गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाला संस्थेने कागदपत्रे न दिल्याने व्यवस्थापकीय समिती ला बडतर्फ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 228

  • @ravikiranrane3303
    @ravikiranrane3303 ปีที่แล้ว +22

    अनुभव असा आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार नियमांनुसार व्हायला हवा यासाठी मुळात उपनिंबधक हे स्वतः आग्रही नसतात . आणि म्हणूनच बहुसंख्यक संस्थानांचा कारभार नियमांनी चालत नसतो.

  • @dr.sandipghodke1714
    @dr.sandipghodke1714 ปีที่แล้ว +17

    अत्यंत चांगला निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे. सहकार क्षेत्रातील कार्यकारी समिती ने आता तरी सकारात्मक विचार करून हुकूमशाही, झुंडशाही ऐवजी पारदर्शक लोकशाही श्रेष्ठच आहे हे लक्षात घ्यावे.

  • @samloke
    @samloke ปีที่แล้ว +10

    निर्णय निश्चित चांगला आहे, पण लहान सोसायट्यामध्ये काम करायला कोणी पुढे येत नाहीत, पण वाद घालायला एक नंबर वर असतात. अशा परिस्थिती मॅनेजिंग कमिटीने काय करावं ?

  • @nitamane2010
    @nitamane2010 5 หลายเดือนก่อน +2

    एक महत्वाचा प्रश्न की अशा केस मधे सोसाइटी ने लीगल फीस सोसाइटी फंड मधून वापरला की m.c कमिटी ने स्वत: च्या खिशातून खर्च केला? व यात लीगल काय आहे?

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 ปีที่แล้ว +22

    हा निर्णय सोसायटी मधिल हुकूमशाही या प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी चांगला आहे

    • @vishaldhengale4004
      @vishaldhengale4004 ปีที่แล้ว +1

      खूपच उपयुक्त कायदेशिर माहिती अत्यंत सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने आपण सांगता त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏

    • @vinayakbabamahamunkar224
      @vinayakbabamahamunkar224 18 วันที่ผ่านมา

      मा. उपनिबंधक कार्यालयाकडे याबाबत कितीही तक्रारी सभासदांनी केल्या तरी कारवाई शून्य.

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 วันที่ผ่านมา

      शासकीय कर्मचारी यांनी कर्जाची परत फेड करुन देखील जर सदनिका नांवें (खरेदी) करून देण्यात टाळाटाळ केली जात आहे तर तक्रार कुठे करावी

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde7369 ปีที่แล้ว +8

    प्रतेक सोसाइटी मधे चेकिंग झले पाहिजे की कमीटी ची नोंद निबंदक कार्यालयात आहे का नही. काही ठिकानी बोगस कमिटी स्थापन करतात अणि सभसदना त्रास देतात

  • @deepakkadam6005
    @deepakkadam6005 ปีที่แล้ว +10

    मॅडम खूप सुंदर माहिती दिली, या मुळे सोसायटीच्या कमिटी मेंबर्संची मनमानीला चाप बसेल. 👌👌👍

  • @mathcontents3417
    @mathcontents3417 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोसायटी कडे कोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे, म्हणजे जमिनीचे व्यवहार,plan, building construction permit अजुन कोणते डॉक्युमेंट ठेवले पाहिजे

  • @rahulmore2015
    @rahulmore2015 4 หลายเดือนก่อน +1

    This all is time pass ...everything depends on who pays more bribe to DDR.
    There is no check on DDR ... even Joint DDR has its cut in it .. so they will also not bother to check ...
    They will tell us to go and fight it out in co-operative court at our own cost and time... and they are very well aware that common people can not afford to waste time and money ...

  • @hymdanceacademy5918
    @hymdanceacademy5918 ปีที่แล้ว +12

    मी सुद्धा अशीच तक्रार उपनिबंधक कार्यालयात दाखल केली आहे त्या साठी किशोर कानडे सरांनी खूप मदत केली आहे त्यांचे मनापासून धन्यवाद

    • @ashokgharat5284
      @ashokgharat5284 ปีที่แล้ว +2

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhaydamle8679
    @abhaydamle8679 5 วันที่ผ่านมา

    मॅडम एक प्रश्न निर्माण होतो कमिटी मेंबरला कागद स्वतः काढता येत नाहीत का ? किंवा त्याला तो अधिकार नाही आहे का ? किंवा कागद फक्त सेक्रेटरी चेअरमन आणि मॅनेजर च्या ताब्यात असतात ?

  • @abhaydamle8679
    @abhaydamle8679 5 วันที่ผ่านมา

    अनावधानाने महत्त्वाची कामं राहू नये याकरिता फलकावर स्पष्टपणे कामांची यादी लिहिली तर विसरण्याचा संभव राहत नाही, आणि चेअरमन सेक्रेटरी किंवा मॅनेजर हे काम संपवू शकतात

  • @ankushkinjawadekar9529
    @ankushkinjawadekar9529 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद ताई....
    अतिशय सुंदर आणि अगदी सर्वसामान्य लोकांना कळेल अशा सोप्या भाषेत आपण छान माहिती सांगितली...🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌

  • @Sanapsaheb
    @Sanapsaheb 4 หลายเดือนก่อน

    अपार्टमेंट साठी वेगळे नियम आहेत का. सोसायटी साठी लागणारे नियम वेगळे असतात का

  • @nitinbagkar9627
    @nitinbagkar9627 3 หลายเดือนก่อน

    हा डाॅक्युमेंन्ट संदर्भात आहे पण जर कमिटीच्या ए.जी.एम आणी एस.जी.एम चे कोणी सभासदाने विडीयो रेकाॅर्डिंग ची काॅपी मागितल्यानंतर पण हाच कायदा आहे का...? कृपया खुलासा करावा.
    धन्यवाद

  • @ChandrashekharMohite
    @ChandrashekharMohite หลายเดือนก่อน

    नाहूर विवेकानंद को, ऑप, हौ, सो, मुलुंड (प )या सोसायटी मध्ये 160 सभासद आहेत, मी स्वतः एक कमिटी मेंबर असून मला काही माहिती मिळत नाही तर कमिटी बाबत कोणता निर्णय घ्यायचा ते कृपया आपण मला कळवावे

  • @vijaynadkarni3228
    @vijaynadkarni3228 2 หลายเดือนก่อน

    महोदया, जर व्यवस्थापन समितीने दिलेली वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत अस्पष्ट असल्याने कार्याध्यक्षांना सदर प्रत इ मेलने पाठवण्याची विनंती केली तर तशी देणे कार्याध्यक्षांवर बंधनकारक आहे का?

  • @gauriwasugade7734
    @gauriwasugade7734 5 วันที่ผ่านมา

    मॅम,19 फ्लॅटच्या अपार्टमेंट असलेल्या सोसायटी मधे असे कायदे आहेत का

  • @sandeeppashte6637
    @sandeeppashte6637 3 หลายเดือนก่อน

    एखाद्या,संस्थेवर प्राधिकृत अधिकारी नेमलेला असेल आणी तो सुद्धा सभासदाला कागदपत्र मागणी करून सुद्धा देत नसेल तर त्यावर कारवाई होऊ शकते का..?

  • @sureshjagtap7077
    @sureshjagtap7077 4 หลายเดือนก่อน

    मेंबर पार्किंग स्पेस बिल्डरकडून खरेदी केली आहे किंवा नाही याबाबतची कागदपत्रे मागविता येतात का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 16 วันที่ผ่านมา

    Please share Byelaws book .plot holder's Society Byelaws abt 99yr Lease agreement, any video

  • @Yog-p4b
    @Yog-p4b หลายเดือนก่อน

    Madam ha nirnay "member"asnaryannach lagu hoto ka.Maza flat father &mazya joint ownership cha ahe.Father desth in 2020.Tevha pasun soc ne membership dileli nahi.Ani member nahi mhanun documents det nahi.Ata redevelopment process chalu ahe.Kay karave.

  • @dattatraygole6954
    @dattatraygole6954 4 หลายเดือนก่อน

    हा नियम आपार्टमेंट ओनर्स असोसिएशन यांना लागू होतो काय.

  • @shahidayyubi3675
    @shahidayyubi3675 3 หลายเดือนก่อน

    I am a member of coop hsg siciety since last 17 years, i wrote several letters ti the Chairman/Secretary regarding some enquiry and documents since last 2 years, but office bearers have not given any reply till date, plz guide what should i do?

  • @shobhachimanpure4744
    @shobhachimanpure4744 3 หลายเดือนก่อน

    आमच्या socy Bekayadeshir bandkama ek sabhasadane kele aahe amchyakade muncipaltiche letter aahe pan socy tya sabhasada viruddha kahich action ghet nahi

  • @rajguruundage8823
    @rajguruundage8823 11 หลายเดือนก่อน +1

    कोण कोणते कागद पत्रे एखादा सभासद सोसायटी कडे मागू शकतो त्याची यादी कोठे मिळेल.

  • @gurudattawagle2272
    @gurudattawagle2272 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त माहिती, कल्याण येथील आमच्या, मॅनेजिंग कमिटी अगदी अशीच टाळाटाळ करतेय. अतिशय सोप्या भाषेत आपण समजावून सांगितल्या बद्दल मॅडम आपले शतशः धन्यवाद 🙏🙏

  • @RaghvendraShirlekar
    @RaghvendraShirlekar ปีที่แล้ว +2

    Mi hi RTI application, appeal karunahi anachi penbles 2 society mahiti det नाही.. Document dene tar doorach.. Arogency of societies is increaseing day by day

  • @Charudatta1
    @Charudatta1 11 หลายเดือนก่อน +1

    उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी याबाबत एक वर्षाहून अधिक काळ कोणतीही कारवाई केली नाही. म्यानेज झाल्या

  • @pallavishenvi393
    @pallavishenvi393 หลายเดือนก่อน

    We are paying regular maintainace regularly but society does not give any acknowledgement of payment but society refuse to give any receipt reason given by society due to society as they donot have time to give the receipt whether we can take any action

  • @kishorgiri2216
    @kishorgiri2216 4 หลายเดือนก่อน

    किती वर्षापर्यंत चा रेकॉर्ड दयायचा असतो

  • @chandrakantdarekar9023
    @chandrakantdarekar9023 ปีที่แล้ว +2

    खुपच छान विश्लेषण केल आहे, उपयुक्त आणि गरजेची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, डाऊनलोड करण्यासाठी काय करावे,आमची सोसायटी उपनिबंधक यांनी आदेश दिलेले देखील पालन करत नाही

  • @jayshreepatil4652
    @jayshreepatil4652 3 หลายเดือนก่อน

    सोसायटी पूजेचे पैसे जबरदस्तीने मेंटेनन्स मधून न सांगता घेणे योग्य आहे स्व खुषीने देऊ शकतो ना

  • @mukundgujar5543
    @mukundgujar5543 ปีที่แล้ว

    उपनिबंधक कार्यालयाच्या सोसायटीच्या अन्याय कारक विभाजन संदर्भात कलम १५३ नुसार विभागीय निबंधक कार्यालयाकडून रोजनामा व सूनवणीचा कोणतेही कागदपत्र उपनिबंधक कार्यालयाकडून ८ वर्ष उलटूनही दिली जात नाहीत अपिळाची सूनवणीही सुरू होत नाही संस्थेच्या वतीने मी सिनियर सिटीझन खूप प्रयत्न करतोय यश येत नाही, मी काय करावे,

  • @sharadsonavane7139
    @sharadsonavane7139 ปีที่แล้ว +2

    154B नुसार society कार्यालयातील CCTV footage मागू शकतो का?

  • @preetesh24
    @preetesh24 6 หลายเดือนก่อน

    If you go through case on moral grounds one may find ... some one else culprit

  • @Diipesh
    @Diipesh 3 หลายเดือนก่อน

    Jar koni member nasel ne legal heir asel aani spciety paishe khaun ekach mulgyacha navavar transfer kela asel aani jevha mulgi evidence magat aahe tevha society support naahi karat mahanun ke member naahi he yha section madhe laagu hote kaay mulgi je legal heir aahe te hi magu shakte kaay?

  • @ManaSarita
    @ManaSarita 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान समजावून सांगितलंत. अनुसरणीय आहे. पण कमिटी बरखास्त करणे रजिस्ट्रार पण करू शकतात. कोर्ट तर शिक्षा करू शकले असते. दंड/ तुरुंगवास.

  • @MangalMarathiRecipe
    @MangalMarathiRecipe 11 หลายเดือนก่อน

    मॅडम दोन वर्ष शेअर sartificate साठी बरून अजून सोसायटी शेअर sartificate देत नाही

  • @dilipjadhav7519
    @dilipjadhav7519 หลายเดือนก่อน

    संस्थेला माहिती अधिकार लागू आहे का

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 9 วันที่ผ่านมา

    मॅडम आमच्या. कडे ऊपनीबंधक च सोसायटी कमेटीला सपोर्ट करत आहेत मग आम्ही कुठे दाद मागावी

    • @sunilwalavalkar7796
      @sunilwalavalkar7796 9 วันที่ผ่านมา

      आमची सोसायटी एक करोड चा खर्च व त्या
      संबंधित कागद पत्र सात वर्ष देत नाहीत
      तसेच एकाही पत्राच ऊत्तर देत नाहीत

  • @pradipdoshi2736
    @pradipdoshi2736 7 หลายเดือนก่อน

    My Society has not conveyed me the copying charges. My application under sec 154B-8 was made in April, 2023. 10 months are over, Society has not informed me the copying charges or given me documents sought u/s 154B-8. Pl. advise your views.

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  7 หลายเดือนก่อน

      call me
      Kishor Kanade
      9619335130

  • @babanyamgar919
    @babanyamgar919 ปีที่แล้ว +2

    त्या सभासदाने देखभाल भरला नसेल तर मग त्याला कसे पेपर द्यावे

  • @meghashyamrawool612
    @meghashyamrawool612 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीने आपण विश्लेषण केले आहे. आभार.

  • @gajendradattarathod5427
    @gajendradattarathod5427 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    1bhk 2bhk maintenance per square feet asto ki same asto

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 3 หลายเดือนก่อน

    Members are fully aware about RIGHTS , BUT NOT THEIR RESPONSIBILITY ❌❌❌👎👎👎

  • @sureshtengale5728
    @sureshtengale5728 9 หลายเดือนก่อน

    अशीच तक्रार सहकारी पतसंस्था बाबत करता येते का

  • @sweetyrajguru2412
    @sweetyrajguru2412 ปีที่แล้ว

    ,आमचा लोहगांवला पोलिस मेगा सिटी प्रकल्प 7000 पोलिसा साठी आहे, पण बिल्डरने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना हाताशी धरून 117एकर जमीन आपल्या म्हणजे बिल्डरच्या नावांवर केली आहे, आणि भ्रष्ट संचालक बिल्डर यांनी सभासदाची फसवणूक केली आहे

  • @jalindarkambale3597
    @jalindarkambale3597 ปีที่แล้ว +3

    खुप उपयुक्त माहिती दिली मैडम धन्यवाद 🙏

  • @shribachare
    @shribachare ปีที่แล้ว +1

    Highcourt cha aadhi Mantralay pan ahey na .

  • @maheshdhomane
    @maheshdhomane 3 หลายเดือนก่อน

    सोसायटी मधे intercom ची देखबाल व दुरुस्ती कोणी करायची
    गेली वर्ष भरापासून intercom बंद आहे वारंवार तक्रार करूनही सोसायटी दुरुस्त करून देत नाही

  • @akshaypatil-gu9rh
    @akshaypatil-gu9rh 6 หลายเดือนก่อน

    डिअर मॅडम, तुमचा विडिओ बघितला खूप आवडला तुम्हाला शुभेच्छा.... मी एक सोसायटी अध्यक्ष आहे मला मार्गदर्शन करावे...
    जर सोसायटी सभासद d फॉल्टर असेल आणि वेळेवर पैसे भरत नसेल तर त्याला कागद पत्रे का दयावी... सोसायटी ला जाणून बुजून त्रास देत असेल तर का दयावी.... सोसायटी क्रियशील सभासद नसेल तर का दयावी.... तीन वेळा सोसायटी agm मध्ये सभासद रद्द केलेले सभासदाला का द्यावी.. आणि याची दखल उपनिबंधक यांनी घेतलेली नाही... प्लीज मार्गदर्शन मिळावे हि विनंती.. धन्यवाद

  • @madhavchougule4708
    @madhavchougule4708 ปีที่แล้ว

    मॅम जर संस्थेने आम्हाला किति शुल्क भरावे हेच सांगत नाहीत, काय करावे???

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 ปีที่แล้ว +1

    अर्जदारच कमीटी मेंबर्स होता याचा अर्थ त्याचा हिस्सा त्याला मिळाला नाही म्हणून हे रामायण घडलेले आहे.

  • @Sanapsaheb
    @Sanapsaheb 4 หลายเดือนก่อน

    मेन्टेनन्स न भरणाऱ्या सदस्याचे पाणी खंडीत करता येते का

    • @snehadesai4857
      @snehadesai4857 3 หลายเดือนก่อน

      Bylaws प्रमाणे नाही. परंतु प्रत्येक फ्लॅट ला पाणी मिटर बसवल्यास कंट्रोल आणि नियोजन देखील करता येवू शकेल असे वाटते.

  • @seemakadam3307
    @seemakadam3307 5 หลายเดือนก่อน +1

    Thank u for your valuable information

  • @Ms-et1qb
    @Ms-et1qb ปีที่แล้ว +2

    Indeed a very nicely explained sensitive facets of the judgement..
    Thanks

  • @ashokkalgutkar9913
    @ashokkalgutkar9913 3 หลายเดือนก่อน

    मुंबई तूमचा ऑफीसचा पता

  • @CRPatil-xs4bl
    @CRPatil-xs4bl 10 หลายเดือนก่อน

    मला वाटतं की कमिटी कडून कागदपत्रे देण्याचा ४५दिवसांचा कालावधी जास्त आहे.तो १०ते१२ दिवसांचा असावा.काहि NOC अर्जंट असतात.

  • @shivprasadshetye1084
    @shivprasadshetye1084 ปีที่แล้ว +2

    सल्ला घेण्यासाठी आपणास कुठे संपर्क साधावा

  • @sanjudidi6434
    @sanjudidi6434 ปีที่แล้ว

    नागपूर मध्ये ४०बगले,२०फ्लैट अशी बिल्डर ने स्किम उभारणी केली ७०%विक्री करून घेतली
    बिल्डिंग करीता कोणत्याही परवानग्या घेतल्या नाहीत कोणत्याही फ्लैट मालका कडे ए.नो सी
    तसेच बिल्डिंग मॅप नाही, सोसायटी रजिस्ट्रेशन सुध्दा नाही त्यामुळे नियंत्रण नाही

  • @chandrashekharmohite5621
    @chandrashekharmohite5621 ปีที่แล้ว +1

    मी स्वतः कमिटी मेम्बर आहे , अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार , मला बिल इतर पेपर देण्यास टाळाटाळ करत आहे, तर मी काय करावे,

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว

      Same procedure -- complaint to sub registrar, then deputy registrar (if needs arises), and so on to higher authorities.

  • @m.m.sunilkumar5946
    @m.m.sunilkumar5946 4 หลายเดือนก่อน

    Good Information. In our society a similar thing happened with a double twist. A member applied for a long list of documents. The MC furnished him the documents as listed in the bye-laws and 154B-8. He persisted for other working documents , which could not be and were not required to be shared as Pass Book xeroxes, cheque details etc. He complained to the DDR who disqualified the MC members. Just before this the complainant became Secretary after fresh elections. Three old MC members also won the elections. The old MC disqualified members approached the JDR who reinstated them and sent the case back to DDR for review. In this review they were absolved and charges against them dropped and they were re-instated. The Complainant/ present Secretary refuses to re-induct the elected members and keeps them out of meetings or any responsibility. What is the solution for this?

  • @saeedgadwal6315
    @saeedgadwal6315 11 หลายเดือนก่อน

    माझे चूलत भाऊ आणी मि एकच सोसायटीत व एकच विंग मध्ये राहतात व आम्ही अजुन एक रूम त्याच सोसायटी व त्याच विंग मधये खरिदी केले पण सर्व कागद पत्रे माझ्या नावावर आहे घर कर्ज चे हप्ते माझे चूलत भाऊ भरतात म्हणून त्या घरा चा वापर ही ते स्वत करतात महिन्यात एक किंवा दोन वेळा आमचे जेवण तयाच घरात एकत्र करतात आणी हे सर्व सोसायटीला लिखीत कळविले आहे व ज्या बॅकेचे कर्ज घेतले तया बॅकेला सुध्दा लिखीत कळविले आहे पण सोसायटी चे महणं आहे कि आमही leave and licence बनवून दया व sublating charges ही भरा कृपा सल्ला दया आम्ही काय कराव आमचे surname वेगळे आहेत

  • @gchaudhari3905
    @gchaudhari3905 ปีที่แล้ว +1

    It is crucial for members of a committee, whether current or past, to bear in mind that the society they serve doesn’t belong to them. They are neither the owners nor the proprietors of the society they serve. Their roles are transitory, and their obligation is to prioritize the welfare, well-being, happiness, and prosperity of the society. They were elected to administer and manage the society, not to enforce or impose regulations based on their own personal preferences. Although they may currently wield authority, they should remember and bear in mind that their position isn’t guaranteed in the future.

  • @SandyD-wy6mi
    @SandyD-wy6mi 4 หลายเดือนก่อน

    Thank you 🙏 ma'am. SRA scheme madhey fraud commite ani developer baddal sudha kahi important mahit sanga. Proposed society tale members kase barkast karu sakato ya baadal sangave

  • @dipakpandharbale3106
    @dipakpandharbale3106 6 หลายเดือนก่อน

    सभासदांचे नाव प्राॅपर्टी कार्ड ला लावणेसाठी काय करावे...संस्था 40 वर्ष अवसायनात असेल तर

  • @abidikar
    @abidikar 3 หลายเดือนก่อน +2

    👍👌👍
    🙏🙏🙏
    🚩🇮🇳🚩

  • @santoshmohite3106
    @santoshmohite3106 ปีที่แล้ว

    आम्ही पण सोसायटी कमिटी ची गैरकारभारविरुद्ध उपनिबंधक वसई यांच्या कडे तक्रार केली होती 2 वेळा आमची हिअरिंग सुध्दा लावली होती पण उपनिबंधक वसई यांनी कोणताही निर्णय अध्याप दिलेला नाही

  • @ranganbuxy2692
    @ranganbuxy2692 ปีที่แล้ว +3

    Eye-opening session! Thank You Sahakar Bhann!!

  • @rohankalgutkar4296
    @rohankalgutkar4296 ปีที่แล้ว

    मॅडम निर्णय उत्तम आहे पण एक विचारायचं आहे की आमची समिती आता स्थापन झाली आहे आणि आम्हाला काही अनुभव नाही पण काही सदस्य आम्हाला विनाकारण त्रास देत आहे व आमची समिती रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर मी काय करू आणि 6 वर्षी पुर्वीची केस मिटली सेल तर तो व्यक्ती पदावर राहू शकतो का मला सहकार्य करावे

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 ปีที่แล้ว

    काही विशिष्ट सभासदांना सभासदत्व देताना कोणकोणती कागदपत्रे सादर केली आहेत, याची माहिती, सोसायटीच्याच एका सभासदाने माहिती अधिकारात मागितली होती. व्यवस्थापनाने माहिती नाकारली आहे.
    मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

  • @akshadamadval1347
    @akshadamadval1347 ปีที่แล้ว

    साहयक निबंधक कोणत्याही प्रकारची कारवाई समितीच्या सदस्यांवर करत नाहीत.. त्यामुळे मनमानी कारभार पहायला मिळतो

  • @pradyotnawathe9646
    @pradyotnawathe9646 28 วันที่ผ่านมา

    Give correct case no and year
    Petitioner name to download order

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  28 วันที่ผ่านมา

      Criminal Appeal No 2093 of 2023
      (Arising out of SLP (Crl) No 1715 of 2022

  • @devsinhadeshmukh7427
    @devsinhadeshmukh7427 ปีที่แล้ว

    कृपया writ petition no 5096 of 2022 च्या कोर्टाच्या ऑर्डची प्रत मिळावी.

  • @ShashankPatwardhan-w4y
    @ShashankPatwardhan-w4y 5 หลายเดือนก่อน

    Citation, pl

  • @milindmanjrekar7473
    @milindmanjrekar7473 ปีที่แล้ว

    मॅडम खूप छान माहिती आपण दिलेली आहे धन्यवाद. आमच्या सोसायटी मधील कमिटी सभासदांना खूप वाईट वागणूक देत आहेत. आम्ही जमा खर्चाची माहिती तोंडी मागणी केली असता रजिस्ट्रार कार्यालय देतील असे सांगितले आहे.तसेच कमिटी मेंबर्स मधील chairman यांचे विरोधात 498 चा सुनेचा छळ केला म्हणून गुन्हा माहीम पोलिस स्टेशन मधल दाखल असल्याने रजिस्ट्रार यांचेकडे तक्रार केली असता उद्याप त्याचेवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती

  • @aruntawade9143
    @aruntawade9143 ปีที่แล้ว

    स्वयंपुर्नविकास करतांना ना.ह.प्र.धारक मंजूर प्लान, आदेश प्रत,मुळ रहिवाश्यांना देत नसेल तर काय कार्यवाही करावी

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 ปีที่แล้ว

    माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी क्रेडिट सोसायटीच्या संदर्भात हा निकाल लागू होतो की नाही ताई ?

  • @cycilfernandes8420
    @cycilfernandes8420 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे ह्या टॉपिक वर etkya छान प्रकारे सविस्तर माहिती दिल्या बद्दल.

  • @Jogger2024
    @Jogger2024 ปีที่แล้ว

    गृहनिर्माण होसिग सोसायटी सचिव, सभासदाला गैरसोयीची असलेली घर शासकीय व्यक्तीस च विकणे चा आग्रह करताय ? उत्तर अपेक्षित

  • @dattatrayapatki5308
    @dattatrayapatki5308 ปีที่แล้ว

    फारच उपयोगी माहिती दिली
    मी सोसायटीच्या समितीकडे २०१७ पासुन व २०१८ पासुन उपनिभंदक याचेकडे पाठपुरावा करतो आहे पण दोघेही कानाडोळा करत आहेत। काय करावे?

  • @pornimabelsarkar5101
    @pornimabelsarkar5101 ปีที่แล้ว

    १५४ बी च्या अंतर्गत सोसायटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत का ? हो असेल तर त्याच फुटेज फक्त शेअर होल्डर च बघू शकतो का? त्या साठी ऑफिस मध्ये स्क्रीन असावा का? की सगळे हक्क फक्त समिती सदस्य ला च असतात? मॅडम प्लीज मदत करा आमच्या कडे खूप मनमानी कारभार सुरू आहे

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिली..धन्यवाद

  • @pravimayekar
    @pravimayekar ปีที่แล้ว +1

    खूपच सुलभ आणि मुद्देसूद माहिती दिलीत मॅडम 👌🙏

  • @valentinecharlesworth6278
    @valentinecharlesworth6278 ปีที่แล้ว +3

    Thank you, this has been a Great help to me,

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 ปีที่แล้ว

    आजकाल या सर्व गोष्टी सोसायटी सभासदांना ईमेल करते.
    तरीही काही उपद्रवी सभासद मुद्दाम टाईमपास करण्याच्या उद्धेषाने संस्था कार्यालयाकडे हार्ड कॉपी मागू लागले तर त्यांच्याकडून त्यासाठी पैसे आकारण्याची तरतूद आहे.

  • @santoshmohite3106
    @santoshmohite3106 ปีที่แล้ว

    कमिटीचा कालावधी मार्च 2023 रोजी समाप्त झाला असून सुध्दा कमिटी रिनिव्ह न करता पदावर काम करत आहेत

  • @vittalpoojary6836
    @vittalpoojary6836 6 หลายเดือนก่อน +1

    Useful.thanks.somuch.vittal poojary

  • @satishparalikar9361
    @satishparalikar9361 ปีที่แล้ว

    Madam... good information... while you have narrated Members Right.. it ll be Good You state Members Duties...!!
    Members do not follow Societys Rules ( dont pay Maintenance, dont Attend General Body mtgs etc ) yet ask for Documents and use same for Misguiding Members and creat unrest in the Society...
    in other words, members misuse Rights without performing Duties😊 😊

  • @dakshapandit8077
    @dakshapandit8077 ปีที่แล้ว +2

    Thank you very much. Very well explained.

  • @pravinshah6236
    @pravinshah6236 4 หลายเดือนก่อน

    मॅडम आपला संपर्क नंबर मीळावा ही वीनंती ,

  • @28ayushpagare82
    @28ayushpagare82 ปีที่แล้ว +1

    Can I get this wp no. Or order

  • @maheshkhursale8244
    @maheshkhursale8244 ปีที่แล้ว

    खूप महत्वाचा निर्णय शेयर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या सोसायटीनेतर नकली सचिव नेमून सोसायटीची मालकीची 6 गुंठे जागा बिल्डर ला दिली आहे.

  • @DD-rr3og
    @DD-rr3og ปีที่แล้ว +1

    Very good decision by court. thank you so much for sharing this information.

  • @surajpawar3804
    @surajpawar3804 7 หลายเดือนก่อน

    Write pition namber pls madam

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  7 หลายเดือนก่อน

      Thank You
      Pl. Subscribe to my channel for even more videos & Share Link
      Kishor Kanade : 9619335130

  • @padmajashetye2290
    @padmajashetye2290 ปีที่แล้ว +2

    Superb.,....got to know minute details. Such cases are increasing day by day. Need of the hour. Thankyou so much very nicely analysed , even a layman can understand

  • @prashantmhatre3736
    @prashantmhatre3736 ปีที่แล้ว

    Redevelopment hotana jar kuni secretory lok majoritychya joravar itar sabhasadanchya mahatvachya suchnanna kertopli dakhvat asatil, Development Agreement madhye paraspar pro-developer terms takun itar minoritymadhil memberschi phasavnuk hot asel tar ashaa secretories na talyavar aannare kaayde sarvatr prakaashit hone ani tyachi mahiti lokanna hone he mahatvache vaatate.

  • @prasadkadam5707
    @prasadkadam5707 ปีที่แล้ว +1

    Thank you madam thank you very much for this advice

  • @suryakantsawant909
    @suryakantsawant909 ปีที่แล้ว +3

    Nice explianed