आपण स्वत: प्रयोग करुन शेतकरी मित्रांना वेगवेगळी जैवीक औषधे तयार कशी करतात हे समजवून सांगता. आपली भाषा साधी असल्यामुळे ती शेतकरी मित्रांना सहज समजते. आपल्या कामाला मनापासून शुभेच्छा🙏
आना साहेब नमस्कार मी प्राध्यापक आहे आपली शेतकर्या बद्दल ची तळमळ पाहून छान वाटत, मी सुद्धा आपले प्रयोग आत्ता करायला सुरुवात केली आहे, आपण करत असलेल्या कामा बद्दल मना पासून शुभेच्छा. . .
अण्णा खूप चांगला व्हिडिओ काढला आहे तुमची कळकळ समजली आणि तुम्ही जे अस्सल बोलतात ना ते खूप आवडलं तुम्हाला तुमच्या विडिओ बद्दल खूप खूप धन्यवाद अगदी ओरिजनल आहे असेच नवनवीन विडीओ काढत जा जय श्री दादाजी
अण्णा..तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक औषधींचा फळबागांसाठी एक असा विडिओ बनवा कि कोणत्या वेळेला कोणती औषध मारायची व किती दिवसाच्या अंतराने मारायची हे स्पष्ट होईल ,आणि आम्हाला फावरणीला सोप्प जाईल।संत्र्याचा उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद अण्णा ।।
अण्णा मी अंडे,लिंबू, गूळ ह्यांचे अमिनो ऍसिड तयार करून हरभरा वर वापरलं त्याचा उत्तम रिझल्ट मिळाला अगदी 2200 रुपये लिटर चे फँटॅक प्लस किंवा p स्टीम सारखा. तर मासे चे अमिनो ऍसिड तयार करू की अंडे लिंबू चेच वापरू? दोन्ही मधे कोणते बेस्ट आहे ते जरूर कळवा
नमस्कार गुड मॉर्निंग सर साहेब आपले सर्व उपाय मी पण करत आहे रिझल्ट खूप खूप छान अतिसुंदर काम करतात तुम्ही आपण माहिती देताना आपण आपल्या असंख्य शेतकरी बांधवांना मोबाईल फोन नंबर्स द्यावा सोबत ऐनवेळी फोन येतो म्हणून वेळ नमूद करावा हीच विनंती.
अन्नासाहेब खुप खुप धन्यवाद आपण हा व्हिडिओ टाकल्याबद्दल मी पण बनवले आहे 1/12/2019 ला टाकले 5kg मासे 5kgगुळ त्यात मी डीकंपोसर 2 कप टाकले आहे 22/12/2019 ला तर 2 दिवसात त्याला फेस यायला लागला आहे तर काय करावे आज 25 दिवस झाले आहेत कृपया मार्गदर्शन करावे
अण्णा भाऊ धन्यवाद ! खुप जबरदस्त नीकाल आहे. रा. खत DAP बरोबर तूलना करतो 100% विश्वासाने . या वर्षी चडनीचे मासे गोळा करून टाकले आहे एक माहे होऊन ही तोंडाकडील भाग विघटन झाले नाही काय कारण असावे ?
आपण स्वत: प्रयोग करुन शेतकरी मित्रांना वेगवेगळी जैवीक औषधे तयार कशी करतात हे समजवून सांगता. आपली भाषा साधी असल्यामुळे ती शेतकरी मित्रांना सहज समजते. आपल्या कामाला मनापासून शुभेच्छा🙏
धन्यवाद सर🙏🙏
Anna khup chan result yeto baga...mi kalingad la vaparle...size ani vel laych fast vadatay 4 divashi khup result disala...thank u dada
आना साहेब नमस्कार मी प्राध्यापक आहे आपली शेतकर्या बद्दल ची तळमळ पाहून छान वाटत, मी सुद्धा आपले प्रयोग आत्ता करायला सुरुवात केली आहे, आपण करत असलेल्या कामा बद्दल मना पासून शुभेच्छा. . .
धन्यवाद
आंण्णा हे फिश आँईल अँमिनो अँसिड पपई पिकावर कधी फवारू शकतो.माहिती सांगा
Ho
कांदा साठी चालन का
नंबर द्या
अतिशय सोप्या पद्धतीने औषधे बनवता व फारचं छान माहिती मिळाली अण्णाभाऊ आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद
धन्यवाद ,अण्णा साहेब फारच चांगलं संजिवक बनवुन दाखवलत आणि मी पण बनवणार.
खूपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद मी आजच हा प्रयोग करतो
👍👍
अण्णासाहेब मासे आणि गूळ हा व्हिडीओ खूप चांगला बनवलेला आहे असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद
Kali lagnyasathi use ahey ka hycha
अण्णा खूप चांगला व्हिडिओ काढला आहे तुमची कळकळ समजली आणि तुम्ही जे अस्सल बोलतात ना ते खूप आवडलं तुम्हाला तुमच्या विडिओ बद्दल खूप खूप धन्यवाद अगदी ओरिजनल आहे असेच नवनवीन विडीओ काढत जा जय श्री दादाजी
धन्यवाद भाऊ
Hapus ambyla kaju chya zadala chlta kay....plz replay...
आले (अद्रक ) वर फवारणी केली तर चालेल का हाे
खरोखर आपण चांगली माहिती दिली अशीच माहिती देणे ( धन्यवाद) जय महाराष्ट्र
अण्णा..तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक औषधींचा फळबागांसाठी एक असा विडिओ बनवा कि कोणत्या वेळेला कोणती औषध मारायची व किती दिवसाच्या अंतराने मारायची हे स्पष्ट होईल ,आणि आम्हाला फावरणीला सोप्प जाईल।संत्र्याचा उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद अण्णा ।।
pankaj gulhane .
9
पंकज राव आपणं कारंजा चे का 👍🤝👍
अण्णासाहेब, हे ड्रॅगन फ्रुटसाठी वापरू शकतो का?
कांद्याच फुगवणी साठी कोणतं औषध सांगा
Humic sobt vaprl tr chalel ka
1 kg मासे पासून किती lit औषध तयार होते
ते माश्यावर आणि तुम्ही कुठे ठेवले आहे यावर अवलंबून आहे, धन्यवाद
Zendu pikala chale ka phul kalit plz reply
अण्णा मी अंडे,लिंबू, गूळ ह्यांचे अमिनो ऍसिड तयार करून हरभरा वर वापरलं त्याचा उत्तम रिझल्ट मिळाला अगदी 2200 रुपये लिटर चे फँटॅक प्लस किंवा p स्टीम सारखा. तर मासे चे अमिनो ऍसिड तयार करू की अंडे लिंबू चेच वापरू? दोन्ही मधे कोणते बेस्ट आहे ते जरूर कळवा
Adarak la fawarni kinva alawani chalel ka he waparale tar ?
साहेब मासा संजीवनी तयार झाल्यावर 1 विडिओ बनवा
कांदा पिकासाठी चालेल का दादा
साहेब, ऊसाला घातले तरी चालते काय
सर मोगरा फुल पिकासाठी वापरु सकतो का... Rpl plz...
आंब्यासाठी साधारण कधी द्यावे..आणि फक्त फवारणी द्वारे द्यावे अथवा झाडाच्या मुलात सोडले तरी चालू शकते..??
ड्रीपणे दर महिन्याला एकरी फक्त 5 लिटरच देत चला खुप फायदा होईल, धन्यवाद
१ नंबर आण्णासाहेब
नमस्कार गुड मॉर्निंग सर
साहेब आपले सर्व उपाय मी पण करत आहे रिझल्ट खूप खूप छान अतिसुंदर काम करतात तुम्ही
आपण माहिती देताना आपण आपल्या असंख्य शेतकरी बांधवांना मोबाईल फोन नंबर्स द्यावा सोबत ऐनवेळी फोन येतो म्हणून वेळ नमूद करावा हीच विनंती.
आद्रक पोसण्यासाठी चालते का
हरभाऱ्या साठी उपयोगी आहे का ?
Sir ,उपयोगी आहे न?
अण्णासाहेब जर् ठिबक सिंचन नसेल तर
पिकाला DRRICHING keli tar चालेल का सागा
पट पाण्यातुन दिल तर चालेल का
Ana gjaratil Maher daas .aurvedik upauy sanga
10 किलो मासे व 10 किलो गूळ पासून किती लिटर संजीवक बनेल
20 KL
Santra size kiti mahina tayar hote
अन्नासाहेब खुप खुप धन्यवाद आपण हा व्हिडिओ टाकल्याबद्दल
मी पण बनवले आहे 1/12/2019 ला टाकले 5kg मासे 5kgगुळ त्यात मी डीकंपोसर 2 कप टाकले आहे 22/12/2019 ला तर 2 दिवसात त्याला फेस यायला लागला आहे तर काय करावे आज 25 दिवस झाले आहेत
कृपया मार्गदर्शन करावे
डी कंपोजर टाकायची गरज नाही भाऊ
आता वापर केला तरी चालेल भाऊ, धन्यवाद
गूळ टाकण्याऐवजी उसाचा रस चालेल का अण्णासाहेब
अंडयाच संजिवक मी बनऊन वापरलं खुप जबरदस्त रिजल्ट आहे दादा
धन्यवाद
Kelisathi result kasa ahe kelichi vadh hot nahi
Drip ne diletr chalte ka Bhou egg sanjivak
काय रिजल्ट मिलला
आले लागल्यास त्यावर थांबवण्यावर उपाय सुचवा
Mirchi la chaltay ka
कांद्या चा पण उल्लेख करा सर
Harbara ani soyabin pikavar favarni karu shakto ka please bhau mala sanga
सेंद्रीय करायची आहे.सेद्रीय तणनाशक सुचवा.
Khup chan result ahe yacha... Mi banvun vaparley
Sir driching la kiti vaprave
भाऊ आपली शेती पन दाखवा राव
Annabhau neem oil banane ka tarika batao
आणा साहेब तुम्ही जे काही संजीवक तयार करता व तुमच्या शेतावर वापरताय त्याचे पण व्हिडिओ दाखवा.....
आण्णा साहेब ....
कधी तरी तुम्ही फावरलेल पीक दाखवा....
व्हिडिओ दिलेले आहेत सर
खूप छान माहिती या व्हिडिओ द्वारा आपण दिली आहे
तुमच एखाद पुस्तक तुम्ही प्रकाशित केल तर आपले आणखी शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार
धन्यवाद
तुमच्या माहितीच पुस्तक उपलब्ध असेल तर सांगा. सर्वांच्याकडे 4G नाही. धन्यवाद!
Anna saheb dhan cya pikala mahinyala kiti Vela fish oil dyache aahe
सोयाबीन पेरणी झाली आहे त्यामुळे एकादे टाँनिक सोयाबीन साठी बनवा पेरणी पासून पुर्ण वेळा पत्रक सांगा
फिष ओईल चा वापर करू शकता चांगला फायदा होईल धन्यवाद राम राम
Roj ughdayche aani Kathine firvayche aahe ka? Aka akarla kiti lagel please kalava
Nice
दादा आळवणी दिली तर चालेल का आणि जर पिकावर रोग आसेल तर कीटक नाशक सोबत वापरले तर चालेल का
धन्यवाद अण्णासाहेब माहिती दिल्याबद्दल आभार
Ambyachya zadavar kai parinam hoto te sanga
केळी पिकाला लहान पणा पासुन वापर तर चाललं का नाही तर केळीला फटका बसल का
Yacha sobat aandi sanjivak vaproo sakto ka
गावाकडील मित्राला सलाम
Falbhaji la vaparal tar chalel ka, pls reply
आण्णासाहेब सहा कीलो माशी सहा कीलो गुळ कीती लीटर औषध तयार होते
8 लिटर
धन्यवाद
सर रेशीम तूती पाल्यावर वापरू शकतो का
Fawarni kelyavar Madhmashi yete ka
साहेब भुराशी नाशकावर विडिओ बनवा
Sugarcane la chalela ka dada
दादा पाले भाज्याना चालते
हो भाऊ
अण्णा भाऊ धन्यवाद ! खुप जबरदस्त नीकाल आहे. रा. खत DAP बरोबर तूलना करतो 100% विश्वासाने . या वर्षी चडनीचे मासे गोळा करून टाकले आहे एक माहे होऊन ही तोंडाकडील भाग विघटन झाले नाही काय कारण असावे ?
Mobile phone de
कलिंगड पिकासाठी चालतं का कधी सोडावे फिश होईल त्याचा फायदा होईल का कलिंगडा साठी
Sir aadrak la kas vap rav plz saga
Dhanala chalel kay?
Yacha vaas khupach kharaba yeto yavar kahi upay aahe ka
Spinklar madun fish oil deta yete kay Anna saheb
Gahula vaparale tar chalela ka?
आम्ही फिश ऑईल तयार केले त्याच्यामदे yeast powder म्हणनु बेकिंग पावडर देलीली ति पावडर बरोबर ये का ?
कांदा पिका साठी चालते का
Fish Tonic koradwahu madhe wapara chaltekay
हाळदि साठी ओषध कोणते घ्या वे
सोयाबीन साठी चालतय का
zendu fulanchya pikasathi chalel ka ful alya nanter
Yacha results kiti divasat mahit padte
भुईमूगगाला वापरले तर चालेल का
Hi mi banaval hot tyacha rijat mast aala tya pasun mar rag zala nahi colyati ek number aahe
आपला विडियो मला खूप आवडला अण्णा साहेब, तयार झालेले द्रावन आपण या विडियो मधे दाखवले असते तर अतिउत्तम .
व्हिडीओ दिलेला आहे त्याचा,धन्यवाद
Kedi karpyavar sanga
Kelila chalel ka anna saheb
फुल झाडे व फळ भाज्यांसाठी खत सांगा कसे तयार करायचे
वेल वर्गीय फळे व भाजीपाला पिकाला चालेल का
साहेब पावडर कोणती आहे ती सांगा
आदरक फुलांच्या अवस्थेत असताना सोडायला चालेल का
कांदा पिकाला चालतंय का
प्लिज रिप्लाय
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Gulab sheti la chalel ka
मिरची पिकाला चालेल का
केळी मधी मच्छर साठी काही फवारणी आहे का आण्णा साहेब🙏🙏
भाऊ हे कांदे पिका साठी चालेल का
डाळिंब वर तेलकट डाग आसतना चालते का
खुपच ऊपयुक्त माहीती 🖒
आपणांस सेंद्रिय धन्यवाद 👏
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Bhau adrakichya phutwyanchi wadh hoil ka sanga pls
ऊस जाडी करण्यासाठी काय करायचं हे औषध चालते का
Mirchi la drip madhe sodale tar chalte ka
कांदा पीकाला कोणत्या अवस्थेत फवारणी करावी
मिरची साठी चालते का