Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
प्रिय बाबुजींनी रचलेल्या अतिशय सुमधुर चाली व अतिशय सुरेख स्वररचना असलेल्या मराठी भावगीतांचा आंमच्या सारख्या ऱसिक प्रेक्षकांना जणुकाही नजराणा ! मन प्रसन्न व त्रुप्त हाेते.खुपच छन गाण्यांचा संग्रह !
Babuji khoob chan singer a ni moon sundor music director he is no more. But he has done excellent work this program is close to my heart abhang bahu achha lagta hai.dhanywad.
Saubhagya hamein labh milamarathi pbolte Ghar paida huyemarathi hi ein hi khelte bolte bade huye .ham to thoda samjh rakhatey hai par mook man mein matri bodh se samjh aati hai
बाबूजी म्हणजे दैवत.. फारच सुंदर कार्यक्रम.. श्रवणीय संगीत व गाणी... त्याच बरोबर सानिका तुझही कौतुक... तुझा आवाज इतका छान आहे.. उत्साही , प्रसन्न... माहिती ही खूप छान !! असेच show करत रहा !!
ख्यातनाम जेष्ठ गायक व संगीतकार,स्व.आदरणीय सुधीरजी फडके तथा बाबूजी यांच्या स्वर्गीय स्वर व संगीतसाजाने भारलेली गीतमाला ऐकून श्रवणसुख मिळाले।धन्यवाद।विकेंड क्लासीक्स तथा कारवा गीतोंका तथा बाबूजी गीतमाला थीम।👍👌💐दिलीप चौधरी,कोल्हापूर.
क्या बात, अप्रतिम गीते जुन्या काळात घेऊन गेले. माझी आजी आणि आजोबा लालबाग ला राहायचे आणि मी सुट्टी तिकडे जात असे त्यावेळी ही गाणी लागायची..म्हणजे ९० चा काळात..वा पुन्हा आत्वणी ला उजाळा आला..धन्यवाद सानिका आणि सारेगम..
मी कधी पासून सुधीर फडके आशा भोसले यांनी गायलेली जुने भावगीत मराठी भावगीते भजन शोधत होते गुगलचा सहार घेऊन ते मला मिळाले मला फार आनंद झाला आता मी रोज सकाळी हे गाणं ऐकते मन अगदी प्रसन्न झाले थुई थुई नाच माझ्या अंगात मोरा आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांनी आहे ते मला फारच आवडलं एकदा तरी ऐकायला मिळेल तर फार बरे वाटले. सुमती रावल धन्यवाद नमस्कार
अंतर्मन शुद्ध करणारी ही गाणी, हे संगीत आणि मनाला स्पर्श करणारे असे हे स्वर अद्वितीय आहे. काही गाणी तर आपल्याला विरून गेलेले काही क्षण पुन्हा जगण्यास मदत करतात. 😘
खुप छान प्रेझेंटेशन.. आवाज अत्यंत गोड आहे.. मला अगोदर स्पृहा जोशी आहे वाटले होते .. बाबुजीचा संगीता बदल काय बोलावे.. शब्द काय आवाज काय सर्व नतमस्तक होतात. कार्यक्रम अत्यंत सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावा असा.कोणीही कधीही ऐकावी आणि धुंद होवून जावे. Thanks di for lovely program
Thanks for giving us an opportunity to listen to Shri Sudhir Phadke's melodies. Thank you Sanika for a wonderful presentation. Awaiting more such programs from you.
Aamhi Khup Khup Bhagywan Aahot , Marathi aani Hindi Ashya Ajramar - Avit Sumadhur Sangeeta cha SUVARAN kaal Aayushya madhe Milala aata sukhane swarga madhe ....
असे दीग्गज पुन्हा होणे नाही आणि अशी गाणी पुन्हा होणार नाहीत.....ही गाणी अमर आहेत आणि अमर राहतील याचे मुख्य कारण ह्याचे संगीत,शब्द आणि माणसाला आत्मचिंतन करायला लावतात, विचार कराया लावतात हे मुख्य कारण आहे
कानडा राजा, उद्धवा अजब..तुला पाहता रे.. जग हे बंदिशाला.....ए मलिक तेरे बंदे है हम.... ज्योती कलश...... हजारो गाणी जो पर्यंत सूर्य व पृथ्वी आहे तो पर्यंत ही सुरेल व अर्थपूर्ण गाणी, भावगीते अजरामर आहेत.
जय श्रीकृष्ण . मी जयश्री कुळकर्णी .धुळे. खू वर्षातून बाबूजींची गाणी एका ठिकाणी ऐकायला मिळाली. सगळी माझी आवडती होती. आज मला कामदा एकादशीला फराळाबरोबर मस्त मेजवानी मिळाली. मी आपली खूप आभारी आहे.
सर्व जुनी गाणी ऐकून मनाला अतिशय समाधान मिळते, तसेच, सकाळच्या वेळी तर पहायलाच नको. गाणी अतिशय सुंदर वाटतात. पण तुम्ही जाहिराती देऊन चेहऱ्यावरचा जणू आनंदच हेलावून घेता. टीव्हीवर ठीक आहे. आम्ही कामे करता करता गाणी ऐकतो. 👌👌👌👍😍😍😍🙏
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानी या प्रीतीची बाग आली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगा लाजण्याचा… Babuji's songs are directly touching to the soul. I have been listening Babuji's songs since my birth 1962..till date the sweetness of these melodies is same. Na bhuto na bhavishyati! such melodies will not born again!
सानिका, तुम्हीं सांगितलं की बाबूजींच्या लग्नात त्यांनी स्वतः च मंगलाष्टके गायिली आहेत पण माझ्या वाचनात असं आलय की त्यांच्या लग्नात आदरणीय महंम्मद रफी साहेबांनी मंगलाष्टके गायिली आहेत. कृपया याची शहानिशा व्हावी. बाकी इतर माहिती आपण छान सांगितली धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
1
😊😊
Ĺĺm
⁹
L
सानिकाताई एक से बढकर एक, रेडिओ शो तुम्ही, झकासपणे सादर करत आहात 👌👌👌👌👌
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे। संसारी जन्मीजे याची लागी ।
प्रिय बाबुजींनी रचलेल्या अतिशय सुमधुर चाली व अतिशय सुरेख स्वररचना असलेल्या मराठी भावगीतांचा आंमच्या सारख्या ऱसिक प्रेक्षकांना जणुकाही नजराणा !
मन प्रसन्न व त्रुप्त हाेते.खुपच छन गाण्यांचा संग्रह !
Babuji khoob chan singer a ni moon sundor music director he is no more. But he has done excellent work this program is close to my heart abhang bahu achha lagta hai.dhanywad.
सानिकाताई आपण सकाळी किती सुदंर गाणी घेऊन यतात सकाळी अशी गाणी ऐकून मन अगदी प्रसन्न होतं आणि मला बाबुजींची गाणी मला खूप आवडतात चागलं वाटतं 👌👌
भाग्य आम्हा लाभले मराठी म्हणून जन्मालो. मराठी मातीत लोळलो खेळलो बागडलो.
गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा.
अहंकार नाही आम्हा दंभाचा..
👌👌👏👏
Saubhagya hamein labh milamarathi pbolte Ghar paida huyemarathi hi ein hi khelte bolte bade huye .ham to thoda samjh rakhatey hai par mook man mein matri bodh se samjh aati hai
Hamein garv hai ham marathi hain ham marathi ase hi hain.❤
👋बाबु जी ची गाणी लहानपणापासून ऐकत आलो आणि आज ही खरच ऐकून आनंद होतो आणि सगळी दृष्य डोळ्यासमोर उभी राहत तुच चंद्र मा नभात खरच मन प्रसन्न होते
वाह...बाई मी विकत घेतला श्याम...
...............
अत्यंत मुखातील गीत. आणि रसभरी .
Weekend classic Radio show aaja sampurn aikala, ani kharach tumhi mhanalat tasa hi Sudhir bhau fadake hyanchi sarwach ganyanni siddh kela ki marathichi juni gaani AMAR ahet , ani aata tashi swargeey sangeet ani gani aikayla yet milat nahit. Apratim show sadar kelya baddal tumha sarwach kalakaranche tasech Aakashwaniche manapasun AABHAR.
बाबूजी म्हणजे दैवत.. फारच सुंदर कार्यक्रम.. श्रवणीय संगीत व गाणी... त्याच बरोबर सानिका तुझही कौतुक... तुझा आवाज इतका छान आहे.. उत्साही , प्रसन्न... माहिती ही खूप छान !! असेच show करत रहा !!
ख्यातनाम जेष्ठ गायक व संगीतकार,स्व.आदरणीय सुधीरजी फडके तथा बाबूजी यांच्या स्वर्गीय स्वर व संगीतसाजाने भारलेली गीतमाला ऐकून श्रवणसुख मिळाले।धन्यवाद।विकेंड क्लासीक्स तथा कारवा गीतोंका तथा बाबूजी गीतमाला थीम।👍👌💐दिलीप चौधरी,कोल्हापूर.
अप्रतिम कार्यक्रम 👌सुधीर फडकेंची गाणी ऐकणे म्हंजे एक मेजवानीच 🙏
अप्रतिम योगदान श्री सुधीर फड़के चीगितरामायणगणीअतिसुदर 🎉🙏🎉
Songs on karmfalinMARTHI
..
Om nama shivay Har Har Maha dev Jai Mata parvthi ❤❤❤kuhp Kuhp sunder gani babuj chi kuhp Kuhp danyawad ❤❤❤
अप्रतीम भा्वगीते व सुरेल आवाज यांचा सुवर्णसंगम म्हणजेच ही गाणी
I9
सारिका छान प्रेझेन्टेशन
बाबुजीचा आवाज सुमधुर मनाला आनंदी सुखद ऐकतच रहावे धुंदीत
सानिकाच्या सुमधुर व प्रफुल्लित आवाजबरोबर बाबूजींनी गाणी म्हणजे पर्वणीच म्हणायची
जब से बाबू जी की आवाज़ में मैंने *ज्योति कलश छलके* सुना तब मैंने जाना कि वो क्या अप्रितम और अद्वितीय व्यक्ति थे. शत शत नमन. दिनेश. दिल्ली.
सानिका तुमचा आवाज फारच मधुर आहे. आणि सुधिर फडके सरांची गाणी तर खूपच सुंदर आणि सुरेल.
खरं तर काही गाणी सानिकाने सुधा म्हणाले पाहिजे
जुने ते सोने 👍👌👌👌👌 खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
बाबूजींनी गायलेली अप्रतिम गाणी म्हणजे संगीताची अमूल्य ठेव होय बाबूजी यांना त्रिवार वंदन
खूप च सुंदर आणि अप्रतिम एक से एक गाणी, संगीत आणि गायक तर तोडच नाही.....👌👌👌🙏
Sudhakar Ambad avit godi
सानिका तुझं सादरीकरण आणि बाबूजींचा आवाज अप्रतिम
क्या बात, अप्रतिम गीते जुन्या काळात घेऊन गेले. माझी आजी आणि आजोबा लालबाग ला राहायचे आणि मी सुट्टी तिकडे जात असे त्यावेळी ही गाणी लागायची..म्हणजे ९० चा काळात..वा पुन्हा आत्वणी ला उजाळा आला..धन्यवाद सानिका आणि सारेगम..
पहाटेच्या वेळी अशी गीते कानावर पडली की मन प्रफुल्लीत होत. मराठी बाणा संस्कृतीचा कणा.🙏
बाबुजींसारखा दुसरा गायक होणे नाही. दिलीप माने.
बाबुजींची गाणी म्हणजे अप्रतीम मराठी संगीताचा ठेवा आहे त्याना अभिवादन करतो
अप्रतिम मराठी गाण्यान झोप उडवली आहे
अशिच आपली गाणी सादर करावी पंरतू मध्ये
च जाहिरात ने बोर होत आहे जयहिंद 😃😃
दत्ताची पालखी अजित इ😢अजित कडकडे दत्ताची
😅
Thank you Saregama and RJ Sanika for such a memorable wonderful time with melodious Sudhir Phadke. Majha manacha mujra Babuji tumhala.
श्री सुधीर फडके यांची तुलना नाही, आवाज फक्त मोत्यासारखा आहे
असा संगीतकार आणि गायक पुन्हा होणे कठीण. ईश्वरीय रूप आणि सर्व काही.
मराठी माणसाच्या हृदयाला हात घालणारा आवाज म्हणजे बाबूजींचा आवाज !!परमात्म्याशी एकरूप करणारी भक्तिगीते!!!अप्रतिम👌
वाह बाबूजी, मंझे गीत रामायण।।। लीजेंड।।।
Wow।।।
मन में
मला गीता रामायणाची खुप आवड आणि आता तर मोबाइल विर आभारी आहे
Madhur gayak
असा आवाज असं संगीत असं गीत पुन्हा होणे नाही त्यांना त्रिवार नमन
Ho na.. ata tar ase geetkar hi nahit ani sangeetkar hi nahit
मी कधी पासून सुधीर फडके आशा भोसले यांनी गायलेली जुने भावगीत मराठी भावगीते भजन शोधत होते गुगलचा सहार घेऊन ते मला मिळाले मला फार आनंद झाला आता मी रोज सकाळी हे गाणं ऐकते मन अगदी प्रसन्न झाले थुई थुई नाच माझ्या अंगात मोरा आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांनी आहे ते मला फारच आवडलं एकदा तरी ऐकायला मिळेल तर फार बरे वाटले. सुमती रावल धन्यवाद नमस्कार
बाबुजिंचा आवाज म्हणजे अप्रतिम , दर्जेदार आवाज असा आवाज पुन्हा होने नाही. त्या आवाजाला,सुधीर फड़केना त्रिवार वंदन,.
हो खरच खूप आवडला शो आणि गाणी आणि तुम्ही दिलेले माहिती सुदा खूपच छान होते
सानिका तुमचा आवाज खूपच छान. सुधीर फडके महणजे सुधीर सुमधूर दैवी शक्ती. सलाम. 🙏🙏🙏👍🙏
Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: th-cam.com/video/-DkUPoe0HCw/w-d-xo.html
babuji Sudhir phadkeji ghar prasanatene natale ha yog jeevani ala sajira great songs & 8 th wonder of music.
अंतर्मन शुद्ध करणारी ही गाणी, हे संगीत आणि मनाला स्पर्श करणारे असे हे स्वर अद्वितीय आहे. काही गाणी तर आपल्याला विरून गेलेले काही क्षण पुन्हा जगण्यास मदत करतात. 😘
Sundar.........
खूप सुंदर मन प्रसन्न
बोलायला शब्दच नाहीत
अ प्रतिम अनमोल
खूप मन पसंत
गाण्या बरोबर
आपल्याही
आवाजातले
बोल खूप
छान
आसेच आपण आनंदातच रहा
तूळजापूर
बाळासाहेब शिंदे
जय भवाणी
@@sanjivanisangekar6872 -/--/+++++/+++-+++++---******////
/
या सुंदर आणि गोड गोड गीतांनी आजच्या दिवसाची खूपच गोड गोड सुरुवात झाली.. धन्यवाद 😊🌷🙏
खुप छान प्रेझेंटेशन.. आवाज अत्यंत गोड आहे.. मला अगोदर स्पृहा जोशी आहे वाटले होते .. बाबुजीचा संगीता बदल काय बोलावे.. शब्द काय आवाज काय सर्व नतमस्तक होतात. कार्यक्रम अत्यंत सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावा असा.कोणीही कधीही ऐकावी आणि धुंद होवून जावे. Thanks di for lovely program
Very nice 👌
बापूजीच्या आवाजातील गाणी म्हणजे जाणू संगीताची मेजवानीच. आहाहा!काय तो आवाज मन अगदी सुखावलं.
अतिशय सुमधुर अप्रतिम ! बाबूजींच्या आवाजाची जादू अजब !! बाबूजी यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏मन आणि कान तृप्त!
अतिशय दर्जेदार कार्यक्रम आणि अप्रतिम सुत्रसंचालन सानिका.धन्यवाद.
Thanks for giving us an opportunity to listen to Shri Sudhir Phadke's melodies. Thank you Sanika for a wonderful presentation. Awaiting more such programs from you.
00
Really 🙏
Arun date
Khup sunder gani aiykvlat maan agdi prasana zale ..chan ahe episode asich gani juni aiykvat ja
असे गीतकार,असे गायक,असे संगितकार.परत होणे नाहि. सलाम !सलाम जुनी अवीट गाणी देणारे कलाकार तुम्हा
Veer
सानिकाजी आपला आवाज खुप खुप छान आहे
सुधीर फडकेंचा आवाज ह्रदयस्पर्षी आहे ऐकून मन तृप्त होते
बाबूजी आपले सिनेसृष्टीतील योगदान पुन्हा असे होणे नाही विनम्र अभिवादन
हल्ली ची पिढी कोसो दूर आहे बाबूजिंच्या सुंदर सुमधुर आवाजा पासून
माहितीच नाही बाबूजी कोण होते
@@subodhmarathe8549 खरचं कौतुक आहे तुमचे.
Tumhala ase mhanayche aahe ka ki mi ithe chukun aalo ? Mala vatata mich video varti click Kela.
पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारं
अप्रतिम गीतसंग्रह बाबूजींना
त्रिवार वंदन
अप्रतिम सुंदर गाणी ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏
शब्दच नाही .असे अप्रतिम ,सुमधूर क्लासिकल गाणे भावगीते. गाणारे होणे नाही.
आमचा मानाचा मुजरा 🙏🙏😍
सानिका खूपच गोड आहे.👍👌😛
ते लोक जे अशा सुंदर आणि संस्मरणीय मराठी गाण्यांना नापसंत करतात, मला वाटते त्यांना मराठी आणि संगीताचे ज्ञान नाही.
Simply Superb..Babuji..सगळ्या जुन्या आठवणी उजाळा केलात, 🙏🏻
बाबुजी चे गाणे ऐकत च राहवे असे वाटतं , खुप च सुंदर सानिका चे गाण्या प्रमाणे ऑरेंजमेंट
अखंड भारताची हीच राष्ट्रभाषा मराठी खरंच केवढा उडचाह खरंच बाबूजींची गाणी अप्रतिम जीवनात सुद्धा उत्साह हेच सांगतो कष्ट करा काम पुढचं जग आपलं आहे
ही भारताची राष्ट्र भाषा मराठी सदाबहार मराठी गाणी अतिशय सर्वोत्तम
Aamhi Khup Khup Bhagywan Aahot , Marathi aani Hindi Ashya Ajramar - Avit Sumadhur Sangeeta cha SUVARAN kaal Aayushya madhe Milala aata sukhane swarga madhe ....
0h
परमानंद देणारी अशी ही गाणी life worth living
असे दीग्गज पुन्हा होणे नाही आणि अशी गाणी पुन्हा होणार नाहीत.....ही गाणी अमर आहेत आणि अमर राहतील याचे मुख्य कारण ह्याचे संगीत,शब्द आणि माणसाला आत्मचिंतन करायला लावतात, विचार कराया लावतात हे मुख्य कारण आहे
Very very nice
एकदम गोड
Feel the warmth of love with #InniSiGal starring #KaranKundrra and #AditiBudhathoki
#InniSiGal #StebinBen
th-cam.com/video/9jkkrLY3NDE/w-d-xo.html
I cannot understand Marathi, but I am experiencing DIVINITY while listening to the IMMORTAL songs of Shri Sudhir Phadke ji 🙏🙏🙏
🙏🌹🙏शब्दांना चैतन्यमय करण्याचे सामर्थ बाबुजींच्या 🙏🌹🙏आवाजात!!🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌿🌸🌿
“सामर्थ्य”
बाबुजिंचा आवाज स्वर्गीय आहे यात काही शंकाच नाही.सानिका तुझाही आवाज छान. 👍
Babujinchi gaani. Kevhashi aikaavi they are the best. Nuste rajya naaahi tar epmepror. Atyant sundar voice atyant livakshan.
बाबुजी म्हणजे संगीत सम्राट. त्यांची गाणी ऐकून मन तृप्त होते. त्रिवार वंदन.
बाबूजी अभंग यकूण फारच छान वाटलं
संगीत व माननीय बाबूजींच्या आवाजाला तोड नाही ! त्यांचे स्म्रुतीला मानाचा मुजरा !💐🎉❤
कानडा राजा, उद्धवा अजब..तुला पाहता रे.. जग हे बंदिशाला.....ए मलिक तेरे बंदे है हम.... ज्योती कलश...... हजारो गाणी जो पर्यंत सूर्य व पृथ्वी आहे तो पर्यंत ही सुरेल व अर्थपूर्ण गाणी, भावगीते अजरामर आहेत.
Sumadhur aawaj. Asa gayak hone nahi
@@varshaphadnis94 A
Bhul
⁸ñ
जय श्रीकृष्ण . मी जयश्री कुळकर्णी .धुळे. खू वर्षातून बाबूजींची गाणी एका ठिकाणी ऐकायला मिळाली. सगळी माझी आवडती होती. आज मला कामदा एकादशीला फराळाबरोबर मस्त मेजवानी मिळाली. मी आपली खूप आभारी आहे.
I liked verymuch
फारच सुंदरआणि मंञमुग्ध असे जेष्ठगायककार लाभले हे आपले महाराष्टाचे थोर भाग्यच म्हणावे लागेल
रवि करदिकर बाबूजि गाणि फारच सूदर
मस्त मन तृप्त झाले
बाबूजी म्हणजे महाराष्ट्र ला लाभलेले अनमोल रत्न त्यांच्या शिवाय मराठी संगीत अपूर्ण आहे आर जे सानिका छान निवेदन आभार आपले
🌹🙏👌🌹मराठीची साहित्य प्रतिभा कितीही भव्य!!🌹👌🌹🙏👌🌹👌🙏👌🌹🙏🙏🌹👌🙏
अप्रतिम अति सुंदर
सुंदर.. प्रासादिक आवाज ....मधे मधे जाहिरात टाकल्यामुळे खाताना खडा आल्यासारखे वाटते ....
साखर खाताना मिठाचा खडा एकदम आल्यासारखं वाटतय.
श्री पाटील साहेब खुप छान कॉमेंट केली बहोत खूब. 😊👍🌷🌷
अप्रतिम बाबूजी कान तृप्त झाले,
काळजाला भिडणारा आवाज.वयाच्याअठराव्या वर्षांपासून ऐकतोय.शेवटच्या श्वासापर्यंत ऐकणार.
Po.
एकापेक्षा एक गाणी ऐकून मन तृप्तच होत नाही हीच खरी बाबुजींच्या गाण्याची आणि संगीताची जादु आहे
बापूजीची सर्व गाणी फारच सुंदर आहेत.आपण आपल्या चॅनल वरून गाणी ऐकवत या बद्दल मनापासून आभार.
सर्व जुनी गाणी ऐकून मनाला अतिशय समाधान मिळते, तसेच, सकाळच्या वेळी तर पहायलाच नको. गाणी अतिशय सुंदर वाटतात. पण तुम्ही जाहिराती देऊन चेहऱ्यावरचा जणू आनंदच हेलावून घेता. टीव्हीवर ठीक आहे. आम्ही कामे करता करता गाणी ऐकतो. 👌👌👌👍😍😍😍🙏
बरोब्बर आहे....
अविट गोडीची श्रवणीय गाणी
O"))^900=;
अप्रतीम गाणी.
nice
Anek varsha nantar aplya samor mandirat ram ale jay sree ram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा… Babuji's songs are directly touching to the soul. I have been listening Babuji's songs since my birth 1962..till date the sweetness of these melodies is same. Na bhuto na bhavishyati! such melodies will not born again!
Great simply Great
Khupch sundar gaani & atisundar accruing saanika namaskar
अद् भूत, अविस्मरणीय, आनंददायी ठेवा आहे हा. आपण भाग्यवान आहोत अशी देवमाणसे आपल्याला मिळाली.
सानिका, तुम्हीं सांगितलं की बाबूजींच्या लग्नात त्यांनी स्वतः च मंगलाष्टके गायिली आहेत
पण माझ्या वाचनात असं आलय की त्यांच्या लग्नात आदरणीय महंम्मद रफी साहेबांनी मंगलाष्टके गायिली आहेत.
कृपया याची शहानिशा व्हावी.
बाकी इतर माहिती आपण छान सांगितली
धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय सुधीर फडके यांनी गायलेली भावगीतें अनंत काळापरयंत अजरामर राहनार आहेत.
खुपच सुंदर & अविट मन हरवून जाते.।।।
Old is always gold
बांबुजींचा आवाज तर स्वर्गीय ऐकत रहावेसे वाटतेच. पण सानिका तुझ विश्लेषण आणि मधुर आवाज सुद्धा तेवढाच भावतो.
अप्रतिम गाणी.बापूजीना त्रिवार वंदन.
बा बुजी आणिशिवाय आशाजी.
मग काय विचारता?
खूप सुंदर आवाज.
सकाळी ऐकताना मन शांत शांत होते.
Poori taiyaari hai… Ab Apni Baari Hai!!!
Link: th-cam.com/video/6hNmp_GIlI4/w-d-xo.html
#Badshah #IPL2022
3
स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो
हा मराठीचा अनमोल ठेवा, जगाच्या नकाशावर सर्वत्र अभेद्य राहिल.
गाणी अतिशय श्रवणीय आहे
परंतु सानिका तुमचा जादुई आवाज व निवेदन
लाजवाब.
Babuji ....तुमचे मराठी मानसावर अनंत उपकार आहेत...
बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली दैवी देणगी आहे , मन अगदी प्रसन्न झाले
बोलायला काही शब्दच नाहीत मराठी च्या महानायकाला कोटी कोटी प्रणाम
Beautiful songs .
फारच सुंदर
सानिकाताई खूप सुंदर, बाप बाबूजींची अप्रतिम गाणी आणि तुमचं निवेदन!
Big fan of his work......he is on of the best composer ,singer ❤️❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर आणि आकर्षक नं भूतो न भविष्यती गीते
९० ९५ च्या काळात आम्ही शाळेत जात असताना रेडिओ वर ही गाणी कानी पडायचं. अतिशय सुंदर आविष्कार बाबूजींच्या स्वरात लाभले होते .
Old is God Sudhir phadake yanchi gani
Pharachchanahet Geet Ramayana Chan ahe mi Sakali Nehemi eikate Chan vatate
धन्यवाद अनेकांचे आवडीचे गायक पुन्हा पुन्हा ऐकुनही मन भरतच नाही 🙏🏼
सुधीर फडके म्हणजे मराठी मातीला लाभलेली सुमधुर अमृततुल्य आवाजाची देणगी