आपण निवेदन खूप छान करता ताई... किशोरीताई यांचे अभंग आम्ही नेहमी फार आवडीने ऐकतो. आपण अभंग रचनेबाबत ज्यावेळेला उल्लेख करतात संत तुकारामांचे अभंग, संत एकनाथांचे अभंग, असे आम्हा वारकरी संप्रदायातील लोकांना ऐकण्याची सवय नाही. आम्ही जगद्गुरू तुकोबाराय किंवा संत तुकाराम महाराज, शांतिब्रह्म एकनाथ महाराज, चोखोबा राय अशाप्रकारे सर्व संतांचा नाम उल्लेख करतो व त्यामुळे कानाला ती सवय झालेली आहे. आपण अशाप्रकारे संतांचे उल्लेख करता फक्त तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ असे उल्लेख करू नका. दुसरी बाब म्हणजे आपण बऱ्याचदा हे गाणे ते गाणे असे उल्लेख करता. या भागामध्ये तुम्ही जे आम्हाला ऐकवले ते कोणतेही गाणे नसून ते सर्व अभंग आहेत. गाणे व अभंग यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही अभंगाला अभंगच म्हणा गाणे म्हणू नका गायन म्हणू शकता. परंतु गाणे किंवा गाणं म्हटल्यानंतर ते चित्रपटातील गाणं असल्यासारखं वाटतं
अप्रतिम गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा आवाज म्हणजे साक्षात दैवी शक्तीचा अनुभव त्या गायले की वातावरण निर्मिती आजुबाजू मध्ये होणारा जो गायकीचा परिणाम त्याने मन कसे मंत्रमुग्ध होऊन जाते आपले सगळ्यांचे भाग्य की त्यांना आपण अनुभवता आला त्यांच्या गायकी विषयी बोलणे म्हणजे सूर्याला आपण काय पारखणे त्यांच्या या गायकीला मनापासून मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद कारवा सारेगमप
अतिशय मंत्रमुग्ध करायला लावणारा, दैवी स्वर, ..... तोड नाही या आवाजाला....अनंत प्रणाम....फक्त एक आढळलं ते मांडते, संत तुकाराम महाराजांचा अभंग - अवघा तो शकुन....हा संत सोयराबाईंचा सांगितला गेला, कृपया काळजी घेणे, ....ही विनंती
सुंदर..दुर्मिळ व आध्यात्मीक आनंदाची अनुभुती देणारे भक्तीमय भावगीत भजन अभंग..ऐकुन धन्य जीवन झाल्याची अनुभुती घेता आली. भारतात अशे दुर्मिळ रत्न आहेत त्याबद्दल देवांच्याचरणी खुप कृतज्ञता वाटली. कृतज्ञता देवा विठ्ठला..!
असं वाचून आहे की भीमसेन जोशींनी जेंव्हा वायाची 80 ओलांडली होती तेंव्हा त्यांच्या घरात केवळ किशोरी अमोळकर यांची रागदारी असायची... आज कळलं का ते!!!! We really miss U mam😢😢😢
Late Kishori Amonkar had the great ability to morph into whatever song or composition she was singing. There is no such thing as the singer and the song or composition. She is one and the same! She is among the greatest of artists born in India.
Mala akch line olnar majhe bahi chandrabhaga Kari tase papbhanga very keen about words I feel only can't express no words only emotional effectively why to compared soul has been achieved by both at top.
After Lata, the influence was of Asha. Kishori is far behind in terms of influence for the obvious reason that she was a classical singer. No classical singer can come close to Lata-Asha in terms of influence on the public.
एकंदरीत काय तर वाईट वाटेल म्हणून बोलायचे नाही... बरेचदा निवेदन हे असे असते की प्रत्येक वेळेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला की जणू काही २०-३०% वेळ काढून ठेवावा... आपण कलाकार आणि तो एकंदरीत गायन आणि वादन अनुभव घ्यायला जातो असा माझा बुद्धीचा समज आहे.. आणि चहापेक्षा किटली गरम मला आवडत नाही
Superb tai
आपण निवेदन खूप छान करता ताई... किशोरीताई यांचे अभंग आम्ही नेहमी फार आवडीने ऐकतो.
आपण अभंग रचनेबाबत ज्यावेळेला उल्लेख करतात संत तुकारामांचे अभंग, संत एकनाथांचे अभंग, असे आम्हा वारकरी संप्रदायातील लोकांना ऐकण्याची सवय नाही. आम्ही जगद्गुरू तुकोबाराय किंवा संत तुकाराम महाराज, शांतिब्रह्म एकनाथ महाराज, चोखोबा राय अशाप्रकारे सर्व संतांचा नाम उल्लेख करतो व त्यामुळे कानाला ती सवय झालेली आहे.
आपण अशाप्रकारे संतांचे उल्लेख करता फक्त तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ असे उल्लेख करू नका.
दुसरी बाब म्हणजे आपण बऱ्याचदा हे गाणे ते गाणे असे उल्लेख करता. या भागामध्ये तुम्ही जे आम्हाला ऐकवले ते कोणतेही गाणे नसून ते सर्व अभंग आहेत. गाणे व अभंग यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही अभंगाला अभंगच म्हणा गाणे म्हणू नका गायन म्हणू शकता. परंतु गाणे किंवा गाणं म्हटल्यानंतर ते चित्रपटातील गाणं असल्यासारखं वाटतं
देवा तुझे आभारी आहोत की या जन्मी आम्हाला गानसरस्वती ताई किशोरी अमोंनकर यांना बघायला आणि ऐकायला भेटल देवा तुझे थोर उपकार 🙏
अप्रतिम गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा आवाज म्हणजे साक्षात दैवी शक्तीचा अनुभव त्या गायले की वातावरण निर्मिती आजुबाजू मध्ये होणारा जो गायकीचा परिणाम त्याने मन कसे मंत्रमुग्ध होऊन जाते आपले सगळ्यांचे भाग्य की त्यांना आपण अनुभवता आला त्यांच्या गायकी विषयी बोलणे म्हणजे सूर्याला आपण काय पारखणे त्यांच्या या गायकीला मनापासून मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद कारवा सारेगमप
किशोरी ताई या सरस्वती चं आहेत भारतीय संगीता मधील 🙏💐 त्यांना प्रणाम
अवघा रंग एक झाला.. हे गाणं ताईंच आवर्जुन ऐका.. ईश्वर भेटीचा दिव्य आनंद नक्की अनुभवायला मिळेल.
🌹🙏🌹श्री विठ्ठलाचे अभंग सगळ्याच अंगानी रंगतात🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👌🌹👌
किशोरीताई यांचे शास्त्रीय गायन म्हणजे समाजावरील ऋणच आहे.
🌹🙏🌹शुभशकुनी आवाज म्हणजे किशोरी ताई🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌🌹👌🌹
किशोरीताई गेल्यामुळे स्वर्गाची श्रीमंती वाढली
🌹🙏🌹अभंगाशी तन्मयता हा किशोरी ताईंचा गुण🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🌹🙏🌹मा मोगुबाईकर्डुकर ह्या आईव गुरू,त्यांच्या शिस्त
🌹🙏🌹-बध्द तालमीत तयार झालेला गोड आवाज🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌
अतिशय मंत्रमुग्ध करायला लावणारा, दैवी स्वर, ..... तोड नाही या आवाजाला....अनंत प्रणाम....फक्त एक आढळलं ते मांडते, संत तुकाराम महाराजांचा अभंग - अवघा तो शकुन....हा संत सोयराबाईंचा सांगितला गेला, कृपया काळजी घेणे, ....ही विनंती
Far Far Farch Sundar... Mantramugha zale..... Kishoritai n cha aavaj ...Sarswati cha aavaj.
किशोरीतांंईच्या गाण्याने मन अगदी मंत्र मुग्ध होऊन जातो.
🌹🙏🌹टाळ,मृदुंग,तबला ,वाद्यवृंद अप्रतिम🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
धन्यवाद..अगदी..मनापासून.. असा स्वर्गीय आवाज पुन्हा होणे नाही..किशोरी माई...शाश्वत सत्य..देव आहे हे मान्य करायला लावणारा आवाज..🙏|||अवघा रंग एक झाला |||
🙏
खरचं लतादिदी नंतर फक्त श्रीमती किशोरी यांचा मधुर आवाज ऐकायला मिळाला...अप्रतिम
मन प्रसन्न झालं साक्षात वाणीवर सरस्वती विराजमान आहे किशोरीताई यांच्या खूप छान
khupach sundar Awaj. Kishori tayi is great. Thanku Carva collection. Thanku Saregama Marathi. beautiful collection.
सुंदर..दुर्मिळ व आध्यात्मीक आनंदाची अनुभुती देणारे भक्तीमय भावगीत भजन अभंग..ऐकुन धन्य जीवन झाल्याची अनुभुती घेता आली. भारतात अशे दुर्मिळ रत्न आहेत त्याबद्दल देवांच्याचरणी खुप कृतज्ञता वाटली. कृतज्ञता देवा विठ्ठला..!
असं वाचून आहे की भीमसेन जोशींनी जेंव्हा वायाची 80 ओलांडली होती तेंव्हा त्यांच्या घरात केवळ किशोरी अमोळकर यांची रागदारी असायची... आज कळलं का ते!!!! We really miss U mam😢😢😢
बरोबर☺🥺
In
अप्रतिम. ह्या आवाजानेच गुंग होऊन जायला होतं आणि मग ध्यानी मनी तोच आवाज घुमत रहातो.
Mah
Avhaga rang ekazhala may fhevrighta abhang thank you for this vice
अप्रतीम,स्वर साधनेचे इतके स्थान उच्च आहे की शब्दच नाही. अप्रतिम ताई ❤❤❤👌👌👌🙏राम कृष्ण हरी
स्वर्गीय आवाज. असे पुन्हा होणे नाही
अतिशय छान कार्यक्रम......किशोरी ताईंचा स्वर्गीय आवाज आणि ताईंविषयी छान माहिती, उत्कृष्ठ निवेदन....धन्यवाद.... 🙏
अगदी स्वर्गीय...
Mara ree girdhar gopal sarkha he shyam sunder
Late Kishori Amonkar had the great ability to morph into whatever song or composition she was singing. There is no such thing as the singer and the song or composition. She is one and the same! She is among the greatest of artists born in India.
Gansaraswati👏👏👏
Kishoritaichye gayan aikilyavar swargiy shubh milalyacha anand hoto.
अप्रतिम शास्त्रशुध्द गायन
Legend in true sense of the term. Gifted artist .
Great experience, man shant jhale, Gan Swaraswatina aikun.
निवेदन सादरीकरण छान आहे
स्वर सम्राज्ञी गानसरस्वती किशोरी ताई यांच्या स्वगींय आवाजात गायलेले गाणे म्हणजे संगीत रसिकांसाठी एक अविस्मरणीय पव॔णीच आहे 🙏🙏🙏🎵🎶🎻🎷🎸
स्वर्गीय गायन
Kishori tai inclassical and Hindi Marathi bhajan Ara great in indianmusicic
अनमोल संगीत रत्न
Slow motion so sweet
भक्तिमय भावपूर्ण संगीत
अप्रतिम
Kishoritai mhanje best only.
स्वरसरस्वती 🙏🏻
अतिशय सुमधुर
Excellent.
मन मंत्रमुग्ध होऊन जात
निवेदन पण सुंदर
Superb,no words.
So sweet and lengdari singer.
Thanks, what a legend, no words to explain, just KYA BAAT HAI.
"अवघा तो शकुन|" हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.. कृपया तपासून घ्यावे..
Her voice is too fantastic
Masst songs
सुंदर!
Ati sunder
I like her song. She is like a god
Nice songs.
Mi khup bhagyashali ahe,Karan mi Kishori Taeena prakyaksha gatana karyakramat pahile ahe.kolhapurat pethala ethe karyakram hota.khup diggaj kalakarana pahile ani aikale ahe.pt. jasharaj sarakhe diggaj hote.
Divine voice🙏🙏🙏
वाह!
spiritual experience
धन्यवाद !!!
निशब्द,😊
Spechless ❤️❤️
Divine flavor in singing, beautiful.
👌👌👌
It's Great Spiritual Experience
Mahod4eona&
All episodes r superb...n Ruchi u r superb se uparrrr..👍👍
So melodious !!!
Aaj pasun hindi song aikane band
🌹👌🌹🙏🌈🌿❤🌈🌹❤🌈🌹🌿🌈🌹🌿अवघा रंग एक झाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only spiritual experience 🙏🏻🌺🙏🏻
wow song
Mala akch line olnar majhe bahi chandrabhaga Kari tase papbhanga very keen about words I feel only can't express no words only emotional effectively why to compared soul has been achieved by both at top.
ताईसारखे। संगीताची योगि। होणे नाही ताईना माझा नमस्कार आढवण कायम असनार आहे
बाहरी आहेत भक्ती गीते मराठी
WAW...🧘♂️💆♂️
She is uncomparable
O
👌👌👌👌
किशोरीताई समोर लता दिदी म्हणजे काहीच नव्हत्या. किशोरीताई क्लासिकल व लताजी सेमी क्लासिकल गायिका. किशोरी गानसरस्वती
Nice⭐️⭐️⭐️⭐️⭐️
💎🌹🌹🌹🌹🌹🌹
Very different rendition of Maze Maher Pandhari than Bhimsenji's ... At first listen, I prefer Pandit Bhimsen Joshi's.
It's wrong to compare two maestros, both are different, but great individual s
निवेदनामध्ये लतादीदींशी तुलना कशासाठी? किशोरीताई या शास्त्रोक्त संगीत गायिका होत्या. लता मंगेशकर यांनी कधी शास्त्रीय गायलं आहे काय?
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊
😊
Waw very nice
छान आहे. पण त्यांच्या कुटुंबा बद्दल काहीच सांगितले जात नाही. त्यांच्या दोन बहिणी बद्दल काय सांगणार?
Dislike देणारे महाभाग पण आहेत ह्या जगात :-))
अयातुल्ला खोमेनीची पिलावळ आहेच ना.
23 people were so mesmerized that they thought the dislike button was like.
They do not know ... What is music. IN marathi.. Sangeet kashashi katat mahiti nasat...
माफ करा..🙏ती गाणी नाहीत..
अभंग आहेत😊
Announcements 0l
After Lata, the influence was of Asha. Kishori is far behind in terms of influence for the obvious reason that she was a classical singer. No classical singer can come close to Lata-Asha in terms of influence on the public.
Saneka bobade aahe ,pz pz aawaj badala pz pzzz
निवेदन आणि निवेदक हे नेहमी तिटकारा यावे असे अहते FM Channel असो वा दर्जेदार शास्त्रीय संगीत विषयी 😠
किशोरी ताई गायन मात्र 🙏🙏
Ati sundar hai
एकंदरीत काय तर वाईट वाटेल म्हणून बोलायचे नाही... बरेचदा निवेदन हे असे असते की प्रत्येक वेळेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला की जणू काही २०-३०% वेळ काढून ठेवावा...
आपण कलाकार आणि तो एकंदरीत गायन आणि वादन अनुभव घ्यायला जातो असा माझा बुद्धीचा समज आहे..
आणि चहापेक्षा किटली गरम मला आवडत नाही
👌👌👌👌