कन्व्हेयन्स आणि डिम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय ? : अॅड.उमा क्षीरसागर-वागळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2020
- कन्व्हेयन्स आणि डिम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय? : अॅड.उमा क्षीरसागर-वागळे
Email Id.: uklegal@rediffmail.com / Mob.: 9820057325
28 वर्ष मुंबई ऊच्च न्यायालयात प्रापटी संदरभातील केसेस चालवणे व रीडेव्हलपमेंनट प्रोजेक्टमधे कायदेतज्ञ म्हणुन काम पहाणे
"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
Respected Sir/ Madam,
If feel “sahakar bhann” channel is best and you want to add some contribution to Sahakar bhann,
pl click on “Thanks” botton on My You tube Channel “sahakar bhann”and donate as much you feel.
Support : Paytm 9619335130
Thank You
Pl. Subscribe to my channel for even more videos & Share Link
/ @sahakarbhann3218
Kishor Kanade
9619335130
नमस्कार! कायद्याच्या खोचि आम्हां सर्वसाधारण घर मालकाला (सोसायटित रहाणाऱ्या) सविस्तर माहिती देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. धन्यवाद.
कायदेशीर माहिती सोप्या भाषेत खूपच छान.
आपण खूप सोप्या भाषेत conveyance deed/deep conveyance बाबतीत माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार...
Deemed conveyance संदर्भात बरीचशी स्पष्टता आली. Thanks
फार महत्वाची माहिती मिळाली 🙏 धन्यवाद मॅडम
Khup sapya bhashet sunder aawajat mahiti sangitali dhanyawad madam 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती
इतक्या सोप्या आणि सरळ साध्या शब्दात तुम्ही या विषया संधर्भात स्पष्टिकरण दिलं आहेत कि विषय अगदी सहज सुलभ होण्यास मदत झाली.फार फार आभार 🙏
Khup chyan mahiti dili aahe thanku so much
खुपच सुंदर माहिती Great
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद ...
अप्रतिम माहिती मॅडम ... 🙏
Very clear n useful
atishay upyukt mahiti tihi marathi madhe. khup khup dhanyavad.
Khup Chan 👌👍Dhanyavaad👏
खुपच छान माहिती दिली मॅम
Thanks,,, Good Information...
Very Very Thanks
छान माहीती आहे.. कमी वेळेत जास्त..
Excellent han Tai
छान माहिती
Nice Information Taie
आमच्या सोसायटीची ६२५० चौरस मीटर जागा आहे त्यातील ५०१३ चौरस मीटर डिम कन्व्हेयन्स झाला आहे आणि उर्वरित जागेचा कन्व्हेयन्स करणे बाकी आहे.तो करण्यासाठी आंम्ही प्रयत्न करीत आहोत परंतु त्यासाठी अनेक अडचणी सांगितल्या जात आहे
तरी योग्य मार्गदर्शन करावे
Very nice!
Very nice information
Very good information for members. Madam please guide about Cidco constructed buildings where conveyance deed not executed
आमचे सोसायटीचे कन्व्हेयन्स डिड वर्ष २००८ मध्ये झाले आहे परंतु सात बारा वर सोसायटीचे नाव लिहण्या करिता अनेक वेळा तहसिलदार अंबरनाथ -मंडल अधिकारी व तलाठी कुळगाव -बदलापुर अनेकदा अर्ज करुन सुद्धा सात-बारा वर नांव दाखल झाले नाही बद्दल काय करावे लागेल (वरील कार्यालयात अर्ज कन्व्हेयन्स डिड च्या दुसरी प्रती दिली आहे)
आपण दिलेली माहिती खूप साध्या आणि सोप्या भाषेत अनुवाद करुन सांगितलंत... आम्ही आपला खूप खूप आभारी आहे...
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
अतिशय उपयुक्त, महत्वाची माहिती आणि अगदी सोप्या शब्दात ..🙏👌
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Thanks Madam khup sopya padhtine sagli mahiti sangitli. Thanks
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Ok. Madem
♥️🙏💐ताई आपण छान महीती दिली .आपले आभार .जर का ग्रहनिर्माण प्रकल्प हा एस.आर. ये .मध्ये येत असेल .तर प्रक्रिया वेगळी आहे का.असेल तर ती कशी राबवता येईल?क्रुपया मार्गदर्शन करावे.
Can portion of plot on which society building is constructed be transferred to plot-owner through conveyance deed/deemed conveyance?
Very important information for society members - thank you so much !
Most welcome!
मॅडम जर बिल्डरने चार विंग ऐवजी एकच विंग केले आहे . आणि विस वर्ष होऊन सुध्दा प्लॅन पूर्ण झालेला नाही. आणि तो कन्व्हेयन्स डीड देत नाही आहे. तर काय करावे लागेल.
Very good information madam,
मॅडम ,सोसायटी च्या सेक्रेटरी ला काय काय अधिकार असतात, त्या संदर्भात माहिती दिली तर फार आपले मोठे उपकार होतील.👏
नक्की, मी लवकरच त्या बद्दल व्हीडीओ शेअर करेन
माहिती द्या
Jar builder ne flat chya kharedi khata madhe ashi at ghatli asel ki jar bhavishyat fsi wadhun milala tar to bandhnyacha hakka ha jaga malak va buider cha asel ,tasech terrace cha hakka pan tyanchach asel tar mag ashaweli deemed convenience kartana kahi adchan yeu shakte ka ? Kinvva deemed convenience zalyawar pan to tyachyawar claim karu shakto ?
Very nice discription.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
One question -mam amcha shop front la ahe but building redevelopment la jate ahe tar amchya shop chya jagi gate hot ahe te lok amhalaa back facing commercial store det ahe 1st floor so amhi kay karu shaktoyaat plz suggest?
Excellent information
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
: Kishor Kanade
Excellent
Thanku. subscribe to my channel for even more videos & Share Link
खूपच छान मॅडम
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Building or Ekhada floor illegal asel tr kay ? He kuthlyahi video madhe koni sangat nahi.
Namaste, Mi Thane Varun ahe, mazya bldg ch deemed conveyance zalela ahe, tyamadhe (as per plan)2386sq.m chya badli 1092sq.m. chi zaleli ahe. Mhanjech ardhya pexa kamich ahe. Urlelya part madhe illegal hotel construction ahe. Tyamule amhala tyacha rectification madhe kharach fyda hoil ka?
Tumcha reply/guidance chi garaj ahe
Building madhe 6 flat ani ek shop aahe.
Total 7 member aahet.
Society hoil ka .
Deeded conveyance hoil ka ?
Hello madam,
आमच्या सोसायटी च्या बिल्डर च नाव हे दोन 7/12 वर आहे. त्यातील एक सातबारा बंद असून त्याच property card झालेले नाही. आणि दुसरा सातबारा चालू आहे. बंद property card वर नाव कसं लावावं. भूमी अभिलेख कडून अजून property card tayar केलेलं नाही. कसं करावं कन्व्हेयन्स? मी पुण्यात राहतो.
great fluency and full command upon subject .Nice lecture.
Is it possible Deemed conveyance process on Collector's land ????
What is difference between 999 years भाडे पट्टा करार and conveyance deed
Madam society chi cidco final order ghene sathi kiti MAVEJA bharava lagto
साडे बारा % च्या प्लॉट 4असून 2प्लॉट हे रजिस्ट्रेशन झाले आहे oc आणि cc 1 च आहे 2प्लॉट हे ठाणे येथे रजिस्ट्रेशन केले आहे सिडको प्लॉट आहे तर रजिस्ट्रेशन ठाणे येथे होऊ शकते का सोसायटी होऊ शकते का
आपला पत्ता मिळाला तर फार बरे होईल
Madam RERA project me bhi problem hota hai kya?
आमच्या सोसायटीचे डीम्ड कन्व्हेंअन्स झाले आहे परंतु मालकीहक्क नाही, यासाठी काय करावं लागेल ?
What about the deemed coveyance of a leased land. Please clrify whether deemed coveyance can be done on leased land? 40 yrs lease is still there.
How to cancell unilateral deemed conveyance obtained fradulently on dead owners as Expartee
चाळीत असलं सोसायटी आहे असे ठिकाण ड्रीमड कन्व्हेयन्स होते का ते सांग मला
थँक्स व्हेरी मच man
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Good video
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : kishor kanade
मॅडम नमस्कार, आम्ही पुण्यात फ्लॅट घेतला आहे,3 वर्षे झालीत, सोसायटी सुद्धा फ्रम झाली आहे,सोसायटी मध्ये 26 जानेवारी व 15 ऑगस्ट साजरा करत नाहीत,
Madam , kalyan madhe aamach 47 lokanchi illegal bulding aahe, each person karun society registrar ne 7000 chi lach getali ane society bana vali mi lach dili nahi mahnun society member ni mala.share certificate dila nahi ane maze kade maintenance magar aahet mi maintenance dene stop kele.aahe ane advocate kadun.society la notice patha vali aahe 2 years.ago society maze notice la answer det nahi mala manasik trouble det aahe mi kothe complaint karu?
🙏
Index II agreement to sale चा चालेल का ? की final sale deed चाच index II लागतो? Registration आणि स्टॅम्प ड्युटी as per govt rules दिलेली आहे 🙏 कृपया guide करा 🙏
नमस्कार मॅडम
तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी आहे
आमच्या सोसायटीला चाळीस वर्षे झालेली आहेत. आमच्या प्लॉटमध्ये तीन सोसायटी आहेत. त्यातील आमची सर्वात जुनी सोसायटी आहे. आम्हाला रिडेव्हलपमेंट मध्ये जायचे आहे.आम्हाला कन्व्हेयन्स डीड किंवा डीम्ड कन्व्हेयन्स करुन हवा आहे. त्यासाठी त्या दोन सोसायटी ची परवानगी घेणे गरजेचे आहे ?
कृपया अभिप्राय पाठवा
Very important information for all flat owners !
Thanks for valuable information in very simple language
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
@@sahakarbhann3218 please share contact number
Great information .NICELY EXPLAINED THANKS A LOT
thanks very good information......
7/12 ani deem conveyance zala pahije
Builder mule problems hotat
Simple and smart lecture.. beautifully explained
Currption is biggest concern
आमच्या सोसायटी चे आता नुकतेच डिम कन्व्हेन्स झाले आहे. परंतु आलेल्या इंडेक्स II मध्ये काही आकड्यांच्या व सर्व्हे नंबर च्या चुका झाल्या आहेत..
आमचा प्रश्न असा आहे की. Rectification आधी करावे का 7/12 दफ्तरी नोंद झाल्यावर करावे याचे मार्गदर्शन करावे.. 7/12 च्या दफ्तरी नोंद करायला काय खर्च येतो..??
याचा खर्च सोसायटीने च करायचा असतो का
Compitent authority mhanaje nakki kon
कन्व्हेयन्स ,डिम्ड कन्व्हेयनस झाले असल्यास फ्लॅट होल्डरला कॉफी (प्रत) मिळते का कृपया खुलासा व्हावा
👌👌👌👌👌
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
डिम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी एखाद्या प्लॉटवर जर मावेजा म्हणजेच वाढीव मोबदला मिळण्यासंदर्भात केस असेल तर डिंम्ड कन्व्हेन्स होते का आणि त्याची प्रोसेस काय आहे.
Subscribed
what about land owner if he alloted
Very well explained mam. One question- In case builder and or land owner do not come for hearing, multiple times, after application for deemed conveyance, whether Deputy sub Registrar signs on behalf of builder and/or land owners?
Yas
@@sahakarbhann3218 thank you mam for quick reply
Jar society registration hoto manje society registered hote hi ji process ahe ti government khatya through hote ani society registration chy nantar 4 mahinyat jar convenience hoyala pahije ha pan rule government ni banavala ahe tar after registration of society ek notification builder la jayla pahije ki ata convence kara 4 mahinyat nahi jhala tar developer la dand hoyla pahije.......there should a proper system in government for common people...
There are good rules and good system but implementation need to be more effective
Can Competent Authority sign on behalf of dead Owners and Builder Company going into liquidation. Will it b legally vaild??
After few legal compliance compitent authority can sign the documents
Khup chan mahiti dilit Madam,thanks.Madam tumcha no dilat tar bare hoil.
अॅड.उमा क्षीरसागर-वागळे Mob. No. 9820057325
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
नमस्कार म्यडम. आताच तुमचा हा विडीओ पाहिला. फारच उपयोगी आहे. आमची सोसायटी होऊन 7/8 वर्ष झाली मौजे कल्याण आता डिम्प कन्व्हेन्शन ला देऊन 2 वर्ष झाली त्या नी सांगितले ली रक्कम ही दिली परत आता 75000 रू. मागीतले. जागा फक्त चार गुंठे आहे. तर इतका वेळ आणि इतका खर्च हा बरोबर वाटत नाही तरी यावर काय करावे. हे सांगा.आधी 225000रू. दिले आहेत.
म्याडम हे काम बिंल्डरच आहे. बिंल्डर जर हे करत नाही तर त्याला लाखो करडोचा दंड लावायचा महीन्याला.घर विकत घेण्यारया सामान्या माणसाच्या गळ्यात का टाकल.सरकार बिंल्डरला दंड करू शकत नाही आणी सरकारी खात्यात आपण म्हणता इतीकी सहज कामे नाही होत.
Very nice
Bldg map nasel tar kai karave.bulider map det nahi.bldg grampanchayat madhil asun aata kdmc madhe aahe.map konkadehi milat nahi.
बिल्डरकडून खर्च वसूल करता येतो का?
7 12 मिळाले वर इमारत मधिल सर्वांचे नव 7 12 वर यताए का
Hya madam cha number milel ka?
MAM EAST INDIA STATE CHE PAISE BHARAYCHE THEY NAHI MAHNALE MAM
महाराष्ट्र वेश्म मालकी कायदा 1970 च्या अंतर्गत घोषणापत्र नोंदवून केलेल्या वेश्म विक्री झालेल्या ईमारतीचे हे तथाकथित कंवेअंस करता येते का?
बिल्डर करून देत नाही तर आपण सोसायटी च्या माध्यमांनी करू शकतो का त्या साठी काय प्रोसेस करावी लागते आमची सोसायटी भिवपुरी कर्जत ला आहे मॅडम बिल्डर वर केस केली आहे पण काही निष्कर्ष लागला नाही तुमच्याकडे माहिती मिळाली तर बरे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
HDFC कडून मुलगा कर्ज घेतोय, रो हाऊस माझ्या नावावर आहे, मी सहकर्ज घेणारा आहे, hdfc फॉरमॅट मध्ये noc लागते पण chsl देत नसून, chsl ची noc hdfc मान्य करत नाही, म्हणून मंजूर असलेलं कर्ज वितरित होत नाहीये, सल्ला द्याल तर अत्यंत मेहेरबानी होईल
Madam,maza plot mi builder कडून develope krun घेतला आहे.त्यात माझ्यासाठी जो फ्लॅट राहण्यासाठी ठेवला आहे त्याचे convence डीड करण्यासाठी मला१ टक्के स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी भरायला सांगत आहेत. ते कितपत योग्य आहे?कृपया आपला व्हॉट्स अप नंबर द्यावा
Good information mama
युएलसी रुम असतील तर काय करायला लागले
Nice useful information 👍👍🙏🙏
माझा एक प्रश्न आहे विकासन करारनामा करताना बिल्डर णे सर्व त्याच्या सोईच्या गोष्टी लिहल्या आहेत. आणि आत्ता तो मोबदला त्या प्रमाणात देत नाही....आपण मार्गदर्शन करावे 2016 ला कधीही न बदलणारे कुलमुख्यार करून घेतले 2018 ला पार्टनर change केला 2018 च प्लॅन सांगशन केला आणि नंतर रेव्हिसाईझ करून 7 मजला काढला व पार्किंग मदे वाणिज्य गाळे काढले..... आत्ता कसे लाडावे समजत नाही कृपा करून मॅडम आपण मदत करावी ही विनंती...
माझे वडील शिकलेले नसल्यामुळे एजंट लोकांनी फसवले आहे...
dombivali la midc land var hoil ka
सिंगल मालक कन्व्हेय्स. डीड करू शकतो का??
A Single Flat Owner can apply for Conveyance : CA Ramesh Prabhu
th-cam.com/video/kJgi-m8HlaM/w-d-xo.html
रूम मालक फक्त रूमचा मालक असतो जमिनीचा मालक ज्याच्या नावे जमीन आहे तो असतो हा चुकीचा निर्णय आहे.
गृहनिर्माण सौस्थेंची नियमावली मीळेल का ?
Send mail id
@@sahakarbhann3218 mangeshkale108@gmail.com
Aa
Does society have to pay registration fee of Deed?
It depends on case to case basis