

    • @vijayachavan10
      @vijayachavan10 4 ปีที่แล้ว +4

      संतोष दादा , अवी दादा ही दोस्ती तुम्ही सांभाळत आला आणि अशीच सांभाळा आणि बापूंना लवकर बर करून घरी आणा

    • @ImranShah-os9mo
      @ImranShah-os9mo 4 ปีที่แล้ว +5

      Dekh kr aakh me pani aa gya

    • @vickythorat9231
      @vickythorat9231 4 ปีที่แล้ว +3

      खूपच छान

    • @nileshtiwade4946
      @nileshtiwade4946 4 ปีที่แล้ว +4

      नि शब्द रडलो राव

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 4 ปีที่แล้ว +21

    जयवंत वाडकर साहेब आजचा भाग फक्त तुमच्यासाठी होता एकच नंबर एपिसोड..... संत्या अव्या बापूला नेहमी पाहतोय.... तुमचा अभिनय पाहून खूप आनंद झाला... परिस्थिती शिकवते माणसाला कसं जगायचं...🙏🙏

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 4 ปีที่แล้ว +20

    जयवंत वाडकर सर अतिशय सुंदर अभिनय. हाडाचा कलाकार म्हणून मनःपूर्वक अभिनंदन.

  • @SkPublicityPandharpur
    @SkPublicityPandharpur 4 ปีที่แล้ว +57

    बापू लवकरच 💉💊बरा होणार🕺🤝 कोणाकोणाला वाटतं त्यांनी बापूसाठी 👍Like करा😎😍

    • @SkPublicityPandharpur
      @SkPublicityPandharpur 4 ปีที่แล้ว +1

      मित्रांनो माझ्या पण चॅनेल ला नक्कीच भेट द्या 😍@Sk Publicity Pandharpur

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 4 ปีที่แล้ว +10

    असे मोजकेच भाग असतात जे थेट मनाला भिडतात, गळ्याचा कंठ दाटून आणतात व डोळ्यात पाणी साठवतात....
    सलाम तुमच्या सादरीकरणाला..🙏🙏🙏

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 4 ปีที่แล้ว +12

    शेवटी टचकण डोळ्यात पाणी आले.सलाम जयवंत वाडकर Great Actor

  • @viki8982
    @viki8982 4 ปีที่แล้ว +11

    जयवंत वाडकर खुप छान अभिनय केलात
    अप्रतिम
    डोळ्यात पाणी आलं राव

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว +13

    जिवन म्हनजे फक्त संघर्ष.
    स्वताच दुख जो झाकुन आंनदाने समोर जातो त्याना खरच माझा सलाम ,खुप छान वाटला भाग

  • @sudhirsoundservicesatoli120
    @sudhirsoundservicesatoli120 4 ปีที่แล้ว +10

    जयवंत वाडकर सर, आव्या, आणि संत्या यांनी अभिनय खुप छान केला. हा एपिसोड पाहुन मन गहिवरलं

  • @manojchavan9814
    @manojchavan9814 4 ปีที่แล้ว +10

    किती पण कॅट्रोल करा जमणार नाही । कोणच नाही राहू शकत रडल्याशिवाय ।। जयवंत वाडकर साहेब आजचा भाग तुमच्यासाठी फक्त आव्याला आणि संत्याला आम्ही नेहमीच पाहत असतो पण आजचे सर्व श्रेय तुम्हाला ।। खूप छान

  • @arunkhandekar1791
    @arunkhandekar1791 4 ปีที่แล้ว +10

    बऱ्याचदा माणसं ओळखायला आपण खूप घाई करतो... प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते ती लक्षात न घेता judgement देऊन मोकळे होतो...
    खूप सुंदर,भावस्पर्शी कथानक..!!

  • @shekharnikam8380
    @shekharnikam8380 4 ปีที่แล้ว +37

    गावात घरात बसून शहरात गेलेल्यांना शिव्या देतो आपण, पण तिकडं गेलेला माणूस कसा जगतो त्याच त्यालाच माहीत असत. सगळ्यांची गावात जगण्याची सोय कुठ आहे, शहरात माणूस माणुसकीने नाही तर परिस्थितीने संपलेला असतो😒😓

  • @dattatraydamgudedd3174
    @dattatraydamgudedd3174 4 ปีที่แล้ว +14

    मुंबईत राहणारे सर्वच आनंदाने राहात नसतात काहीजण गावाकडच्या लोकांपासून आपले दुःख लपवून राहत असतात💯👌

  • @avinashgore4098
    @avinashgore4098 4 ปีที่แล้ว +9

    सर्व एपिसोड पेक्षा 1नं एपिसोड.... 👌👌👌👍👍👍👍

  • @avinashgore4098
    @avinashgore4098 4 ปีที่แล้ว +22

    हिंदी सिनेमातल्या नट नट्याना मोठं करून करोडपती बनवण्यापेक्षा आपल्या गावच्या कलाकरांना मोठं करावं... ✍🙏🙏🙏🙏

  • @swapniljagadaleraje
    @swapniljagadaleraje 4 ปีที่แล้ว +14

    मुंबईला राहणारा व्यक्ती म्हणजे खूप पैसेवाला असं सर्वांनाच वाटतं परंतु त्याची काय परिस्थिती आहे हे एपिसोड मधून पहायला मिळालं.
    हा एपिसोड बघून आपण आता स्वतः ठरवा कि गाववाला आणि मुंबई वाला या दोघांमध्ये काहीतरी आपुलकी पणा असतो फक्त मुंबईत राहणारा माणूस त्याच्या दैनंदिन जीवनाच्या व्यस्त शेड्युलमुळे तो आपल्या गावाकडच्या लोकांना वेळ देऊ शकत नाही... त्याला त्याच्या गाववाल्यांची काळजी जाणीव आहे परंतु तो काहीही करू शकत नाहीत.
    आज पर्यंत आपण बघत आलोय प्रत्येक वेळी मुंबईकडील माणसांनी आपल्या गावासाठी, गावच्या यात्रेसाठी किंवा काही उपक्रम करायचे असतील तर प्रत्येक वेळी पैशाची मदत केली भले स्वतः उपस्थित न राहू पण कमीत कमी पैशाची तरी मदत व्हावी म्हणून प्रत्येक वेळी मुंबईकरांनी गाव वाल्यांना मदत केली.....
    शेवटी मुंबई वाला हा काही गावाला विसरुन आलेला नसतो त्याची नाळ अजूनही गावाशी जोडलेली आहे.....
    कोरी पाटी प्रोडक्शन चे व नितीन सरांचे मनापासून आभार की आपण या दोन्ही मुंबई आणि गाव या लोकांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केलात...👌👌👌👌👌👌👌👌

  • @अंतराळ
    @अंतराळ 4 ปีที่แล้ว +6

    , खूपच भावनिक केले मित्रांनो आणि सरांचा अभिनय तर खूपच उत्कृष्ट होता सातारची भाषा ऐकली की मन कसं प्रसन्न होतं तुम्ही केलेला प्रत्येक एपिसोड बघण्यासारखा असतो नवनवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या आवडीच सादरीकरण असतं तुमच्या पुढील सर्व एपिसोड साठी शुभेच्छा कोरी पाटी प्रोडक्शन असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहो आणि तुम्हाला अभिनय क्षेत्रामध्ये चांगले दिवस लाभोत

  • @Pranitmore-j8s
    @Pranitmore-j8s 4 ปีที่แล้ว +9

    जयवंत वाडकर सर आजचा भागात आपल्या ला पाहून खूप भारी वाटले. आणि अभिनय पण काळजाला भिडला. संत्या आव्या तर नेहमीच मस्त काम करतात. आणी बापू बरा झाला पाहिजे. त्याला जर कमी जास्त काही झाले तर ही सीरिअल बापू शिवाय अपुरी राहील.👍👍

  • @sachinbhoite3445
    @sachinbhoite3445 4 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग खुपच छान होता.समाजातील कौटुबिंक व्यवथेतील एक खुप मोठी बाजु दाखविली.सलाम तुमच्या कामाला.आतिशय भावुक होवुन पहिल्यांदाच आभिप्राय मांडला.
    धन्यावाद .

  • @ss-ce6vv
    @ss-ce6vv 4 ปีที่แล้ว +9

    🙏खरी परीस्थिती दाखवनार नाही ती गावाकची गोष्ट कसली , आणि ज्या च्या‌ डोळ्यात पाणी आलं नाही तो , Kori - pati चा प्रेक्षक कसला . जबरदस्त episode , वाडकर सर , संत्या , अव्या , बापु , सर्व kori pati tim ईथुन पुढेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवनार यात शंकाच नाही 🙏 .
    🙏 शक्य तेवढी सर्वांनी आर्थिक मदत करुन आपल्या कोरी पाटी प्रोडक्शन च्या दिवाळी उपक्रमास हातभार लावुया 🙏

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 4 ปีที่แล้ว +4

    नितीन सर एक नंबर एपिसोड, पाणीच आणल डोळ्यात, लय भारी.

  • @pravinthengane6491
    @pravinthengane6491 4 ปีที่แล้ว +6

    कसलेले अभिनेते जयवंतदादा वाडकर यांनी प्रसंगानुरूप छोटी भुमिका साकारतांना या भागातुन मनाला चटका लावनारी भुमिका साकारली सोबतच संत्या वअव्या यांच्या मनात साचलेलं सगळ मळभ दुर केलं.खरच अप्रतिम भाग

  • @sunildhamne9034
    @sunildhamne9034 4 ปีที่แล้ว +5

    भावांनो, तुमचं सगळेच episod भारी असतात पण या episod ने तर डोळ्यातून पाणी काढल.. खुप छान 🙏

  • @kishorpagde5325
    @kishorpagde5325 4 ปีที่แล้ว +7

    भावनेच्या भरात माणुस काहीपण बोलुन जातो.मग खरं समजल्यावर पश्चाताप करायची वेळ येते.. त्यासाठी रागात शांत राहीलेल खुप महत्वाच... हा एपिसोड खूप आवडला नितीन दादा.. तुमच्या मेहनतीला देव चांगल फळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @surywanshirahulsurywanshi1357
    @surywanshirahulsurywanshi1357 4 ปีที่แล้ว +7

    भावानो. 500कोटि चा पिच्चर फेल झाला. तुमच्या ह्या स्टोरी पुडे. एक नबंर. काए स्टोरी आहे राव.

  • @vijayghagare820
    @vijayghagare820 4 ปีที่แล้ว +15

    भावांनो आज खरंच बोलण्यासाठी शब्द अपुरे आहे अक्षरशः डोळ्यातून पाणी आले😪😪😪😪😪

  • @swapnilmahajan445
    @swapnilmahajan445 4 ปีที่แล้ว +4

    Nitin sr माझ्याकडे बोलायला शब्द नाही. इतका हा भाग सुंदर आणि लाख मोलाचा संदेश देणारा आहे.आणि प्रत्येकाला आशी मित्र मिळो अव्या संत्या खूप छान काम केलंय 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 4 ปีที่แล้ว +6

    खूप भावनिक भाग काढला
    आपल्या कोरी पाठी पुढे नतमस्तक

  • @sambhajisontkke6124
    @sambhajisontkke6124 4 ปีที่แล้ว +12

    ज्याला आई बापा विषयी आदर वाटतो त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही

  • @vivekyerkal7062
    @vivekyerkal7062 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि सत्य परिस्थिती ,,,भावनिक

  • @jayshreeravan8109
    @jayshreeravan8109 4 ปีที่แล้ว +3

    आज पर्यंतच्या ८५ भागांमध्ये हा भाग खूप छान आणि heart touching hota
    Hays off you

  • @prasannashitole9092
    @prasannashitole9092 4 ปีที่แล้ว +9

    पवार सर तुमच्या विषयाचा दर्जा खरच खूप वरच्या लेवल चे असतात❤️❤️❤️

  • @santoshambi
    @santoshambi 4 ปีที่แล้ว +3

    गावाकडच्या गोष्टी मधला आजचा भाग सर्वश्रेष्ठ होता.. 👍 खूप छान.. हृदयस्पर्शी ..

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale3484 4 ปีที่แล้ว +5

    आजच्या भागा विषयी माझ्या कडे शब्दच नाहीत बोलायला. खुपच छान संदेश दिला खुप खुप शुभेच्छा तुमच्या टिमला. 💐👏👏👏👏👏

  • @dhananjaychavan4937
    @dhananjaychavan4937 4 ปีที่แล้ว +4

    जयवंत वाडकर सर तोड नाय तुमच्या अभीनयाला. लय भारी आजच भाग. बापुंना बरे झालेले पहायचे होते...

  • @anisshaikh4796
    @anisshaikh4796 4 ปีที่แล้ว +4

    माईंड ब्लोईंग यार आज पहिल्यांदा इतका इमोशनल झालो न सांगताच डोळ्यात पाणी आलं.
    आई बापाची खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा ते नसतात देव करो सर्व मुलांना आपल्या आई बाबा ची खरी किंमत ते असतानाच कळावी व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या 🙏🙏

  • @ashvinharal9652
    @ashvinharal9652 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान भाग होता काय नशीब असत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुख कीती आसंतात

  • @harshvardhanjadhav9636
    @harshvardhanjadhav9636 4 ปีที่แล้ว +4

    लय भारी हृदयला स्पर्श करणारा एपिसोड सलाम कोरी पाटी प्रोडक्शन ला

  • @akhileshgujarkar
    @akhileshgujarkar 4 ปีที่แล้ว +4

    क्लासिक एपिसोड डोळ्यात पाणीच आल....
    काकांची ऍक्टिइंग एक नंबर

  • @amitkamble9640
    @amitkamble9640 4 ปีที่แล้ว +4

    जयवंत वाडकर सर एक नंबर काम,आणि हो तेवढं बापूच्या दुसऱ्या लग्नाचं बघा

  • @itsdattya2327
    @itsdattya2327 3 ปีที่แล้ว +6

    हा episode मला खुप आवडला अंगावर अगदी शाहारा आला❤️

  • @vijaysuryavanshi7096
    @vijaysuryavanshi7096 4 ปีที่แล้ว +4

    या भागात गरीबी काय असते हे खूप जवळून दाखवले त्यामुळे तुम्हां सर्व कलाकारांना माझा सलाम

  • @dnyaneshwarbhalekar3752
    @dnyaneshwarbhalekar3752 4 ปีที่แล้ว +6

    सकाळी पासून भाग बघायचा होता पण वेळ नाही भेटला,आणि शक्यतो तुमची वेबसिरीज मी रात्रीच्या वेळी च पाहतो,कारण तुम्हाला पाहिल्यानंतर च झोप लागती

  • @kiranpawar6858
    @kiranpawar6858 4 ปีที่แล้ว +4

    यासाठीच गावाकडच्या गोष्टी अप्रतिम आहेत
    प्रत्येक भाग हा काळजाला भिडतो

  • @amolsolunke4216
    @amolsolunke4216 4 ปีที่แล้ว +5

    मी तसा अहमदनगर मधील शिंगणापूर चा आहे ,मी आजपर्यंत तुमचे सर्व 85 भाग बघितले , संतुर्की चित्रपट पण बघितला पण मला कधीच तुम्ही निराश नाहि केलं, कायम काहींना काही संदेश देत राहिले तुम्ही या भाघामधून देव तुम्हाला खूप मोठं यश देवो. मला तुमचा कार्यक्रम रोज बगायला आवडेल मी दर सोमवारी वाट बगत असतो यु ट्यूब वर तुमची. तुमचा खुप मोठा फॅन अमोल रामभाऊ सोळुंके🤞💕

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 4 ปีที่แล้ว +6

    ऑस्कर झक मारतय तुमच्या कथानका पुढे.. नितीन राव डोळ्यात पाणी आणल तुम्ही.. 👌👌👌

    • @paryatanjagat1539
      @paryatanjagat1539 4 ปีที่แล้ว +1

      अगदी योग्य प्रतिक्रिया...कथानक,साऱ्यांचेच अभिनय,दिग्दर्शन सारेच अफलातून असते

  • @sagarlandage5764
    @sagarlandage5764 4 ปีที่แล้ว +3

    खूपच हृदयस्पर्शी भाग बनवला आहे सर 🙏🙏

  • @surajmunde4844
    @surajmunde4844 4 ปีที่แล้ว +6

    नव्या युगाचे प्रबोधनकार नितीन सर..

  • @santoshkesarkar3382
    @santoshkesarkar3382 4 ปีที่แล้ว +4

    जीवनाचे अनेक पदर उलगडत गेले ह्या भागामध्ये
    डोळ्यात पाणी आलं

  • @Sumukh201
    @Sumukh201 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम एपिसोड.
    बऱ्याच गावातल्या लोकांना असं वाटतं, की मुंबईत गेलेली लोकं तिकडे मजा मारत असतात, पण खरं तर वेगळंच वास्तव बघायला मिळतं बरेच ठिकाणी.
    आपला खरा मान हा गावातच असतो, बाहेर कुत्रं पण नाही विचारत.

  • @tejasbhopale2347
    @tejasbhopale2347 4 ปีที่แล้ว +3

    गळ्यातला आवंढा गिळता गिळत नव्हता .कोरिपाटीचा हा एपिसोड खरच खुप छान जयवंत सरांची ऐक्टिंग खुपच छान असते नेहमी.......
    कोरिपाटी ला मानचा मुजरा परदेशात असुन मला दर सोमवारची ओढ असते फ़क्त गावाकडच्या गोष्टिचि Hatts Offf Team 🙌🏻🙌🏻🙌🏻👌🏻👍🏻💐
    Love from Qatar Love from Maharashtra Love from marathi🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @d.k131
    @d.k131 4 ปีที่แล้ว +4

    touch to hart
    डायरेक काळजालाच हात घातला
    नितीनराव तुम्ही तर ...
    निशब्द !
    वाडकर सर म्हनजे जुना मुरलेला कलाकार
    त्यांचा हात अजुनही कुणी धरु शकत नाही

  • @vijayyerande8427
    @vijayyerande8427 4 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आलं भावांनो लय भारी भागवत

  • @monalijagnade1527
    @monalijagnade1527 4 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर खूप आवडला हा episode

  • @SK-creation-tu3cj
    @SK-creation-tu3cj 4 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आलं राव खरच जबरदस्त एपिसोड झाला इथून मागे 3 वर्ष बगतो मी सर्व एपिसोड भारी आणि भावनिक होते पण हा एपिसोड तर हटके झाला सलाम आहे तुम्हाला

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 4 ปีที่แล้ว +7

    शब्दच नाही ओं भाऊ , परिस्थिती चि जाणिव करुन दिली ................. निःशब्द ........

  • @virajaction8956
    @virajaction8956 4 ปีที่แล้ว +3

    नवरा बायकोचे नाते अनमोल.....
    म्हातारपणी ,दोघांनाही एकमेकाची गरज...,,
    खरच मुलगी हवी..,,,,,
    आज डोळ्यात पाणी आल.,,,,,,,
    अप्रतिम भाग....,

  • @pintukatkar7543
    @pintukatkar7543 4 ปีที่แล้ว +10

    😭खरी परिस्थिती दाखवली सगळे मुंबई वाले माणुसकी सोडलेले नसतात हे दाखवून दिले 👌👌👌

  • @vishalcreations2649
    @vishalcreations2649 4 ปีที่แล้ว +4

    🔴 मध्यमवर्गीय लोकांचे जीवन आणि आपुलकी याचं उत्तम सादरीकरण .
    काळजाला भेदून जाणार डोळ्यात पाणी आणणार आणि शेवट बघण्यासाठी काळजाचे ठोके वाढवणार सादरीकरण 🙏♥️

  • @ajayadhav999
    @ajayadhav999 4 ปีที่แล้ว +8

    हरवलेलं जगणं शोधण्यासाठी प्रत्येकाला एक गाव असावं. गावाचं गावपण आजपण, उद्यापण कधीपण....

  • @santoshmahind5698
    @santoshmahind5698 4 ปีที่แล้ว +3

    खूपच भावनिक झालाय भाग खूप छान सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं खरखूर चित्र उभ केलंत👍👍👍👍

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 4 ปีที่แล้ว +6

    जयवंत वाडकर सरांचा अभिनय छान असतो सर्व टिमचा अभिनय छान आहे

  • @santoshdarandale1617
    @santoshdarandale1617 4 ปีที่แล้ว +4

    Ani vadkar sir tr Marathi madhle diggaj kalakar ahet tyana bghun ch episode ani web series chi safalata Kalte, hats off to all of you

  • @kendremahadev3588
    @kendremahadev3588 4 ปีที่แล้ว +4

    खूप सारे चॅनल आहेत पण हे डायरेक्ट काळजाला जाऊन भिडणारी एपिसोड्स असतात 😘💐

  • @mahendrasirindia
    @mahendrasirindia 4 ปีที่แล้ว +4

    पाणी काढले डोळ्यातुन खूप ह्रदय स्पर्शी भाग होता

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 4 ปีที่แล้ว +5

    मलापण खूप रडायला येतय पण काय करणार माझीपण अशीच स्टोरी आहे संतोष आणी अवी खरच खुपच छान होता एपिसोड

  • @dinkarshinde1925
    @dinkarshinde1925 4 ปีที่แล้ว +2

    सर्वांग सुंदर!! नैसर्गिक अभिनय, उत्तम कॅमेरा, छान संगीत आतापर्यंतचा सर्वांत श्रेष्ठ एपिसोड सलाम टीम कोरी पाटी!!

  • @mich_amar
    @mich_amar 4 ปีที่แล้ว +4

    चार पुस्तकं कमी शिका पण आयुष्यात माणुसकी, दुनियादारी खूप महत्वाची 🙏

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 4 ปีที่แล้ว +2

    मण हेलाऊन टाकणारा हा भाग झाला.आपण भावनीक,प्रेमळ,कर्तव्य,श्रध्दा,संस्क्रूती इतर सर्वांच्या हिताचे दाखवता. टीमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.

  • @sandeepgavhane4448
    @sandeepgavhane4448 4 ปีที่แล้ว +3

    Angala kate ubhe rahile sir... Great story... Heart touching story.. Love u all teem... Salute your all teem

  • @vishalchavan5163
    @vishalchavan5163 4 ปีที่แล้ว +2

    आजचा हृदयस्पर्शी भाग खरच खुप भावला... 👌👌
    सिमेंटच्या जंगलात येवुन तुमची मनं पण सिमेंटची झाली...
    वाह खरच खुप भावला 👌👌❤️

  • @ranisonavane1163
    @ranisonavane1163 4 ปีที่แล้ว +4

    खरचं मनाला लागणारा episode होता 😭😭😭😭

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748 4 ปีที่แล้ว +6

    वास्तव चित्रण केलतं, कोरी पाटी प्रोडक्शनचा आतापर्यंत चा सर्वात भावलेला नी आवडलेला आजचा भाग.

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 4 ปีที่แล้ว +10

    सैराटला पण माग टाकल भावांनो , अवि दादा संतोष दादा , तुम्ही नाण्याची दुसरी बाजू न पाहता काकांना वाटेल तसे बोलून टाकले,आता काकांच्या अपमानाची परतफेड त्यांच्या मुलांना धडा शिकवुन व काकीला बर करून करा ,
    खुपच छान पार्ट बनवला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    आणि हो कमीत कमी ३० मिनिटे तरी पार्ट बनवा 🙏🏼🙏🏼

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 4 ปีที่แล้ว +5

    छान विषय ग्रामीण जीवनाच्या आस्थेलाच हात घातला

  • @theblankbrain4887
    @theblankbrain4887 4 ปีที่แล้ว +4

    2 वर्षाआधी मुंबई ला गेलो होतो माझं पैंटिंग jj scholl मध्ये सबमिट करायला ,लोकांना चांगली वाटते पण मला भीती वाटली मुंबई ची ,काय ते जीवन तिथलं ,त्यापेक्षा आपलं 7, 8 एकर पृथ्वीवरचा मालकीचा तुकडा ,40 लोकांचा गावाकडचा वाडा यातच आयुष्य काढावं अस वाटलं , आणि रमलो कायमचा गावाकडे , कुणाच्या पोटात जरी दुखलं ना तरी परिवारातील 39 जण येतात मदतीला,गावातले वेगळे , पैशाच काय करायचं हो ,कुणाला सोबत नेता आला . गावात राहून सुद्धा सगळं जपता येत ,फक्त मानसिकता तशी हवी

  • @knowledgeguru-marathi9638
    @knowledgeguru-marathi9638 4 ปีที่แล้ว +6

    वाडकर सरांचा अप्रतिम अभिनय

  • @ayubbagwan5095
    @ayubbagwan5095 4 ปีที่แล้ว +7

    नितीन सर आणि त्यांची संपूर्ण टीम... कोरी पाटीवर जे कांही लिहित जाल ती सगळी सुवर्णाक्षरे होतील आणि होत आहेत.

  • @govinddudhate825
    @govinddudhate825 4 ปีที่แล้ว +4

    Khupach chaan bhai lok salam tumala great kori pati production ❤️

  • @jitrajmane783
    @jitrajmane783 3 ปีที่แล้ว +6

    संतोष आणि अवि भाऊ बापूंना पुन्हा कधीच अस आजारी दाखवू नका ,,,

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 4 ปีที่แล้ว +4

    आज प्रयत्न सगळे एपिसोड बघितले पण आज काळजाला पाझर फुटला माणसाला किंमत द्या पैसा हा लबाड आहे आज आहे तर उद्या नाही पण आयुष्य मध्ये माणूस महत्त्वाचा आहे अभिमान वाटतो तुमचा जय जिजाऊ जय शिवराय 👌👌💐💐💐

  • @vicky..8360
    @vicky..8360 4 ปีที่แล้ว +3

    Nitis sir tumala tumcha team laa kharach manapsun khup khup khup thanks je Kona kadun shikayala bhetat nahi te tumcha kadun bhetate salam tumcha team yaa episode man bharun aale 🙏🙏

  • @bherebharat2016
    @bherebharat2016 4 ปีที่แล้ว +3

    तुमचे सर्व भाग मी आठवणीने व आवडीने न चुकता पाहतो हा भाग सुध्दा मनाला भावणारा होता... खुप काही शिकवून नेणारा हा भाग👌

  • @kiranpawar5779
    @kiranpawar5779 3 ปีที่แล้ว +7

    मीही माझा मित्र गमावलाय. अगदी माझ्या हातात हात घेऊन जीव सोडला होता त्यानं. आज पुन्हा मित्राच्या आठवणींनी जीव कासावीस झाला. देव करो आणि प्रत्येकाला असे मित्र हवेत.

  • @rohitdumal5031
    @rohitdumal5031 4 ปีที่แล้ว +4

    जयवंत वाडकर साहेब सलाम तुमच्या अभिनयाला

  • @chaitanyachavan2727
    @chaitanyachavan2727 4 ปีที่แล้ว +2

    माझ्याकडे तर शब्दच नाहीत काय बोलण्यासाठी.....खूप सुंदर

  • @shivajimahind7322
    @shivajimahind7322 4 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग काळजाला भिडणारा होता.
    जयवंत वाडकर सरांचा अभिनय खुप आवडला.

  • @shewalepm
    @shewalepm 4 ปีที่แล้ว +1

    अत्यंत हृदयस्पर्शी भाग, निस्तबद्ध केलात राव, छान अभिनय, शुभेच्छा..💐💐💐💐

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 4 ปีที่แล้ว +3

    आज लय तुम्ही इंमोंशनल‌ केलं राव लय भारी दाखवला भाग

  • @shankarmore7616
    @shankarmore7616 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान जयवंत वाडकर सरांचा अप्रतिम अभिनय
    कोरी पाटी चे आभार

  • @sachinbajantri9951
    @sachinbajantri9951 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान संकल्पना मांडली आहे आपण मस्तच।....

  • @as8401
    @as8401 4 ปีที่แล้ว +8

    आज एक गोष्ट सर्वाना समजली असेल की कोणाच्या ही बद्दल मत बनवताना आधी त्या व्यक्तीची दुसरी बाजू पण समजून घ्या.. आधीच मत बनवू नका

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 4 ปีที่แล้ว +5

    मराठी मानसाने आज मराठी मानसाला मदत करने एक मानुसकी असली तरी आज त्याचि अत्यंत गरज आहे. धदा, उद्योग, आरोग्य या सगलयात मदतीचा हाथ असन गरजेच आहे

  • @rajkhadserajkhadse5789
    @rajkhadserajkhadse5789 4 ปีที่แล้ว +2

    खूप अप्रतिम भाग. अप्रतिम काकांची actions डोळ्यांतून पाणी आले.

  • @comedybabaji3289
    @comedybabaji3289 4 ปีที่แล้ว +3

    लेखकाला 101 तोफांची सलामी
    खूपच मस्त 👍

  • @sachinjadhav9480
    @sachinjadhav9480 4 ปีที่แล้ว +2

    अरे वा एकदम मस्त एपिसोड डोळ्यात पाणी आलं...

  • @maheshmahajan3435
    @maheshmahajan3435 3 ปีที่แล้ว +3

    समाजाची सत्यता आहे. उत्तम अभिनय जयंत सर....प्रशंसा करायला शब्दच नाहीत....खुपच छान...👏🏻👏🏻❣❣

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 4 ปีที่แล้ว +2

    नित्या एक नंबर भाग बनवला भविष्यात चांगला चित्रपट बनवू शकतो कडक सातारा आणि आभिनय अप्रतिम नाद खुळा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RDvlogs8855
    @RDvlogs8855 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भाग होता आजचा
    परिस्थिती काय असते हे तेव्हा समजते
    जेव्हा आपण लक्ष देतो किवा पाहतो
    सत्या चा अभिनय खूप छान होता
    खर ते बोलत होता तो
    पण जेव्हा त्यानं स्वतः पाहिले तेव्हा कळले
    मला तर एक गोष्ट लक्षात आली
    कोणाला रांग येईल असे शब्द वापरू नये
    धन्यवाद
    #kori_PATI_PRD

  • @amitkamble8816
    @amitkamble8816 4 ปีที่แล้ว +2

    Heart touching story...tinhi parwan madhe sagalyat best Katha.... kharach je deesat tasach nasat