खराच माणिक च होता त्या काळात भक्ती संगीत नाट्य संगीत भाव गीत सर्वच गायकीत माणिक च होत्या...सानिका तुझ पण खूप अभिनंदन व धन्यवाद ...सादरीकरण 1 नंबर सर्व इतिहास भूगोल सहित ... वाहवा...बहार आंनतेस... 👌👌👍👍
कै. माणिकताईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आवाजाचा पोत गोडवा आणि स्वरांची शुद्धता ही खरोखरच स्वर्गीय म्हणायला हवेत! हरकती खटके मुरके अगदी लीलया पेलत गात असत आणि हे सगळं करत असताना गीतातला भाव अन आर्तता अशी काही खुलवीत की ज्यास उपमाच नाही. माणिकताई तुम्ही तुमच्या ह्या अवीट गोडीच्या गीतांतून आजही जिवंत आहात, आमच्यासारख्या कोट्यावधी मराठी रसिकांच्या हृदयांत तुमचे स्थान अढळ आहे. हरिॐ.*
अतिशय श्रवणीय सर्व गाणी। कुठलं म्हणून सांगू सर्वच तोडीस तोड आहेत वयाच्या 10 व्या वर्षपासून ऐयकतोय आता 55 वर्षाचा आहे मी शब्द नाहीत ।भाग्यवान आहे मी।धन्यवाद Utube.
लहानपणापासून मी माणिक वर्मा यांची सुंदर गाणी ऐकत आहे .त्यांनी गायिलेली ठुमरी आताच ऐकली .फारच सुंदर . लावितो मी निरांजन हे गीत सिनेमातील नव्हे तर , 'वाहतो ही दुर्वांची जुडी ' नावाच्या नाटकातील आहे.
आताच्या पीढीला आश्चर्य वाटेल पण ,पूर्वीच्या सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात प्रत्त्येक दिवशी निरनिराळे कार्यक्रम सादर केले जात असत .त्यात शास्त्रीय गायनाचा देखील कार्यक्रम होत असे. इ.स.१९९० नंतरच सगळे बदलले.
हो,आम्ही तर शंकर पाटील,द मा मिरासदार ...ह्यांचे कथाकथन चे कार्यक्रम पण गणपति उत्सवात ऐकले आहे...जादूगार रघुवीर चे जादूचे प्रयोग पाहिले आहेत. आजच्यासारखा थयथयाट व आवाज नव्हता.दर्जेदार कार्यक्रम व्हायचे.
माझ्या वडीलांच्या आवडत्या गायिका! 1951-59 ते दिल्लीत रहात असताना शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रमांना श्रोत्यांमधे असायचे. अतिशय गोड आवाज व उत्तम तयारी ! इतक्या सहजतेने गायच्या!
सुरेख अल्बम ,,माणिकताईची गाणी तर प्रियच आहेत ,,,पण एकाच वेळी अनेक आवडती माणिकगीते यामुळे ऐकता येतात ,,,सभागृहात ऐकल्याप्रमाणे एक माहोल तयार होत राहते यात,,, निवेदन पण नेमके आणि छान केले आहे , खूप वेळा ऐकला मी हा अल्बम
Lahanpani radio vr lagaychi hi gani....aajahi aikun titkach chhan vatta..fresh..spiritual....ky te nkki shabdat nai sangta yenar....❤❤ Aamchya generationla garaj aahe hi sumadhur gani aiknyachi
खूपच छान कार्यक्रम! माणिकताईंच्या गाण्यांनी आम्हा सर्वांना नेहमीच तृप्तीची अनुभूती दिली आहे. ही गाण्यांची भेट आम्हास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! निवेदनातील एक चूक सुधारावी. लाविते मी निरांजन हे गाणं "वाहतो ही दुर्वांची जुङी " या सिनेमातील आहे असा उल्लेख झाला, या नावाचा सिनेमा नसून या नावाचं नाटक आहे.
नागपूरातील महाल नावाच्या भागातील चितारओळीच्या सेंट्रल अॅव्हेन्यू रोडवर उघडणाऱ्या चौकात इ.स.१९५५ या वर्षी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात स्व.माणिक वर्मांचे शास्त्रीय गायन झाल्याचे आठवते.
आम्ही,आई वडिल सर्व बहिणी भाऊ माणिकताई म्हणजे जीव की प्राण तो आवाज ते उच्चार त्या लकबी सग्गळ प्रत्येक वेळी तेवढ्याच एकतानयेने ऐकतो ग्गोड आवाज ग्गोड गायन 🙏🙏🙏🙏🙏🙏
माझी 82 वर्षीय ममी माणिक ताईंच्या गाण्यात रमली हे खूपच समाधान, कारण माझे लाडके संगीतप्रेमी पपा नुकतेच गेले आणि गेल्या 60 वर्षांच्या संसारात दोघे माणिकताईंपासून आशाताई भोळे, सुहासिनी मुलगावकर या दिग्गजांच्या गाण्यात रमलेले पाहिले आहे. Nostalgia and pain too that he is no more to go into a trance listening to favourites.
माझे वडील श्री बबनराव मोहिते (गुरुजी) वय ९४ वर्षे सांगतात की त्यांनी लता मंगेशकर , अरुण दाते , भीमसेन जोशी अशा अनेक गायकांना जवळून पाहिलंय पुण्यातील कार्यक्रमांमध्ये. अर्थात सर्व कलाकार त्यांच्या त्यांच्या उमेदवारीच्या काळात व तारुण्यात त्यांनी पाहिले आहेत.
माणिक वर्मा~ सगळ्यांच्याच आदर्श! त्यांना मी अगदी जवळून बघितलं आहे इतकं सात्विक, आणी गोड व्यक्तीमत्व! त्यांच- ‘लाविते मी निरांजन,’ हे गाणं~ वाहतो ही दुर्वांची जुडी~ या *नाटकातलं* आहे.( सिनेमा
या पवित्र आणि गोड मधुर आवाजाने च आमची प्रभात मंगल होई आणि दिवस भराच उत्साह मिळत असे. धन्य त्या माणिक ताई ज्यांनी हजारो लाखोंची सकाळ मंगल करुन सकारात्मक दिवसाची सुरुवात करून दिली. धन्यवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी.
निव्वळ योगायोग म्हणावं का याला?ए.के स्टुडिओ च्या ऑनलाइन कार्यक्रमात कालच म्हणजे23/5/2021, सानिका नावाच्या एका निखळ आवाजाची जान पेहचान झाली. आणि आज अचानक च मी हा माणाकताईं चा हा अल्बम पाहिला. आणि कालच्या त्या सानिकाच्या आठवणी आल्या. इतका लगेच पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाल्याने भरून पावले. माणिकताईं वर तर फार लोभ आहे. त्यांच्या या अल्बमला निवेदनाची इतकी सुंदर झालर लागल्याने, हाशेला भरजरी झालाय.
लविते मी निरांजन हे हृदयाच्या आत जाते आणि डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही।100 वेळा ऐयकल तरी पण समाधान होत नाही पण माझ्या माहिती प्रमाणे वाहतो ही दुर्वांची जुडी हे नाटक आहे ।चित्रपट पण आहे का तपासून पाहावे लागेल। संदीप सहस्रबुद्धे (विकास कॉम्प्लेक्स ठाणे) प
🌹🙏🌹कौसल्या नंदन राम ऐकावा फक्त माणिकबाईच्या सुस्वर गुंफणेतून🌹🌹🙏🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌈🌿❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿
खराच माणिक च होता त्या काळात भक्ती संगीत नाट्य संगीत भाव गीत सर्वच गायकीत माणिक च होत्या...सानिका तुझ पण खूप अभिनंदन व धन्यवाद ...सादरीकरण 1 नंबर सर्व इतिहास भूगोल सहित ... वाहवा...बहार आंनतेस... 👌👌👍👍
🌹🙏🌹कवी सुधांशु”खरच अमृत तुल्य शब्द🌹🙏🌹🌈🌿🌈🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈🌿🌈🌿🌿👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌
आपले खूप खूप आभार इतकी गोड अवजाती ल गाणी एकत्रित सादर केल्या बद्दल.धन्यवाद. 48:03
Navasarkhach Manik- moti avaz❤
Manik tai jsha satvik tasach satvik, avaz. Maan prsanna hote aikun. Amchya lhanpani Tainchi he gani amchi aai swipak kartana gungunaychi. Khup chn vatayche aiktana. Aajhi Maniktaixha avaz mood fresh karto. ❤😊
खुप छान .... सानिकाचे खूपच आभार...हा सांस्कृतिक ठेवा आम्हा सर्वांना पोहोचवल्या बद्दल
Farch Saravniya Marathi Juneegani Manik Varma Yani Peshkeli Salam.
ही गाणी ऐकतच लहानाचे मोठे नव्हेतच म्हातारपणी झालेय. धन्यवाद सानिका!!❤
नावा प्रमाणेच माणिक ताई संगिता तील माणिक आहेत. सगळीच त्यांची गाणी खुप छान आहेत .ऐकाविशी वाटाणारी अशी आहेत. 👌👌💐💐
धन्यवाद सा रे गामा करावा असे कार्यक्रम ऐकून मन जसे प्रसन्न होते जुनी अवीट गोड गाणी ऐकताना फार समाधान झाले 🎉
कै. माणिकताईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आवाजाचा पोत गोडवा आणि स्वरांची शुद्धता ही खरोखरच स्वर्गीय म्हणायला हवेत! हरकती खटके मुरके अगदी लीलया पेलत गात असत आणि हे सगळं करत असताना गीतातला भाव अन आर्तता अशी काही खुलवीत की ज्यास उपमाच नाही. माणिकताई तुम्ही तुमच्या ह्या अवीट गोडीच्या गीतांतून आजही जिवंत आहात, आमच्यासारख्या कोट्यावधी मराठी रसिकांच्या हृदयांत तुमचे स्थान अढळ आहे. हरिॐ.*
अतिशय श्रवणीय सर्व गाणी।
कुठलं म्हणून सांगू सर्वच तोडीस तोड आहेत
वयाच्या 10 व्या वर्षपासून ऐयकतोय
आता 55 वर्षाचा आहे मी
शब्द नाहीत ।भाग्यवान आहे मी।धन्यवाद
Utube.
संदीप सहस्रबुद्धे ठाणे
🌹👌🌹🙏खरा तो प्रेमा,ना धरी लोभ”तरी माणिकबाईंच्या गाण्याचा लोभ सुटत नाही🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌈🌈🌈🌿🌈🌿🌈🌈🌈🌿🌈🌈🌿
🌹👌🙏🌹प्रीत रथावर तूच सारथी-अप्रतिम प्रतिभा❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿
मन्गलप्रभात हे लहानपणी ऐकलेले कार्यक्रम आठवतात.
वाहतो ही दुर्वांची जुडी हा सिनेमा नसून नाटक आहे आपण सिनेमा म्हणालात
🙏🌹🙏🌹गाभारा हा मनीचा सदैव भरावाऱ…….!!कितीही गोड सुगंध🌹🌿👌👌👌🌹👌🌹🌹👌🌹👌🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤
अप्रतिम, सुरेल, मनमोहक संगीत..
श्री. नारायण काशीराम माळकर. अंबरनाथ (प). जि. ठाणे.
माणिक वर्मा ह्याची गाणी फारच सुंदर आहेत ❤
Atishay chhan awaj khup Madhur khup goad awaj
स्वर्गीय आनंद👏👏👏
🌹🙏🌹धनत्रयोदशीला माणीकबाई निरांजन लावतात,स्वरांनी तुळस मोहरते,डोलते❤👌❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤🌸🌼⭐️🌿🌺
लहानपणापासून मी माणिक वर्मा यांची सुंदर गाणी ऐकत आहे .त्यांनी गायिलेली ठुमरी आताच ऐकली .फारच सुंदर . लावितो मी निरांजन हे गीत सिनेमातील नव्हे तर , 'वाहतो ही दुर्वांची जुडी ' नावाच्या नाटकातील आहे.
छान निवेदन सादर केले आहे.
🌹🙏🌹👌झाकलं माणिक!!वा!कितीही तेजःपुंज!!!वा🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
आताच्या पीढीला आश्चर्य वाटेल पण ,पूर्वीच्या सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात प्रत्त्येक दिवशी निरनिराळे कार्यक्रम सादर केले जात असत .त्यात शास्त्रीय गायनाचा देखील कार्यक्रम होत असे. इ.स.१९९० नंतरच सगळे बदलले.
जुने दिवस आठवले की डोळ्यात पाणी येतं हे नक्की आहे का नाही 😢😢
@@santoshdolas6859आणि अलिकडील सर्व सार्वजनिक उत्सव म्हणजे बेशिस्त आणि अश्लिलतेचा कहर!
😮😮😊😂😢😮😮😅😊 15:04
हो,आम्ही तर शंकर पाटील,द मा मिरासदार ...ह्यांचे कथाकथन चे कार्यक्रम पण गणपति उत्सवात ऐकले आहे...जादूगार रघुवीर चे जादूचे प्रयोग पाहिले आहेत.
आजच्यासारखा थयथयाट व आवाज नव्हता.दर्जेदार कार्यक्रम व्हायचे.
खूपच छान!
🌹🙏🌹👌तुझ्या मनात कुणीतरी लपल ग!!वा!!वव!!किती सहजता👌अप्रतिम❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌸🌟🌸🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸
🌹👌🌹🙏गाण्यातील शब्दांचे वर्म”जाणणार्या माणिक हे रत्न”👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
माणिकताई अतिसुंदर
Maniktaina.todach.nahi.mazi.aie.Maniktainchi.gani.yach.surat.ganI.gapache.mazya.aichi.athavan.yete.khunachievable.sunder.gai.bhavpurna.ahe.dhanyawad.tai.tumhala.
माणिकताईंच्या शालीन सौंदर्याइतकेच त्याच्या या मधाळ आवाजातील गाण्याने अनेकांना अतृप्तीमधे किती गोडी असते याचा अनुभव दिला!!
खूप सुंदर, गुणी आणि साधी सरळ गायिका.
फार फार गोड. सारखी सारखीच एकाविशी वाटतात
ख़ुप खूप सुन्दर आवाज ताई साहेब❤🎉😂
माझ्या वडीलांच्या आवडत्या गायिका! 1951-59 ते दिल्लीत रहात असताना शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रमांना श्रोत्यांमधे असायचे. अतिशय गोड आवाज व उत्तम तयारी ! इतक्या सहजतेने गायच्या!
माणिक वर्मा एक अलौकीक असामान्य व्यक्तिमत्व मधूर आवाजाचे वरदान लाभलेली गायिका ,अमर आहेत. गाणी ऐकून तृप्त . आभार. __आरति पै
सर्वांग सुंदर आवाज आणि सुंदर गाणी ऐकून मन भरून आले.
दिमापांडे
अप्रतिम गाणी. धन्यवाद.
खुप छान गाणी ऐकवलीत .जुन्या गाण्यांची मेजवानी जणुं.
🌹🙏🌹माणिक-मोत्याच्या कोंदणात,कनकतेज प्रभू!!!वा❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿
खूपच सुंदर आवाजातील गाणी. सकाळ प्रसन्न आणि सकारात्मक दिवसाची सुरवात करणारी, मनाला आनःद देणारी गाणी.
सुरेख अल्बम ,,माणिकताईची गाणी तर प्रियच आहेत ,,,पण एकाच वेळी अनेक आवडती माणिकगीते यामुळे ऐकता येतात ,,,सभागृहात ऐकल्याप्रमाणे एक माहोल तयार होत राहते यात,,,
निवेदन पण नेमके आणि छान केले आहे ,
खूप वेळा ऐकला मी हा अल्बम
खूपच छान.
धन्यवाद.
🌹🙏🌹गोड गळा, निरगस सूर,भावपूर्ण आर्जव!!वा!वा!!🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌈🌿🌈🌿🌿🌿🌈🌿🌈🌿🌈🌿
Khup sundar 👍👍
Lahanpani radio vr lagaychi hi gani....aajahi aikun titkach chhan vatta..fresh..spiritual....ky te nkki shabdat nai sangta yenar....❤❤
Aamchya generationla garaj aahe hi sumadhur gani aiknyachi
माणिक ताईची गाणी मनाला खुप भावतात 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹
Manik Varma yanchi gani ani tyancha sangitatil pravas khup chan shabdat Sanikane ulgadun sadar kela.
खुपच छान छान गाणी आहेत सगळीच त्यांची गाणी.
" लावते मी निरांजन " हे गाणे वाहतो ही दुर्वांची जुडी ह्या नाटकातील आहे, आणि निवेदिका च्या सांगण्या प्रमाणे चित्रपटातील नाही असे वाटते।
खूपच छान कार्यक्रम! माणिकताईंच्या गाण्यांनी आम्हा सर्वांना नेहमीच तृप्तीची अनुभूती दिली आहे. ही गाण्यांची भेट आम्हास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
निवेदनातील एक चूक सुधारावी. लाविते मी निरांजन हे गाणं "वाहतो ही दुर्वांची जुङी " या सिनेमातील आहे असा उल्लेख झाला, या नावाचा सिनेमा नसून या नावाचं नाटक आहे.
किती गोड आवाज आहे ! लहानपणी रेडिओवर यांची खूप गाणी ऐकली होती आणि एकदा सवाई गंधर्व संगीत महोत्सवात !!!
L
L
Btt gnu v UK hb vbb v vv vvb bb vb habh Habib 7 ubbb 6 b 6 hhnnu us bv n b uu fg
@@arundhatimardikar3185 ma
Atichan . ,,
Atichhan gane
Very nice show uttam
🌹🙏🌹नाथ हा माझा--“अस्सल खरा मोती!क्या बात!👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌿👌🌿😊❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤
Manik varma hya aaplya deshatil sarvashreshtha gayika aahet ase majhe tham mat aah e. Majhya baloanapasunach mi tyanchi gaani aikat motha jhalo. Maniktai latadidi asha bhosle suman kalyanpur hya majhi aardhya daivte aahet. Saregamacha mi runi aahe.
Lock down मध्ये यांची सुमधुर गाणी ऐकण्याचा योग आला.... धन्यवाद..... वंदे मातरम्..जय भवानी....जय शिवराय.....
S
Sssss
माणिक ताई हे रत्न हरवले याची खूप वेदना होती.
नृप कन्या तव जाया ,सावध आल्या
हे नाट्य पद खूप गोड गेलंय
खूपच सुंदर माणिक वर्मा माझ्या आवडत्या अशीच गाणी ऐकायला मिळाली तर खूप छान धन्यवाद
कुठे गेले हे पहिले लोक आता असं कोणी राहिले नाही
एक पूजनीय ,सोज्वळ ,सुरीली गायिका.
खुप गोड मधाळ आवा
माणिक वर्मा यांनी गायलेली गाणी अजरामर अवीट गोडी कितीही वेळा एकली तरी गोडी संपताच नाही देवाचे आशीर्वाद घेऊन आले आहे त
I am reminded of Lata Mangeshkar's Are Saunsar Saunsar jasa tawa chulhe vari...
A fitting tribute to Maniktai’s soulful and spiritual singing...
K
Kk
L
Lkklll
K
👍
L
👍L 👍
L
Ll
👍
👍
Attisundar
@@l.vsongare1194 , 111n
नागपूरातील महाल नावाच्या भागातील चितारओळीच्या सेंट्रल अॅव्हेन्यू रोडवर उघडणाऱ्या चौकात इ.स.१९५५ या वर्षी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात स्व.माणिक वर्मांचे शास्त्रीय गायन झाल्याचे आठवते.
कार्यक्रम तर सुंदर च आहे .आता निघाले आज तिकडच्या घरी हे गीत समाविष्ट करा .तसेच जुने गायक / गायिका /कवि / संगीतकार / पिक्चरची गाणी ऐकवा .
आम्ही,आई वडिल सर्व बहिणी भाऊ माणिकताई म्हणजे जीव की प्राण तो आवाज ते उच्चार त्या लकबी सग्गळ प्रत्येक वेळी तेवढ्याच एकतानयेने ऐकतो ग्गोड आवाज ग्गोड गायन 🙏🙏🙏🙏🙏🙏
Our Daivat Smt.Maniktai,Divine Gift,
always honoured,by Music World.
Immortal(Amar).
ARVIND WAKANKAR(83) Vocalist.
अमृताहुनी गोड... वा स्वर्गीय आवाज 👌
छान वाटले ही सर्व गाणी ऐकून. जुना काळात घेऊन गेले.
🚩🌷अमृताप्रमाणेच गोड शब्द आणि स्वर.
प्रसन्न वाटले.अतिशय सुंदर सादरीकरण.
🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
🙏🏼 ekmeva Adwitiy 🙏🏼
माझी 82 वर्षीय ममी माणिक ताईंच्या गाण्यात रमली हे खूपच समाधान, कारण माझे लाडके संगीतप्रेमी पपा नुकतेच गेले आणि गेल्या 60 वर्षांच्या संसारात दोघे माणिकताईंपासून आशाताई भोळे, सुहासिनी मुलगावकर या दिग्गजांच्या गाण्यात रमलेले पाहिले आहे.
Nostalgia and pain too that he is no more to go into a trance listening to favourites.
You mean to say joysna BhoLe …. didn’t you ?
Misatat hi gani ayku shakte mi fan hote tyanchi
माझे वडील श्री बबनराव मोहिते (गुरुजी) वय ९४ वर्षे सांगतात की त्यांनी लता मंगेशकर , अरुण दाते , भीमसेन जोशी अशा अनेक गायकांना जवळून पाहिलंय पुण्यातील कार्यक्रमांमध्ये. अर्थात सर्व कलाकार त्यांच्या त्यांच्या उमेदवारीच्या काळात व तारुण्यात त्यांनी पाहिले आहेत.
लहानपणीच्या सदाबहार सुंदर आठवणी.
Thanks kan trupta zale.
खरच स्वर्गीय सुरांची मैफल रंगली खुप खुप धन्यवाद 🙏
अप्रतिम
अप्रतिम उपक्रम, सादरीकरण, कलाकार
Lovely program
सानिकाचे निवेदन उत्तम
Just amazed. My aai loved all this songs .. thanks 🙂🙂🙏🏻🙏🏻👍🏻
My mother also loved her songs ...Thanks🙏
Khup sundar
खरंच किती गोड प्रासादिक आवाज आहे. माणिक वर्मा ह्यांची गाणी ऐकत रहावी .परत परत त्यांची गाणी ऐकणे हा एक अवर्णनीय आनंद.
माणिक वर्मा~ सगळ्यांच्याच आदर्श!
त्यांना मी अगदी जवळून बघितलं आहे
इतकं सात्विक, आणी गोड व्यक्तीमत्व!
त्यांच- ‘लाविते मी निरांजन,’ हे गाणं~
वाहतो ही दुर्वांची जुडी~ या *नाटकातलं* आहे.( सिनेमा
या पवित्र आणि गोड मधुर आवाजाने च आमची प्रभात मंगल होई आणि दिवस भराच उत्साह मिळत असे. धन्य त्या माणिक ताई ज्यांनी हजारो लाखोंची सकाळ मंगल करुन सकारात्मक दिवसाची सुरुवात करून दिली. धन्यवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी.
Farchsundar
Superb songs
Nearly 50 yrs back my mother used to listen and also used to sing these wonderful songs and bhajans. So indeed nostalgic for me ! Many thanks.
अतिशय सुंदर!
अप्रतिम माणिकताई
6
अप्रतिम खुपच छान आ व ड ले
निव्वळ योगायोग म्हणावं का याला?ए.के स्टुडिओ च्या ऑनलाइन कार्यक्रमात कालच म्हणजे23/5/2021, सानिका नावाच्या एका निखळ आवाजाची जान पेहचान झाली.
आणि आज अचानक च मी हा माणाकताईं चा हा अल्बम पाहिला. आणि कालच्या त्या सानिकाच्या आठवणी आल्या. इतका लगेच पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाल्याने भरून पावले.
माणिकताईं वर तर फार लोभ आहे. त्यांच्या या अल्बमला निवेदनाची इतकी सुंदर झालर लागल्याने, हाशेला भरजरी झालाय.
Excellent Songs...nice presentation 🌷🌷🌷🌷🌷
Manik tainchi ajramar gani mhanje relaxation thanks
Apratim
Manik verma yanchi gaani mhanje ek aurch majja.
खुप खुप छान
लविते मी निरांजन हे हृदयाच्या आत जाते आणि डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही।100 वेळा ऐयकल तरी पण समाधान होत नाही पण माझ्या माहिती प्रमाणे वाहतो ही दुर्वांची जुडी हे नाटक आहे ।चित्रपट पण आहे का
तपासून पाहावे लागेल।
संदीप सहस्रबुद्धे (विकास कॉम्प्लेक्स ठाणे) प
Very excellent collection but still some dislike. What a songs & what a singer, hats off to her
फक्त आणि फक्त सात्विक
God God ( sweet) aawaj ani aamche godgod (sweet) lahanpan. Mast combination
hale ha nandaghari palana
Hale ha bandages ri plans