फ्लॅटचा आकार आणि मेंंटेनंस - अ‍ॅड तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2019
  • सहकारी गृहनिर्माण संस्था अर्था हाउसिंग सोसायटी मधील सदस्यांकडुन फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार मेंटेनंस आकारता येऊ शकतो का ? याबाबत कायदेशीर तरतुद काय आहे ?
    या विषयावरील लेखाची लिंक
    www.loksatta.com/vasturang-ne...
    संपर्क - tanmayketkar@gmail.com

ความคิดเห็น • 13

  • @shayrikibaat72

    सॅल्यूट सर 🌹आपण खरंच छान सांगितलं. असं विश्लेषणकरून सोसायटीच्या काही महा..... भागाना सांगून देखील समजत नाही. स्वतःला फार हुशार समजतात. मनाचे कायदे शिकवतात. बायलॉज न बघता बोलतात.

  • @user-wj4ln6cw8r

    इमारतीच्या गच्चीवर पत्रा लावण्यासाठी स्वेअर फुटा प्रमाणे वर्गणी काढायची का ? कारण घर छोटी मोठी आहेत .

  • @vijaykumarsharma8700

    देखभाल वर्गणी काही लोग देत नाही‌ त्यांना दंड कसा आकारावा

  • @akshtakulkarni4086

    Comman area maintenance and comman service charge are equal to all flat owners... irrespective of area

  • @prashantbhavsar6412
    @prashantbhavsar6412 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @ramdaskaranjule2335
    @ramdaskaranjule2335 4 ปีที่แล้ว +1

    सर चांगली माहिती आहे आभारी

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +1

    सर एका इमारतीत माझे दोन सदनिका आहेत.टेरेस शेड साठी प्रत्येकी २५००० रू काढले आहेत तर मला ५०००० रूपये भरायला सांगतात तर मी म्हणालो square feet प्रमाणे देतो .माझा निर्णय योग्य आहे का ...कळवावे

  • @vilasgholse4660

    In most of the societies the common areas and facilities and the same for the any carpet areas flat owners so in various societies the flat owners are not asking for the maintenance on carpet areas as there is no special provision for the all flat owners on basis of the carpet areas

  • @anildalvi5336
    @anildalvi5336 ปีที่แล้ว

    Shop maintenance kasa karne

  • @surajtrending25

    Can we go for legal if society refuses to follow this

  • @sberagal

    झाडू वाला आणि वॉचमन च उधारण देवू नका तूम्ही.... 1 bhk पेक्षा 2bhk आणि 3bhk मध्ये लोक जास्त राहतात आणि त्यांचा पाणी वापर खूप असतो... त्या करता लागणारी elctricty पण जास्त असते मग त्यांना area wise सेवा शुल्क घेणं फायदेशीर असतं...