Shri. Vasant Desai was a pricelees jewel of Marathi and Hindi music industry. His creativity in composing melodious tunes was always among the best musicians of his time . His virtuosity is eternal for every genetation of music lovers. He deserved much more than what he got for his outstanding contribution.
वसंत देसाई यांच्या मराठी आणि हिंदी गाण्यांची आल्हाददायक गुंफण मनप्रफुल्लित करून गेली मंदा ताई चे संकलन गिरीश आणि वंदू चे उत्कृष्ट प्रस्तुतिकरण सर्वच छान
Assal Bharti Bharti sangit ke shahanshah manniy Vasant desai ko manvandana lovely my fevirite sangitkar unake janese 😢 sangit shetrki bahot hany nukasani ho gayi hats up bhavpurn shradhanjali 🎉
सुंदर गाणी सगळी.. आणि अशी गाणी जर आपण परदेशात असताना ऐकायला मिळाली तर मनाला किती आनंद मिळतो त्याचे वर्णन नाही करता येत.... इथे रस्त्यात प्रेमाचे प्रदर्शन करणारे आहेत त्यांना "आज आपुल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला " सारख्या गाण्याची माहिती काय कळणार.. त्यासाठी मराठी मनच असायला पाहिजे.....❤ निवेदन जरा चांगले असते तर कार्यक्रमाला चार चांद लागले असतें
वसंत बहार बहरला आता ग्रीष्मात ग्रीष्मात ही वसंत नाचे वसंत ऋतुत गाण्यात हा वसंत चालही वासंती भजनाची चाल गाण्यात बोलती वसंत सेना ना ही , त्याची चाल साधीशी लावणीचा बाज ठेका नाही चालीसी का देता लावणीचा चिपळ्याचा नाद का वाजविता कर्कश घंटा अश्रा व्य नाद!
आपल्याकडे अजरामर संगीताचा इतका स्वर्गीय संगीताचा खजिना असतानाही मराठी माणसं हिंदी भाषा आणि बॉलिवूडची हिंदी गाणी ह्यावरून इतका जीव ओवाळून कां टाकतात? ते दाक्षिणात्य बॉलिवूडच्या हिरो, हिरोईन्स, हिंदी गाणी ह्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, ते सुद्धा आजच्या मॉडर्न technology च्या दिवसात जिथे सर्व प्रकारचे music एका क्लिकवर असततांना! आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना प्रचंड अभिमान असतो आणि तो तिथल्या एकाही माणसाला शिकवावा लागत नाही, अगदी तेथील अशिक्षित मजुरापासून ते उच्चशिक्षित सधन वर्गापर्यंत! ह्या उलट, मराठी माणसांना दुसऱ्या प्रांतीयांची गुलामगिरी करायला शिकवावं लागत नाही, ते मराठी लोकांच्या रक्तातच असतं!😡👊👎
: मी बुद्धिमान वर्गातील मराठी परंतु आमच्या रक्तात ती लाचारी नाहीच नाही परंतु उत्तरे द्यायची तो दिलीच आहेत सडेतोड चोख अमराठी सर्वांना! तुम्हीही हिंमत दाखवा एखादा लेख छापायला वृत्तपत्रात द्या. कळवा. मला!
Vasant Desai was a saint ( Dev manus) . He was recognised as best in background music score because he understood human emotions. Watch Harikesh Mukherjee film ' Ashirwad ' to background music score and songs too . But for the freak lift accident he would have lived for 125 years.
खूप छान गाणी. माझ्या प्रकाशनाने वसंत देसाईंचे चरित्र छापले होते.तेव्हापासून वसंत देसाईंची अनेक माहीत नसलेली गाणीही समजली होती. आज बरेच दिवसांनी ही एव्हरग्रीन गाणी ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद !
निवेदन करणारे बदला in the future….. pay attention to Shudha Lekhan ! This product is our Marathi Cultural Heritage! It should be produced and Presented in a dignified proper way !
Absolutely freak Lift accident ended his precious Life …. I was just few blocks away from that Building….. on the Padder road ! Never thought that would be fatal for him as I remember listening to that Ambulance 🚨 siren……. 😢😢
गाणी अत्यंत सुंदर जणू सूररत्नेच मात्र निवेदन अगदीच सुमार, अमराठी माणसाचे उच्चार वाटतात, साधे शब्दही उच्चारताना अवघड जाते आहे, तसेच निवेदनाचे लेखनही सुमार दर्जाचे.
वसंत देसाई यांची गाणी मला फारच आवडतात आणि या पोस्ट मधील बहुतेक गाणी माझ्या संग्रही आहेत, तरीसुद्धा या काळातही कोणीतरी वसंत देसाई यांच्या चाहत्यांकडून त्यांची गाणी पोस्ट केलीत म्हणून कौतुकाने त्यांचा पुन्हा एकदा आस्वाद घेत असताना कॅप्शन्सकडे सहजपणे लक्ष गेले आणि दुधात मीठाचा खडा पडावा तसे झाले. एवढी सुंदर पोस्ट निर्दोष असावी म्हणून मी प्रतिक्रिया दिली. क्षमस्व, मी तसे करायला नको होते.
आयुष्याचे व्याकरण नीट रहण्याशी मतबल ! संगीत ऐकायचेवस्ते व मन रिझवायचे असते..पुणेकर व तस्तम मंडळींनी तरखडकराचे व्याकरण वाचावे..फार फार तर पी एम टी चे टाईम टेबल वाचावे..मनमोहक स्वर आपला प्रांत नव्हे बर का महाराज 😂
निवेदकाच्या मराठीच्या चुका काढल्याने काही जण संतप्त होतात . पण निदकांना / कंटेंट रायटर्स ना पाठीशी घालतांना हे विसरल्या जाते की, आपण जर शुद्ध लिहिले ,बोललो नाही तर को अमराठी व्यक्ती बोलू शकते काय ? ह्याबाबतीत दक्षिणी राज्यातील लोक पहा . ते त्यांचे भाषेशिवाय इतर भाषा ये असूनही त्या भाषेत न बोलता त्यांचेच भाषेत बोलतात ,लिहीतात .आणि आपण अभराठी लोकांना डोक्यावर घेऊन नाचतो , मराठी लोकांना अपशब्द बोलतो ,लिहीतो.आपल्या मराठी भाषेचा अभिमान ठेवायला पाहिजे .
गाण्याच्या ओळीत एव्हढ्या चुका आहेत की बोलून सोय नाही. मराठी माणसे जर अशा चुका राहू देऊन व्हिडीओ प्रसारित करीत असतील तर त्यांनी पुढे काय दिवे लावले ते ऐकण्याची गरज उरत नाही. गाण्यांचे ऱ्हस्व दीर्घ अचूकच असायला हवे. तशी दुरुस्ती करून व्हिडीओ लोड करा अगर तो तुम्हीच ऐका.
खुप सुंदर गाणी आपण जाणीव ठेऊन लोकांचे मनोरंजन करता त्यासाठी धन्यवाद ❤
अशी गाणी परत होणे नाही. अशी संवेदनशील कलाकार पण होणे नाही. त्याकाळातील लोकांची कलेवर श्रध्दा होती. दैवी देणगी होती. ❤ वसंत देसाई जी.
Enjoyed❤
खूप सुंदर गाणी!! पुणेकरांंकडून स्वरमहर्षींना कोटी कोटी सलाम!!❤
वसंत देसाई जी ऊंचे संगीतकार - उनकी तारीफ करना याने सूरज को दीपक दिखाना ! एक से एक मनपसंद गीत सुनते गए .. सुनते ही गए... ❤
आता पर्यंत आपली आवड रेडिओ वर
ही गाणी ऐकत होतो, पण आता तुम्ही
आता आमच्या सारख्या साठी पर केलेल्या लोकांना हा एक सुंदर नजराणा
दिलात,खूप खूप धन्यवाद
Shri. Vasant Desai was a pricelees jewel of Marathi and Hindi music industry. His creativity in composing melodious tunes was always among the best musicians of his time . His virtuosity is eternal for every genetation of music lovers. He deserved much more than what he got for his outstanding contribution.
😅
वसंत देसाई यांच्या मराठी आणि हिंदी गाण्यांची आल्हाददायक गुंफण मनप्रफुल्लित करून गेली मंदा ताई चे संकलन गिरीश आणि वंदू चे उत्कृष्ट प्रस्तुतिकरण सर्वच छान
वसंतराव आज ही लोकांच्या मनात घर आहेत लोक आज ही त्याच आनंदाने ऐकत आहेत
खूप दिवसांनी इतकी सुंदर गाणी ऐकायला मिळाली. धन्यवाद.
लय भारी
Kay he swar sangit vaibhav ved lavi jivala
@@vasantkubal5552😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@vasantkubal5552😊😊
वा खुपच सुंदर.खुप दिवसांनी ऐकल.
❤❤❤❤ Apratim Bavankasi sone old is gold 🥇🏆 o Vasant Desai yana mana cha mujara
अतिशय मधुर सुरांचे भांडारच उघडले की हो!
खुप खुप धन्यवाद आणि आभार! ❤️ 🌹 🙏
अप्रतिम खजिना. प्रतिभावान संगीतकार 🎉❤
अभिनंदन सुरेख कार्यक्रम-धन्यवाद !!
डोंबिवलीकर कडून नमस्कार!!
तो काळ म्हणजे " वसंत बहार " मानला जातो.. वसंत देसाई वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीनही महान संगीतकार साधारण एकाच काळातील
My father was a big fan of Vasant Desai and Hemant Kumar,and because of the reason my name became VasantKumar.I am 1960 model
😂 kya baat hai
👍 मनभावन.....मनातली गाणी👌👌👍👍
खरंच स्मृतींचा गंध मन प्रसन्न आणि टवटवीत ठेवणारा.
गिरीश. आपण कदाचित समान दृष्टिकोन आणि दृष्टी असणारे असू धन्यवाद.
Assal Bharti Bharti sangit ke shahanshah manniy Vasant desai ko manvandana lovely my fevirite sangitkar unake janese 😢 sangit shetrki bahot hany nukasani ho gayi hats up bhavpurn shradhanjali 🎉
खुप छान गाणी,आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत किती वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही.
सुंदर गाणी सगळी.. आणि अशी गाणी जर आपण परदेशात असताना ऐकायला मिळाली तर मनाला किती आनंद मिळतो त्याचे वर्णन नाही करता येत.... इथे रस्त्यात प्रेमाचे प्रदर्शन करणारे आहेत त्यांना "आज आपुल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला " सारख्या गाण्याची माहिती काय कळणार.. त्यासाठी मराठी मनच असायला पाहिजे.....❤
निवेदन जरा चांगले असते तर कार्यक्रमाला चार चांद लागले असतें
अप्रतिम संगीत, सुंदर, छान अशी गाणी न होणे न भूतो न भविष्याते
Khup chan marathi gani aikun Aananda zala.thanks
खुप सुंदर🎉
खूप सुंदर आठवणीतली गाणी आहेत धन्यवाद
Devine skil❤
खूप सुंदर गाणी आहेत अशी सुंदर गाणी ऐकवा
Thanks for memories of a great music director Vasant Desai Sir.
Thank you...khup chan gani from great music director sir Vasant desai.
वसंतोत्सव अवतरला भूवरी आनंद झाला ❤
Karn Madhur Geeto ka Sundar Guldasta, Dhany hai.....❤❤
अभिनंदन. उत्तम कार्यक्रम. 🎉🎉
खूपच छान आपले बालपण आठवले भारत-चीन युद्ध चालू असताना असतानाचा
अप्रतिम गाणी मन प्रसन्न होते.
अप्रतिम गाण्यांचा खजिना
उत्तम संकलन 👌💕
He is milestone in Marathi and Hindi music ❤❤❤❤❤❤
बहोत सुंदर....
गाणी खूप सुंदर,आपण संकलन करुन
आम्हा पर्यंत पोहोचवताय खुप खुप आभार ❤
Old is gold Veri nice song best
अद्भूत '' वसंत ".." बहार ".. आप को नमन.
अप्रतिम....
वसंत बहार बहरला आता ग्रीष्मात
ग्रीष्मात ही वसंत नाचे वसंत ऋतुत
गाण्यात हा वसंत चालही वासंती
भजनाची चाल गाण्यात बोलती
वसंत सेना ना ही , त्याची चाल साधीशी
लावणीचा बाज ठेका नाही चालीसी
का देता लावणीचा चिपळ्याचा नाद
का वाजविता कर्कश घंटा अश्रा व्य नाद!
खूप सुंदर. भूतकाळात घेऊन जातात ही गाणी .
अप्रतिम गाणी आणि अप्रतिम संगीत ❤
आपल्याकडे अजरामर संगीताचा इतका स्वर्गीय संगीताचा खजिना असतानाही मराठी माणसं हिंदी भाषा आणि बॉलिवूडची हिंदी गाणी ह्यावरून इतका जीव ओवाळून कां टाकतात?
ते दाक्षिणात्य बॉलिवूडच्या हिरो, हिरोईन्स, हिंदी गाणी ह्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, ते सुद्धा आजच्या मॉडर्न technology च्या दिवसात जिथे सर्व प्रकारचे music एका क्लिकवर असततांना!
आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना प्रचंड अभिमान असतो आणि तो तिथल्या एकाही माणसाला शिकवावा लागत नाही, अगदी तेथील अशिक्षित मजुरापासून ते उच्चशिक्षित सधन वर्गापर्यंत!
ह्या उलट, मराठी माणसांना दुसऱ्या प्रांतीयांची गुलामगिरी करायला शिकवावं लागत नाही, ते मराठी लोकांच्या रक्तातच असतं!😡👊👎
Rasikane Gulabacha sampoorn aanand ghyava, Rup, rang, gun, sugandh, agadi Eklavya, Arjun, Ramachya Ekagratene, chhotya goshtin kade karata aale tar durlaksh karave! Ekadhyache kahi karnane tarif karane shakya nasel tar tyala hatotsahit dekhil karane thik nahi! Baki aapli marji!
: मी बुद्धिमान वर्गातील मराठी
परंतु आमच्या रक्तात ती लाचारी नाहीच नाही
परंतु उत्तरे द्यायची तो दिलीच आहेत सडेतोड चोख अमराठी सर्वांना! तुम्हीही हिंमत दाखवा एखादा लेख छापायला वृत्तपत्रात द्या. कळवा. मला!
अप्रतिम गाणी आहेत खूप सुंदर
Excellent, salute to Vasant Desai ji.
Vasant Desai was a saint ( Dev manus) . He was recognised as best in background music score because he understood human emotions. Watch Harikesh Mukherjee film ' Ashirwad ' to background music score and songs too . But for the freak lift accident he would have lived for 125 years.
ह्याशिवाय ऋषिकेश मुखर्जी यांच्या ' गुड्डी ' पिक्चर ला ही त्यांनीच दिले आहे .
खूप छान गाणी. माझ्या प्रकाशनाने वसंत देसाईंचे चरित्र छापले होते.तेव्हापासून वसंत देसाईंची अनेक माहीत नसलेली गाणीही समजली होती. आज बरेच दिवसांनी ही एव्हरग्रीन गाणी ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद !
Utha utha gopala he mazhe awadte gane aahe aani mala vasant desaiche sarva song far awadte
उठी उठी गोपाला शब्द आहेत
मराठीत लिहा.
निवेदन करणारे बदला in the future….. pay attention to Shudha Lekhan ! This product is our Marathi Cultural Heritage! It should be produced and Presented in a dignified proper way !
सहमत आहे. शब्दोच्चार त्याची लय नको तिथे pause. याकडे लक्ष दिले पाहिजे.
Ani Mala vatale ki connection madhye issue ahe !!😊
खरंच खुप छान .जुण आहे ते सोण आहे
खुप छान 🎸💫✨
खुप दिवसांनी गाणी ऐकली
😢What to say the tragic accidental death in lift of Shri vasant desai was talk of the music world .RIP.
खूप खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. किती सुंदर रचना, किती सुंदर चाली अवीट गोडी चाखता आली.
Absolutely freak Lift accident ended his precious Life …. I was just few blocks away from that Building….. on the Padder road !
Never thought that would be fatal for him as I remember listening to that Ambulance 🚨 siren……. 😢😢
A great man and director
अप्रतिम🎉🎉
छान वाटली
खूप सुंदर गाणी❤
khupach aanand jjhala. khupach sundar. Ashwin Nagarkar
Sir तुम्ही नगरकर कुठले मूळचे. मी महाड मधला. पण वडील 1934 साली मुंबई मद्ये आले.
Golden song
सुंदर गाणी आहेत
गाणी ऐकताच बालपणातील स्मृती जागृत झाल्या❤😊
गाण्याच्या तोडीचे निवेदनही सुंदर असावे निवेदन हा त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो.
अश्या बहरदार जुन्या गाण्यात चुका व्हायला नको. गंभीर बाब आहे.पण उपक्रम फारच सुंदर आहे. मनाला प्रसन्न वाटते.
खूप सुंदर
गाणी अत्यंत सुंदर जणू सूररत्नेच मात्र निवेदन अगदीच सुमार, अमराठी माणसाचे उच्चार वाटतात, साधे शब्दही उच्चारताना अवघड जाते आहे, तसेच निवेदनाचे लेखनही सुमार दर्जाचे.
Good collection.
पहिल्यांदाच निवेदन करताय का ❓किती हा कृत्रिम पणा... इतक्या महान कलाकाराच्या या महान कलाकृती ला गालबोट लावलत..
खूप सुंदर गाणी
खूप छान गाणी 👌
🙏🙏🙏 Dhanyvad Thanks
अप्रतीम
वसंत देसाई ❤❤❤❤❤
प्रत्येक गोष्टीवर वाद झाला च पाहिजे का?
एवढी सुंदर गाणी, शुद्धलेखनाचा विचार मांडला तर बिघडले कुठे.
वसंत देसाईंची बहारदार गाणी ऐकताना काही उच्चशिक्षिताना
मराठीतील चुका काढण कस
जमत कोण जाणे!!!
वसंत देसाई यांची गाणी मला फारच आवडतात आणि या पोस्ट मधील बहुतेक गाणी माझ्या संग्रही आहेत, तरीसुद्धा या काळातही कोणीतरी वसंत देसाई यांच्या चाहत्यांकडून त्यांची गाणी पोस्ट केलीत म्हणून कौतुकाने त्यांचा पुन्हा एकदा आस्वाद घेत असताना कॅप्शन्सकडे सहजपणे लक्ष गेले आणि दुधात मीठाचा खडा पडावा तसे झाले. एवढी सुंदर पोस्ट निर्दोष असावी म्हणून मी प्रतिक्रिया दिली. क्षमस्व, मी तसे करायला नको होते.
प्रमाण भाषा वापरायची असेल तर ती प्रमाणच असली पाहिजे.
सुंदर गीते ! मराठी लिहिलेले खूप चुकीचे लिहिले आहे ते दुरुस्त करावे ! ही विनंती !!
Old is gold maza badilanchwe Mitra mi yana javlun pahile hotr
Soo good songs❤❤
🎉
आयुष्याचे व्याकरण नीट रहण्याशी मतबल ! संगीत ऐकायचेवस्ते व मन रिझवायचे असते..पुणेकर व तस्तम मंडळींनी तरखडकराचे व्याकरण वाचावे..फार फार तर पी एम टी चे टाईम टेबल वाचावे..मनमोहक स्वर आपला प्रांत नव्हे बर का महाराज 😂
Dhanyawad
गाण्याच्या ओळींचे कॅप्शन तयार करायला मराठी माणूस मिळाला नाही काय?
Very
Good
निवेदकाच्या मराठीच्या चुका काढल्याने काही जण संतप्त होतात . पण निदकांना / कंटेंट रायटर्स ना पाठीशी घालतांना हे विसरल्या जाते की, आपण जर शुद्ध लिहिले ,बोललो नाही तर को अमराठी व्यक्ती बोलू शकते काय ? ह्याबाबतीत दक्षिणी राज्यातील लोक पहा . ते त्यांचे भाषेशिवाय इतर भाषा ये असूनही त्या भाषेत न बोलता त्यांचेच भाषेत बोलतात ,लिहीतात .आणि आपण अभराठी लोकांना डोक्यावर घेऊन नाचतो , मराठी लोकांना अपशब्द बोलतो ,लिहीतो.आपल्या मराठी भाषेचा अभिमान ठेवायला पाहिजे .
शाळेची आठवे झाली।.त्या वेळी चीन बरोबर युद्ध चालू होत . जिंकू किंवा मरू अगदी मनापासून स्फूर्ति ने गात होतो.एक तडप होती .नमस्कार. जयहिंद.
salam salam salam
Girishji are you from Nagar?
I mean Ahmednagar?
Happy. To. Hea re
Old is Gold
गाण्याच्या ओळीत एव्हढ्या चुका आहेत की बोलून सोय नाही. मराठी माणसे जर अशा चुका राहू देऊन व्हिडीओ प्रसारित करीत असतील तर त्यांनी पुढे काय दिवे लावले ते ऐकण्याची गरज उरत नाही. गाण्यांचे ऱ्हस्व दीर्घ अचूकच असायला हवे. तशी दुरुस्ती करून व्हिडीओ लोड करा अगर तो तुम्हीच ऐका.
त्यांनी तेवढे तरी करुन अजरामर गीत सादर केली आहेत. आपली तेवढी सुध्दा कुवत नाही.
सागर लहरी नादविती --नगरी नाही.
हा वीडियो विद्रोही साठी नाही
P
😮😮😮😮😮😮@@sarojjoshi3627
Manoram gani Ani sangeet
अप्रतिम
Jyanni chuka kadhalyat tyannich chukiche marathi lihiley. Pahilya Coments madhil shevachi ol (line) vacha. Agar ha marathi shabd aahe ka?
Mazhya kade khup stock aahe.
❤❤
मराठी माणसांना अमराठी लोकांचे पाय धरायला फार आवडते, त्याला काय करणार? 😠
अतिशय सुंदर ! पण उत्कृष्ट निवेदनाची जोड लाभली असती तर अजून सुंदर झाला असता हा vdos
😢😢