पोर्टेबल बॅटरी स्पेअर l आता पाठीवर पंप घेण्याची गरज नाही l फ्री delivery l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 428

  • @YallappaKamble-i5e
    @YallappaKamble-i5e 2 หลายเดือนก่อน +9

    खुप छान माहिती दिली. सदरचे स्प्रे मशीन जर चांगले काम करत असेल तर ठीक आहे. धन्यवाद

  • @HajuPathan-zz6kj
    @HajuPathan-zz6kj 4 หลายเดือนก่อน +177

    दुकानात बसून सांगणे सोप असते शेतात काम करत असताना काय अडचण येते ते तुम्हाला नाही कळणार dhanywad

    • @abhidadas9982
      @abhidadas9982 3 หลายเดือนก่อน +4

      बरोबर

    • @kirangunjal3981
      @kirangunjal3981 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @sunilkoli1703
      @sunilkoli1703 2 หลายเดือนก่อน

      बरोबर...

    • @atilalfadvale6445
      @atilalfadvale6445 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर दादा मी पण वापरून बघितलं पण काही कामच नाही

    • @ravikirankadam3306
      @ravikirankadam3306 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @rameshkadam5965
    @rameshkadam5965 4 หลายเดือนก่อน +114

    अरे बाबा एक मानुस भेटन फवारा घ्यायला पाईप धरायला दोन दोन तीन तीन मानस कुठुन आननार

    • @ShivlingLimbalkar
      @ShivlingLimbalkar 2 หลายเดือนก่อน +2

      आजकाल.ऐकट्या.भरोस्यावर.शेति.करा.ऐक.पाईप.धरा.ऐक.दांडुं.धरा.काहि.फायदा.नाहि.

    • @vaibhavpandit261
      @vaibhavpandit261 2 หลายเดือนก่อน

      Lavkarach robot 🤖 anave lagnar ahe shetat😂😂

    • @romaelectric7
      @romaelectric7 2 หลายเดือนก่อน

      कितीला आहे

  • @योगेश्वरशेतकरीसंघ
    @योगेश्वरशेतकरीसंघ 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती दिली आहे
    आभार

  • @sagarchavan564
    @sagarchavan564 2 หลายเดือนก่อน

    Dete Saheb khup chan mhiti dili v shetkrysathi he jugad khup mhtvch ahe v sdyla srv samny shetkryla ychi grj ahe khup dhnyvad 👍

  • @swarajya.948
    @swarajya.948 4 หลายเดือนก่อน +21

    कापूस पिकमध्ये फवारणी करून दाखवा सर कापूस पिकात जर सक्सेस असेल 100 घेणार

  • @rajendradivekar1759
    @rajendradivekar1759 4 หลายเดือนก่อน +24

    आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5.6महीणयाचा ऊस आहे त्या मध्ये तन नाशक फवारणी करांची आहे ती कसी करायची किंवा अशाच मोठ्या पिकांमध्ये फवारणी करांयची आहे ती कशी करावी

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 4 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भारी नळी आहे तुमच्या सारखे प्रामाणिक लोक फारच कमी आहेत आपण शेतकरी हितचिंतक आहेत

  • @arunpatil3161
    @arunpatil3161 4 หลายเดือนก่อน +2

    🎉छान छान माहिती मिळाली धन्यवाद साहेबजी🎉

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar 3 หลายเดือนก่อน +1

    Thykiu sr 🙏🙏🙏

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 4 หลายเดือนก่อน +16

    शेतात प्रात्यक्षिक करून दाखवा

  • @namdeonarhire8012
    @namdeonarhire8012 4 หลายเดือนก่อน +19

    तीनशे फुट पाईप घेऊन पुर्ण पीका मध्ये फिरवता कसा येईल पीक आडवं पडेल. पाईप पुढे पिकातून कसं ओढता येईल. यंत्र ठीकाण्यावर ठेवायचं आसल्या स. पाईप तीनशे फुट पिकातून फिरवता येणार नाही.

  • @asaramkure997
    @asaramkure997 4 หลายเดือนก่อน +115

    डेमो दिला असता तर बरे झाले असते

    • @SanikaChougale-dd5vi
      @SanikaChougale-dd5vi 4 หลายเดือนก่อน +2

      😊😊

    • @bapuraodesai6122
      @bapuraodesai6122 4 หลายเดือนก่อน +5

      हीच तर खरी मेख आहे

    • @vikasgayakwad2099
      @vikasgayakwad2099 4 หลายเดือนก่อน

      Demo nahi😂😂😂😂😂

    • @namdevkalebere3292
      @namdevkalebere3292 4 หลายเดือนก่อน +1

      500फूट पाणी समान जाणार का

    • @PravinShinde-vv2my
      @PravinShinde-vv2my 4 หลายเดือนก่อน

      डेमो दिल्यावर घेणार का 😄
      आपला पाठीवरचाच बरा आहे

  • @vilasmahorkar7213
    @vilasmahorkar7213 4 หลายเดือนก่อน +3

    हा पंप मी घेतला आहे ,रिझल्ट एकदम बेस्ट आहे मला खूप आवडला .पण चार्जर केबल लांबी कमी असल्याने चार्जिंग करण्यासाठी त्रास होतो आणि स्टील गन लांबी कमी असल्याने फवारणी साठी त्रास होते .तर माझे सुझाव आहे की ,केबल ची लांबी सात फूट आणि गन ची लांबी चार फूट बनवा .खरो खरचं पंप नंबर एक होईल

  • @chandrakantrajguru6915
    @chandrakantrajguru6915 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती आहे मला पण मशीन घ्यायची आहे

  • @popatbalip8390
    @popatbalip8390 2 หลายเดือนก่อน

    एकदम छान आहे मसीन लय भारी

    • @prabhakarpandit9317
      @prabhakarpandit9317 หลายเดือนก่อน

      Pandharpur Nalini chi price kiti ahi 5:59

  • @kishorraje3607
    @kishorraje3607 4 หลายเดือนก่อน +12

    एसटीपी च्या पाईपला घडी पडत नाही या पाईपला गाडी पडते घडी पडल्यावर परत मागे जावे लागेल घडी काढायला

  • @udaymore124
    @udaymore124 4 หลายเดือนก่อน +10

    स्प्रे मशीन ची जाहिरात आहे का पाईप ची जाहिरात आहे हे कळत नाही 328 फूट पाईप 328 वारंवार सांगितले जाते.

  • @haridasshinde2937
    @haridasshinde2937 4 หลายเดือนก่อน +18

    पाईप कट झाली तर जोडता येईल का

  • @ambadasmore2663
    @ambadasmore2663 12 วันที่ผ่านมา +1

    गण पाठवणे ता. जाफराबाद कमी पाणी साठी गण पाईजे

  • @gajananchinchulkar9715
    @gajananchinchulkar9715 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @abasahebtupkepatil.2060
    @abasahebtupkepatil.2060 4 หลายเดือนก่อน +3

    फवारणी सेट फारच छान दिसतो पण त्याची गुणवत्ता आणि मजबूती कशी राहिल याची शंका आहे.आपण माहिती पण थोडक्यात आणि उपयुक्त दिली आहे. मला पाहिजे आहे कसा मिळेल.

  • @vilasghosalkar6121
    @vilasghosalkar6121 3 หลายเดือนก่อน +2

    हा पंप मागविण्या करीता पुर्ण पत्ता देणे. तसेच घरपोच किम्मत 5500/- रूपये सांगितले आहे. मात्र demo दाखवणे गरजेचे आहे.

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 3 หลายเดือนก่อน

    Nice 😊

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 4 หลายเดือนก่อน +2

    तुमच सगळंच सामण एक नंबर आहे

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis3406 2 หลายเดือนก่อน

    एकदम चांगले आहे ब्रेयटरी मोठी पाहिजे

  • @yogeshraut6796
    @yogeshraut6796 3 หลายเดือนก่อน

    छान 🎉

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 4 หลายเดือนก่อน +6

    जुगाड केलेली मशीन त्याला वॉरंटी गॅरंटी येत काय

  • @onkargawali8985
    @onkargawali8985 3 หลายเดือนก่อน

    Very good

  • @dhirajsalagar1613
    @dhirajsalagar1613 4 หลายเดือนก่อน

    ❤❤ खतरनाक सर❤❤

  • @SanjayChavan-rh9cb
    @SanjayChavan-rh9cb 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती आहे

  • @dnyanobashinde3950
    @dnyanobashinde3950 2 หลายเดือนก่อน +1

    डेमो चांगला आहे पण प्रॅक्टिकल बंगलो नाही जर प्रॅक्टिकल योग्य असलेले तर चांगलं आहे फायदेशीर ठरते धन्यवाद

  • @brahmadeotaware4205
    @brahmadeotaware4205 21 วันที่ผ่านมา +3

    डेमो दिल्याशिवाय गत्यंतर नाही

  • @piratetg2181
    @piratetg2181 3 หลายเดือนก่อน +1

    तिनशे अंठाविस फुट पाईप काढण्यासाठी किती लेबर लावावे लागतिल, तेही सांगा.

  • @ShantanuraoYadav
    @ShantanuraoYadav 2 หลายเดือนก่อน

    Pikala favarni ne pani devu shakato ka. Pamp kitivel chalanar. Punya madhe ha tumacha pump kunakade .milel

  • @VinayakKhandare-gl7sy
    @VinayakKhandare-gl7sy 2 หลายเดือนก่อน

    Sir khup chan, mala battery grasscutter halka v changla hava aahe, kamit Kami kimatit, please.dakva.

  • @yeshwantraogawande3967
    @yeshwantraogawande3967 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @pramodauti3432
    @pramodauti3432 หลายเดือนก่อน

    STP सारखा pressure bhete ka

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 4 หลายเดือนก่อน

    फार छान अभिनंदन साहेब

  • @DattaramTawate
    @DattaramTawate 15 วันที่ผ่านมา

    अरे मशीन चार्जिंग किती वेळ करायची आणि किती तास चालणार हे सांग

  • @vijaythute5448
    @vijaythute5448 3 หลายเดือนก่อน

    Yek Tas chalawun dakhawa 🙏

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 หลายเดือนก่อน

    लयभारी काम केले आहे.परंतु रिपेअर करीता तुमच्या कडे यावं लागेल त्यांचं काय?

  • @s_k_t295
    @s_k_t295 3 หลายเดือนก่อน

    दादा शेतात prctical करून vedeo बनवॉ

  • @balajiaher3322
    @balajiaher3322 4 หลายเดือนก่อน +13

    एक नंबर फवारणी साठी ङ्रोन शिवाय पर्याय नाही

    • @SunilGurgude
      @SunilGurgude 3 หลายเดือนก่อน

      ड्रोन मुळे वातावरणात जास्त विषारी पणा वाढेल मनुष्यु वर त्यांचे खुप विपरीत परिणाम होतील

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 3 หลายเดือนก่อน

    . खूप महाग आहे. कारण सर्व प्लास्टिकचे पार्ट आहे.पिक लहान तोपर्यंत वापरता येईल. म्हणजे एक फवारणी होईल. मोठे पिके झाल्यावर पाईप हलविने कठीण आहे. तसेच ३२५ फुटानंतर ड्रम हलविणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर हे आणखी कठीण आहे.

  • @purushottambhoyar5665
    @purushottambhoyar5665 2 หลายเดือนก่อน

    Sir pan machine chi garenty warranty kiti divashanchi aahe te tar naahi sangile

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 9 วันที่ผ่านมา

    सर अहमदनगर नगर सोलापूर रोड वरून रुईछत्तीशी भेटेल का

  • @saudagarjagtap5429
    @saudagarjagtap5429 3 หลายเดือนก่อน +1

    एक च नंबर आहे

  • @annasahebdevamore4263
    @annasahebdevamore4263 3 หลายเดือนก่อน

    एक नबर आहे पण मोठ्या पिकात चालणार नाही खुल्या जमीनीवर याचा चांगल उपयोग होईल

  • @Shara-12345
    @Shara-12345 7 วันที่ผ่านมา

    Demo Karun dakhva

  • @worldbankofvideos8643
    @worldbankofvideos8643 22 วันที่ผ่านมา

    Price kiti ahe purn kit chi

  • @rahulpendam110
    @rahulpendam110 3 หลายเดือนก่อน +1

    Battery kg ch Kay Karu ...kiti volt Ani ampiyar aahe te sanga

  • @dasharathmohite5534
    @dasharathmohite5534 3 หลายเดือนก่อน +1

    या मशीन चा वापर ड्रीप मध्ये व्हेंच्युरी ऐवजी खते दाबण्यासाठी करता येईल काय आणि चार्जिंग किती वेळे टिकेल असा मल्टीपर्पज वापर करता येईल काय?

  • @chaitanyajagtap9340
    @chaitanyajagtap9340 8 วันที่ผ่านมา

    Price Kay ahe

  • @ShantanuraoYadav
    @ShantanuraoYadav 2 หลายเดือนก่อน

    Fakt pani favarun Pukalani detayeteka ?

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 4 หลายเดือนก่อน +2

    Fakta pipe chi kimmat pan sanga???326

  • @dnyanobashinde3950
    @dnyanobashinde3950 2 หลายเดือนก่อน

    जर अंतर कमी जास्त करायचं असेल तर मध्ये जॉईंट केले तर मध्ये कपल ची आवश्यकता आहे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ दाखवायचा म्हंजे नीट समजल असत किती चार्ज टाईम किती वेळ चालेल वॉरंटी काय खराब झाल तर रिपेअर कस करायच

  • @shyamdeshmukh4234
    @shyamdeshmukh4234 4 หลายเดือนก่อน +2

    ही मशिन AC पावर वर चलते का ? के फक्त DC पावर वरच चलते ?

  • @mangeshghagre2453
    @mangeshghagre2453 4 หลายเดือนก่อน +3

    कपासी vadhalyavar काय काम करण nali

  • @satishthombre752
    @satishthombre752 3 หลายเดือนก่อน +1

    अरे ते सगळं ठीक आहे पण 300ft pipe घेऊन बोंबलत फिरावच लागणार आहे ना

  • @sureshbiradar5773
    @sureshbiradar5773 2 หลายเดือนก่อน

    Masen. Paheje. Ksa karayca. Sanga

  • @subhashparave6342
    @subhashparave6342 หลายเดือนก่อน

    आंबा काजू फवारणीला चालेल का किंमत किती आहे

  • @SubhashPathare-b1x
    @SubhashPathare-b1x วันที่ผ่านมา

    सर मशीन घ्यायची.

  • @govindraokshirsagar4243
    @govindraokshirsagar4243 หลายเดือนก่อน

    पाईप कसा गुंडाळायचा पाईप कसा खोलायचा याबद्दल माहिती द्यावी ही विनंती

  • @rahultalksall4385
    @rahultalksall4385 3 หลายเดือนก่อน

    चला pipe पण वर्जिन आहे...😊😊😊😊

  • @rajeshlokhande3626
    @rajeshlokhande3626 2 หลายเดือนก่อน

    ह्या मशीन ने संत्रा झाडाला ड्रिंचीग होईल का

  • @palvepravinkumar8702
    @palvepravinkumar8702 หลายเดือนก่อน

    Sir वापरताना चा डेमोच टाकला असता

  • @shubhashpatil8046
    @shubhashpatil8046 หลายเดือนก่อน

    शेतात प्रत्यक्ष ट्रायल करून व्हिडिओ टाका तेव्हा आम्हाला कळेल कसे आहे

  • @sagarbankar6025
    @sagarbankar6025 8 วันที่ผ่านมา

    आमच्या रानात येऊन डेमो द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल

  • @rohitmali6672
    @rohitmali6672 3 หลายเดือนก่อน

    हे फवारणी यंत्र लाइफटाइम साठी आहे का

  • @ganeshthikekar4666
    @ganeshthikekar4666 4 หลายเดือนก่อน +3

    सर डेमो आणि प्रेशर मिटर रिडींग दाखवा

  • @tarkeshwarghotekar591
    @tarkeshwarghotekar591 4 หลายเดือนก่อน

    Sangan sopa ahe, practical wegal, Pl. Demo dhya.

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 หลายเดือนก่อน

    4900 La Hic masin amhi gehatali ahe khup chan

  • @nileshauti6025
    @nileshauti6025 2 วันที่ผ่านมา

    कुठे भेटता आणि किती किंमत आहे

  • @PandurangSawalkar
    @PandurangSawalkar หลายเดือนก่อน

    , मिळण्याचे ठिकाण सांगा कोठे

  • @shivajimodhave358
    @shivajimodhave358 4 หลายเดือนก่อน +2

    घर पोहच कशी देणार ते सांगा

  • @parmeshwarbarkund7098
    @parmeshwarbarkund7098 3 หลายเดือนก่อน

    Yach sagalach bogus aahe. Khurpani Yantra yachyakadun ghetle hote thane demo dila naahi. Yantra ghati aanlyavar te neet chalat naahi.

  • @suniljadhao9765
    @suniljadhao9765 2 หลายเดือนก่อน

    Machn charging kiti tas chalte

  • @UshaLengure
    @UshaLengure 4 หลายเดือนก่อน +5

    साहेब हि मशीन घ्यावयाची असल्यास कुठं यावं लागेल.

    • @rangnathvishwasrao8940
      @rangnathvishwasrao8940 4 หลายเดือนก่อน

      फक्त advertise आहे watts up वर हे काही माहीती देत नाहीत respons देत नाहीत

    • @YouTubelakshy
      @YouTubelakshy 3 หลายเดือนก่อน

      Price

  • @DevidasWaghmare-v4t
    @DevidasWaghmare-v4t 3 หลายเดือนก่อน

    मशीन चांगल्या क्वालिटीची आहे हे ठीक आहे.
    आपल्या कंपनीकडे मशीनची मागणी केली आहे. ते अद्याप मिळालेली नाही. आपल्या कंपनीकडे पाचशे रुपये ऍडव्हान्स पाठवण्यात आले आहे मशीन आल्यानंतर बाकी पैसे असा पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. पैसे पाठवणे मशीन मिळत नाही तरी या मेसेजची दखल घ्यावी ही विनंती.

  • @DRAGTHUNDER
    @DRAGTHUNDER 23 วันที่ผ่านมา

    Machine warranty Kiti aahe

  • @ranganathayare9722
    @ranganathayare9722 3 หลายเดือนก่อน

    कोकण किंवा मुंबई येथे मिळेल का

  • @mahendradudhat5710
    @mahendradudhat5710 4 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    खुप सोपे वाटते पण जरा वापरता जा अळचनी येतात तेव्हा कळते

  • @ravindraghatage5044
    @ravindraghatage5044 3 หลายเดือนก่อน

    शेतात पीकावरती फवारणी करताना चा डेमो दाखवा सर

  • @PravinKashetwar
    @PravinKashetwar 3 หลายเดือนก่อน

    एकच नं आहे

  • @ganeshchavhan4160
    @ganeshchavhan4160 3 หลายเดือนก่อน

    डेमो दील्यावती कुणीही घेणार यांना माहीत आहे
    म्हणून शेतात जाऊन डेमो दाखवत नाही 😂

  • @dilipjagdale3011
    @dilipjagdale3011 4 หลายเดือนก่อน +5

    पाच दिवसांपुर्वी कमेंट टाकली होती देठे सर उत्तर द्याना

  • @ramkrushnapande9713
    @ramkrushnapande9713 3 หลายเดือนก่อน

    Ok favarni Rd mo n patavine avasek ahe

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 2 หลายเดือนก่อน

    डेमो नाही म्हणजे मशीन सक्सेस नाही

  • @omsai8325
    @omsai8325 8 วันที่ผ่านมา

    Prizi kiti aahe

  • @MoynoddinKhatik
    @MoynoddinKhatik 2 หลายเดือนก่อน

    ऑर्डर ऑर्डर करने साठी कोणत्या एयरपोर्ट

  • @vijaynagose4114
    @vijaynagose4114 3 หลายเดือนก่อน

    सर ही मशीन आतापर्यंत 5500 रुपयाला होती. आता ऑफर सुरू केलं आणि 500 रुपये वाळवून दिले

  • @bharatborkar8215
    @bharatborkar8215 3 หลายเดือนก่อน +2

    एक वेळ चार्ज केल्यानंतर कीर्ती तास मशीन चालते व प्रेशर कसे आहे.

  • @KisanMore-d1l
    @KisanMore-d1l 11 วันที่ผ่านมา

    प्राईस किती आहे sir

  • @rajendrabhakare2653
    @rajendrabhakare2653 หลายเดือนก่อน

    किमत किती

  • @shubhammore.2014
    @shubhammore.2014 2 หลายเดือนก่อน

    Are kiti lpm aahe te sang ki

  • @vivekshankarraodambhare5151
    @vivekshankarraodambhare5151 3 หลายเดือนก่อน

    कापूस, सोयाबीन पिकांमध्ये अशी यंत्रणा सोपं नाही, पाठीवरचेच चालणार.

  • @sanjayharpade4004
    @sanjayharpade4004 2 หลายเดือนก่อน

    Location