खूप छान माहिती दिली आहोत सर.एक आदर्श शिक्षक म्हणून सर तुमची ओळख होती कॉलेजमध्ये आता सर एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केलीआहात सर तुम्ही जा क्षेत्राचे काम हाती घेता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच क्रांती करता एवढ नकी आहे सर
सर माझा कापुस 22 जून लागवड आहे...त्याला पाते फुले लागले मध्यम वाढ आहे 0:52:34 , planofix, सल्फर 80% wdg बोरॉन आणि कीटकनाशक इमान असे एकत्र फवारणी करू शकतो का.......🙏
आता ओरीजनल वापर सोलुबल खते मिळतात तरी कुठे शेतकर्याला वापर सोलुबल खतांच्या नावे लुटण्याचे काम चालु आहे प्लीज हे खते वापरण्यास सांगु नका यामुळे शेतकरी फासी हेतू आहे
मोनोसिल टाळा सध्या काही गरज नाही.जास्त विषारी किटकनाशक आहे.फ्लावरिंग ला अडचण येईल.पुढे बोंडे पक्की झाली तेव्हा विचार करा मोनोसिलचा.असाटाप आणि ऍसिटामिप्रीड ने कंट्रोल मिळेल किडीवर.
खूप छान माहिती दिली आहोत सर.एक आदर्श शिक्षक म्हणून सर तुमची ओळख होती कॉलेजमध्ये आता सर एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केलीआहात सर तुम्ही जा क्षेत्राचे काम हाती घेता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच क्रांती करता एवढ नकी आहे सर
निलेश सर, एकदम छान माहिती दिली तुम्ही.
शेतकरयांना समजेल अशा सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे सर धन्यवाद 🙏
मस्त बिबवे साहेब खूप छान माहिती दिलीत
खूप छान माहिती देतात sir तुम्ही
एकदम मस्त माहिती दिली आहे बेस्ट
सर खुप छान ग्रामीण भाषेत माहिती दिल्याबद्दल....😊
खुपच छान माहिती दिली सर 🙏🙏🙏🇮🇳
खुप खुप धन्यवाद सर
छान सर👌👌
Very nice sir.
very good guidance for cotton..
धन्यवाद सर
Sir your guidance for cottons management is very good pls. Give information regular ly
सर बोंड आळी व फ्लावरिंग साठी व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे सर
छनसर🎉🎉🎉🎉🎉
सर माझा कापुस 22 जून लागवड आहे...त्याला पाते फुले लागले मध्यम वाढ आहे 0:52:34 , planofix, सल्फर 80% wdg बोरॉन आणि कीटकनाशक इमान असे एकत्र फवारणी करू शकतो का.......🙏
Sir पुढील विडिओ पाठवा
Good sar
Sar mala kapasila aavarej bhaetat nahi aahe khat konte davye
सर 19:19:19 आणि 00:52 :34 हे मिक्स करून फवारणी केली तर चालेल का।
हो चालेल
sir काही कंपनी तर निव्वळ युरिया बारीक करून कलर देऊन विकतात
सर मी बोलो चहापाणी जीव पोटात आणि चमत्काराची फवारणी घेतली पलट बिघडला त्याच्यावर उपाय सांगा
Sir profex super ni bond adi kami honar ka
सर स्प्रे मारायचं का. ठिंबक सिंचन ने द्यवे हे नाही सांगितले नाही.
हरभरा पेरणी ची माहिती पणं सांगणार आहे का सर
नक्की सांगू वाण विषयी सविस्तर माहिती मिळेल.
हळद पीकाला वाढीसाठी उपाय सांग सर
Sar adich mhinyachi kapashi she tila bond kami lable ahe ata konti favarni karavi
सर ऊसा साठी विद्राव्य खताचा वापर व उपोग सांगा
Sir
19:19:19 +0:52:34 prati pump kiti gm ghayacha ahe..thanks
70gm te 100gm ghya dada
Big b टाकावे काय?
सर कृपया आपला no पाठवा,, किंवा आपले व्हिडिओ कशावर असतात ते सांगा
Sir potassium sonait pan gheu sakto ka shevatachya favarnisathi kapashisathi
सर विद्राव्य खते ठिबकद्वारे कशे द्यावे त्याचा एक व्हीडिओ बनवा धन्यवाद
Sur tumhi purn chuk sangta het shabda kadhich khush naye
सर 15 लिटर पम्प ला किती वापरावे खत
खुप सुंदर माहिती सर ,, आपला no pathva sir,, kiva wtsp no
no pathva sir cha kiva mahiti kashavar dete sir, video kashavar aste tevad tri sanga
Big B chalel ka
Good work sir ji
ata sakli kapashivr pani aste tari favarni ghetali chalel ka
थोडे थांबून घ्या
अहो.सर.प्रति.पंप.किति.खत.टाकावे.हे.सागिंत.जा.एकरि.आम्हाला.कळत.नाहि.धन्यवाद.सर.🙏🙏
एकरी अर्धा किलो म्हणजे एकराच 4 पंप म्हणजे सरासरी 125 ग्राम प्रति पंप टाकावे..
100 ग्राम
100 gram 20 liter of water
नंबर वन माहेती,, दिल्ली,,सर,,
Kapus 90 divas zale pioli zhali tr kay karawe
बरेच असे शेतकरी आहे २ महिन्याची कपाशी झाली पावसामुळं तन नियत्रंण करता आल नाही खत टाकायचे बाकी राहिले अजून .
Thanks
Pawsana parati jamin ghasun rahili
Tumcha no pathval ka
सुपर महिती दिली सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
1 dos 10.26 dilay dusara konata dyaycha sir aani favarani 2 konti karaychi plz reply
12:32:16 एकरी 75 किलो
मायक्रो न्युट्रंट 10 किलो
मॅग्नेशियम 10 किलो
एकरी प्रमाण
फवारणी साठी कपाशी फोटो गरजेचे आहेत.माझ्या 9561282931 या नंबरवर फोटो सेंड करा.
@@KRUSHIVARTACHANNEL 🙏🙏
सर मी जेवू पोटॅश आणि चमत्कार आणि पोरं छाप
विवेक चौरीवार मु सालई पराठीला तननाश मुळे भाजली दोन फोवानी झाली आहे सर पराठी जागेवर आलीनाही
19.19.19 आणि 0.52.34 , एकरी किती spray करावे
एकरी प्रमाण दिले आहे.19:19:19 1 किलो,0:52:34 1/2 किलो
Sar maji kapasi vadat nahi aahe
Grop madhe aad kara
फवारणी करताना एका पंपाला किती वापरावे
प्रति पंपाला 0 52 34 किती टाकायच सर
100 ग्रॅम
सर 95दिवस झाले कपाशी पिक पन आता प्लांट पिवळा पडत आहे काही उपाय सांगा
19.19.19 खत आरधा किलो घेतले तर पाणे जळत नाहीत का फवारल्या नंतर पीक 40-45 दिवसाचे आहे
भाऊ pamp la 60 gram ghya n
सर १९:१९:१९ आणि ००;५२:३४ दोनी मिळून फवारणी करू शकतो का .....
Nahi
Nilesh
आता ओरीजनल वापर सोलुबल खते मिळतात तरी कुठे शेतकर्याला वापर सोलुबल खतांच्या नावे लुटण्याचे काम चालु आहे प्लीज हे खते वापरण्यास सांगु नका यामुळे शेतकरी फासी हेतू आहे
सर आता सध्या पाते लागले आहेत कोणता स्प्रे घ्यावा
१३.६१.० व 00.52.34 ऐवजी दुसऱ्या फवारणीला 13 40 13 चालेल का सर
चालेल
@@KRUSHIVARTACHANNEL Thanks sir
सर माझ्या दोन महिने झाले वाढ होत नाही मी कोणता संप्रय देयचा आहे मला रिप्लाय दया सर
पाते फुले आहेत का कपाशी वर थोडीफार
@@KRUSHIVARTACHANNEL ho
किटकनाशक फवारणी मध्ये झिब्रॅलिक ॲसिड 0.001% फवारणी करावी.1.5 मिली प्रती पंप.
नमस्कार सर
सर १०५ ते ११० दिवसाचा कापुस आहे
कोणत विद्राव्य खत फवारणी करावी
फोटो टाका
12-61-0 ahe
दादा माझ्या कपासी वर एका जागेत खूब
प्रमानात झाडें सुकत आहे मला ऊपाय सांगा
पाणी अधिक झाले आहे का
9561282931 photo taka
@@KRUSHIVARTACHANNEL3:51
20लिटर चा पंप साठी प्रमाण सांगा
Sar tumacha nabar Daya
आमची कपाशी 3 महिने झाली पावसामुळे पीवळी पडली काय नियोजन करु
मॅग्नेशियम सल्फेट फवारणी करावी
१३-००-४५ + Tata bahar+ maganashium ani stikar ase fawarni karat ahe tr yat ००-५२-३४ wapraych ka
कृपया सर आपला नंबर मिळेल का,
सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा धन्यवाद
कपाशीचे अंतर किती घ्यायचे
जमिन पाहून अंतर निवडावे
ठिबक सोडणे साठी ऐकरी किती सोडा
5 किलो
विद्राव्य खत स्प्रे द्वारे आणि जमिनीतून खतच्यी कमतरता पूर्ण करू शकतो???
I dont agree with you.
सर तुमचा फोन नंबर द्या की
सर तुमचा नं सागा
12 61 0 चि माहिती नाही सांगितली
४जून ला कापूस लावला आहे नी पाहिले १९.१९ १९ दिले आहे नत्तर मुग्नेशियम सल्फेट दीलेवंत्तर १० दिवसांनी १२.६१.०० दिले काही चुकले आहे का
बरोबर आहे.पुढे 13:0:45 आणि बोराॅन घ्या.
@@KRUSHIVARTACHANNEL mazhi kapashi ata 80 divasachi ahe ter ata 00.52.34. Boron.zink . Ani magneshiam salfet chalel ka he sarv ekatra karun favaraylA
Ka 005234 aivaji 13.00.45 dest rahil
कपाशी ची वाढ होत नाही ये लागवड दि. 7 जुलै 2024
सर माझा कापूस तीन महिन्याचा आहे असा ताप मनोहसील ऍसिटॅमिप्राईड आणि 1919 घेतला आहे फवारणी चांगली होईल का? माहिती द्या सर १२ जून चा कापूस आहे 🙏🙏🙏
मोनोसिल टाळा सध्या काही गरज नाही.जास्त विषारी किटकनाशक आहे.फ्लावरिंग ला अडचण येईल.पुढे बोंडे पक्की झाली तेव्हा विचार करा मोनोसिलचा.असाटाप आणि ऍसिटामिप्रीड ने कंट्रोल मिळेल किडीवर.
Nice sir
Mobal naba de
9561282931
निलेश सर तुमचा मोबाईल नंबर टाका
सर.मोबाईल. नबर दया.what.app. वर. फोटो.टाकत. यतो
9561282931
मोबाईल नंबर द्या sir
Sudhakar..Lachhiram.chavan.at.po.bhasavangi.tanda..HingoLi
सर आपला मोबाईल नंबर पाठवा ना